खुपच भाऊक झालो दादा हे गीत ऐकूण . मी व माझी मिसेस आम्ही दोघांनी एकत्र च ऐकले मात्र हे गीत मी पूर्वी ऐकलेले असालामुळे भावार्थ सर्व जाणून होतो जेव्हा दोघांनी एकत्र ऐकलं त्याचवेळी तीला सांगीतले त्याच जागी आपले आजोबा / पणजोबा आहेत अस समज अक्षरशा दोघेही ढसाढसा रडलो. . . . किती मोठे शोषण होते त्या काळी त्या कविला अन आपणास वंदन करतो व आपाला कार्यास शुभेच्छा देतो🙏
@charanjadhav95043 жыл бұрын
भावूक करणाराच ईतिहास आहे आपला. बाबासाहेबांच्या संघर्षाने आपल्याला चांगले दिवस आलेत. तूमच्या संवेदनशील मनाला जयभीम🙏
@SachinHusale3 жыл бұрын
जयभिम🙏
@MinidalmilManufacturers7 ай бұрын
खुप सुंदर गीत आहे मन भरून जात
@MinidalmilManufacturers7 ай бұрын
दोनी भावाना मानाचा जय भीम
@rajaramkamble97948 ай бұрын
माझ्या गावामध्ये 1988 साली मी पाण्यासाठी सत्याग्रह केला. त्या आठवण करून दिलीत मन भरून येत. आज मा समाज. आठवण ही. करत नाही. परंतु मला. अभिमान आहे. धन्यवाद आपल जयभीम नमो बुद्धाय🌹🌹🙏
@charanjadhav95048 ай бұрын
Jaybhim
@PanditraoWathore-uz2jx3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ashishkamble29552 жыл бұрын
"आवाजातून दिसतात तूझ्या चळवळीच्या वाटा.... प्रत्येक शब्दातून उभा राहतो अंगावरती काटा"......
@charanjadhav95042 жыл бұрын
🙏
@Nikhil-D7773 жыл бұрын
बा भिमा बघ तुझी ही लेकरं तुझा रथ नक्कीच पुढे घेऊन जातील. Swabhimani Jai Bhim 🙏🏻
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim🙏
@RahulThorat-u5oАй бұрын
VA Re VA Dada Jay Bhim
@charanjadhav9504Ай бұрын
jaybhim🙏 चॅनल सब्सक्राईब करा
@ashapawar29463 ай бұрын
अजय दादा हे वामन दादा गरुड सर माझे मोठे बंधूच्या घरी गात असे आताऐकतांना डोळ्यातील अश्रूंची वाट मोकळी होते अजय दादा सलाम तुमच्या गायकिला
@charanjadhav95042 ай бұрын
@@ashapawar2946 🙏
@kisanawhad1810 Жыл бұрын
वामन दादा तुमच्या लेखणी तून हजारो वर्ष पासून पिढ्यान् पिढ्या च दुःख आज जाणवलं ..... बा भीमा मुळे हे सोन्याचे दिवस आम्हाला मिळाले ...... त्या क्रांती युग पुरुषाला महा मानव भारत रत्न विश्व रत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम🙏 जयभीम जय भारत
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@veenakamble13139 ай бұрын
हृदयस्पर्शी गीत😥 जयभीम दादा 🙏🏻🙏🏻
@charanjadhav95049 ай бұрын
Jaybhim
@Dhammsagar-kamble Жыл бұрын
Bhima tuzya janmamule🙏🙏🙏🙏
@charanjadhav9504 Жыл бұрын
🙏
@arthawarmawakade51367 күн бұрын
बाबांनो तूमच्यामुळे आज आंबेडकरी चळवळ टिकूध आहे.समाजजागृतीचे कार्य आपन मनापासूध करीत आहात याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.जयभिम!
@KumarBhingare Жыл бұрын
बाबासाहेबानी उभ्या केलेल्या संघर्षाची समतेच्या चळवळीची आठवण झाली
@charanjadhav950411 ай бұрын
🙏
@amolshejwal56603 жыл бұрын
खरच खुप छान आवाज.. वडीलांनी सांगितले ते दिवस आठवतात...या गीतातुन.. क्रांतिकारी जयभिम
@charanjadhav95043 жыл бұрын
जयभीम
@desifoodsecretsm89693 жыл бұрын
दादा तुम्ही मोठ्या स्टेज वर कार्यक्रम करा
@charanjadhav95043 жыл бұрын
हो नक्की करतो💙 जमल्यास शेअर करा तूमच्या मित्रांना सब्सक्राईब करायला सांगा
@kambleprasad1165 Жыл бұрын
Dada jay bhim
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@sagarpanchbhai84602 жыл бұрын
Krantikari jai bhim
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@ashapawar294611 ай бұрын
भाऊ दादाच हे गीत ऐकुन मन अगदी भाउक झालेगीताचे वेदनेने भरलेले बोल तुम़हि तसेच गायले मानाचा जयभीम माझे भीमसैनीकांना
@charanjadhav950411 ай бұрын
Jaybhim
@yashvantvanjare1946 Жыл бұрын
एकच नंबर आवाज चरण भाऊ 😍 मानाचा क्रांतिकारी कडक #_जयभीम 🙏🌎💙
ह्रदयाला स्पर्श करणार गाणं आपल्या अप्रतिम आवाजाने जुन्या काळातील आपल्या पूर्वजांनी सहन केलेल्या दुःखमय यातना फक्त बाबसाहेबांमुळे संपल्या हे जाणीव करून देणार गाणं. अप्रतिम भाऊ धन्यवाद❤
@charanjadhav950410 ай бұрын
🙏
@kunalshirsath6073 жыл бұрын
दादा जय भीम ...खूप छान *प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या संपूर्ण विश्वाला हार्दिक शुभेच्छा....* 💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏🙏
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim💞
@anilwagh9144 Жыл бұрын
आदरणीय वामनदादानी आपला पाण्यासाठी असणारा संघर्ष या गीतातून मांडला ...ऐकताना ही डोळ्यात पाणी येते
@charanjadhav9504 Жыл бұрын
Thanks
@varshgangurde1783 жыл бұрын
किती वेळा आईकल तरी खुप खुप छान वाटत🙏👑जय 💐भिम 😇👑🙏
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim🙏
@vishalgautamshinde14873 жыл бұрын
खंरच खुप सुंदर आवाज आहे. आजोबानी सांगितले ते दिवस आठवतात क्रांतिकारी जयभिम शाहिर
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim💞
@hiramanpatil5027 Жыл бұрын
अप्रतिम शब्दच नाही माझ्या कडे. हे गीत ऐकून अंगावर खरोखरच क्षहारे उभे रहातात.
@charanjadhav9504 Жыл бұрын
Thank you
@yogeshborde3044 Жыл бұрын
Jay Bhim keep it up always you are the voice of our society we need more songs to fight back the War is just started Long Live the Ambedkarites Movement Jai Bhim 🙏
@charanjadhav950411 ай бұрын
Jaybhim
@charanjadhav950411 ай бұрын
Jaybhim
@chandrakanttambe3132 Жыл бұрын
आता तितकी भयानकता नसली तरी तुमच्या गाण्याने अंगावर शहारे येतात. फार सुंदर गायलं आहे.
@charanjadhav9504 Жыл бұрын
Thank you
@rajupimpale2419 Жыл бұрын
आजच्या काळात असे कार्यक्रम माची खूप गरज आहे... साहेब
@charanjadhav9504 Жыл бұрын
🙏
@rohitgodse2873 жыл бұрын
खुप छान चरण भाऊ ❤❤🔥🔥👌👌👌 अतिशय सुंदर गायलं आहे दोघांनी जेवढ कौतुक कराव तेवढ कमी आहे पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐❤❤❤
@charanjadhav95043 жыл бұрын
Thank you🌹
@shantaramgaikwad12035 ай бұрын
खुप छान गीत सादर केले आहे आपण, आपल्या दोघांचे अभिनंदन तसेच सविनय जयभीम..
@charanjadhav95042 ай бұрын
@@shantaramgaikwad1203 jaybhim
@sagarjadhav7619 Жыл бұрын
Real Babasaheb Ambedkar is still alive among such revolutionary Bhim Shahirs.
@charanjadhav9504 Жыл бұрын
Thank you🙏
@mhalappakamble22713 жыл бұрын
वा... काय आवाज आहे डोळयांत पाणी आले चरण दादा...👌
@charanjadhav95043 жыл бұрын
Thanks💞
@ronaknirbhavane21473 жыл бұрын
खूप छान समाजातील तेव्हाची वस्तुस्थिती शब्दात मांडली आहे वामन दादांनी. आणि तुमचा सादरीकरण जबरदस्त आहे खूप👏👏 डोळ्यात पाणी आल
@charanjadhav95043 жыл бұрын
🙏🙏🙏
@ruchimore75592 жыл бұрын
He Geet iakun dole bharun aale v te Pani Babasaheb chya Charni sodle karan babanchi punyai kiti ani Upkar kiti kai sangu 🙏 Dada tumhala manacha Jai Bhim 🙏🙏🙏
@charanjadhav95042 жыл бұрын
Jaybhim❤
@KumarBhingare Жыл бұрын
खरं वामनदादाच्या जीवन संघर्ष आंबेडकर स्वाभिमानी चळवळ आठवली या देशाला तुमच्या सारख्या शाहिरीची आवश्यकता
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@goinwadbngoin49053 жыл бұрын
वास्तववादी गीत आहे..आम्ही ही परिस्थिती भोगलेली आहे....
@charanjadhav95043 жыл бұрын
बिलकूल 💞
@SantoshPawar-lg4mh3 жыл бұрын
वामनदादांचे अतिशय वास्तविकता दाखवणारे गीत, आणि आपला आवाज 🙏निशब्द 🙏जय भीम
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim💞
@swapnilsonawane1770 Жыл бұрын
*किती केलं तरी वामन दादा कर्डक यांच्या सारखा माणूस होवू शकत नाही*
@charanjadhav95046 ай бұрын
🙏
@pandurangmane1693 жыл бұрын
सदैव ऐकावे व पहावेसे वाटतात असे विचार ,आवाज सादरीकरण चरणजी चरणस्पर्श.
@charanjadhav95043 жыл бұрын
🙏💙🙏
@dipakbarhe34089 ай бұрын
चरण दादा आणि अजय दादा खूपच छान गायल आहे तुम्ही.. जय भीम..
@charanjadhav95046 ай бұрын
जयभीम
@प्रवीणपंडित11 ай бұрын
जय भीम भाऊ डोळ्यात पाणी आलं गाणं ऐकून❤❤
@charanjadhav950411 ай бұрын
Jaybhim
@shantaramgaikwad12035 ай бұрын
वामनदादा कर्डक यांचं लिखाण म्हणजे क्रांतीकारी शब्द वाटतात..निळा सलाम त्या लेखकाला व हे गीत प्रथम सादरीकरण करणारे गायक प्रताप सिंग बोंडे या उभयतांना विनम्र अभिवादन....
@charanjadhav95042 ай бұрын
@@shantaramgaikwad1203 🙏
@dnyad8756 Жыл бұрын
काय दिवस काढले असतील किती वेदना सहन केल्या असतील आपल्या पुर्वजांनी ह्या गुलामीतुन ज्या बापांन आपल्या बाहेर काढले अशा सर्व बहुजन समाजाचा बापाला जो बईमान होतील तो नकिच येनाऱ्या काळात परिणाम भोगतील
@charanjadhav9504 Жыл бұрын
जयभीम
@trader_viju_358 Жыл бұрын
Jay Bhim 🙏🏻 dada
@charanjadhav950411 ай бұрын
Jaybhim
@vijeetpillewar33513 жыл бұрын
दादा खूप छान.... खरच दादा एक इच्छा आहे की या covid महामारी मध्ये .... आपल्या आवाजात काही..... मनाला लागणार गाणं गाल... तर खूप छान.... जय भीम...
@charanjadhav95043 жыл бұрын
Ho lavkrch karto... Mi lihil karto
@Kushalkumard9 ай бұрын
जय भीम दादा.मला हे गाणं आधी पासून माहीत आहे आणि आपण इतकं मनापासून आणि इतक्या छान आवाजात गेलात की खरंच मन भरून आल.आज आपल्या सारख्या लोकांची खूप गरज आहे समाजाला त्यांना झोपेतून उठवण्यासाठी आणि न्याय हक्का साठी लढण्या साठी.आपले काम असेच चालू राहू द्या. आपल्याला पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा. नमो बुद्धाय जय भीम.
@charanjadhav95046 ай бұрын
जयभीम
@hemantbhalerao36482 жыл бұрын
व्याकूळ झाले होते पाणी प्यायला तरीही मनूवादया नाही आली दया जय भीम खूप छान
@charanjadhav95042 жыл бұрын
Jaybhim❤
@amrapalisurdakar79763 жыл бұрын
Jadhav dahade sir khupch chan ghane bolata Sir tumi. Jai bhim namo budday 🙏🙏🌹
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim🙏
@malagangurde8457 Жыл бұрын
अप्रतिम...गायलं आहे 💙💙💙
@charanjadhav950411 ай бұрын
Thanks
@piyushhiwale4711 Жыл бұрын
चरण दादा , तुमचं भविष्य उज्वल आहे.
@charanjadhav95042 ай бұрын
@@piyushhiwale4711 thank you🙏
@ujwalajadhav190810 ай бұрын
पाण्यासाठी किती संघर्ष करावा लागायचा हे वामन दादांनी गाण्यातून मांडलेलं आहे आणि तेवढ्याच ताकदीनी तुम्ही दोघांनी सादर केलंय गाणं ऐकताच डोळ्यातून अश्रू वाहू लागले
@charanjadhav9504Ай бұрын
Jaybhim🙏 channel subscribe kara
@santoshtayde59613 жыл бұрын
जय भीम चरन भाऊ
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim💞
@Jaybhim_wala_fouji_mh28kdk Жыл бұрын
Kadak Jay bhim358 fouji ka bhau.khup सुंदर 🎵 अणि आवाज. 🎉🎉🎉
@charanjadhav950411 ай бұрын
Jaybhim
@dhammpalthombre11993 жыл бұрын
1 no. Sir 💙💙💙 अजय देहाडे यांचं "सम्राट तू अशोका" हे गाणं खूप छान आहे
@charanjadhav95043 жыл бұрын
Thanks🌹
@harshadjagtap824810 ай бұрын
खूप भाऊक होऊन खूप पुर्वीचा काळ कसा असेल आणि आपली माणसं कसे जीवन जगले असतील विचार करता येत नाही असे हे गाणे दादा खूप छान गायलेत आवाज ही खूप छान आहे
@charanjadhav950410 ай бұрын
🙏
@rajendraiokhande78687 ай бұрын
Khup chan song dada no jaibhim jai sanvidhan 👌👌👌👌👌
@charanjadhav95042 ай бұрын
@@rajendraiokhande7868 jaybhim🙏
@cycleholicrk70903 жыл бұрын
खूपच चांगली चळवळ सुरु ठेवली आहेस सलाम आहे तुझ्या कार्याला असच काम चालू आसुदया
@charanjadhav95043 жыл бұрын
Thanks
@Harsh17more3 жыл бұрын
वाह शाहिर वाह ! 31 जुलै ला धुळे येथे कार्यक्रमासाठी आले असतांना हे गाणं सादर केलं होतं त्यावर मीही तुम्हाला स्टेज वर कोरस दिला होता... क्रांतिकारी जय भीम...!
हे गीत ऐकून डोळ्यातून पाणी येते , परंतु अजून सुद्धा पाण्यासाठी आमची माय असं वणवण करते 😢 , हि परिस्थिती अजून सुद्धा अशीच आहे खूप ठिकाणी.... चरण जी या विषमतेच्या विरुद्ध तुमच्या सोबत आम्ही नक्की आहोत...जय भीम 🙏
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim🙏
@rahultagade27083 жыл бұрын
पाणी वाढ ग माय... अप्रतिम... !!💐💐💐💐
@charanjadhav95043 жыл бұрын
Thanks
@dattajibillalikar1772 Жыл бұрын
खूप वारसानंतर वामनदादाची गीत ऐकायला. मिळाले जयभीम साहेब
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@shitalalte5738 Жыл бұрын
Awesome no challenge 👌👌👌👌👌👌👌👌 great 👍👍👍👍
@charanjadhav9504 Жыл бұрын
Thanks
@deepalikamble2461 Жыл бұрын
खूप छान लिहिले आहे बाबा साहेबांची पुण्याई आपण आज मानाने जगतो
@charanjadhav9504 Жыл бұрын
🙏
@mamtasapkale24923 жыл бұрын
भव्य माझा हा सत्तकार तूमही करता हो कशा पाई साहेब........हे गाणे बनवा सर 🙏🙏🙏 जय भिम 💐💐💐
@charanjadhav95043 жыл бұрын
Ho ho nakki
@mamtasapkale24923 жыл бұрын
Thanks sir
@avinashthorat9565 Жыл бұрын
Khup mst bhau I love it ,hadgaon che singer madhav ji wadhve yani manatha yet prabodhana sobat ekwil hot khup mst Ani atta apn khup ch mst 🙏🙏🙏🙏🙏
@charanjadhav9504 Жыл бұрын
Thanks
@ashokgawai3192 Жыл бұрын
सुपर.....सुरेल गळ्याचा....उदयंमुख गायक
@charanjadhav9504 Жыл бұрын
💙🙏
@8tha-12tanishkahiwale99 ай бұрын
Baba che anant upkar aplyawar. .. Bhau dolyat pani ale. Keep it up
@charanjadhav95049 ай бұрын
Thanks
@amolsalve95773 жыл бұрын
Jay bhim dada
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim
@sachinwagh2172 жыл бұрын
Great song ajay bhai Charan bhau tod nahi aaplya aawajala
Jai Bhim Dada... khup chan Gaayle ahe.. pahile divas aathavle 😢 dolyat pani aale.. Namo buddhay Jai Bhim
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@vishalsonwane30843 жыл бұрын
जय भीम चरण भाऊ
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim
@rohitghodke33542 жыл бұрын
खूपच छान दादा 💙💙👌👌
@charanjadhav95042 жыл бұрын
Thank you❤
@yashwantwagh9432 жыл бұрын
खुपच छान दादा, शब्द काळजाला भिडले जयभीम, जयमूलनिवासी.
@charanjadhav95042 жыл бұрын
Jaybhim❤
@vinodramteke7494 Жыл бұрын
जयभिम चरणभाऊसाहेब🙏🏽🙏🏽🙏🏽
@charanjadhav9504 Жыл бұрын
Jaybhim
@chhotusonwane15763 жыл бұрын
उशीरा कानावर त्या बद्दल आपली दिलगीर व्यक्त करतो दादांच जे उरलेल काम आपण समदे शाहीर पुढे नेताय त्या बद्दल तुमचे समाजावर उपकार विसरणार नाहीत कुठलाच शाहीर स्व:ता साठी समत्ती मागत नाहीत 🙏🙏🙏
@charanjadhav95043 жыл бұрын
Jaybhim
@chhotusonwane15763 жыл бұрын
शाहीर आपल्याला भेटायचे असेल तर कसं भेटावे मी छोटू सोनवणे नागलवाड़ी ता, चोपडा जि,जळगाव
@charanjadhav95043 жыл бұрын
@@chhotusonwane1576 Mi tikde aalo ki bhetu ya
@chhotusonwane15763 жыл бұрын
धन्यवाद कधीही या जळगाव अथवा परिसरात मी आपणास भेटायला येईल
@PanditraoWathore-uz2jx3 ай бұрын
Jay Bhim. Jay savidhan
@charanjadhav95042 ай бұрын
@@PanditraoWathore-uz2jx jaybhim🙏
@Vidrohi3588 ай бұрын
जबरदस्त दादा जय भीम 💙💙💙💙खरंच मनाला लागत शब्द आणि सुर 🙏