पावसाळी भेट देण्यासाठी कोकणातलं बेस्ट ठिकाण 😍 | Monsoon tourist place near sangmeshwar | Konkan

  Рет қаралды 23,069

कोकण संस्कृती

कोकण संस्कृती

Күн бұрын

पावसाळी भेट देण्यासाठी कोकणातलं बेस्ट ठिकाण 😍 | Monsoon tourist place near sangmeshwar | Konkan
मंडळी सध्या पावसाळ्याचे Monsoon दिवस आहेत . या पावसाळ्याच्या Rainy season सिझनमध्ये बरेचसे पर्यटक Tourist मंडळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी बाहेर निघतात . महाराष्ट्राचा नंदनवन असलेलं कोकण Konkan पावसाळ्यात इन monsoon अक्षरशः खोलून निघतात या पावसाळ्या दरम्यान कोकणातली वेगवेगळे पर्यटन स्थळ Tourist Destination पर्यटकांसाठी खुली होतात . त्यापैकीच एक रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील श्री सप्तेश्वर हे ठिकाण सप्तेश्वर मंदिराचा परिसर अक्षरशः पावसाळ्यात खुलून निघतो पावसाळ्यात या मंदिरामध्ये पावसाळ्यात पावसाळ्या दरम्यान पावसाळ्या दरम्यान श्री सप्तेश्वराला बरेच असे पर्यटक भेट देतात फक्त या ठिकाणी येताना घ्यायची काळजी म्हणजे या ठिकाणी येताना तुमच्या फोनला जराही नेटवर्क उपलब्ध होणार नाही तुम्हाला कोणताही नेटवर्क मिळणार नाही याची मात्र काळजी घ्या.
#Konkan #Sapteshwar #Monsoon #PlaceToVisit #touristplace #MonsoonTouristPlaceNearMe #Rain
location - maps.app.goo.g...
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1

Пікірлер: 52
@virajpawar8639
@virajpawar8639 3 ай бұрын
मराठी ❤ Next level ♥️🤗😊
@DeependraRasal
@DeependraRasal 3 ай бұрын
स्वच्छता राखण्यास विनंती केली ते ऐकून खूप छान वाटले...❤
@adityaanantkuvalekar6834
@adityaanantkuvalekar6834 3 ай бұрын
एकदम भारी व्ह्यू होता... आणि त्यातल्या त्यात बाईक ची थोडीशी व्हिडिओ ग्रापी मस्त वाटली.. खुप छान सुरवात एकदम जबरदस्त...
@Priya17188
@Priya17188 3 ай бұрын
लाखो-करोडो रुपये खर्च करून स्लॅबची बांधलेली देवळे, लाईटचा झगमगाट आणि लाऊडस्पीकरचा कर्कश्य आवाज यापेक्षा गर्द हिरव्या झाडीत जिथे फक्त पाण्याचा खळखळाट, पक्षांचा किलबिलाट आणि गजबजलेल्या ठिकाणापासून दूर अशा निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ठिकाणी मनाला हवीहवीशी वाटणारी शांतता आणि समाधान मिळते. इथेच देव भेटतो. पूर्वीची साधी पण अनमोल देवळे पाहीली की मन प्रसन्न होते. स्वतःशी बोलायचे असेल तर अशा ठिकाणी जाऊन बसावे.
@kokansanskruti
@kokansanskruti 3 ай бұрын
एकदम बरोबर
@Priya17188
@Priya17188 3 ай бұрын
@@kokansanskruti तू खूप छान काम करतोयस दादा. तुझ्यामुळे आम्हाला घरबसल्या गावचं, निसर्गाच छान दर्शन होतं. आणि महत्वाचं म्हणजे तुझ्या घरचं वातावरण साधं पण आपुलकीचं आहे. नाही तर खूपसे चॅनेल्स असे आहेत जिथे नुसती भांडणं, आणि चुगल्या चालू असतात. मोजकेच असे चॅनेल्स आहेत जे आवर्जून बघावेसे वाटतात आणि 'कोकण संस्कृती' त्यापैकी एक आहे. आणि हो, तू आमच्या घरातलाच सदस्य वाटतोस म्हणून तुझा एकेरी उल्लेख करतेय.😊
@vinayaksutar7576
@vinayaksutar7576 3 ай бұрын
Mitra khup chan akha kokan meditation sati jabardast ahe.
@yogeshvaishampayan3285
@yogeshvaishampayan3285 3 ай бұрын
आमच्या गावी जे देवस्थान आहे ते पण sapteshwer दापोली तालुका मु पो panchandi
@RAJPATIL-wx4ur
@RAJPATIL-wx4ur 3 ай бұрын
❤ श्री स्वामी समर्थ ❤ ॐ नमः शिवाय ❤ श्री गणेशाय नमः 🙏
@akshaymhatre-u5x
@akshaymhatre-u5x 3 ай бұрын
मित्रा तू व्हिडीओ बनवत होता तेव्हा आम्ही पण तिथे होतो आम्ही भिवंडी वरून यूट्यूब वर व्हिडीओ बघून तिथे आलो होतो मस्त मंदिर आहे 🙏 अश्या ठिकाणी आपण सगळ्यांनी जायला पाहिजे . जय महाराष्ट्र 🚩
@amitbhole2770
@amitbhole2770 3 ай бұрын
Really awesome atmosphere just beautiful
@jitendragotad9516
@jitendragotad9516 3 ай бұрын
संदेश, आपण प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण सुंदर करता आणि भाषेवरील प्रभुत्व उत्तम.
@ajitbhalekar3560
@ajitbhalekar3560 3 ай бұрын
संदेश तुझे विडिओ बगतो खुप सुंदर असतात मी पण सांगमेश्व चा आहे
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 3 ай бұрын
Khup Chan video 👌👌❤❤
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf 3 ай бұрын
सुंदर ठिकाण आहे ओम नमः शिवाय
@ravindrakuvalekar7795
@ravindrakuvalekar7795 3 ай бұрын
मस्त ठीकाण आहे खूप छान 👍👍👍
@dhanshreevaity1515
@dhanshreevaity1515 3 ай бұрын
Sundarch bhau, tumhi vlogging kart hotat tewha amhi hoto tithech 😊
@smitashimpi997
@smitashimpi997 3 ай бұрын
Khoop chaan video
@leenaofficial6673
@leenaofficial6673 3 ай бұрын
शिवाय नमस्तुभ्य🙏🙏
@ShitaramJadhav-n7c
@ShitaramJadhav-n7c 3 ай бұрын
खूप छान दादा निसर्गाचा अवीस्कार असलेले हे मंदिर आणी आजुबाजुला असलेल्या निसर्गमय वातावरण अप्रतिम
@hiteshchauhan333
@hiteshchauhan333 3 ай бұрын
Khup chaan ahe 😍
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 ай бұрын
Khup chaan mandir aahey aani parisar dada
@vilassonar9241
@vilassonar9241 2 ай бұрын
खरच कोकनात राहता भाग्यवान हो तुम्ही आम्ही कर्नाटकचा उष्णप्रदेशात असतो अम्हला कोकन खुप आवडातो तुम्ही कुन्डात मोबाइल सह उडी मारला ते तुम्ही घसरुन पडला काय वाटल नंतर पन्यातुन तुम्ही वर अल्यावर समजल मोबाइल जलनिरोदक आहे। यन्दा महाराष्ट्र जास्त पाऊस आहे स्वताची काळजी घ्या नमस्कार l ❤
@surekhapowar4058
@surekhapowar4058 3 ай бұрын
🙏 ओम नमः शिवाय, छान व्हिडीओ.
@geetamestry5062
@geetamestry5062 3 ай бұрын
देऊळ खुपच सुंदर निसर्ग सुंदर video छान
@arvindaphale5332
@arvindaphale5332 3 ай бұрын
छान निसर्ग , देऊळ,कुंड मस्त , व्हिडिओ छान,निवेदन 👍👍👍👍
@SwatiChavan-i2w
@SwatiChavan-i2w 3 ай бұрын
खुप छान ठिकाण आहे ओम नम॰शिवाय
@roshangharat828
@roshangharat828 3 ай бұрын
ओम नमः शिवाय
@bablukhan32shirala2
@bablukhan32shirala2 3 ай бұрын
Nice Blog dada
@ajitbhalekar3560
@ajitbhalekar3560 3 ай бұрын
सुंदर विडिओ आहे
@tatucreation8763
@tatucreation8763 3 ай бұрын
Har har mahadev...
@ravirade7381
@ravirade7381 3 ай бұрын
Kup chann
@manasi5815
@manasi5815 3 ай бұрын
DaDa tujhey video khup chan asatat ❤
@sanjaysalvi8937
@sanjaysalvi8937 3 ай бұрын
मस्तच! मज्जा एकदम..
@Vijay_joshi350
@Vijay_joshi350 3 ай бұрын
Nivall apratim 😊
@santoshpadye2736
@santoshpadye2736 3 ай бұрын
खुप छान अस ठीकान आहे संदेश दादा
@dhirenvanjari1086
@dhirenvanjari1086 3 ай бұрын
Very Nice
@rajendrasurve4480
@rajendrasurve4480 3 ай бұрын
Nice video
@shantidalvi564
@shantidalvi564 3 ай бұрын
Masat hota video
@sanjaysalvi8937
@sanjaysalvi8937 3 ай бұрын
आम्हाला एकदा माचाळ पण दाखव.
@Akshay-kv9ev
@Akshay-kv9ev 3 ай бұрын
Masta ❤
@arjunkharat8355
@arjunkharat8355 3 ай бұрын
दादा, आपलं गाव कोणतं व जिल्हा कोणता आहे?
@LEGEND_YASH6
@LEGEND_YASH6 2 ай бұрын
Ratnagiri
@manoharbhovad
@manoharbhovad 3 ай бұрын
Nice 👍🏻
@ASMUSICFACTORY-ue2gw
@ASMUSICFACTORY-ue2gw 3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@amitguravagurav644
@amitguravagurav644 3 ай бұрын
Hello sandesh..are aaplya turla accident zala na... gadi savkash chalv
@swatikadam5342
@swatikadam5342 3 ай бұрын
He maze gav aahe kasba
@ajitbhalekar3560
@ajitbhalekar3560 3 ай бұрын
भावा लोकेशन पाठव
@ajaydambare7331
@ajaydambare7331 3 ай бұрын
🙏🏻👏👍🏻👌🏻
@deepaktawde9763
@deepaktawde9763 3 ай бұрын
Bindhast banav series 👍
@deepaktawde9763
@deepaktawde9763 3 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 31 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН