पावसाळी जीवनाला सुरुवात | Monsoon Life

  Рет қаралды 78,625

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

पावसाळा हा केवळ एक ऋतू नाही.
तो एक सण आहे.
आणि तो साजरा करायला तुम्ही कोकणात असायला हवं

Пікірлер: 185
@OviDabholkar
@OviDabholkar Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ बघताना फक्त डोळेच नाही तर कान आणि मन सुद्धा तुप्त होत आपण कोकणी असल्याचा अभिमान वाटतो....🙏
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 Жыл бұрын
खुप छान पावसाळी वातावरण.❤🎉😊
@shashikantjadyal1309
@shashikantjadyal1309 Жыл бұрын
Ho , aase vatate ki Prasad sobat aapan kokanat aahot
@dilippawar9099
@dilippawar9099 Жыл бұрын
मी कोकणातील नाहि... पण जवळचाच कराडचा... पण मला कोकण फार आवडत... रत्नागिरी व चिपळूण हि गाव मला फार आवडतात.... दापोली तारकर्ली गुहागर इथले समुद्रकिनारे अप्रतिम आहेत... व्यवसायामुळे मी बराच फिरलोय तीकडे... कोकणी माणूस हि तसा साधा भोळा....आपल काम हे अतिशय मूलगामी महत्वाचे......
@latawarad1960
@latawarad1960 Жыл бұрын
Khup chan mahiti dili jate Ani spashta excellent voice
@kalpanaUN6923
@kalpanaUN6923 Жыл бұрын
Mi pahilendacha tumacha video baghatoy kharacha khup khup mast vatla shaharatun gavachya jivanacha aaswad gheta nai yet tumachya video chya madhymatun aamala nisarg ramy drushya gav baghayla milat aahet tumacha khup khup dhany vad
@shaileshdude3251
@shaileshdude3251 Жыл бұрын
देव तुझे भले करो... मनापासून आशीर्वाद आमचा शहरी तोरा किती फुटका आणि फाटका आहे याची जाणीव करून देतोस
@rukhminikhade5875
@rukhminikhade5875 Жыл бұрын
खूपच सुंदर सर . कोकण म्हणजे धरतीवरचा स्वर्ग आहे.मला कोकण फार आवडते.
@ShreyaBharati29
@ShreyaBharati29 Жыл бұрын
प्रसाद तुमच्या आवाजाने मनाला अधिक सुख मिळतं.
@vinodjade5268
@vinodjade5268 Жыл бұрын
Prasad is messenger of Nature Always Inspiring And Admiring.
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल कोकण आता पावसात अधिकच खुलुन दिसणार धन्यवाद
@harshaldicholkar4419
@harshaldicholkar4419 Жыл бұрын
मस्त वाटलं. शब्दच नाहीत. खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा
@chalkerajendra9847
@chalkerajendra9847 Жыл бұрын
प्रसाद भावा, तुझे व्हिडिओ पाहून खरंच जीव जळतो कि आम्ही किती बेकार जीवन जगतोय. तुझा भेटीला लवकरच येऊ.
@nandkumarmanjrekar4747
@nandkumarmanjrekar4747 Жыл бұрын
मला पण बोलवा, प्रसादला भेटायला जाल तेव्हा, त्याचा दुरध्वनी क्रमांक मिळत नाही
@geetadhuri7038
@geetadhuri7038 Жыл бұрын
हिरवी शाल पांघरलेला निसर्ग बघायला फारच छान वाटले
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
एक वाक्य लाख मोलाचं आणि ते प्रत्येक व्हिडीओत सांगितलं पाहिजे. ते म्हणजे आमच्या कोकणात पर्यटक म्हणून पर्यटनाला येऊ नका तर येथील शास्वत कोकणी ग्रामीण जीवनशैलीचा एक भाग बना. आणि हे किती लोकं आत्मसात करतील हा येणारा काळचं ठरवेल.. 👍
@vishalindalkar2363
@vishalindalkar2363 Жыл бұрын
उशिरा का होईना पण पाऊस आलाय ह्या हिरव्या झाडांना बघून, प्रसाद सर हे व्हिडिओ चे शेवटचे वाक्य आहे ते ऐकून डोळ्यातून पाणी आले कारण निसर्ग वाचवण्याची तुमची तळमळ आणि एकीकडे मानवाच्या विकासासाठी निसर्गावरती होत चाललेला अन्याय विचार करायला लावतो प्रसाद सर युवर द ग्रेट मॅन सर्वांचा रानमाणूस
@manisharkaneri3539
@manisharkaneri3539 Жыл бұрын
अरे किती सुंदर आहे आवाज तुझा..आम्हाला आम्ही कोकणात राहतो याचा अभिमान आहे.
@suhasgawde9666
@suhasgawde9666 Жыл бұрын
मित्रा तुझी व्हिडिओ म्हणजे आम्हा मुंबईकराना मेजवानीच असते... डोळे...कान...तुडुंब तृप्त होतात...भारी
@rajannalawade4389
@rajannalawade4389 Жыл бұрын
खूपच सुंदर. निसर्गाची किमयाच न्यारी आहे.
@traveldiaries2614
@traveldiaries2614 Жыл бұрын
माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्ग सक्षम आहे पण माणसाचा हव्यास तो पूर्ण नाही करू शकणार...निसर्ग अथांग आहे अफाट आहे ..त्याचा प्रत्येक घटक माणसाला उपयोगी आहे...परंतु त्याचे संवर्धन करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे...केवळ विकासाच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडणे ही प्रवृत्ती नाशास कारणीभूत ठरेल...
@shilpa-mn2od
@shilpa-mn2od Жыл бұрын
प्रसाद आपल कोकण म्हणजे निसर्गाचा थाट, आणि तु तो वाचवायचा प्रयत्न करीत आहेस. तूझ्या प्रयत्नांना यश मिळो. तुझे video मधून चां माहीत मिळते.
@rohitchandivade6256
@rohitchandivade6256 Жыл бұрын
प्रसाद भावा , तुझ्या आवाजानेच आंगावर काटा उभा राहतो इतक भारी वाटत ,बाकी आपल्या कोकणाचा नादच करायचा नाही कुणी
@jadhavr.k5672
@jadhavr.k5672 Жыл бұрын
फक्त बैलांचा पाय सांभाळ आजोबा किती काळजी पूर्वक सांगत आहेत ❤
@swarajkadam7562
@swarajkadam7562 Жыл бұрын
Mala pn majha kaka asch sangaycha 😅
@shaileshkadam650
@shaileshkadam650 Жыл бұрын
खूप छान प्रसाद पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा
@kalpanaUN6923
@kalpanaUN6923 Жыл бұрын
Kiti kiti chan vatavaran mast thanku prasad tu aamala ashya vatavarnat gheun jatos khup khup dhanyvad
@DrAshani
@DrAshani Жыл бұрын
तुमचे videos खरेच प्रसिद्धी मिळायला हवे.. नाहीतर आम्ही मनाली ला चाललो याचा video सुद्धा कोकणाच्या नावाने सध्या खपवला जातोय...😢
@bandappasugare3194
@bandappasugare3194 Жыл бұрын
अरे भावा खूप छान पहिल्या पावसाचे आगमनाचा व्हिडिओ. सर्व निसर्ग हिरवागार दिसत आहे.आजोबा ह्या वयात देखील उत्साहात काम करत आहेत.तुला भेटण्यास आतूर आहोत.
@sharadzamare1436
@sharadzamare1436 Жыл бұрын
नितांत सुंदर...आपल्या नजरेतून व शब्दांतून कोकणातला पाऊस आणि पावसातलं कोकण अनुभवतांना मनमयुर नाचायला लागतो. 👌💐
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 Жыл бұрын
काकांचे शब्द, ए लागी, बैलांचे पाय सांभाळ, माझ्या आजोबां बरोबर नांगरताना ते हेच मला सांगायचे, उगाडे माझे आजोबांचे गाव, सगळे आठवण जागे झाले. प्रसाद धन्यवाद , देव बरें करो.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Жыл бұрын
प्रसाद भाऊ आपण अतयंत अत्युत्तम व्हिडीओ बनवला आहे 👌🙏👌🙏👌
@rajeshsawant2924
@rajeshsawant2924 Жыл бұрын
खुपचं छान प्रसाद ,तुझे विडिओ बगतो तेव्हा तुझं बोलणं ऐकून बालपणी चं गाव आठवत आणि नकळत डोळे पाणावतात
@vinayakbait7577
@vinayakbait7577 Жыл бұрын
तुज्या video ची खूप आतुरतेनं वाट पाहत होतो नक्कीच आता पावसातील पुढील वीडियो देखील नयनरम्य असणार यात शंका नाही 🤗
@harshadaparab1842
@harshadaparab1842 Жыл бұрын
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे..... जगणं अनुभवायचं तर कोकणात राहायला हवं कायमचं
@prashantmodak9422
@prashantmodak9422 Жыл бұрын
Mitraa ek number ani he sukh fakta ani fakta koknatach milushakt ani karodo rupaye pan hyachyapudhe fike ahet salaam tulaa
@Shivam-bv9gu
@Shivam-bv9gu Жыл бұрын
पहिला पावसाळी व्हिडिओ छानच येणाऱ्या पावसाळी व्हिडिओ ची वाट पाहत आहे.thank you प्रसाद ❤
@anujarakhelkar758
@anujarakhelkar758 Жыл бұрын
Wow काय निसर्ग 😍🌳🌱
@vandananipane944
@vandananipane944 Жыл бұрын
तुम्ही बोलता, व्हिडीओ पहिल्या वर जुन्या आठवणी ताज्या होतात गावाला जाऊया असे वाटते. खूप खूप आनंद होतो. तुमचे बोलणे पटते.
@manishazade3545
@manishazade3545 Жыл бұрын
एका व्हिडिओ तून किती संदेश देतोस great prasad 👍
@ketankambli3332
@ketankambli3332 Жыл бұрын
प्रसाद सर,,,,, तुमचा व्हिडिओ फार आवडला ,👍💐पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवागार निसर्ग बघायला मिळतोय मन अगदी प्रसन्न,,, होतेय ,,, हया निसर्गाने मानवाला खूप गोष्टी दिल्या आहेत त्याची जपणूक करन हे तुम्हां आम्हां सर्वांचं कर्तव्य आहे, सर ,,,, तुम्ही निसर्गाला जपण्याचा प्रयत्न करताय खरचं खूप great आहात ,,,,तुम्ही परमेश्वर तुमच्या प्रयत्नांना यश देवो हीच मनोकामना,,,,,असेच निसर्गरम्य ठिकाणचे नवनवीन व्हिडिओ आम्हाला बघायला मिळू देत हीच अपेक्षा,,,,,,,,,🙏,,,,,,, From ( सुषमा परब कांबळी )
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Жыл бұрын
✍️👌✍️👌✍️👌
@sushamaporwar6674
@sushamaporwar6674 Жыл бұрын
सुंदर..... या पलीकडे खरंच शब्द नाहीत 😊
@sarwarshaikh1417
@sarwarshaikh1417 Жыл бұрын
शाश्वत... दुरलब.. रानावनातील... माणूस ..की.. 🤝👍🙏
@hinalad4159
@hinalad4159 Жыл бұрын
खुपच सुंदर व्हिडीयो. पावसाळी निसग्र छानच ‌स्वता अनुभवतो असे वाटते.
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 Жыл бұрын
कोकणात आता हिरवा चारा भरपुर उपलब्ध होईल, पुढच्या वेळी बैल धट्टेकट्टे दिसले पाहिजेत.मावळातल्या बैलांसारखे.
@shivrajhotel8471
@shivrajhotel8471 Жыл бұрын
तुमच्या गावात आलो होतो मस्त आहे तुळस गाव
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 Жыл бұрын
❤ पुर्णपणे नैसर्गिक, नशिबवान आहात.
@DeepaliSatale-nl6og
@DeepaliSatale-nl6og Жыл бұрын
❤ खूप च छान आहे . आणि तुम्ही इतकी सुंदर माहिती देता. या कोकणच्या प्रेमात पडतो कोणीही. इतका सुंदर निसर्ग आहे हा.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Жыл бұрын
👌👌👌👌🙏
@kaustubhteli6126
@kaustubhteli6126 Жыл бұрын
लोकांना ह्या गोष्टी अनुभवता येत नाहीत म्हणून कोकणात येतात. आपण लहान पणा पासून अनुभवत आलोय म्हणून आपल्याला ह्या निसर्गाची किंमत राहिली नाहीय.
@yatinashar3854
@yatinashar3854 Жыл бұрын
Kubh saras Prasad namskar Baludada
@ajurane.1993
@ajurane.1993 Жыл бұрын
मस्त दादा👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@ShekharDanke-sy7ks
@ShekharDanke-sy7ks Жыл бұрын
Providing nice information about nature & our ecosystem
@genuinerups5149
@genuinerups5149 Жыл бұрын
तुमचे प्रत्येक व्हिडीओ पाहिताना सध्या मुंबईत असलो तरी कोकणात असल्याचा भास होत राहतो 👍🏻👍🏻
@madhurimahindrakar5587
@madhurimahindrakar5587 Жыл бұрын
Your voice is just wowwwwwwwwwwwwww
@marutigavnang9921
@marutigavnang9921 8 ай бұрын
खुप छान भावा
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ!!! माहिती आणि निसर्ग दर्शन तर एक नंबर !!!
@JS-lt4pq
@JS-lt4pq Жыл бұрын
सह्याद्रीचा सुपुत्र कोकणीरान माणूस प्रसाद
@kavitaredkar3419
@kavitaredkar3419 Жыл бұрын
JUST BEAUTIFUL ❤️ MISS THOSE THINGS IN METRO 🌆😌 THANK YOU SO MUCH 🌹🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@tyu283hu3
@tyu283hu3 Жыл бұрын
जगात भारी कोकण
@amolkkinhikar8559
@amolkkinhikar8559 Жыл бұрын
किती छान माहिती आहे दादा तुझ्या मूळ कोकण काय आहे हे मला कळल thank you
@ShendeSagar
@ShendeSagar Жыл бұрын
खूप छान रे आम्ही येतो कोकण पाहायला 🌴🌴
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 Жыл бұрын
प्रसाद पावसाळ्यातील निसर्ग पाहून छान वाटले.
@kishordhanawade981
@kishordhanawade981 Жыл бұрын
Great sir
@yogeshkhandait5722
@yogeshkhandait5722 Жыл бұрын
आमी पण आता आतुर झालोय कधी तुमच्या बरोबर कोकण अस्वाद घ्याला मिळेल. सुंदर ❤❤❤
@milindtawde7889
@milindtawde7889 Жыл бұрын
भाई तु भारी माणुस आहेस 🙌
@sambhajigodage5402
@sambhajigodage5402 4 ай бұрын
भरपूर पाऊस पडत असेल तर कोकणातील माणसांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात का की तिथेच असतात.
@pramodnaik5141
@pramodnaik5141 Жыл бұрын
Nice one .. Konkan simply great!!! So happy to see the "Bailancha Jyot" , "Kambal" and "Palkoyto"... very rare to see now...👏👏.Prasad your narration is always informative... keep it up!!
@sanjaygadekar5317
@sanjaygadekar5317 Жыл бұрын
Khup bara vatla aachya gavachya bordarvar aalat te baghun kharatar kiran pani ha palaye gavatil wada aahe.majha gav palaye aahe. Dev bare karu.
@bhausahebugale7745
@bhausahebugale7745 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ कोकण छान आहे
@santoshsawant7559
@santoshsawant7559 Жыл бұрын
भावा तुझा आवाज एक नंबर आहे
@सातपुड्याच्याकुशीत
@सातपुड्याच्याकुशीत Жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ
@deepamore7603
@deepamore7603 Жыл бұрын
खूप छान..🛖🌧🌨⛅️🏞🌨🌧🌴🌿☘️ Thank you Prasad 😊
@ashokchavan1659
@ashokchavan1659 Жыл бұрын
Prasad ! Tu khay khay phirat asatos re ! unha tanhat, varya pavsat .kalaji ghe, sukhi raha.
@munirmomin7402
@munirmomin7402 Жыл бұрын
कोकणी राणमानूस पाहताना व ऐकताना जणू काही आम्ही कोकणातच प्रसाद दादा बरोबर आहोत असा भास होतो. 5:47
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
खूप छान
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 Жыл бұрын
Khup Chan video ❤️👌
@kanhaiyawadke4724
@kanhaiyawadke4724 Жыл бұрын
मी महाराष्ट्राचा... महाराष्ट्र माझा.... जय महाराष्ट्र
@MeghaKalchavkar-wr6es
@MeghaKalchavkar-wr6es Жыл бұрын
Mirgak survat man harkhun gela 😊
@musicallaroundpravinpm462
@musicallaroundpravinpm462 Жыл бұрын
छान वाटलं पावसाचं दृश्य बघून
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl Жыл бұрын
Prasad lay bhari video banvala mitra.
@siddhantkashid4626
@siddhantkashid4626 Жыл бұрын
प्रसाद दादा, तुला भेटायची आणि तुझ्यासोबत जंगल सफर करायची खूप इच्छा आहे. लवकरच आपली भेट होऊल.
@gaikwadbharati1106
@gaikwadbharati1106 Жыл бұрын
Khup chan prasad dada
@rajendrapatankar2427
@rajendrapatankar2427 Жыл бұрын
राग मानू नका तुमचा उपक्रम खूप सुंदर आहे 👌🏻🙏🏻🙏🏻
@vidhate.kishan
@vidhate.kishan Жыл бұрын
सुस्वागतम ❤❤❤❤ वर्षां ऋतु...
@user-nn1bn7on5s
@user-nn1bn7on5s Жыл бұрын
खूप छान दादा
@ganeshborkar3720
@ganeshborkar3720 Жыл бұрын
Cool........
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Khup Sunder 🙏🙏
@PriteshMalwadkar
@PriteshMalwadkar Жыл бұрын
कमाल...
@varshaparanjpe3602
@varshaparanjpe3602 Жыл бұрын
खूप छान विडिओ
@mayashrike4269
@mayashrike4269 Жыл бұрын
खुप छान विडियो
@manjirivaidya4542
@manjirivaidya4542 Жыл бұрын
अप्रतिम
@aabidalli4193
@aabidalli4193 Жыл бұрын
Aamhi kokani honyacha amhala khup khup abhiman aahe ❤️
@amollohar6892
@amollohar6892 Жыл бұрын
Great
@maheshmhatre4238
@maheshmhatre4238 Жыл бұрын
Mahatre...bailana...Ritaeirment...Kara..dada...atta...Navin..gohre... Tayaar Kara...
@Sushil020874
@Sushil020874 Жыл бұрын
Jabardast Prasad da
@sushmadegavkar5419
@sushmadegavkar5419 Жыл бұрын
U are great prasad
@suwaranaher
@suwaranaher Жыл бұрын
खूप सुन्दर
@kolhapuriabhi
@kolhapuriabhi Жыл бұрын
Chaan ❤😊
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 Жыл бұрын
ऑर्किडची पण रोपे तयार करा माझ्या माहितीप्रमाणे याची रोपे तयार करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,ती पण दाखवा.
@TheSudhirjangam
@TheSudhirjangam Жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏... Prasad
@vilasjadhav5433
@vilasjadhav5433 Жыл бұрын
KHUPCH SUDER VIDEO ❤❤
@AvinashBhoir-fy8cc
@AvinashBhoir-fy8cc Жыл бұрын
Prasad AK divas Tula aani mazya kokanala nakkich bhet dein
@gycofilifestyle6093
@gycofilifestyle6093 Жыл бұрын
❤❤❤❤khup Chan video bhava
@siddheshsangare7925
@siddheshsangare7925 Жыл бұрын
प्रसाद तू घेऊन जातोस व्हिडिओ बघणाऱ्याला कोकणात. आणि कसलेच भान राहत नाही की मुंबईत आहे की गावी ते..
@monalbhagat8901
@monalbhagat8901 Жыл бұрын
खुप छान दादा 👍👍
शेवटची पिढी | The last generation | Sustainable living
13:10
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 105 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
देवाचा डोंगर |  Sacred Mountain of Sawantwadi
12:38
Konkani Ranmanus
Рет қаралды 20 М.
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 105 МЛН