जीवन आपला जीवन आमच्या श्रीवर्धनाचा जीवन अशीच आपल्या परिसरातील नवीन माहिती आपल्या माध्यमातून आणत जा. पाहायला आम्हाला खूप आनंद वाटतो. मी स्थानिक असून एव्हडा आनंद मिळतो तर इतरांना किती मिळत असेल 😊🤷♂️
@snehadhondge6703 Жыл бұрын
Khup chan nisarg 🙏🙏
@jayeshkatkar9795 Жыл бұрын
खुप छना जिवन भाऊ मस्त
@manishachogale7628 Жыл бұрын
Khupach mast
@sameersatnak653 Жыл бұрын
Proud of as shriwardhan kar
@kuldeeppatil7500 Жыл бұрын
खूप छान
@rajendradhabade233 Жыл бұрын
मस्त पावसाळी श्रीवर्धन
@sudhakarshiwarkar2493 Жыл бұрын
Very nice several information in shrivardhan happy Diwali to you jivan bhau
@pralhadtodankar6109 Жыл бұрын
Khup chan Jeevan Dada❤️❤️🙏🙏
@kamleshmendadkar938 Жыл бұрын
म्हसळा मार्केटचा व्हिडिओ करा
@sarthakmanjrekar7168 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ बनवली आहे जीवन दादा ❤❤😊
@sameersatnak653 Жыл бұрын
Mast jivan thanks for exploring shriwardhan ❤❤
@pradeeppusalkar2981 Жыл бұрын
Thanks sir great video 🙏👍
@sujityelve3511 Жыл бұрын
खूप छान जिवन भाऊ आपल्या ब्लॉग वरून संपूर्ण श्रीवर्धन तालुक्याच दर्शन आणि आपली संकुर्ती बगायला मिळते जे कोकण चे चाकरमनि आपल्या पोटापाण्या साठी विविध राज्यात आणि देशा बाहेर आहेत तुमच्या मुळे त्यांना आपल्या घराचे गावाचे आणि मित्र मंडळीचे आणि संपूर्ण तालुक्याचे दर्शन घडते आणि त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो तसेच तुमच्या मुळे पर्यटना ला सुद्धा चालना मिळते त्यामुळे असेच छान व्हिडिओ आपण बनवत जा माज्या शुभेच्या तुमच्या सोबत आहेत लवकरच तुम्ही 1 लाख subcriber चा टपा पार कराल अशी आई सोमजाई चरणी प्रार्थना ❤🎉
@Nikhilkherade-e6c Жыл бұрын
खूप सुंदर जीवन भावा
@avinashshekhadkar9074 Жыл бұрын
जीवन भाऊ, आपला हा ब्लॉग छानच आहे. धन्यवाद. आपण असेच नविन नविन ऊपक्रम हाती घेत रहा. आम्ही सर्वजण वाट पहातोय्. भाऊ, आपण बोलताय् की, पावसाळ्यातील श्रीवर्धन पाहू या. पण पावसाचे छायाचित्रण दिसलेच नाही. ऊदा. तहसीलदार कचेरीच्या मागिल डोंगरावर बदाबदा कोसळणारे ढग प्रेक्षणीय असतात. दांडा तरी बंदर, भैरवनाथ पाखाडी चौपाटी येथे तीन्ही बाजूंनी कोसळणारा पाऊस, खवळलेल्या लाटा, जीवना बंदरावर आक्रमण करणारा भयंकर समुद्र, चौपाटीवर प्रचंड वा-याने वाकणारी नारळी, पोफळी, दांडा जेटीवरून खाडीत पडणारा दाट पाऊस, त्याने झाकून टाकलेले काळींजा बंदर हे सर्व आपण सर्व विसरूच शकत नाही. पण यावेळी ते आपल्याकडून चित्रित झाले नाही. थोडी निराशा झाली. तसेच काही स्थळांची नावे खाली दिली असतीत तर छान झाले असते. एकूण ब्लॉग छान, धन्यवाद.