अगदी, बरोबर.हे वाटलेले डेंगे पंच्या सारख्या जाडसर कापडात घालुन घट्ट पिळायचे म्हणजे हाताला टोचत नाहीत.
@chhayaskitchenvlogs61573 ай бұрын
Mouth watering 😋👌👌
@MrunalMarathiVlogger2 ай бұрын
Thank u Tai 🥰
@rithevitthal83963 ай бұрын
माझ्या आवडीचा खेकडा कालवण आहे. फारच छान रेसिपी मॅम 🥰👌👌👌
@MrunalMarathiVlogger2 ай бұрын
Thanks a lot 🥰
@ShankarmkhubannagolKhuba-sl5gx2 ай бұрын
One number khekada 👌👍
@MrunalMarathiVlogger2 ай бұрын
Thank u ☺️
@SunilBorge-q6x3 ай бұрын
Mast Tai
@Suryakant-p7d2 ай бұрын
Nice Cooking Video
@MrunalMarathiVlogger2 ай бұрын
Thank u ☺️
@rajudhabe95192 ай бұрын
खूपच भारी मॅडम
@MrunalMarathiVlogger2 ай бұрын
Thank u ☺️
@santoshmore4485Ай бұрын
छान
@MrunalMarathiVloggerАй бұрын
Thank you ☺️
@sunilyende70002 ай бұрын
❤❤❤
@sunilyende70002 ай бұрын
Mast
@SudhirRaut-c7q25 күн бұрын
Supb
@justnabhasworld3 ай бұрын
खेकड्याच्या छोटे डेंगे तुम्ही मिक्स र ला वाटून का नाही घेतले???? त्या डेंगे च्या रस्सा मधे जास्त चव असते.
@preranawagh5582 ай бұрын
❤❤❤❤
@mvichare12 ай бұрын
Khecdya cha cover madhe basin takun pan mast hote… amhi tar keckde gaon madhe pakdun ghari banawato
@vaibhavi87382 ай бұрын
Chote dange ani pay khanyat pan majja aste bharpur khekde khayla miltat, chav tar tashi pan yetech fakt mith mirchit banavl tarihi, tyanna swatachi chav aste
@santoshmore4485Ай бұрын
बारीक पायाचे खरं बंता मधे करा नायतर मिक्सर मधे करा आधी ते सुती कापडातून गाळुन घा
@MrunalMarathiVloggerАй бұрын
Ho ts pn kete mi kdhi kdhi 👍☺️🥰
@SwapnyachiSumi12 күн бұрын
Dada mhanje kacche pay mixer la vatayche ka please sanga
@NRM924 күн бұрын
Kalvan matlab
@rajuthorat96733 ай бұрын
❤
@N.Lमिस्त्रीАй бұрын
👌👌👌
@jagadish17993 ай бұрын
🤤👌
@MADHURIGAIKWAD1343 ай бұрын
👌👌👌😋
@Sunil_S.....111Ай бұрын
hi mam how are you
@padmakarpatil75262 ай бұрын
छोट्या नांग्या वाटून त्यांचे पाणी रश्यांत टाकले तर चालेल काय?
@MrunalMarathiVlogger2 ай бұрын
हो चालत की, एक नंबर टेस्ट होते त्याने ✌️☺️
@MansingKondavale3 ай бұрын
खेकडे साफ करणे पद्धत दाखविणे
@maulikalamasala84053 ай бұрын
Tai collaboration karaych aahe aamhala...😊
@aniketphapale25193 ай бұрын
Dhutli kashi te pan dakhva
@MrunalMarathiVlogger2 ай бұрын
खेकड्या मोडून घेतल्यानंतर त्या पाण्याने 2 ते 3 वेळा चोळून चोळून धुवते मी म्हणजे त्याच्यावरील गाळ, माती निघून जाते ✌️☺️
@lalitbagul58852 ай бұрын
Bas zhal
@MrunalMarathiVlogger2 ай бұрын
Ka ho, kay zal ???
@NitinMohite-e2cАй бұрын
Khekhde.khup.sangale.zale
@rajeshmukanecmd8348Ай бұрын
लहान पाय बारीक ठेचून आतील पांढर टाकलं तरच टेस्ट येते मॅडम,खेकडे मधील रस्त्यात काय उतरणार
@GargiKorde-em2ym2 ай бұрын
Chote denge mixture firvun tyach ras takayala hav
@MrunalMarathiVlogger2 ай бұрын
हो तस पण बनवते मी कधी कधी ✌️☺️
@NRM924 күн бұрын
No new recipe
@ashokkarkhanis84282 ай бұрын
तुमची पध्दती चांगली आहे. पण छोट्या नांग्या खायला मजा येत नाही कारण त्यांत खायला फारसं काही मिळत नाही. तेव्हा आमच्या घरी त्या नांग्या मिक्सर मधे टाकून त्यावर थोडे पाणी घालावे व फिरवून घ्यावे. मग ते मिश्रण पिळून घेऊन निघालेला रस आतल्या गर आणि अंड्या बरोबर शिजवून घ्या आणि मग त्यात नांगडऐ वगैरे टाकून शिजवून घ्यावे. करुन बघा.आणखईन चवीष्ट लागेल. आम्ही सी के पी चवीचे पदार्थ चोखंदळ पणाने खाणारे. बघा जमल्यास कळवा. तुम्हाला शुभेच्छा.
@MrunalMarathiVlogger2 ай бұрын
एकदम खर सांगू का, माझ्या छोट्या मुलीला ते छोटे नांगे खायला आवडतात आणि खायला सोप्पे जातात म्हणून मी ते grind नाही केले ☺️ तुम्ही म्हणताय तस कालवण पण मी बऱ्याचदा बनवलेलं आहे ✌️ मस्त लागत 🥰