तात्या तुमची दोघांची जोडी शतायुषी होव़ो तुम्ही शेतात कष्ट करता तसेच शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे पदार्थ आवडीने खाता तसेच प्रेक्षकांना सुंदर टिप्स देता धन्यवाद। कोल्हापूर च्या भागातील सांस्कृतिक गोष्टी व मधाळ बोलणे खूपच छान वाटते
@Borngaming28693 ай бұрын
घंटा शतायुषी
@charudattachaudhari5976Ай бұрын
@@Borngaming2869tyat tumche Kay nuksan aahe?
@Borngaming2869Ай бұрын
@@charudattachaudhari5976 खेकड्यांचे नुकसान आहे
@SanjayJagdale-r2c23 күн бұрын
Tataya kadhich comment la reply det nahit
@sushantjoundal3740Ай бұрын
किती छान गोड बोलतात तात्या आणि आई पण खूपच छान जेवण बनवत आहेत खूपच छान व्हिडिओ
@JollyFamily-r5z3 ай бұрын
आजच मी या पद्धतीने खेकडे बनवले. खूप छान झणझणीत रस्सा झाला. Thank you so much for sharing the recipe ♥️♥️👌👌👍👍
@vaishalisawant12553 ай бұрын
तात्या काकु एकच नंबर खेकड्याचे कालवण बनविले ❤❤😊😊
@bajiraokamble64322 ай бұрын
राम राम मानता खेकड़े खाता ,छान बापु
@Shivraj-he1sg3 ай бұрын
तात्यांचा विषय लय हार्डय
@gajananomkar53812 ай бұрын
Tatya mast 🎉
@sachinrv12 ай бұрын
Ekdam vegali recipe. Mast.
@amaytambitkar2072 ай бұрын
Vav mama mast. Kekada. Rasha
@ashokabhang96543 ай бұрын
Best recipe my favorite🙏
@priyapatole41473 ай бұрын
Delicious recipe
@-vitthalmaparipatil11482 ай бұрын
लय जोरदार तात्या ऐक नंबर कार्यकरम झाला बघा
@balajikendre22073 ай бұрын
Khup chan kaka
@nageshhile87693 ай бұрын
तात्या आणि आईची जोडी 1 दुजे के लिये आहे मस्त ना रब ने बना डी जोडी
@vilasgeete47382 ай бұрын
तात्या खेकड्याचे कालवन खुप छान झाले आहे
@chandufade411720 күн бұрын
तात्या तुम्ही मस्त नांग खाता आणि काकी ला थोड देता हे बरोबर नाही 😂😂
छान रेसिपी तात्या आणि काकी वजडी रेसिपी करून दाखवाल का काकी
@sunalipatil24893 ай бұрын
Very nice
@nandukhairnar33232 ай бұрын
तात्यांची व्हिडिओ अतिशय सुंदर असा तात परंतु तात्यासाहेब परंतु कसे साहेब आपण शेतकरी आहेत शेती विकासाविषयी आपण कुठलाच व्हिडिओ शेअर झालेला नाही उठलं आणि सुटलं की खावलाचेच व्हिडिओ राहतात आदर्श शेतकरी म्हणून नवे तर सर्वांगीण शेतकरी म्हणून काळजी घ्या तात्यासाहेब खवय्यांना तुमची तरीं 😮दिसते पण बळीराजाचा काय हे कोणाला दिसते तात्यासाहेब थोडाफार विचार करा आणि बळीराजासाठी थोडाफार जगा आपलाच नंदू करणार (कळवाडीकर)
@pradippatil83812 ай бұрын
😊😊
@-vitthalmaparipatil11482 ай бұрын
तात्या ऐक नंबर बेत जमला
@VenkangoudaPatil-tt6ge3 ай бұрын
Good r c p thank you 👍👍🎉 i like more
@LaxmiK-e8u2 ай бұрын
wow babuji also helping to mataji, very nice couple and nice cooking 🌷🙏🙏 Namshkar
@mk95193 ай бұрын
Kavchi sobatach khalla?
@FEARnGREED-S183 ай бұрын
Me non veg khat nahi pan tumhala khatana baghun tumchya cheheryawarchya samadhanat aanand aahe kaka
@arvindshinde-l3o27 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌
@NeetaBharne2 ай бұрын
Khede kawacha sobat khatat ka?
@pandharinathshelke78263 ай бұрын
तात्या तुम्ही आणि तुमची पत्नी एकमेकास खुप पूरक आहात. तुमच्या बद्दल काहीतरी माहिती सांगा. तुमचे गाव कोणते आहे. शेती किती आहे. तुमची मुलगी मुले कुठे असतात. तुमचे vlog कोण तयार करतात. मी तुमचा एक आवडता subscriber आहे. मला सर्व माहिती द्या. मला तुम्हाला समक्ष भेटावयास या याचे आहे.
@nitujoshi8259 күн бұрын
❤
@pramodadhau-wr4kk3 ай бұрын
Tatya rassa furrrrr
@rameshdigitalstudio3803 ай бұрын
gaav konte
@sangameshwarshinde57173 ай бұрын
तात्या लय दिसा नि व्हीडीवो आला तात्या
@nagnathjanrao2769Ай бұрын
Love you tatya
@rayshingkhandeker74143 ай бұрын
Tatya tumca Gav konta ahe
@papusande43933 ай бұрын
Danoli
@suryakantkatke2360Ай бұрын
Tatya tumchya dhabhyachi jaga sanga
@AkshadaDehasmukh3 ай бұрын
Kadi futu det nastat kaku konala pn vicara 😮
@sanjaym.shinde17482 ай бұрын
Amala pan bolva ki khana khilna ka liya
@videepsathe80593 ай бұрын
नेहमी एकटेच जेवायला बसतात काकीना दाखवत जा की जेवंताने