आजीच्या पारंपरिक गावरान पद्धतीने करा खेकड्याच्या अर्कातील झणझणीत कालवण | चिंबोरीचा रस्सा| crab curry

  Рет қаралды 704,893

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Күн бұрын

वड्याचं झुळझुळणारं थंडगार पाणी , बारीक बोचरी थंडी आणि भास्कराचा डोंगरपाटीमागे चालेला लपाछपीचा खेळ अस्या वातावरणात वड्याच्या पाण्यात टोपलीने खेकडा पकडायचा आणि तिथंच चूल मांडून झणझणीत रस्सा खायचा , चुलीत नाग्या भाजून खायच्या , आता मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत ?
बाळांनो काही जण याला चिंबोरीचा रस्सा म्हणतात , चिंबोरीचं कालवण म्हणत्यात , खेकड्याचं कालवण किव्हा खेकड्याची कढी म्हणत्यात , तर तुम्ही कधीतरी मी केल्याप्रमाणे खेकड्याचं कालवण करून बघा , धन्यवाद .
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZbin) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
Crab Curry is spicy and easy seafood dish . It is deliciously spicy and coconuty. Crab Masala or Curry Fry is a fragrant medley of spices and aromatics. Its spicy punch is set off deliciously by the sweet crab meat. Rainy season is when the Crab is on demand. Purchase Live crab is best way to make Crab Curry or Masala its a perfect Monsoon Recipe. Gavran ek khari chav provides you full Authentic recipe of Crab or Khekada Curry. (खेकड्याचे कालवण)
Spicy Maharashtrian Style Crab Curry is a delicious crab dish made in Maharashtrian. The spicy crab delicacy is a wonderful blend of different spices and roasted coconut. Spicy Maharashtrian Style Crab Curry is a perfect dish with bhakri. Crab meat is nutritious providing essential nutrients required for body. The dish is very easy to prepare.
Do watch the video to know more about Crab Curry! Don't forget to Like, Share, Comment, Subscribe and press the bell icon for instant updates
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
• kanda Bhaji | झटपट सोप...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #खेकड्याचारस्सा #crab_curry #Food #gavranekkharichav
#gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan
#crab #crab_recipe #crabcatching #crabfarming #crabrecipes #crabcleaning
#khekdarecipe #khekda #khekdacurry #chimborikalwan

Пікірлер: 333
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Watch all videos - playlist kzbin.info/www/bejne/epe6ammrh8SFaZY आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक गावरान पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
@sujatapanchal7076
@sujatapanchal7076 Жыл бұрын
Qqq Qq
@shilpark3636
@shilpark3636 Жыл бұрын
aaji mala pan dyana khekdi 👌🤤
@dikshapatil485
@dikshapatil485 Жыл бұрын
Aai khup chaan
@vaijayantipandit8762
@vaijayantipandit8762 Жыл бұрын
तुमचं हे निसर्गाच्या सानिध्यातलं सुंदर भेसळमुक्त जीवन बघून खूपच आनंद वाटतो😊
@hemayadav2408
@hemayadav2408 Жыл бұрын
!
@anandthakur2311
@anandthakur2311 Жыл бұрын
Tu ghar dar vikun raha mag gavat
@vishalpatil4353
@vishalpatil4353 Жыл бұрын
@@anandthakur2311 भावा पण गावी जे सुख आहे ते तुला नाही समजणार.. कदाचित तुझं गाव नसेल.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@pranitabhandare7926
@pranitabhandare7926 Жыл бұрын
@@anandthakur2311 klppllighjkkl
@karunabhatkar4504
@karunabhatkar4504 Жыл бұрын
खूप छान खेकड्याची रेसिपी झटपट दाखवली
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anuradhashinde3352
@anuradhashinde3352 Жыл бұрын
कालवण मस्तच,मावशी रक्ती,मुंडी रेसिपी दाखवा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , ho lavkarch dakhvu
@satpalkhade7233
@satpalkhade7233 Жыл бұрын
Tai tumhi kontya rahatat
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Dist Kolhapur , will share all required information very soon
@vijayathube6275
@vijayathube6275 Жыл бұрын
तुम्ही दोघी unik आहेत फक्त receipes नाही तर तुमचे शेत तुमचे संवाद ऐकायला खूप आवडते, great आहेत तुम्ही,.👌👌😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@surekhasankpal6679
@surekhasankpal6679 Жыл бұрын
आधी माझा तुम्हा दोघींना पूर्ण दंडवत 🙏 ताई खूप भाग्यवान आहात तुम्हाला अशी सुगरण आई मिळाली.जुनी परंपरा तरुण पिढीमध्ये रुजविण्यात तुमचा फार मोठा वाटा असेल . पुढील पिढी कायम तुम्हाला स्मरणात ठेवेल.कोणतीही टीप न लपवता तुम्ही रेसिपी दाखवता.salute & handsup
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sayalibamane676
@sayalibamane676 Жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी 😎😎
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
आजचा video खतरनाक लय भारी 😊👌👍खेकड्याची रेसिपी मंजे लाजवाब रेसिपी 😋😋👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@vishalpatil4353
@vishalpatil4353 Жыл бұрын
जगात भारी आमच कोल्हापूर लय भारी. 😊😍😍👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@husenpathan8390
@husenpathan8390 2 ай бұрын
लातुरला या कधी टाईम काढून,, माहिती पड़ेल कोन भारी अन किती भारी ❤
@FoodCompany810
@FoodCompany810 Жыл бұрын
awesome , मी तुमचे videos पाहतो तो खरोखरच dazing आणि interesting आहेत, तुम्ही तुमचे व्हिडिओ KHAL COOKING PLATFORM का जोडत नाही.....
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vijayborde9147
@vijayborde9147 Жыл бұрын
कोल्हापुरी लाल तिखट विकत मिळते का आम्हाला त्याचा ऍड्रेस सांगा आम्हाला ते घ्यायचं आहे विजय बोर्डे औरंगाबाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुम्ही विचारल्याबद्दल , आजीच्या ८५ वर्ष्याच्या अनुभवावरून डंकावर कुटलेला घरगुती पद्धतीने तयार केलेला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आम्ही लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहोत , तुम्हाला लवकरच कळवू , धन्यवाद .
@WorldofSPR
@WorldofSPR Жыл бұрын
Ek ch number... Ekdam kadak 🥰🤩 Lots of love from Pune🥰 💙
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@sheilajawale8177
@sheilajawale8177 Жыл бұрын
खूप छान रेसिपी असतात आणि आजीचा उत्साह खूप असतो खूप अभिमान वाटतो आजीचा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@yogeshkudermale1935
@yogeshkudermale1935 Жыл бұрын
Khup chan.. iccha aahe khup diwsa pasun khekda khaychi.. tya madhe kasa khaycha aani Kay khayacha te pan informative hota.. Thank you Ajji and Kaku👍.. All the best tumchya pudchya saglya post la👍👍
@shwetakulkarni1361
@shwetakulkarni1361 Жыл бұрын
वा मजा आली पाहताना रेसीपी सुरेख झाली आहे 👌👌😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Жыл бұрын
खुप छान आज पहिल्यांदा बगितल खेकडा बनवताना👏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@ankitaankita7512
@ankitaankita7512 Жыл бұрын
Tumhi doghe khup nashibwan aahat....Aai ch mulila aani mulich aai asleli hya vayat sath fakt nashibwanannach labhate...dev tumhala Nirogi dirghAyushya devo ❤️🌹🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@sapna4650
@sapna4650 Жыл бұрын
Good thing about this video is showing us how to clean
@NitinKamble-ps5xn
@NitinKamble-ps5xn Ай бұрын
खुप छान आहे नितीन कांबळे मुडशिगी कोल्हापूर
@jijabaibramhe7412
@jijabaibramhe7412 Жыл бұрын
मला तुमचे विडिओ खूपच आवडतात 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . .🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
ताई, एवढ्या भन्नाट गावरान रेसिपीज नका हो दाखवत जावू आमच्या तोंडाला तर पाणी सुटतंच पण तुमचा हेवाही वाटतो.. 😄लय भारी बघा, आक्षी तोंडाला पानी सुटेसतोवर मजा आली बघताना 👍🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunitawarankar5927
@sunitawarankar5927 Жыл бұрын
Vay kittihi zale tari " maze maher" " mazya bhavache Raan" Ani mamache gaav.... Kasle bhari vatate aikayla.... Ajji lek mast jodi... Yavese vatate lagech.... Sundar Gaon... Sundar recipe... 😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@aartibhave1611
@aartibhave1611 Жыл бұрын
Khekadyamadhe te piwalya rangach kay asat
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , fat
@snehakadam703
@snehakadam703 Жыл бұрын
मावशी आजी खेकड्याची रेसिपी ऐक नंबर 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nishikantjoshi6743
@nishikantjoshi6743 11 ай бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोल्हापुरात जेवण कोठे मिळते
@kamlakarthakare9180
@kamlakarthakare9180 Жыл бұрын
आजीला आता आराम करु द्या की बिचारी ने आयुष्यात खुपचं कष्ट केलेलं असणार या वयात तिच्या जीवावर कशाला पैसै कमावता?
@deepalijadhav7044
@deepalijadhav7044 Жыл бұрын
1 like for those hardworking woman’s…Aai-Aaji❤.number one channel..love from pune👍
@VishalMulherkar83
@VishalMulherkar83 Жыл бұрын
आजी आशेच चांगले चांगले पदार्थ शिकवत रहा. आम्ही जे बनवता येतात ते बनवुन बघतो. तुम्हाला येऊन भेटायच अस फार मनात आहे. गाव पत्ता कळवलात तर नक्की भेटायला येऊ.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@swamini217
@swamini217 Жыл бұрын
Kadhi khekda khalla nai pn he pahun iccha zali 🤩
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ujjavalakulkarni9254
@ujjavalakulkarni9254 Жыл бұрын
आई असल्यामुळे vdo छान,🙏🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sadhanapatil3295
@sadhanapatil3295 Жыл бұрын
Khupch chan , he kont gava
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@rajanijadva7388
@rajanijadva7388 Жыл бұрын
मस्तच आहे रेषिपीचा विडीओ खेकडा मसाला खुप छान आहे 👌👌 नमस्कार आई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे ❤️❤️🌹🌹🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@alkapakhre6723
@alkapakhre6723 Жыл бұрын
आजी तुमच्या recipes खुप छान असतात👌...तुमची कोल्हापूर लाल तिखट मसाला बनविण्याची recipe आम्हाला दाखवा...
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Description box madhe aahe आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@bhausahebmalkar1591
@bhausahebmalkar1591 Жыл бұрын
आजीच्या गावाला जाऊया आजीच्या गांवचा पत्ता मिळेल का हो मस्त परीसर आहे तुमचा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Dist -Kolhapur , will share all required details very soon
@akankshadesai6497
@akankshadesai6497 3 ай бұрын
या कालवणाची उकळी होऊ देत नाही ना? आमच्या गावची लोक बोलतात कालवण फुटून खराब होते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 ай бұрын
ukli yevu detat
@ManjuLata
@ManjuLata Жыл бұрын
Amazing.... Very nice sharing... Big like 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@बाळुघोडके-ङ3च
@बाळुघोडके-ङ3च Жыл бұрын
ताई. माझ्या. राग.मानू. नको.फक्त. तुझा. वाडा. माझ्या. नावावर. कर..मालिका. देवमाणुस.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@seemasable9378
@seemasable9378 Жыл бұрын
Ek number Aaji... Bolava ki kadhi khayala??? Tumhi pn ya Aamchya Nandedala..
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
ya ki :) आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@seemasable9378
@seemasable9378 Жыл бұрын
Thnx 😘
@rushalimane6815
@rushalimane6815 2 ай бұрын
Khatana dakhwa tai
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 ай бұрын
मनापासून धन्यवाद , ho nakkich
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Жыл бұрын
1 नं..... 👍👍👌👌
@BabuMagar-df4uh
@BabuMagar-df4uh 12 күн бұрын
Mashyachya chinglyachi bhaji dakhva kadhi tari
@amrutaselmokar1126
@amrutaselmokar1126 Жыл бұрын
tumhi please evdhe danger recipe dakhvu naka i am really fan follower of yours
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@balughodake142
@balughodake142 Жыл бұрын
ताई. फक्त. आईच्याच. नावाचा.वाडा.नावावर. कर
@SwatiNalawade
@SwatiNalawade Жыл бұрын
वा मस्तच बघून तोंडाला पाणी सुटलं उद्या लगेच खेकड घेऊन येणार आणि करणार घरात सगळ्यांना खूप आवडते🙂🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@omkarrajmane5341
@omkarrajmane5341 Жыл бұрын
आमचेकड बायका धरत नाहीत हो गडी धरतयात आणी बायका शिजवून घालतयात
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Okay Good
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Жыл бұрын
एकदम भारी..... 👌👌👌👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidhyaparab9541
@vidhyaparab9541 Жыл бұрын
Dhutle nahi v ti pivli gaboli pn duvun ghyaychi
@Gudukate
@Gudukate Жыл бұрын
Aaji kop chn a 🥺🥺🥺🥺🥺 maja aaji chi 8vn Ali bhgun 😔
@jejiramjopale2704
@jejiramjopale2704 Жыл бұрын
आई तुम्ही खूप छान व्हिडिओ व माहिती देता पण व्हिडिओ sort बनवता
@jyotipawar9028
@jyotipawar9028 Жыл бұрын
Afalatun kalvan khekade pakdnyachi majja kahi oarch lai bhari
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@jayakamble3934
@jayakamble3934 Жыл бұрын
ताई फार भारी बनवले खेकडे...पण ते पिवळा रंग (मांद ) असतो त्या बद्दल अजून माहिती दिली तर बरे होईल. तुमच्या रेसिपी वरून च मी शिकले.पण ते पिवळ फेकुन दिलं कस काय करावे कळत नव्हतं.
@smitapawar1613
@smitapawar1613 Жыл бұрын
Mand mhnje fat , charbi.
@Aravk31
@Aravk31 Жыл бұрын
Hi
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
mand mnje khekdhayche fat आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@deepakmeher7707
@deepakmeher7707 10 ай бұрын
अशी रेसिपीज कधीच मी पाहीली नाहि अति ऊत्तम. धन्यवाद. आम्ही सुध्दा करु पहाणारच.
@alkaghadge532
@alkaghadge532 Жыл бұрын
Love this beautiful recipe 👌♥️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you so much 😊
@MinakshiDongarsane
@MinakshiDongarsane 3 ай бұрын
खुप छान वाटत तूमचं जेवण बघुन मस्तच आहे तूमचा आवाज खूप छान आहे
@Savisartmarathi
@Savisartmarathi Жыл бұрын
Mast 👌
@sanjyotiyadav7150
@sanjyotiyadav7150 Жыл бұрын
तुम्ही दोघी जबरदस्त एक नंबर रेसिपी 😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidhyaparab9541
@vidhyaparab9541 Жыл бұрын
New mumbai la konala pahij khekde rassa tr vidhya chunalekar manager lavkalva
@ashokgholap1260
@ashokgholap1260 Жыл бұрын
ताई लय भारी आपल्या गावाचे नाव काय आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार. kolhapur
@mayurbelhekar2467
@mayurbelhekar2467 Жыл бұрын
Lay Bhari .... kaku ani ajji .... nakki karun pahato 🙂
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@sachinsolkar3489
@sachinsolkar3489 Жыл бұрын
खेकड्याची रेसिपी झटपट लय भारी बनवली आहे
@rupalidalvi3540
@rupalidalvi3540 2 ай бұрын
Me banawle chan zale
@Sharda-gavali-1971aai
@Sharda-gavali-1971aai Жыл бұрын
आजी कोलबी banuan दाखवा piz
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Okay Nakki आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anilkashid9061
@anilkashid9061 Жыл бұрын
मावशी,आणिआजी खेकडे ची. काढी छान केली
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@SupriyaGhude
@SupriyaGhude Жыл бұрын
अफलातून 😮
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@SupriyaGhude
@SupriyaGhude Жыл бұрын
@@gavranekkharichav 🥰🤗
@kirandhage9369
@kirandhage9369 10 ай бұрын
Amhi yeu ka khyala tai
@omkarchougale3785
@omkarchougale3785 Жыл бұрын
Kiti sahaj appan jeevant pranya cha hat pay todun khaun takato.....Ani mahatvacha mhanje aplyala tyat ky vaet vatatach nahi seriously.🙌🙌🙌🙌🙌....😏😏😏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@satishjadhao5821
@satishjadhao5821 13 күн бұрын
Nice
@pravinbhise2214
@pravinbhise2214 10 ай бұрын
Konte gav ahe ❤❤
@shivrajdearekar9474
@shivrajdearekar9474 Жыл бұрын
आशीच आज्जी होती माझी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@oceanloveloveocean2000
@oceanloveloveocean2000 Жыл бұрын
Loved this video
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 Жыл бұрын
मि जानेवारीत कोल्हापुर ला येणार आहे त्यावेळी तुमच्या गावी येणार तुमच्या गावचे नाव सांगा प्लिज ॐ साई राम🙏🏻🚩
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Will share all details very soon आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@prashantsawant3316
@prashantsawant3316 Жыл бұрын
Amache kolhapur lay bhari
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@leenajethva6070
@leenajethva6070 Жыл бұрын
Mast recipe 😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sangitachechar6551
@sangitachechar6551 5 ай бұрын
खुपच छान रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 ай бұрын
खूप खूप धन्यवा
@sachinranbagul739
@sachinranbagul739 7 ай бұрын
तुमचे व्हिडिओ जाम भारी आसतात
@srb6135
@srb6135 Жыл бұрын
लालच बुरी बला है हे खेकड्यासनी कधी कळायचं ओ .....चायनीज लोक पन फेल हाईत आज 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@srb6135
@srb6135 Жыл бұрын
@@gavranekkharichav 👍🙏
@sureshkolekar806
@sureshkolekar806 Жыл бұрын
Mast
@MostlyNice2401
@MostlyNice2401 Жыл бұрын
Mala pan yaycha ahe tumcha kade mi mumbai la rahte
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@chavansunilchavan3069
@chavansunilchavan3069 Жыл бұрын
Chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@jyotisapkale-zb5zo
@jyotisapkale-zb5zo Жыл бұрын
very nice
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thanks a lot
@montiff5617
@montiff5617 Жыл бұрын
Todda la Pažani su tala ho tai
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@nayaraandzarapriyankamulla8055
@nayaraandzarapriyankamulla8055 Жыл бұрын
👍👍👍🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prashantsawant3316
@prashantsawant3316 Жыл бұрын
Aaji tumache maher mast ahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@archshreec.322
@archshreec.322 Жыл бұрын
Tumchi recipe ani tikadache nisarg ani banavnyachi padhat far chan shabdach nhit ….tumhi matki chi bhandi kuthun vikat gheta please🙏🏻 sangal ?
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
will share required details very soon आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@umakantmeshram8881
@umakantmeshram8881 Жыл бұрын
khoobach chan🙏🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@nitadeshmukh2697
@nitadeshmukh2697 Жыл бұрын
😣😣😣🤑🤑🤑
@advaitaenterprises7088
@advaitaenterprises7088 Жыл бұрын
Khup mast❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vilasgeete4738
@vilasgeete4738 Жыл бұрын
गावाकडे रानात पाट्यावर वाटलेला मसाला चुलीवर केलेले मटण भाकरीची चव अप्रतिम
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 Жыл бұрын
खूप खूप खाण्याची इच्छा झाली मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jyotisapkale-zb5zo
@jyotisapkale-zb5zo Жыл бұрын
khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@pandharipatil7779
@pandharipatil7779 Жыл бұрын
A0q
@anilgaikwad8732
@anilgaikwad8732 Жыл бұрын
Hi kaku ni aajjj tumcha volg mala khpu aavdto nice volg Aaj video tar lay bhiri mast video 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@TUTUMIMI9499
@TUTUMIMI9499 Жыл бұрын
Kaku tumchya shetatla bhajipala baghitala khuup chan vatal. Tumchya gharachi tour kara na Gharavar vedio kara
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Okay Nakki karut आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@lalitaskitchenandvlogs
@lalitaskitchenandvlogs Жыл бұрын
गुडमॉर्निंग ताई खूप छान बनवलेत मस्त च वा 👍😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@milindmaghade8146
@milindmaghade8146 Жыл бұрын
तुमी मना कोणत्या गावातल्या
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
vita side la ek gav aahe
@amolgunvare4140
@amolgunvare4140 Жыл бұрын
Nice 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@rohitshete629
@rohitshete629 Жыл бұрын
खूप छान vlog
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@nandkumardeshmukh7550
@nandkumardeshmukh7550 Жыл бұрын
👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@swatijadhav956
@swatijadhav956 Жыл бұрын
Mast video mi khup recipe karun baghtala ahet khup tikht Ani mast khayala lagte
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@namratadeshmukh9297
@namratadeshmukh9297 Жыл бұрын
Khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 115 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 12 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 115 МЛН