Snehal Tarde अध्यात्मामुळे 'Purpose of Life' समजून घेता आला | Woman ki Baat | Vinod Satav

  Рет қаралды 120,510

आरपार | Aarpaar

आरपार | Aarpaar

Күн бұрын

Пікірлер: 419
@swatikoparkar6188
@swatikoparkar6188 2 ай бұрын
पूर्ण शाकाहारी असल्याचं अभिमानाने सांगितल याबद्दल आधी अभिनंदन कारण आजकालची शाकाहारी लोक सुद्धा आम्ही कसं सगळ खातो हे अगदी निर्लज्ज पणे सांगत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचे अध्यात्माबद्दल आणि जाती बद्दलचे विचार एकदम सखोल आणि सुंदर
@SampadaJog
@SampadaJog 2 ай бұрын
बरोबर.. कशाला प्राण्यांना मारून khatat
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 ай бұрын
आम्ही पण पुर्णपणे शाकाहारी आहोत . आणि याचा आम्हाला अभिमान आहे .
@vaishalitathe2040
@vaishalitathe2040 2 ай бұрын
Amazing
@Vidnnyan.Ki.Duniya
@Vidnnyan.Ki.Duniya 2 ай бұрын
आपण शाकाहारी आहात याचा आपल्याला अभिमान आहे तसाच आम्ही मिश्रआहारी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. प्रत्येकाने दुसऱ्यांच्या आहाराचा आदर केला पाहिजे.
@sd6795
@sd6795 2 ай бұрын
नक्कीच आणि उगीच स्वतःला धर्माचे राखणदार दाखवतात आणि सगळी मजा मारत खातात. थोतांड कुठले
@shilpapatil-pawar8837
@shilpapatil-pawar8837 2 ай бұрын
पाच मिनिट बघू म्हणून लावलेली मुलाखत शेवटपर्यंत मन लावून पाहिली...स्नेहल यांचे विचार , त्यांचे ज्ञान पाहून भारावून गेले..कोणतीही पार्श्वभूमी नसताना अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रात इतकी भरारी घेतली ...त्यांच्या ठाम मतांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मुलाची काळजी घेण्यासाठी घेतलेला ब्रेक असो हिंदुत्ववाद जपणे असो की नवऱ्याला मांसाहार आवडत असूनही शाकाहार वर ठाम राहणे असो...अध्यात्म, वेद यांचे ज्ञान घेण्यासाठी एका मराठी अभिनेत्रीची धडपड पाहून खूप कौतुक वाटते ...आजच्या page 3 culture मध्ये इतकी स्वच्छ, निर्मळ मनाची अभिनेत्री पाहून अभिमान वाटतो स्नेहल तुमचा
@mahendrakolhapure
@mahendrakolhapure 2 ай бұрын
सौ स्नेहल तरडे यांचे विचार अतिशय भावले. कित्येक विचारांशी मी सहमत आहे आणि कित्येक गोष्टी मला कळल्या. त्यांचा आचार आणि विचाराचा ताळमेळ खूप भावला. माझी उत्सुकता वाढली. त्यांना खूप खूप शुभेच्छा. अशा लपून राहिलेल्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला समोर आणल्याबद्दल आपले आभार.
@vaibhavnaik5605
@vaibhavnaik5605 2 ай бұрын
फार छान.. उत्तम संस्कार काय असतात, हे दाखवून दिले, तिच्या आई वडिलांच्या शिकवणीला सलाम. प्रविण भाग्यवान आहे त्याचे पण अभिनंदन. !!
@padminidivekar254
@padminidivekar254 2 ай бұрын
ह्या स्त्रीने माझ्या मनात तिच्याविषयी नितांत आदर निर्माण केला आहे..
@master_hit4644
@master_hit4644 2 ай бұрын
Ghe mag bokandi
@vijaykulkarni3591
@vijaykulkarni3591 2 ай бұрын
आपले जीवन ठरवून चांगल्या मार्गावर कसे जगावे, आकारावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सौ स्नेहल तरडे , खूप मस्त चांगले विचार
@sandhyajadhav3188
@sandhyajadhav3188 2 ай бұрын
किती शांत आणि सोप्या पद्धतीने स्नेहलने स्वतःचे आयुष्य उलगडून सांगितले, खुपच छान 👌👌😊
@nileshkulkarni1573
@nileshkulkarni1573 2 ай бұрын
सुंदर, अप्रतिम मुलाखत..! स्नेहल ताईंचे विचार, त्यांचा साधेपणा, नम्र स्वभाव, बोलण्याची लकब आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदू धर्माचा अभ्यास बघून त्यांच्या बद्दल माझ्या मनात अधिक आदर निर्माण झाला आहे...
@rutujaa10
@rutujaa10 2 ай бұрын
असे ज्ञानी दिग्दर्शक असल्यावर आम्ही का पाहू नये मराठी चित्रपट. प्रचंड अभ्यास आहे यांचा. आजचा interview म्हणजे प्रबोधनात्मक झाला आहे. आपले अध्यात्म युवा पिढी साठी अश्या रीतीने पुढे येत आहे हे पाहून खूपच कौतुक वाटतं स्नेहल ताई यांचे❤main म्हणजे प्रश्न खूप छान विचारले गेले आहेत.
@neetav3085
@neetav3085 2 ай бұрын
मी स्नेहलच्या काही मुलाखती ऐकल्या.त्यातून तिचे थोडे थोडे विचार कळत गेले.पण ही मुलाखत खूप अप्रतिम झाली. It is lite cherry on the cake!!!! धन्यवाद.
@manishanilekar8915
@manishanilekar8915 2 ай бұрын
स्नेहल खूप खूप उत्कृष्ट मुलाखत . ज्ञानाने , मानाने खूप उंची गाठलीयत तुम्ही पण तरीही आपुलकीने “ए “ स्नेहल म्हणावेसे वाटतेय . तुझा आवाज फारच जादुमयी आहे .पूर्ण मुलाखत ऐकताना असे वाटत होते की तरड्यांच्या घरांतल्या देवघरातील नाजूकशी चांदीची घंटाच जणू हळूवार किणकिणतेय . अशीच खूप खूप मोठी हो . माझ्या वयाचा विचार करून( वय वर्षे ८१) अगदी काळजा पासून शुभाशीर्वाद . ❤ गोकुळ शाळेचा पत्ता मिळू शकेल कां ? मुलाखत घेणा-या सातवांचेही भरभरून अभिनंदन . ते तर पंचपक्वानांचे ताटच आमच्या समोर वाढतात आणी मनं तृप्त होते .
@sarthakdeochake90
@sarthakdeochake90 2 ай бұрын
स्नेहल तरडे यांच्या अभ्यास खुप छान आहे, त्या जे शिकल्यामुळे आध्यात्मिक ज्ञान मिळाले आहे, अशीच प्रगती करत रहा, उत्तम संस्कार
@pramodkumarbhanudasraut3559
@pramodkumarbhanudasraut3559 2 ай бұрын
स्नेहल ताई, तु समोर असती तर तुला साक्षात लोटांगण घातले असते...खरंच तुझे विचार ऐकून मी स्तिमित झालो ग ...👍🏻
@drsanjaypatil3222
@drsanjaypatil3222 2 ай бұрын
सौ. स्नेहल प्रविण तरडे यांचे विचार येतांना मन प्रसन्न झाले आज 29/10/2024 धनत्रयोदशीला एकाच वेळी ऐकने विशेष आहे आणि मी ते एकले धन्यवाद
@sunilthakur7662
@sunilthakur7662 2 ай бұрын
उत्कृष्ठ! मुलाखत कार व पाहुणे दोघेही प्रतिभावान! स्नेहल ताई चे उच्च विचार ते आचरणात आणतात हे पाहून आदर वाढला
@mahendramahajan2426
@mahendramahajan2426 2 ай бұрын
प्रविण आणि स्नेहल बेस्ट कपल, प्रविणच शेती राखायची असते हे महावाक्य फारच भावलं या एका वाक्यानि अनेकांची आयुष्य बदलली.
@anuradhasathe4746
@anuradhasathe4746 2 ай бұрын
मी फुलवंती पहिल्या आठवड्यात पाहिला,अतिशय आवडला. दिग्दर्शिकेचं नाव वाचून ' टॅक्स वाचवायला बायकोचं नाव दिल वाटतं' असं ग्रह झाला, पण आता मी पाऊणशे वर्षाची असूनही स्नेहलची माफी मागते.
@rd4755
@rd4755 29 күн бұрын
स्नेहल तुम्ही सद्ध्याच्या चित्रपटसृष्टीत कार्यरत असून देखील तुम्ही khup' साधी राहणी व उच्च vicharsrni' आंगिकरली आहे त्यावरूनच तुमचे विचार, तुमची बुद्धिमत्ता,तुमची कार्यपद्धती कशी असेल , तुमचा स्वभाव कसा असेल, तुम्ही किती समजूतदार आहात याविषयी प्रत्येकालाच कल्पना आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तुम्ही या महाराष्ट्रात एक आदर्श स्त्री म्हणून उदाहरण बनू शकतात. सुधारणा ही नेहमी स्वतःपासून केली पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडलेली शिक्षण पद्धती. तुमच्या घरात असलेल ग्रंथालय हे सांगत की तुम फार बुद्धिमान आहात. प्रवीणला तुमच्या सारखी सहधर्म चारिनी मिळाली हे त्याचे भाग्य. आपणास आपल्या हाती घेतलेल्या कार्यात सदोदित यश मिळो हीच शुभेच्छा💐💐
@Ramesh-q2
@Ramesh-q2 2 ай бұрын
आरपार चे संपूर्ण टीमचे अभिनंदन..कारण आजकालच्या इतर platform वर मुलाखतींचे अक्रास्ताळ प्रकार पाहिले कि किळस येते..आपली प्रत्येक मुलाखत ही आम्हाला ७०/८० च्या दशकातील genuine मुलाखतींची आठवण करुन देतात...मनपूर्वक धन्यवाद..🙏🙏
@jayantijayanti3238
@jayantijayanti3238 2 ай бұрын
अतिशय उत्तम मुलाखत. स्नेहल ताई तुमचे संस्कार, विचार आणि ते मांडण्याची पद्धत सगळेच अप्रतिम आहे.
@sulbhatambade2901
@sulbhatambade2901 2 ай бұрын
धर्माविषयीचे ज्ञान समज गैरसमज सनातन संकृती हा विषयी घेऊन खूप छान सिनेमा काढा . खूप चांगल्या प्रकारे काढू शकाल हा विश्वास वाटतो. प्रविण दादा व स्नेहल ताई नक्की कराल
@ashoktarlekar920
@ashoktarlekar920 2 ай бұрын
भारतीय स्त्री आणि हिंदू संस्कार कसे असतात हे सौ स्नेहल यांच्या कडून खूप काही शिकायला मिळालं प्रणाम केला पाहिजे धन्यवाद सौ स्नेहल ताई ❤❤❤❤
@kirandeshmukh5023
@kirandeshmukh5023 2 ай бұрын
खरं तर प्रवीण तरडे नशीबवान,त्याला इतकी उत्तम सहचारिणी मिळाली आहे अतिशय सुंदर मुलाखत
@minalghamande5562
@minalghamande5562 2 ай бұрын
अप्रतीम मुलाखत. आत्ताच्या समाजाला योग्य दिशा दाखवणारे स्नेहल ताईचे विचार आहेत. तुमच्या पुढील कारकिर्दी करिता शुभेच्छा ताई.
@sunildange5352
@sunildange5352 27 күн бұрын
आध्यात्मिक,शाकाहारी ,संस्कृतचा अभ्यास सर्वच गौष्टी माझ्या आवडीच्या आहेत.
@yoginioak2013
@yoginioak2013 2 ай бұрын
स्नेहल ताई तुझे विचार ऐकून तुझ्या जगण्याची शैली पाहून प्रेरणा मिळेल अनेक मुलींना आणि खरंच लहान पणापासून मुलांना अध्यात्म ज्ञात असेल तर चंचल वृत्ती कमी होते हा अनुभव मी घेतेय सध्या.. माझा 2.5 वर्षाच्या मुलगा संध्याकाळी शुभंकरोती म्हणतो देवाजवळ ओमकार म्हणायला बसतो 5 min आणि त्यामुळे त्याची chid चीड खुप कमी झाले आहे. 1.5 वर्षाचा असताना तो खुप चिडका होता राग आला कि डोकं aaptaycha पण अध्यातमामुळे या गोष्टीचा फरक पडला आहे.. तुला भेटायला फार आवडेल मला.. मी सुद्धा कविता करते 103 कविता केल्यात आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर... आणि मी कथक सुद्धा शिकतेय आता मी विशारद देते आहे
@shal178
@shal178 2 ай бұрын
वा हेच आपले मराठी कलाकार❤जे आम्ही हिंदू आहोत सनातनी आहोत हे अभिमानाने सांगतात🚩🚩🚩...कितीतरी हिंदी कलाकारांना हे सांगण्याची लाज वाटते... खुपच प्रतिभाभावंत कलाकार... स्नेहल ताई तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा ❤💐
@sharadlagwankar3039
@sharadlagwankar3039 2 ай бұрын
स्नेहल ताई बद्दल ऐकायला मिळालं. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं अष्टपैलू आणि आदर्श असल्याचं बघून खूप अभिमान वाटला. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य प्रदान करो आणि त्यांच्या ज्ञानाचा कर्तृत्वाचा लाभ सनातन धर्माला आणि आपल्या देशाला ही प्रार्थना.
@Raj-bh8nn
@Raj-bh8nn 2 ай бұрын
श्री सातव आपण मुलाखत घेऊन व सौ स्नेहल तरडे यांनी मुलाखत देऊन एक सामाजिक जबाबदारी सांभाळली आहे ! त्या बद्दल मनःपूर्वक आभार ! 🙏
@vikaspaygude1600
@vikaspaygude1600 Ай бұрын
खूप खूप छान व्हिडीओ👌👌💐💐🙏 अध्यात्म आणि संत साहीत्याच्या मायमाऊलीच्या कुशीत गेल्यावर आयुष्याचा प्रवास परब्रह्ममय होतोच आणि प्रत्येक कामात सकारात्मक विचारानेच यश प्राप्त होतेच मला पण खूप संत साहीत्य अध्यात्माची आवड आहे 💐💐🙏🙏❤️स्नेहलताई आणि प्रवीणसर ही खूप छान जोडी आहे मी खूप धन्यवाद मानते खूप खूप छान काम करत आहेत आणि सामाजिक विकास होईल असे चित्रपट बनवतात 🙏👌ग्रेट!ग्रेट!❤💐💐
@vaishalikale5589
@vaishalikale5589 4 күн бұрын
मुलाखत खूप छान झाली मी फुलवंती सिनेमा पाहिला . स्नेहलचे काम खूपच छान वाटले अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणूनही. स्नेहल तुला पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
@gauri7378
@gauri7378 2 ай бұрын
अजून आवडेल यांच्याकडून अध्यात्माचे ऐकायला..यांना प्लीज बोलवा परत.आजच्या आधुनिक युगात काय मस्त सांगितले वेदाचे ज्ञान..आणिशाकाहारी असल्यामुळे बुध्दी शुद्ध आहे
@rsbbpt
@rsbbpt 2 ай бұрын
खुप छान झाली मुलाखत ! अतिशय उत्तम, माहितीपूर्ण सनातनी धार्मिक विचार जोपासणाऱ्या स्नेहल तरडे यांचे खूप खूप अभिनंदन! सनातनी संस्कृतीचा अभिमान बाळगून दैनंदिन जीवनात ती उतरवणे खूप महत्त्वाचे आहे हे आपल्याला तसेच आपल्या पुढच्या पिढीला अवगत करून देणे ही आपली जबाबदारी आहे! 🙏 खूप समाधान वाटले मुलाखत बघून! संस्कृत भाषा आपल्या शालेय शिक्षणात अनिवार्य असणे गरजेचे आहे.
@archanajoshi9991
@archanajoshi9991 2 ай бұрын
प्रत्येक स्त्री ला अभिमान वाटावा अशी स्त्री 🎉🎉🎉🎉🎉स्नेहल तरडे आज तुमच्याविषयी आदर खूप वाढला ❤❤❤
@UttamManjrekar
@UttamManjrekar 2 ай бұрын
Good 👍
@sanjaypoman5837
@sanjaypoman5837 2 ай бұрын
आतापर्यंतचा मुलाखतींच्या शृंखलेतील सर्वात सुंदर अप्रतिम प्रबोधनात्मक एपिसोड
@Uma_Salvi
@Uma_Salvi 2 ай бұрын
खूप छान वाटलं ऐकून आणि ऐकतचं राहवसं वाटलं अगदी मनापासून. अभिनंदन स्नेहल.
@rajeshsawant4225
@rajeshsawant4225 13 күн бұрын
खूपच छान मुलाखत आणि खूपच छान विचार आहेत स्नेहल ताईंचे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
@SujataKulkarni-z3m
@SujataKulkarni-z3m 26 күн бұрын
अतिशय कमाल झाली मुलाखत . स्नेहल ताईचे विचार खूपच छान आहेत.धन्यवाद.
@jyotidongare6840
@jyotidongare6840 5 күн бұрын
मला ही मुलाखत प्रचंड आवडली. स्नेहलताईंकडून खुप सकारात्मक विचार ऐकायला मिळाले.आजची स्त्री मुल नको म्हणुन विचार करते कारण बाहेरच्या जगाशी संबंध येत नाही बराच काळ.आणि जबाबदाऱ्या येतात. म्हणुनच स्नेहलताईंची मुलाखत सर्वांनी ऐकावी.म्हणजे लक्षात येईल मुलांसाठी काही काळ करीयर सोडूनही आपल्या आवडत्या क्षेत्रात यश मिळवता येते.तेही अध्यात्माच्या अभ्यासाने मनावर नियंत्रण आणुन.
@sandipborate3988
@sandipborate3988 2 ай бұрын
खूप छान मुलाखत.👌 स्नेहल न जे काही अनुभव आणि त्यांचा जो जीवन प्रवास सांगितला तो अप्रतिम होता पण त्यांचे सनातन धर्मा विषयीचे विचार किंवा त्या संदर्भातील ज्ञान उल्लेखनीय आहे, आणि या वर सगळयांनी नक्कीच विचार करावयास हवा. तुमच्या भविष्य च्या वाटचालीस शुभेच्छा🙏
@Renuka_1963
@Renuka_1963 2 ай бұрын
खूप छान मूलाखत ,शांत आणि सोज्वळ व्यक्तीमत्व आहे ,आदरणीय स्त्री,धन्यवाद
@ShitalGhoderao-bw5nc
@ShitalGhoderao-bw5nc 2 ай бұрын
स्नेहल ताई तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे पुढचा सिनेमा भारताच्या लपवलेल्या इतिहासावर बनव. जेणेकरून सर्वाना खरा इतिहास कळेल 🙏
@manishamali4213
@manishamali4213 2 ай бұрын
ताई आपण शिक्षिका असत्या तर देशासाठी चांगले विदयाथीऺ घडविण्यात आपला सिंहाचा वाटा निश्चित असता. ्
@vijayrege1362
@vijayrege1362 2 ай бұрын
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्ञात झाल्या फारच अप्रतिम आहे
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 2 ай бұрын
खूप छान मुलाखत, स्नेहल चे विचार, त्यांचं सखोल ज्ञान, एवढ्या लहान वयातील विचारांची प्रगल्भता खरंच वाखानाण्या सारखी, परस्पर विरोधी जोडी असूनही चांगला संसार करतायत . मानलं पाहिजे.ही अनोखी गाठ कोणी बांधली .
@PradnyaGhag-pw8su
@PradnyaGhag-pw8su 2 ай бұрын
फुलवंती च्या ट्रेलर आणि शूटिंग शॉर्ट्स मधे स्नेहल याना पहिले आहे पण आज च्या एपिसोड मधे त्याना ऐकले खूप छान वाटले एक मजबूत आणि अद्यात्म ची सखोल ज्ञानं असलेली स्नेहल ताई ची दुसरी बाजू आज कळली तुझ्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्या💐
@Raj-bh8nn
@Raj-bh8nn 2 ай бұрын
So true !
@manishagaikwad7965
@manishagaikwad7965 2 ай бұрын
Khup Chan Shehal Tai khup Aabhas ahe thumcha Khup Chan Tai Dev thumcha sarv eisha puran hotil
@SangeetTipale
@SangeetTipale Ай бұрын
स्नेहलजी तुम्ही साधारण कुठली पुस्तकं वाचलीत आणि या संबंधित कुठले कोर्स केले हे हि माहिती कळली तर आध्यत्मिची ओढ असलेल्याना त्याची खुप मदत होईल त्या वाटेवर चलायला 🙏
@sharadbhatkhande1728
@sharadbhatkhande1728 2 ай бұрын
सुरेख मुलाखत....प्रवीण तरडे यांना अभिमान वाटावा अशी आहे त्यांची पत्नी....खूप छान....👌👌
@pradeepdamle8237
@pradeepdamle8237 2 ай бұрын
सौ. स्नेहल तरडे आपले विचार खूपच प्र भावित व उच्च आहेत. तसेच आजच्या काळात सुध्दा आपण शाकाहारी असल्याच केलेल समर्थन प्रशंसनीय आह. आपला वेदांचा आणि संस्कृतीचा अभ्यासही कौतुकास्पद आहे. आपल्याला सर्व क्षेत्रात ऊतम यश लाभो हीच ईश्वरा कडे प्रार्थना.
@ganeshmhatre4953
@ganeshmhatre4953 2 ай бұрын
ताई ची बोलण्याची लकब अतिशय सुंदर व त्या सर्वगुणसंपन्न अशा स्त्री आहेत.ही त्यांना ईश्वरी देणगी आहे.
@ManasiPadhye-n2x
@ManasiPadhye-n2x 2 ай бұрын
आरपार वरची सर्वोत्कृष्ट मुलाखत आहे ही बाकी स्नेहल ताई तर खूप भारी आहेतच
@Raj-bh8nn
@Raj-bh8nn 2 ай бұрын
Shri Satav thank you very much for this very nice episode . A different perspective to life! Talented lady! Her gratitude to late Shri Pratik Kulkarni speaks everything about what she is ! Her spiritual bent is amazing! 🙏🙏
@kishormandke1929
@kishormandke1929 Ай бұрын
अध्यात्माचे सुंदर विश्लेषण! अध्यात्माच्या डोहात सुलभ वावरणारी ही आधुनिक नायिका! सलाम!
@madhuragurav6685
@madhuragurav6685 2 ай бұрын
खूप सुंदर.... स्नेहल जीं चे सर्व विचार खूप आदर्श आणि माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत... एक अभ्यासू,संवेदनशील, जागरूक आणि जबाबदार व्यक्ती..
@swapnilbavbande9019
@swapnilbavbande9019 2 ай бұрын
ताईंनी जो सगळ्या हिंदुनी एकत्र येण्याचा मुद्दा मांडला आहे त्याची खरंच गरज आहे, आणि अध्यत्म बाल वयापासूनच शिकवलं गेलं पाहिजे, ताईंचे विचार खुप छान आहेत,
@sonyabapudeshmukh6723
@sonyabapudeshmukh6723 Ай бұрын
खूप छान वाटले अध्यात्मिक विचार.. वेदांत मॅडम कडून चांगला समजला . धन्यवाद
@JanhaveeSawant-p1e
@JanhaveeSawant-p1e 2 ай бұрын
खूपच भावली मुलाखत ❤❤.स्नेहल यांच्यबद्दल काहीच माहिती नव्हती.नुकतेच त्यांचे दोन चित्रपट पाहिले व अच्छा ह्या सौ.तरडे इतकेच कळले.पण आज मुलाखत पहिली व त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समोर आले.आता वेगाने बदलणाऱ्या काळात मृदू स्वभाव,ठाम विचार,अभ्यासू वृत्ती,दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्ती विषयी ही आदराने बोलण्याचा सच्चे पणा ,सनातन धर्मा विषयी वाटणारी कळकळ,स्वतः ची जीवन शैली बदलण्याची धमक सार काही कौतुकास पात्र.सेहल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉🎉🎉
@suvarnasakhadeo7091
@suvarnasakhadeo7091 2 ай бұрын
सुंदर मुलाखत ! स्नेहल ताईंचे अनेक पैलू उलगडले.जे माहीत नव्हते.त्यांच्या स्वभावाचा सच्चेपणा आवडला. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 👍
@patwardhanmandar
@patwardhanmandar 2 ай бұрын
Minute 43:00 ! "Adhyatma chi godi lahan wayapasun nirman karawi." == Golden advice to the new generation.
@sampadakutumbe5469
@sampadakutumbe5469 2 ай бұрын
फारच सुंदर मुलाखत..निर्मळ मनाची, सोज्वळ आणि आपले विचार नम्रपणे पण ठामपणे मानणारी स्नेहल तरडे, अभियान वाटावा असे व्यक्तिमत्व..
@devdatta9993
@devdatta9993 2 ай бұрын
स्नेहल ताईंनी स्वतःचे youtube चॅनेल सुरु करायला हव. खूप छान पॉडकास्ट होता 🙏
@deepapujari4067
@deepapujari4067 Ай бұрын
विचारांना चालना देणारी मुलाखत! स्नेहल तरडे यांचं साधंसुधं पण चिंतनशील व्यक्तिमत्व आवडलं. विनोदजी सातव यांची प्रश्न विचारण्याची पद्धत उत्तम!!
@bhartishrivastav7492
@bhartishrivastav7492 2 ай бұрын
प्रणित कुलकर्णी🙏 काय देऊळ बंद ची गाणी आहेत 😘
@pratibhabapat1118
@pratibhabapat1118 2 ай бұрын
Snehal Tarde i appreciate and congratulate you from deep of my Heart and accept my Namaskar with my Head bowibg down with a full of respect in my heart. ........i believe that its not English people who destoryed our culture But it happened capitalist system and going to extreme stage with high level Imprelisam... Lets keep doing Good work for Harmonus relation ..stay in Harmony😊
@anaghamone3028
@anaghamone3028 2 ай бұрын
खूप साधी सरळ प्रयोगशील शाकाहारी अध्यत्म आणि सनातन संस्कृती याबद्दलचा अभिमान सगळच छान मनापासून धन्यवाद.
@anilshridhardeshpande4778
@anilshridhardeshpande4778 2 ай бұрын
सहजच मुलाखत बघितली आणि फार आवडली. अध्यात्माचा त्याचा नुसता अभ्यास नसुन तो जीवनात उतरवला आहे हे जाणवत. आता तर तुमचे चित्रपट बघायलाच हवे. मी चित्रपट खूप कमी बघतो म्हणजे बघायला मनापासूनच आवडत नाही.
@Anil-e9p
@Anil-e9p 2 ай бұрын
स्नेहल, तुझं अध्यात्म बदलचे विचार व अभ्यास ऐकून आनंद वाटलं. हाच मार्ग यौग्य आहे.
@suhasgokhale2732
@suhasgokhale2732 Ай бұрын
ही मुलाखत ऐकल्यानंतर माझ्या मनात सौ स्नेहल तरडे बद्दल खूप आदर निर्माण झाला.
@rekhahardikar1346
@rekhahardikar1346 2 ай бұрын
हे आध्यात्म मी ब्रह्मविद्येत शिकले आहे. माझ जीवन पूर्ण परिवर्तीत झाले आहे. अगदी सोप पध्दत आहे.
@deepaligadgil7208
@deepaligadgil7208 Ай бұрын
आपली , मुलाखत शांतपणे घेण्याची पद्धत आवडते . ऐकून घेणेही चांगले वाटते . माहीत नाही पण मला स्नेहलच्या भूमिका पाहताना तिच्या प्रामाणिक चेहऱ्यामुळे ती मला एकदम आवडली . आता आणखी आवडायला लागली . तुमच्या चॅनेलचे अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा . पुणे .
@ashokbapat4157
@ashokbapat4157 2 ай бұрын
वेदांचा अभ्यास करणे ,हेपूर्व पुण्याई आहे हल्ली असे विचार सुध्दा कोणी करत नाही खूप सुंदर
@pradipgupte5059
@pradipgupte5059 12 күн бұрын
🎉 मनःपूर्वक नमस्कार आज डिसेंबर 24 अखेर ही मुलाखत पाहिली धन्य झालो अहम ब्रम्ह हे माऊली ज्ञानेश्वरी व गीता ग्रंथ अनुभवणे व वाचणे भाग्याच आहे जय श्री राम माऊली ❤
@prachikarandikar5179
@prachikarandikar5179 2 ай бұрын
अप्रतिम मुलाखत स्नेहल ताई अगदी खरंय,मानसिक शांतता मिळवण्यासाठी अध्यात्म मार्गच उत्तम आहे.
@ratikakashimkar5069
@ratikakashimkar5069 2 ай бұрын
अगदी माझ्या मनातलं बोलताहेत या स्नेहलताई.यांची आणि माझी परिस्थिती देखील सारखीच आहे.मी पण अध्यात्माचा आधार घेतला आणि आज जे मला करायचं होतं ते सिद्ध करून दाखवलंय. एवढ्या मोठ्या माणसाची बायको,एक कलाकार आणि लेखिका असं सगळं असतांना देखील जमिनीवर पाय असणं फार अवघड आहे.खरंच कौतुक आहे स्नेहलताईंचं.
@RameshMahamuni-w9m
@RameshMahamuni-w9m 2 ай бұрын
अत्यंत उत्कृष्ठ मुलाखत हिंदु सनातन धर्मा बद्दल ची माहिती विचार समजले पुर्ण शाकाहारी आहेत या ऐकून छान वाटल स्वामी समर्थांच्या वर सिनेमा काढणारे प्रविण तरडे मांसाहारी आहेत हे योग्य वाटत नाही असो मांसाहार सोडण्याची सद्बुद्धी परमेश्र्वर त्यना देईलच
@लीनाकुलकर्णी
@लीनाकुलकर्णी 9 күн бұрын
खूप आवडला हा एपिसोड; Bhishma School of Indian Knowledge System बद्दल ऐकूनं उत्सुकता वाटली; स्नेहलताई - full respect !!
@renukaborgaonkar4207
@renukaborgaonkar4207 Ай бұрын
ह्यांच्या सारखेच विचार सर्व हिंदू नी करावे हि काळाची गरज आहे. मांसाहार पासून स्वतःला दूर ठेवून शुद्ध शाकाहारीपणा टिकवून ठेवणे , कायम पाय जमिनीवर ठेवून राहणे , हिंदूत्वा चे विचार ह्या सगळ्या गोष्टी आचरणात आणण्याकरिता आध्यात्म कसे मदत करतं हे अतिशय सोपे करून फार छान सांगितले आहे ह्यांनी स्नेहल तरडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@bharatikale3338
@bharatikale3338 Ай бұрын
छान बोलल्या स्नेहल तरडे. Multitalented आहेत. विचार सुस्पष्ट आहेत. अध्यात्म आणि सनातन धर्माविषयी जे बोलल्या ते फार भावले. सनातन धर्माच्या प्रत्येकाने याचाअभ्यास करायला पाहिजे आहे. तसे झाले तर सृष्टी एक नंदनवन होईल. ' फुलवंती' पाहिला. उत्तम आहे. दिग्दर्शन छान केलय आणि अभिनय पण उत्तम. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 2 ай бұрын
तथागत गौतम बुद्धाच्या द्धम्मामुळे आपल्या देशाची संस्कृती टिकून आहे परदेशी लोक आपल्या देशाला भगवान बुद्धाची भूमी म्हणून ओळखतात धन्यवाद
@dipalimodak1586
@dipalimodak1586 Ай бұрын
खूप छान मुलाखत, अतिशय छान विचार मांडणी, स्नेहल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@ajaykulkarni6670
@ajaykulkarni6670 2 ай бұрын
अप्रतिम विशेषतः अध्यात्मावरील स्पष्टीकरण जास्त भावले
@smitasunitachousalkardeshm7453
@smitasunitachousalkardeshm7453 2 ай бұрын
स्नेहल तुला फुलवंती सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. तुला आणि प्रविणला ❤❤
@sachinchaudhari6625
@sachinchaudhari6625 Ай бұрын
खूपच सुंदर आहेत तुमचे विचार तुम्ही नॉनव्हेज खात नाही ही खूपच चांगली गोष्ट आहे
@shubhangibhoir2554
@shubhangibhoir2554 2 ай бұрын
स्नेहल ताई तुमच्या सारखेच आहे आमचं मी पूर्ण शाकाहारी आणि माझे आहो पूर्ण मांसाहारी मला माझ मांसाहारी बद्दलच मत मांडता येत नव्हतं पण तुमचं बोलणं ऐकून मी माझं मत मांडले तुम्ही खूप छान बोलता 🎉
@niveditasahasrabhojane8967
@niveditasahasrabhojane8967 Ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत स्नेहल ताई खूप मनमोकळेपणे व्यक्त झाल्या खूप छान
@sunandapatil4600
@sunandapatil4600 Ай бұрын
खूप छान स्नेहल ताई तुझ्याबद्दल आदर निर्माण झाला ❤❤❤
@Vijay.Gaikwad
@Vijay.Gaikwad 15 күн бұрын
"किती सुंदर विचार"... खूप छान बोलतेस स्नेहल ताई (ऐकतच राहावं असं) keep it up
@Nehasohoni
@Nehasohoni Ай бұрын
Khup ch chan. Mrs. Snehal tarde khup ch sundar viachar mandle aahet . ❤❤❤❤❤
@VijayRakhonde-qb6rn
@VijayRakhonde-qb6rn 4 күн бұрын
स्नेहल ताई आपली मुलाखत ऐकताना खूप काही शिकायला मिळालं अनेक गोष्टीची चिरफाड करून आपण प्रत्यक्षात समोर चित्र उभं केलं फक्त मला एक कळलं नाही एक अभंग नेहमी आपण ऐकतो तो अभंग म्हणजे वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा या अभंगामुळे माझ्या वैयक्तिक विचारात थोडं कुठेतरी विचलित झाल्यासारखं वाटतंय
@RohiniChaphalkar
@RohiniChaphalkar 2 ай бұрын
अध्यात्माच्या मार्गावर चालण्याची माझी सुरुवातही अशीच झालेली आहे😊 स्नेहल ताई तुमची ऊर्जा आणि तुमच्या मनाची प्रगल्भता स्पर्शून गेली खुप👍🏻 तुम्ही दिग्दर्शित केलेला फुलवंती ही खुप आवडला👌🏻
@Sharayu_Creations
@Sharayu_Creations 2 ай бұрын
अप्रतिम मुलाखत धन्यवाद स्नेहल ताई. खूप सुंदर विचार.
@bhaktipanchabhai4737
@bhaktipanchabhai4737 Ай бұрын
Atishay sundar vichar spasht shabdat aani sopya bhashet, haluvar pane mandyalbaddal khup Abhinandan aani pudhil abhayspurn vatchalisathi shubhechha
@SandeepAjagekar
@SandeepAjagekar Ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत आहे सुंपुर्ण famali ने पाहायला पाहिजेत अशी ही मुलाखत आहेः
@rashmitapatil7914
@rashmitapatil7914 2 ай бұрын
Mala snehal Tarde mahit navti pan ya mulakhtipasun ti mazi khoop aavdti zali kiti shant swabhav javal javal saglyach goshtinche dnyan mala khoop bhavle,ani disaylahi khoop goad thanku Satav sir aaplyamule ashya chan stree la me javlun janun gheu shakle
@sonalvarhadpande4403
@sonalvarhadpande4403 2 ай бұрын
खूपच छान मुलाखत होती.स्नेहल याचे विचार खुप आवडले, अध्यात्म या विषयांवर जे सोप्या आणि लोकांना समजेल अशा सुंदर पद्धतीने माडल , त्यामुळे नवीन पिढी या कडे येऊ शकते.
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 2 ай бұрын
तुम्ही शाकाहारी आहात हे ऐकून खा खूप छान वाटलं.. आणि शाकाहारी असल्याचा अभिमान असलाच पाहिजे..
@surajdhas8131
@surajdhas8131 2 ай бұрын
vitamin dificiency hoil tai. lakshya dya
@anaghachandorkar7946
@anaghachandorkar7946 2 ай бұрын
अजिबात नाही शाकाहार सर्व गोष्टी समावेशक आहे
@surajdhas8131
@surajdhas8131 2 ай бұрын
@@anaghachandorkar7946 ahet pan Kami pramanat ahet
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 2 ай бұрын
@anaghachandorkar7946 मी तेच म्हणाले
@surajdhas8131
@surajdhas8131 2 ай бұрын
@@anaghachandorkar7946 ho pan Kami pramanat asatat
@Anil-e9p
@Anil-e9p 2 ай бұрын
सुंदर मुलाखत. धन्यवाद. स्नेहल जमिनीवर आहे. आवडले.
@prajaktakadkol796
@prajaktakadkol796 2 ай бұрын
परत एक सुंदर आणि काहीतरी घेता येईल असा एपिसोड.. 👌🏻👌🏻 स्त्री म्हणून, माणूस म्हणून, आलेल्या संधीचे सोने कसे करणे (मुलं झाल्या नंतर च्या वेळात सापडलेला मार्ग ), अजून ही आपण काही तरी छान करू शकतो शिकू शकतो ही जिद्द, मुलाच्या शिक्षणासाठीचा धाडसी निर्णय... आणि अतिशय साधे पणा. स्नेहल तुम्हाला अनेक शुभेच्छा. आरपार ला पुन्हा अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा .
@prajaktakadkol796
@prajaktakadkol796 2 ай бұрын
अजून एक..स्नेहल जीवनाविषयी, अध्यात्मिक काही पुस्तके सुचवाल का?
@dhananjayralegankar3220
@dhananjayralegankar3220 2 ай бұрын
सौ. स्नेहल प्रविण तरडे ह्या, पुढच्या सनातन धर्माच्या सेविका आहेत. तुम्हाला खूप शुभेच्छा! श्री. स्वामी समर्थ. तुमच्या वर कृपा करो.
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 2 ай бұрын
वाह ...... अप्रतीम झाली मुलाखत , स्नेहल तरडे यांचे विचार खूप आवडले . तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी स्नेहल जी , तुम्हाला अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , 👍👍
@bharatipathak2409
@bharatipathak2409 2 ай бұрын
ताई तुम्हांला अध्यात्माचा जो अभ्यास आहे . जे ज्ञान आहे , आजून पूढचे ज्ञान मिळविण्यासाठी सेहल ताई तुम्ही सहजयोग करा म्हणजे तुम्हांला आत्म साक्षात्कार मिळेल . व तुम्हांला अध्यात्माचा आनंद मिळून आत्म चा अनुभव , ज्ञानत , व आनंद मिळेल . हि
@sushiljamwadikar3385
@sushiljamwadikar3385 Ай бұрын
खूप सुंदर स्नेहल ताई शब्द कमी पडतील कौतुक करायला इतके सुंदर विचार आणि आचार आहे तुझे. खूप छान वाटलं मुलाखत पहायला आणि खूप काही मिळालं नवीन शिकायला. आचरणात आणायचा नक्की प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा तुला भावी आयुष्या साठी.
@Vishal-zb1jg
@Vishal-zb1jg 2 ай бұрын
मला मुलाखत ऐकताना, पाहताना स्नेहल ताईच वेद, हिंदू धर्म याविषियीच ज्ञान आणि अभिमान पाहून खुप आनंद झाला. आणि असं वाटत होत की मी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर प्रसारित करण्यात आलेली खुप जुनी सह्याद्री वाहिनीवर मुलाखत पाहतोय. खुप छान माहिती मिळाली.
Wednesday VS Enid: Who is The Best Mommy? #shorts
0:14
Troom Oki Toki
Рет қаралды 50 МЛН
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Kanala Khada - Quick Recap 47 - Sanjay Mone - Zee Marathi
59:56
Zee Marathi
Рет қаралды 24 М.