आपण लग्न का करतो ? Why do we get married? Lokmat Bhakti

  Рет қаралды 57,184

Lokmat Bhakti

Lokmat Bhakti

Күн бұрын

आपण लग्न का करतो? या विषयावर प्रत्येकाचे स्वतंत्र मत हे असू शकते. आपण लग्न केल्यामुळे आयुष्याच्या एक नव्या इनिंगला सुरुवात करत असतो. यामध्ये आपण लग्न केलेल्या व्यक्तिला सोबत घेऊन आपल्या लक्ष्याचे विचार करायचे असते. आपण जेव्हा लग्न करत असतो तेव्हा दोन समाजांमधील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. आपल्यातील काही लोक स्वत:ला नैसर्गिक आनंद मिळावा किंवा दुस-याला नैसर्गिक आनंद कसा लुटता येईल यासाठी लग्न करतात. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपण लग्न का करतो ? यावर आपल्याला काय मार्गदर्शने केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai #Lokmatbhakti
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 78
@anjanajadhav6419
@anjanajadhav6419 2 жыл бұрын
खरोखर गुरूवर कतिही प्रेम केले तरी कमीच आहे देव कोटी कोटी प्रणाम संगुरू नाथा खुप छान
@vithobatijage6525
@vithobatijage6525 Ай бұрын
फार सुंदर विचार जय सदगुरू जय जीवन विद्या
@anjanajadhav6419
@anjanajadhav6419 2 жыл бұрын
खूप छान विचार तुम्ही सांगितले सद्गुरु खुपच छान आहे हे विचार सर्व लोकांना कळले तर सुखी होतील
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 4 жыл бұрын
आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे 🙏🙏 धन्यवाद
@rasikachavan4829
@rasikachavan4829 7 ай бұрын
तुम्ही इतरांना जे सुख द्याल ते सुख बुमरांग होऊन तुमच्यावर सुखाचा वर्षाव करेल. अतिशय सुंदर मार्गदर्शन. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरू 🙏🙏.
@nageshrande5579
@nageshrande5579 4 жыл бұрын
I.like.this.type.kirtans
@vijayghodekar4384
@vijayghodekar4384 2 ай бұрын
श्री आदरणीय गुरुवर्य तुम्ही म्हणता ते आज परिस्थिती नाहीये आज-काल सुनेचा छळ होत नाही तर सासूचा व सासरयाचा होतो
@NishaMahajan-g1v
@NishaMahajan-g1v 2 ай бұрын
Khup chan lekkchar aahe.
@chandrakantbagul272
@chandrakantbagul272 4 жыл бұрын
Wa khup khup jivnache sar v magrdarshan
@chandrakantbagul272
@chandrakantbagul272 4 жыл бұрын
Sar
@digambarnemade4163
@digambarnemade4163 4 жыл бұрын
Koti koti pranam sadgurudev......
@anujajarande7689
@anujajarande7689 4 жыл бұрын
Khup Chan jai sadguru Kharch hya jagatun mulina honar ......he dukh kmi zal pahije........saglya mulin cha sansar Sukha cha zala pahije .......hi ch prathna ......🙏
@greenworld6865
@greenworld6865 4 ай бұрын
लग्न का करतो या बद्दल खूप छान मार्गदर्शन 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@sachinchaudhari6625
@sachinchaudhari6625 Жыл бұрын
खूपच छान कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@greenworld6865
@greenworld6865 4 ай бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@vinodwagh5970
@vinodwagh5970 4 жыл бұрын
Very nice thanks sir
@sharadapatil5654
@sharadapatil5654 4 жыл бұрын
Khoop sunder hai
@amolsinhmane9570
@amolsinhmane9570 3 ай бұрын
छान
@pramodbhangale4507
@pramodbhangale4507 7 ай бұрын
Khup chhan pravachan
@vrushalinawale4374
@vrushalinawale4374 6 ай бұрын
सदगुरु देवा कोटी कोटी प्रणाम
@krishnamawkar5927
@krishnamawkar5927 3 жыл бұрын
Krutnytapurvk dhnyvad sadguru mauli Deva srvanch bhl kr Deva srvanch klyan kr Deva srvancha sansar sukhacha kr
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 2 жыл бұрын
Very nice Thank you sir 🙏
@DattaramPatil-mt3qw
@DattaramPatil-mt3qw 9 ай бұрын
Thanks great thoughts
@LokmatBhakti
@LokmatBhakti 9 ай бұрын
My pleasure
@yamundhavane1788
@yamundhavane1788 3 жыл бұрын
खूप छान विचार आहेत धन्यवाद
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@dattaraougale2929
@dattaraougale2929 4 жыл бұрын
जयजय विठ्ठल रुखमाई जय हरी विठ्ठल जयहरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल तुझे गोड नाम सतत अखंड मुखात राहूदे
@abshinde123
@abshinde123 3 жыл бұрын
Khup Chan .. Dhanyawad 🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@शालनडूबल
@शालनडूबल 2 жыл бұрын
🙏🏼🌺विठ्ठल,विठ्ठल, विठ्ठल🌺 सर्वार्थानं सर्वानी एकत्रपणे यावें,एखादया लाआपली मदत हैवी असेल तर ते अवश्य करावी ,🌺त्यातुन आपल्या ला,आणि त्याला सुधाआनंद मिळवलं हे देवा सर्वाना सुखांत ठेवा ,🌺सर्वाच्या संसार सुखांचा समाधानाचा भरभराटीचा होऊ दया हीच माऊली चरणी प्रार्थना🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹 सद्गुरु पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात राहो द्या हींच ईश्र्वर चरणी कृतज्ञ पुर्वक प्रार्थना करते।🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌👌 👌👏🏽🚩🚩🚩👏🏽👏🏽👏🏽🚩🚩🚩🚩🚩❤️🕉️🕉️🕉️🌍🌍🌍🌍🌍🌍💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🪔🪔🪔🪔🪔🪔🙏🏼🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@kishorsankhe6766
@kishorsankhe6766 6 ай бұрын
Very interesting
@LokmatBhakti
@LokmatBhakti 6 ай бұрын
Glad you think so!
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 Жыл бұрын
खूप छान..🌹🙏🌹
@keshavpawar2928
@keshavpawar2928 7 ай бұрын
To gate and give happynes to others we gate married
@vasudeoparab3094
@vasudeoparab3094 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या
@arunagatfane8493
@arunagatfane8493 6 ай бұрын
खूप सुंदर सद्गुरू
@sanjaybholane35
@sanjaybholane35 4 жыл бұрын
Jay jivanvidya
@pratikshasonawane6288
@pratikshasonawane6288 2 жыл бұрын
Thank you Sadguru🙏🏻
@mahadevbhosale3754
@mahadevbhosale3754 4 ай бұрын
Mazhya Sadgurunchi Yad det Ahat.
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 4 жыл бұрын
Vitthal vitthal🙏🌹🙏🌹🙏...Anandache dohi Anand Tarang...!!!
@sudhirgawas9914
@sudhirgawas9914 4 жыл бұрын
Nice video!!😉😉
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 3 жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🌹
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@yogitabhor9888
@yogitabhor9888 Ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@shivajimetkari4503
@shivajimetkari4503 4 жыл бұрын
Thanks Sadguru
@anjaysarfare6448
@anjaysarfare6448 3 жыл бұрын
देवा आपणास खुप खुप धन्यवाद विठ्ठल विठ्ठल
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@musicloversongs1808
@musicloversongs1808 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🙏🙏
@pallavivaidya5822
@pallavivaidya5822 7 ай бұрын
Pravachan madhe advertisement dakhvu naka
@leenakale3888
@leenakale3888 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌺🌺🌺 सर्व जिवनविद्या टिमचे मनापासून आभार 💐💐💐💐
@kavitajamdade1517
@kavitajamdade1517 4 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Жыл бұрын
🙏🙏🌹🌹
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 4 жыл бұрын
Dhanyawad Sadhguru🙏🙏🙏.....Apratim
@seemagole7569
@seemagole7569 3 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🙏👌👌🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@vilasdhokne2007
@vilasdhokne2007 2 жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@anjanikaropady5336
@anjanikaropady5336 3 жыл бұрын
Namesaku 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@keshavpawar2928
@keshavpawar2928 Жыл бұрын
संसार सखाचा करणे हाच परमाथ होय
@devikabhowad1705
@devikabhowad1705 4 жыл бұрын
Pradnya bhowad vitthal vitthal satguru mai Anni Dada
@chhaya_khode
@chhaya_khode Жыл бұрын
Jay.hari.vitthal.sadguru.🎉
@yuvrajpawar9108
@yuvrajpawar9108 3 жыл бұрын
Jay sadguru
@sunilgite7716
@sunilgite7716 3 жыл бұрын
Jai satguru 🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@bharatsabale6937
@bharatsabale6937 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@sanjaybawane3520
@sanjaybawane3520 Жыл бұрын
काहीच....समजत नाही.....मुद्दा काय ते कळत नाही.कोणताच पुरावा नाही. माऊली म्हणतात...... संसार दुःख मूळ चहु कडे इंगळ विश्रांती नाही कोठे. रात्रं दिवस तळमळ...... असे....संत वचन पुरावे देणे अपेक्षित होते
@saujanya5582
@saujanya5582 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏
@gajanantilwant7716
@gajanantilwant7716 4 жыл бұрын
🙏🕉🚩💐
@vitthalkhadke6878
@vitthalkhadke6878 4 жыл бұрын
Vitthal vitthala
@yogitabhor9888
@yogitabhor9888 Ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 13 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 567 М.
माणसाच्या अध:पतनाची कारणे
1:04:58
Saket Buddha Vihar ( Aurangabad )
Рет қаралды 639
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 13 МЛН