पडद्यामागून Sharad Pawar Vs Devendra Fadnavis खेळाचा पार्ट २ असा सुरू झालाय ! | Vishaych Bhari

  Рет қаралды 37,640

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

पडद्यामागून Sharad Pawar Vs Devendra Fadnavis खेळाचा पार्ट २ असा सुरू झालाय ! | Vishaych Bhari
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या दहा वर्षांपासून दोन बड्या नेत्यांमध्ये जबरदस्त राजकीय जुगलबंदी सुरू आहे. ते दोन्ही नेते आणि त्यांच्या समर्थकांकडून एकमेकांना नामोहरम करण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या डाव आणि प्रतिडावांमुळे महाराष्ट्राचं राजकारण वारंवार ढवळून निघतय. त्यात कधी एका नेत्याची सरशी होताना दिसते तर कधी दुसरा नेता बाजी मारून जातो. मागच्या दशकभरापासून महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात घडत असलेल्या सर्व घडामोडींमध्ये त्या दोन्ही नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले दिसून येतात. पण एकमेकांना राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्यासोबतचं ते दोन्ही नेते महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचं अढळ स्थान आणि उपद्रवमूल्य कायम ठेवून आहेत. दरम्यान आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ही त्यांच्यातला माईन्डगेमचा खेळ पुन्हा एकदा सुरू होईल. आता आपण ही जी काय ओळख सांगितली त्यावरून तुम्हाला त्यांची नावं डोक्यात क्लिक झालीही असतील. हो, आपण बोलतोय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि सध्या भाजपासाठी महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल. दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणानंतर विधानसभेची निवडणूक होत असल्यानं यंदाच्या निवडणुकांचं महत्व वाढलंय. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती विरुद्ध विरोधातली महाविकास आघाडी यांच्यातील घटक पक्षांमध्ये लढत होणारय. मात्र पक्षांसोबतच सत्ताधारी महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात होणारी राजकीय वर्चस्वाची लढाई अधिक चर्चेचा विषय ठरणारय. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातील लढाईचा हा सीजन 2 सुरू झालाय का त्याचा घेतलेला हा आढावा.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#sharadpawar
#devendrafadnavis
#marathinews
#marathibatamya
#marathilivenews
#विषयचभारी
marathi news, marathi news live today, tv9 marathi latest news, tv9 marathi news channel, marathi news today, tv9 marathi batmya live today, marathi breaking news, marathi news live, marathi news updates, marathi news latest, marathi news video, marathi latest news, marathi live news, tv9 marathi live, marathi batmya video, tv9 marathi batmya live, abp maza live new today, marathi,abp maza breaking news,marathi live,saam marathi,marathi batmya,saam tv marathi

Пікірлер: 284
@siddharthgade01
@siddharthgade01 2 ай бұрын
करामती काकांना आता जनतेने चांगलेच ओळखलंय 💯😡
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 2 ай бұрын
होय फडणवीस मोदी शहा आता.घरी
@siddharthgade01
@siddharthgade01 2 ай бұрын
@@ganpatchaudhary1924 स्वप्न बघा 😂
@joshianant8869
@joshianant8869 2 ай бұрын
बारामतीच्या करामती काकान महाराष्ट्राच वाटोळ केल
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 2 ай бұрын
महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत विजयी होणार व सरकार स्थापन होणार.
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 2 ай бұрын
देवा भौंच जेवढं वय तेवढी वर्ष हा माणूस राजकारणात असून पण काही उपटू शकला नाही 😂😂
@prakashroplekar5703
@prakashroplekar5703 2 ай бұрын
TRUE
@rajaramkhaire7155
@rajaramkhaire7155 2 ай бұрын
फडणवीससाहेब जिंदाबाद 🎉
@sureshpingle4070
@sureshpingle4070 2 ай бұрын
देवेंद्र जी ❤only
@AtharvaGaikwad-z5q
@AtharvaGaikwad-z5q 2 ай бұрын
शरद पवारांनी स्वार्थी आणि कपटी राजकारण केलय ....
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 2 ай бұрын
अनुभवी जुन्या माणसांचे शब्द,हे काल जन्मलेल्या "टपोरी पोरांची" भाषा यात किती फरक आहे.हे जनता बघते आहे, जास्ती बोलण्याची गरज नाही 😂😂😂
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 2 ай бұрын
सुजल्यावर कळत... शरद साहेबांनी कोठे मारलं 💯😂
@nileshdeshpande446
@nileshdeshpande446 2 ай бұрын
आयुष्यभर तेच केलंय साहेबांनी.. चांगलं राजकारण केलं असतं तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता असती त्यांच्याकडे..
@vishnurathod460
@vishnurathod460 2 ай бұрын
Tukar rajkaran he Sharad pawar chi khasiyat ahe, jàtiwad ani bhrastachar ha tyancha avadta vishay rahila ahe tari pn kahi andhlya lalchatya sataranji uchlyana kahi disat nahi.
@KEDAR412
@KEDAR412 2 ай бұрын
​@@vishnurathod460का रे गुजराती रंगा बुल्लाची सुजवली म्हणून का? 😂
@KEDAR412
@KEDAR412 2 ай бұрын
​ते महाराष्ट्राच्या राजकारणात होते तेव्हा एक हाती सत्ता राखूनच होते 😂
@amolmhatre1
@amolmhatre1 2 ай бұрын
Ani tyanche bhrashtrachari nete bjp ne import kele 😂😂😂😂😂😂😂 bala jaga ho.. ajun kiti diwas asa mendu na vaparata jagnar aahes ​@@vishnurathod460
@vaibhavadsul2843
@vaibhavadsul2843 2 ай бұрын
पवार sahebabrobr तुलना करण्या इतका कोणाचं मोठा नाही.निदान महाराष्ट्र मध्ये तरी
@vishalatpadkar2921
@vishalatpadkar2921 2 ай бұрын
कायम भावी जातीवादामुळ 😂😂😂
@Avi2820
@Avi2820 2 ай бұрын
DF❤
@shubhamdoifode9123
@shubhamdoifode9123 2 ай бұрын
एकदम बरोबर पावर काकाला कात्रज चा घाट फक्त फडणवीस नेच दाखवला
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 2 ай бұрын
😂ho Tarbujendra Adhunik Annaji Pant
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 2 ай бұрын
फडणवीस ची फाटली शिवायला येईना
@prakashroplekar5703
@prakashroplekar5703 2 ай бұрын
EXCELLENT
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 2 ай бұрын
@@shubhamdoifode9123 मोदी आहे तो पर्यंत फडणवीस परत व्याजासहित फेड
@amoldhage4768
@amoldhage4768 2 ай бұрын
फडणवीस ने फक्त हे सगळं केंद्रात सत्ता नसताना करून दाखवाव 😅😅😅
@VikSaw11
@VikSaw11 2 ай бұрын
आजीवन भावी पंतप्रधान 😂
@Abhigp13
@Abhigp13 2 ай бұрын
ते जाऊद्या, साहेब मात्र पंतप्रधान झाले नाहीत😅
@gauravmahajan943
@gauravmahajan943 2 ай бұрын
Bhavi te bhavich
@Chesslover-o9g
@Chesslover-o9g 2 ай бұрын
@@amoldhage4768 आधीचे विकास पुरूष - Sahard Pawar 👑 आताचे विकास पुरूष - Devendra Bhau 👑 🤴
@vivekchikankar9310
@vivekchikankar9310 2 ай бұрын
​@MeIiwiwushTe kdhi hi hou shktat fkt Sharad Anantat vilin jhla ki lagech hnr
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 2 ай бұрын
शरद पवार ने फक्त स्वतःचा ,बारामतीचा,आणि पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला त्याला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, हा भाग कधीच दिसला नाही आणि फडणवीस यांची संपूर्ण महाराष्ट्रात प्रशंसा होते आणि हे पहावत नसल्यामुळे करामती वाकड तोंडया नी महाराष्ट्रात जातीयवाद पसरविणे चालू केल आहे
@nageshpatil8034
@nageshpatil8034 2 ай бұрын
काय झालं ते आम्हाला पण माहीत आहे व्हिडिओ मध्ये नवीन काय तर सांगा 😂😂😂😂😂😂
@singlesolution2770
@singlesolution2770 2 ай бұрын
१० शरद पवारांना एक फडणवीस बास ❤❤❤
@rishabhraskar6766
@rishabhraskar6766 2 ай бұрын
Saheb❤
@SurajMote-jl3sd
@SurajMote-jl3sd 2 ай бұрын
Jay modi jay bhajpa jay shivsena 🚩🇮🇳🙏💪❤
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
जय काँग्रेस विजय काँग्रेस
@rhitptil5237
@rhitptil5237 2 ай бұрын
​@@SQ1RQ2ZQहरित काँग्रेस ✔️✔️
@SurajMote-jl3sd
@SurajMote-jl3sd 2 ай бұрын
@@SQ1RQ2ZQ 🤡🐷
@AnjaliVaidya-te1zi
@AnjaliVaidya-te1zi 2 ай бұрын
Only sarad pawar saheb
@pandharinathMhaske-c5h
@pandharinathMhaske-c5h 2 ай бұрын
Devendra Fadanvis is number one leader of Maharashtra
@ashishkadam2761
@ashishkadam2761 2 ай бұрын
Fadanvis is winning the small battles...but pawar saheb is winning the ultimate war 😅
@xyz-io3kp
@xyz-io3kp Ай бұрын
Mahavikas आघाडी च यावेळेस पूर्ण बहुमताने निवडून येणार
@rushikumar2001
@rushikumar2001 2 ай бұрын
Mh la laglela kida😂
@prashantsapkal9162
@prashantsapkal9162 2 ай бұрын
#विषयचभारी आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का . 1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात? 2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?
@bhushanshinde2413
@bhushanshinde2413 2 ай бұрын
Fadnvis यांचे 2 पालक आहेत ते पालक जेव्हा बोट सोडतील तेव्हा त्यांना कळेल
@peoplesvoice7073
@peoplesvoice7073 2 ай бұрын
फडणवीस हे चाणक्य आहेत तर शरद पवार औरंगजेब आहेत
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 2 ай бұрын
फडणवीस सारखे कुत्री पाळली आहेत पवार साहेब यांनी
@devotionalyatra6089
@devotionalyatra6089 Ай бұрын
या वेळेस तेल लावा, नाहीतर पावसात भिजा धोबीपछाड नक्की होणार. बारामतीच्या करामतीला जिरवणार
@chidanandmhamane3691
@chidanandmhamane3691 2 ай бұрын
शरद पवार शिस्तीत करेक्ट कार्यक्रम करणारच😂😂
@vikramsalunkhe6642
@vikramsalunkhe6642 2 ай бұрын
E D इनकम टॅक्स च्या जीवावर फडणवीस बाप तो बापच only पवार साहेब
@rekhamohite9270
@rekhamohite9270 2 ай бұрын
Bhasrtachri Shard pawar 👎👎
@newyashwantmensparlour759
@newyashwantmensparlour759 2 ай бұрын
❤ Devendra Fadnvis saheb 😊
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
टरबूज
@rhitptil5237
@rhitptil5237 2 ай бұрын
​@@SQ1RQ2ZQवाकडे गुरुजी 😂😂
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
@@rhitptil5237 तुला लयी मिरची लागली तुझा बाप आहे का टरबूज😂
@AAullatil-hx2oi
@AAullatil-hx2oi 2 ай бұрын
लोकसभेला समजलं नाही का.. कोण दिग्गज आहे म्हणून
@shamraohardas948
@shamraohardas948 2 ай бұрын
Jatiwad jindabad
@ganeshtaware6749
@ganeshtaware6749 2 ай бұрын
सगळ्यात नीच माणूस टरबूज
@pratikchar
@pratikchar 2 ай бұрын
आणि त्या खालोखाल काका😂
@Chesslover-o9g
@Chesslover-o9g 2 ай бұрын
@@ganeshtaware6749 आधीचे विकास पुरूष - Sahard Pawar 👑 आताचे विकास पुरूष - Devendra Bhau 👑 🤴
@KEDAR412
@KEDAR412 2 ай бұрын
​@@Chesslover-o9g भकास पुरूष 😂😂😂 महाराष्ट्र भकास करून गुजरातचे घुंगरू घालून नाचणारे नापास पुरूष
@rhitptil5237
@rhitptil5237 2 ай бұрын
घरफोडी बादशाह 😂😂😂
@RohitDeshpandevlogs
@RohitDeshpandevlogs 2 ай бұрын
@ganeshtaware6749 brr
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker 2 ай бұрын
पार्ट १ रिझल्ट: मला सर्व जाबदर्यतून मुक्त करा प्लीज 😂😂😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 ай бұрын
फसणवीस मुळे झालय नुकसान मराठा समाजाच आणि हिंदु धर्माचे सुध्दा... जर ओबीसीतून द्यायचे नव्हते तर sebc का दिल...??? पाटलांची ती मागणी सुध्दा नव्हती 😢
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 2 ай бұрын
माठ्या तो वाकड्या ४ वेळा मुख्यमंत्री होता तेव्हा कुठ दिलं आरक्षण yz😂
@VikSaw11
@VikSaw11 2 ай бұрын
@@sandeepshinde9078 कोन पाटील
@hrk3212
@hrk3212 2 ай бұрын
Are tu deun dakhav nahitar tuzya shakuni kakala ka jamle nahi sang?
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 2 ай бұрын
@@hrk3212 त्या काकाला जातीपातीचे विष पसरवण्या तून टाईम भेटायला पाहिजे
@PrepComp-e7h
@PrepComp-e7h 2 ай бұрын
Khot bolaych mhnje kiti ? Aadhi marathvadyat kunbi dya Ashi Magni hoti fkt ... ti zali complete... ug lokancha support milala ki kay pan magayla lagle ... are baba obc mdhun milun fayda aahe ka??? Sang bar ... ? Obc madhe kiti jati aani kiti % reservation aahe bagh... ug swathach nuksan krun gheun Virodh karaych..... fadnvis nech pramanik praytn kele .. tyalach shivya deta.... swatha sobat tar khar bola....
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 2 ай бұрын
तेरे हर वार का पलट वार हू मैं.. यूहीं नहीं शरद पवार हूं मैं...
@Ganesh-ji3ob
@Ganesh-ji3ob 2 ай бұрын
Jatiwad karun Lokanmadhe te Rujun rahtay
@Concept_60
@Concept_60 2 ай бұрын
कधी100 आमदार आलेत का तुमच्या वार पलटवार चे😊
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
​@@Concept_60 १०५ आमदार घरी बसवलेत पण, लक्षात आहे की विसरला
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
​@@Ganesh-ji3obभाजप करते जातीवाद
@Concept_60
@Concept_60 2 ай бұрын
@@SQ1RQ2ZQ भावा याच्या मुळेच तर भावी आहेत की भावा वस्तुस्थिति स्विकारल्या शिवाय भविष्य कोरता येत नही
@pratikchar
@pratikchar 2 ай бұрын
काकांना पण पाणी पाजनारा आलाय हे काका समर्थकांना पचनी पडतच नाही😂...
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
बारामती मध्ये उताणा पाडलाय त्याला, कुत्रं विचारत नाही त्याला आणि म्हणे पाणी पाजनारा 😂
@KEDAR412
@KEDAR412 2 ай бұрын
बैलबुध्दी....😂
@rhitptil5237
@rhitptil5237 2 ай бұрын
​@kedarsaple44सडके राजकारण 😜😜14
@anantasatav819
@anantasatav819 2 ай бұрын
आरे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा...! जुमला पार्टीच्या सत्ता-काळात महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. महाराष्ट्रातील राजकारण आणि सामाजिक सलोखा पार रसातळाला गेला आहे. जुमला पार्टी..! तडीपार
@shamraohardas948
@shamraohardas948 2 ай бұрын
Fakt pawaranchya jatiwadamule
@sunilborde9182
@sunilborde9182 2 ай бұрын
पवार सलकट जातीवादी माणसाची हुशार चतुर विकास पुरुष यांची तुलना होऊ शकत नाही ग्रेट लिडर फडणवीस
@Gabbarisking47
@Gabbarisking47 2 ай бұрын
Brahminwad bosada Fadnavis 😂😂😂😂 Kutra Radhalach 😂😂
@AniketR777
@AniketR777 2 ай бұрын
सत्ता , पैसे आणि अटकेची भीती ह्या जोरावर फडणवीस राजकारण करतोय. ह्या तीन गोष्टी काढून घ्या मग पाहू शरद पवारांना धक्का देतो का. सत्तेत बसून टीव टीव करणे फार सोप्प असतं , विरोधातून संघर्ष करणे ह्याला खरा दम लागतो.
@mrajit1983
@mrajit1983 2 ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्राची ओळख - only Pawar Saheb
@rhitptil5237
@rhitptil5237 2 ай бұрын
😂😂😂खरं
@pratikmahamulkar1835
@pratikmahamulkar1835 2 ай бұрын
कुणाची तुलना कुणासोबत करताय 😂😂
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 2 ай бұрын
शरद पवारांचा तुल्यबळ होण्याचा प्रयत्न करणारे आजतागायत तगले नाहीत.
@appaphadke4252
@appaphadke4252 2 ай бұрын
पवार साहेबांची बरोबरी हा टॅबलेट कधीच करू शकत नाही
@amolsalunkhe3100
@amolsalunkhe3100 2 ай бұрын
Bhava result Baga ....shaheb saheb ch aage
@prnmane3817
@prnmane3817 2 ай бұрын
सत्ता असो वा नसो पवार साहेब कायम केंद्र स्थानी आहेत देवेंद्र फडणवीस गलिच्छ राजकारण करून चर्चेत राहतात
@AnantKhandelwal-fe3dv
@AnantKhandelwal-fe3dv Ай бұрын
पवार यांनी दाढ्या कुरवळल्या ते गलिच्छ राजकारण नाही
@ramdasbelure1419
@ramdasbelure1419 2 ай бұрын
Ek akela dev fadanvis ne Lanka laga di khud ko mah ka jantta Raja kahnewale fawarki bahot badiya Devendra ji jisne Puri jindgi mah ki Lanka laga di uski aapne laga di , sahi me dekha Jay to munh dikhane ki layak bhi aapne nahi chhoda fir bhi apna ajenda leke forse khatatop chalu hi hai akhi jindgi me bharosa layak nahi chhoda Devendra ji ,welldone
@sahilshaikh3069
@sahilshaikh3069 2 ай бұрын
Sharad powar saheb.... Vishay hard
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 2 ай бұрын
कुठं गंगु तेली अन् कुठं इंद्राचा ऐरावत.टरबुजाची तुलना पवार साहेबांबरोबर करणं म्हणजे मोठा विनोद
@rt87817
@rt87817 2 ай бұрын
Pal re shanya
@RohitDeshpandevlogs
@RohitDeshpandevlogs 2 ай бұрын
Kahi pan bolycha
@gauravmahajan943
@gauravmahajan943 2 ай бұрын
कुठं शरद पवार जातिय राजकारण करणारे. आणि कुठं देवेंद्र फडणवीस विकासचं राजकारण करणारे
@Chesslover-o9g
@Chesslover-o9g 2 ай бұрын
@@chandrashekharwajage3198 आधीचे विकास पुरूष - Sahard Pawar 👑 आताचे विकास पुरूष - Devendra Bhau 👑 🤴
@Chesslover-o9g
@Chesslover-o9g 2 ай бұрын
@@chandrashekharwajage3198 आधीचे विकास पुरूष - Sahard Pawar 👑 आताचे विकास पुरूष - Devendra Bhau 👑 🤴
@KamleshDarvatkar
@KamleshDarvatkar 2 ай бұрын
Marshtra naswnara mhanje sard pawar
@prashantnikam7720
@prashantnikam7720 2 ай бұрын
Fasavnis
@hrk3212
@hrk3212 2 ай бұрын
@@prashantnikam7720 wakadtondya
@sanketgarkal5733
@sanketgarkal5733 2 ай бұрын
नमस्कार मित्रांनो कोण काय बोलते हे माहीत नाही मला पण लोकनेते गोपीनाथ मुंडे एक वेळेस म्हणाली होती मराठ्यांना आरक्षण ओबीसी पाहिजे पण शैक्षणिक व नोकरीसाठी फक्त राजकीय आरक्षण न घेता मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावं लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या मताशी मी सहमत आहे आज जाणता राजा ही त्या गोष्टीवर बोलत नाही उद्धव ठाकरे बोलत नाही देवेंद्र फडणवीस बोलत नाही आणि काँग्रेसची बोलत नाही मित्रांनो यांनी फक्त जातीमध्ये भांडण लावला आहे याच्यापेक्षा काहीही केलं नाही राजकारण करण करा मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यायला अडचण काय आहे तुम्ही 10% आरक्षण देण्यापेक्षा आरक्षण द्या फक्त राजकीय नको आणि मराठ्यांनी राजकीय आरक्षण कधी मागितले नाही हे कुठल्या राज्यात घेण्यात का येत नाही तुम्ही बोलता हे फक्त आपल्याला बोलायला लावते याच्यापेक्षा दुसरं काही नाही हे आहेत एका माळीत मणी आहेत
@purushottambavane7360
@purushottambavane7360 2 ай бұрын
प्रवर्गसोंगटे यांचा खेळ चालु आहे. बहुजनांना मुर्खात काढण्यासाठी.
@ganeshtaware6749
@ganeshtaware6749 2 ай бұрын
अहो ed cbi धमकी देऊन दोन्ही पक्ष फोडले
@Ganesh-ji3ob
@Ganesh-ji3ob 2 ай бұрын
जनमत बाजूला ठेवुन मोठ्या पक्षाला बाजूला केलं मग त्यानी फोडले पक्ष तर त्यात गैर काय आणि चाहेबाणी काय केलं आतापर्यंत दुसरी गोष्ट सुज्ञ लोकनी कमेंट करायच्या आधी डिटेल्स मधे माहिती घ्या राजकारणची आणि mg कमेंट करा
@शास्त्रवचन-स1ङ
@शास्त्रवचन-स1ङ 2 ай бұрын
पवारांना त्यांच्या उतार वयात कमी वयाचा खमक्या प्रतिस्पर्धी भेटला
@maheshagharkar
@maheshagharkar 2 ай бұрын
Attaparyant cha score fadnavis - 2014,2019 loksabha, 2029 widhansabha, shivsena fodafodi, rashtrawadi fodafodi total 5. Pawar-2019 govt. Maratha arakshan, 2024 loksabha total 3 Ata baghu kay hotay
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
२०१४ आणि २०१९ लोकसभा फडणवीस मुळे आली😂😂😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 ай бұрын
मराठा बांधवांनो ह्या पक्षांच्या नादी लागू नका... ह्या विधानसभेत फक्त पाटील म्हणतात तस ❤
@sureshpingle4070
@sureshpingle4070 2 ай бұрын
करामती काका आता संपलेत
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 ай бұрын
*पंजाबराव देशमुख* यांचा न ऐकण्याची जी चूक मराठ्यांनी चाळीस वर्षांपूर्वी केली ती चूक आता तरी मराठ्यांनी करु नये. *जरांगे पाटील म्हणण ऐकाव*. *जरांगे पाटलांना साथ द्यावी*💪🤝👍 *@Great Manoj Jarange Patil* 🚩🚩
@yuvarajsutar7649
@yuvarajsutar7649 2 ай бұрын
रोहित पवार
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr 2 ай бұрын
कहा राजा भोज काहा गंगु तेली
@bkgrajatoz
@bkgrajatoz 2 ай бұрын
देवेंद्र फडणविस जिन्दाबाद!!! ✊✊✊✊✊✊ ✊✊✊✊✊✊ ✊✊✊✊✊✊ ✊✊✊✊✊✊
@rahulpande6892
@rahulpande6892 2 ай бұрын
Devendra fadanvis 🎉
@tanajiyadav7196
@tanajiyadav7196 2 ай бұрын
काय तुलना करताय
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 2 ай бұрын
जेव्हा डेव्हलपमेंट chya मुद्यावरून राजकारण करता येत नाही तेव्हा जातीय राजकारणाचा आणि फेक narrative cha वापर केला जातो....
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
भाजप जातीपातीच आणि धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण करत
@tanvirsolkar7184
@tanvirsolkar7184 2 ай бұрын
कर्तुत्व (पवार) v/s भ्रष्ठचार… No significant electoral wins… only rampant abuse of money power… that’s Mr. DEVENDRA
@Avi2820
@Avi2820 2 ай бұрын
शरद पवार नको आहे आता.....
@atmaramjadhav1913
@atmaramjadhav1913 2 ай бұрын
शरद पवारसाहेब व फडतुस देवेंद्र फडणवीस यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही. कुठे शाम भटटाची तटटाणी इदाराच ऐरावत
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 2 ай бұрын
😂😂😂kadhi ekhati satta ali ka mhataryachi😂 fodun ch satta anav lagti😂
@hrk3212
@hrk3212 2 ай бұрын
Kuthe Bajirao aani kuthe suryaji pisal?
@datta6159
@datta6159 2 ай бұрын
काही पण..जात डोक्यातून जात नाही..
@Chesslover-o9g
@Chesslover-o9g 2 ай бұрын
Vikas Purush - Devendra Bhau ❤❤
@Maharashtra-maza2809
@Maharashtra-maza2809 2 ай бұрын
😂😂😂
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 2 ай бұрын
डोकं फिरलय तुमचं
@Chesslover-o9g
@Chesslover-o9g 2 ай бұрын
आधीचे विकास पुरूष - Sahard Pawar 👑 आताचे विकास पुरूष - Devendra Bhau 👑 🤴
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
टरबूज भाऊ
@rajeshgosavi2376
@rajeshgosavi2376 2 ай бұрын
यंदा काका पालथा पडणार
@lsssllss6683
@lsssllss6683 2 ай бұрын
फडणवीस म्हणजे भावी शरद पवार दोघेही एकाच माळेचे मनी ,दोघेही सोबत राहून कधी कोणाचा गेम करतील हे सांगता येत नाही
@patience711
@patience711 2 ай бұрын
Fadnavis ni savta la maharashtra che chanakya mahnun sidh karnyacha praytn kela aahe pan Sharad Pawar he ek veglya level var aahet....fadnavis tiklet karan kendratun tyana support aahe
@datta6159
@datta6159 2 ай бұрын
पवार फक्त लाॅबीचा वापर करून घेत आसतात..पण फडणवीसच जिंकणार.
@laxmangayke1158
@laxmangayke1158 2 ай бұрын
महायुती सुफडा साफ होईल.
@manisharane3891
@manisharane3891 2 ай бұрын
Mhatara mela marathach nahiye
@pradippatil8381
@pradippatil8381 2 ай бұрын
😊
@vishalrathodagrimentor8104
@vishalrathodagrimentor8104 2 ай бұрын
SP
@Arun583
@Arun583 2 ай бұрын
जातीवाद शिवाय काय येत काकाला आता निवडणूक आली की तो मिथुन चालला मुंबईला
@dnyaneshwartakmoge5113
@dnyaneshwartakmoge5113 2 ай бұрын
अतिशय फालतू विश्लेषण देवेंद्र फडणवीस याची तुलना फक्त एकाच व्यक्तीशी होवू शकते ती म्हणजे अनाजीपंत
@malhariekatpure8352
@malhariekatpure8352 2 ай бұрын
manus kama ne mota ht jaati nahi ata khote chal nar nahi
@rhitptil5237
@rhitptil5237 2 ай бұрын
औरंगजेब ✔️😂😂
@RohitDeshpandevlogs
@RohitDeshpandevlogs 2 ай бұрын
Brrr baghu Vidhan sabha 2024
@VikSaw11
@VikSaw11 2 ай бұрын
@@dnyaneshwartakmoge5113 शरद पवार म्हणजे औरंगजेब
@vishnurathod460
@vishnurathod460 2 ай бұрын
Sharad pawar hyancha rajakaran he fakt jatiwada var adharit ahe.
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
आणि भाजपचे राजकारण फक्त धार्मिक ध्रुवीकरनावर आधारित आहे
@KEDAR412
@KEDAR412 2 ай бұрын
भाजपाचे स्थापनेपासूनचे माळी धनगर वंजारी ( माधव) समीकरण जातीयवाद नाही का 😂 आपण हसे लोकाना, शेंबुड आपल्या नाकाला
@santosh0910
@santosh0910 2 ай бұрын
Koni kahi mhtl tari Jantene salag dusryanda Fadanvis sahebana nivdl hot he jag jahir aahe😅😅
@shrikrushna9273
@shrikrushna9273 2 ай бұрын
फडणवीस आणि अनजीपंत याची गुण आणि कापटी पणावर तुलना करा 🙏🙏
@narendrapatil377
@narendrapatil377 2 ай бұрын
पवार
@SmartIndian-pd5jx
@SmartIndian-pd5jx 2 ай бұрын
Sharad pawar ne Maharashtra che vatole kele Tyala hatbhar uddhav thakreni lavlay Balasaheb aste tr he naste zale
@jakirpathan2960
@jakirpathan2960 2 ай бұрын
Koan,doan,bade,nete,Maharashtracha,,,,fakt,ekach,aadarniy,vandniya,sarv,samavesak,bada,neta,mhanje,aadarniy,Sharad,Pawar,saheb,,aahe,kendriya,prashaskiy,yantrnecha,,,uupyog,karun,dhaak,dhapsha,karun,kapat,karne,shadyantr,karnyane,koani,bada,neta,houuch,sakat,nahi,aadarniy,Pawarsaheb,va,shadyantrkari,Fadanvisanchi,tulana,karne,mhanje,sattyta,nakarne,
@manisharane3891
@manisharane3891 2 ай бұрын
Deshache kay bhale kelay melyane
@dilipbankar3106
@dilipbankar3106 2 ай бұрын
बाप बापच असतो या फडतुस टरबज्याची तुलना बापाशी होऊच शकत नाही या फडतुसने महाराष्ट्र 50 वर्ष मागे नेला आहे हे गुजरात धार्जिणे आहेत आता भाजप आघाडीला फक्त 50 ते 60 जागा विधान सभेला मिळतील
@tusharwable3256
@tusharwable3256 2 ай бұрын
Kuthech tulana hou shakat nahi pawar sahebashi . Locksabhela layaki dakhaun dili Sahebani sarvana tyanchi .
@ravisirsath789
@ravisirsath789 2 ай бұрын
राजकारण फक्तं पवार साहेब यांच्या कडून शिकावं..
@manisharane3891
@manisharane3891 2 ай бұрын
Bomb sphot. Karata yet nahi mhanun he sagle chale
@immy4u994
@immy4u994 2 ай бұрын
पवार साहब की पैर की धूल तरबुल 😂😂😂
@lalitpatil1492
@lalitpatil1492 2 ай бұрын
KING MAKER ONLY DEVENDRA FADANVIS HE WAS WILL BE COME BACK .... ONLY BJP BJP BJP BJP BJP 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
इंग्लिश सुधरव आधी, He was will be म्हणे चोंग्या😂😂
@shankarvanare5919
@shankarvanare5919 2 ай бұрын
Only bjp
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 2 ай бұрын
सर, पवार साहेबांची तुलना एखाद्या माकडाशी करू नये. हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान होइल.
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 ай бұрын
जो भ्रष्टाचारी लोकांना घेऊन सत्ता स्थापन करतो त्याची आरती करायची का...😂
@Ganesh-ji3ob
@Ganesh-ji3ob 2 ай бұрын
Bjp
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
मुर्दाबाद
@satishsanap4738
@satishsanap4738 2 ай бұрын
Bol bhidu sarkh nahi jamat tumhala Copy karta vishyach bhari tumhi
@patil7425
@patil7425 2 ай бұрын
शरद पवार पेक्षा फडणवीस भारी आहे ..पवार धोकेबाज म्हणून ओळखले जातात तर फडणवीस नाही
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 ай бұрын
राग आपला पण मित्र बनतो शत्रुचा...😊 मराठ्यांनो राज ठाकरे हा फडणवीसचा मित्र आहे लक्षात असू द्या... राग मतदानातून व्यक्त करा...😊
@Chesslover-o9g
@Chesslover-o9g 2 ай бұрын
आधीचे विकास पुरूष - Sahard Pawar 👑 आताचे विकास पुरूष - Devendra Bhau 👑 🤴
@lovemadhu9390
@lovemadhu9390 2 ай бұрын
फडणवीस पवारांवर भारी पडताहेत ..
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
फौजदाराचा हवालदार केलाय आणि म्हणे भारी पडताय, लोकसभेचा दणका विसरला का? 😂😂
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 14 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 25 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 123 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 14 МЛН