पडद्यामागे तमाशात काय काय घडतं ? | mangala bansode Documentary 2018 l

  Рет қаралды 2,061,404

sandy n yadav

sandy n yadav

Күн бұрын

Пікірлер: 365
@bhagwantupe4314
@bhagwantupe4314 6 жыл бұрын
मंगलाबाई बनसोडे सारख्या कलाकारांमुळे महाराष्ट्राची पारंपरिक कला ही जिवंत आहे . सर्व कलाकार मंडळींना मानाचा मुजरा. भगवान तुपे
@sushantpatil6948
@sushantpatil6948 5 жыл бұрын
सुंदर ....एक अप्रतिम विषय आपण लोकासमोर मांड़ला.....ही एक फक्त कला नसून...पोटाची खळगी भरण्यासाठी केलेली धड़पड़ होय ....मी मंगलाजीची मुलाखत पाहीली आहे ....त्याचा जिवन पट खूप संघर्ष मय आहे ....त्या स्वता ड़िलेवरी झाल्यावर अवघ्या विस मिनीटात स्टेजवर आल्या होत्या .....अशा अनेक गोष्टी आहेत ...मला वाटत की ही नुसती लोककला आहे असे न पाहता ....माणूस या ..नात्याने पहावे ....आणि त्यांचा सन्मान राखावा असे वाटते ...या संघर्षमय जिवनात त्यांना मदतीचा हात दिला पाहीजे...शासनाने ही लोककला ,कलाकार यांच्या भविष्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे ...BEST LUCK ...every tamasha ....actors and actresses..जय महाराष्ट्र
@eknathghuge2647
@eknathghuge2647 3 жыл бұрын
मंगला ताई , नितीन भाऊ तू खरच तुम्ही घरच सुख दुःख विसरून महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा आणि मनोरंजन करता ,तुम्हाला राष्ट्रपती पारितोषिक सुद्धा मिळसले धन्यवाद, तुम्हाला आणि नितीन भाऊला
@ShyamraoJadhav007
@ShyamraoJadhav007 6 жыл бұрын
आज पर्यंत तमाशा हा समोर पाहिला आणि खळखळून हसलो. आजही ती संस्कृती ही महाराष्ट्रातील तमाम तमाषा रसिकांनी जपली आणि कलावंत ही त्याच जोमाने आपली कला सादर करतात खूप आनंद होतो. आणि संदिप दादा तुझे आभार की तू हे सगळे एका डाँकोमेंट्री मधून मांडलेस .... लय भारी.... कारण टीव्ही पेक्षा हे जग प्रत्येकासाठी खूप नैसर्गिक आणि वेगळच असत इथे काही कृतिम होत नाही नैसर्गिक असत..... मंगालाताई आपणास मानाचा मुजरा.....
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 6 жыл бұрын
आभारी आहे श्याम.. छान review आहे
@rupchandzanje8323
@rupchandzanje8323 4 жыл бұрын
खुप सुंदर कला आहे पन शासनाने यांना काही मदत देऊन यांना यांची कला जिवंत ठेवली पाहिजे असे मला वाटत
@shankargaikwad9711
@shankargaikwad9711 4 жыл бұрын
@@rupchandzanje8323 hhhu hiii
@bhimagunjal-ph2pt
@bhimagunjal-ph2pt 4 ай бұрын
खूप खडतर प्रवास तमाशा कलावंत, मंगलाताई बनसोडे ताई खुप छान आपले प़वास खूप खूप धन्यवाद ताई
@सुदामाp
@सुदामाp 4 жыл бұрын
सिनेमा प्रमाणेच आपल्या तमाशा कलावंतांनी खूप चांगलं काम करून ठेवलेलं आहे, अर्थात याची जाणीव जेव्हा महाराष्ट्रातील लोकांना होईल तेव्हा त्यांना याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. हे मी यासाठी म्हणालो त्याचं कारण असं की मराठी चित्रपट सृष्टीने तमाशाला आपल्या अनेक चित्रपटांमध्ये पुरेपूर बदनामकरण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना तमाशा हा वाईटच असतो असा गैरसमज ह्या मुळे करून देण्यात आला. आता तुम्हीच ठरवा, उत्तर प्रदेश बिहार गुजरात या राज्यांच्या लोककले सारखी आपली लोककला जगवायची की तिला इतिहासात जमा करायची ते. सरते शेवटी आपलेही आभार, कारण आपण या कलाकारांचा जीवन परिचय करून दिला
@vilasraut5068
@vilasraut5068 3 жыл бұрын
महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवण्यासाठी सतत कष्ट करणाऱ्या कलाकारांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@Vidyabeautystudioacadem6296
@Vidyabeautystudioacadem6296 6 жыл бұрын
सलाम तुमच्या कलेला आणि कष्टाला खुप छान विडियो बनवलात त्यामुले अनेक लोकाना हे सत्य समजल। तुमच्या पुढील वाटचाली साठी खुप खुप सुभेछा
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 6 жыл бұрын
thnx vidya...jastit jast lokanparyant share kara
@ketanshinde2797
@ketanshinde2797 6 жыл бұрын
vidya Bhandare 8 p
@pankajjadhav7455
@pankajjadhav7455 5 жыл бұрын
vidya Bhandare hello
@mangeshsirsat3092
@mangeshsirsat3092 5 жыл бұрын
Salam tai
@santoshmuke2142
@santoshmuke2142 5 жыл бұрын
एक स्त्री म्हणून तुम्ही पुढे आलात अन् कलेचा आदर केला धन्यवाद
@prakashnagare132
@prakashnagare132 6 жыл бұрын
खुप प्रसन्न व्यक्तिने, प्रसन्न अशा व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविले,,,, छान इंटरविव घेतला आहे,,,
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 6 жыл бұрын
thnx prakash
@niteshgaikwad139
@niteshgaikwad139 6 жыл бұрын
ताई तुमच्या सारख्यां कलाकारांन मुळे आज ही कला जिवंत आहे त्या साटि खरच मना पासुन तुम्हा लोकांना सलाम , जय भिम ,जय आण्णा
@NEXTSTOCKS
@NEXTSTOCKS 2 жыл бұрын
मी लहानपणापासून गावामध्ये यात्रेत तमाशा बघत आलोय. .. परंतु असली मुलाखत मी पहील्यावेळेस बघीतली. सलाम आपल्या कार्याला 🙏🙏🙏
@AllInOne-sh4xz
@AllInOne-sh4xz 4 жыл бұрын
एखाद्या मूवी ला ही लाजवेल असा परफॉर्मन्स असतो या सर्व कलावंतांचा मला अभिमान वाटतो अशा लोकांचा 👈👍👌🙏🤞🤘🖕🤟💕💕💕💯
@vishawasNagavkar
@vishawasNagavkar 3 жыл бұрын
Dhan nirankar ji
@vishawasNagavkar
@vishawasNagavkar 2 жыл бұрын
Tnx
@pradipgitte6607
@pradipgitte6607 6 жыл бұрын
तमाशा ही महाराष्ट्राची कला आणि संस्कृति जपनारी आहे
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 6 жыл бұрын
अगदी खरं आहे
@sindhubansode4960
@sindhubansode4960 6 жыл бұрын
मंगला बनसोडे ह्या सर्वात उत्तम कलाकार आहेत त्यांना माझा नमस्कार
@shahajhanshaikh4563
@shahajhanshaikh4563 6 жыл бұрын
Sindhu Bansode
@hemantawari8613
@hemantawari8613 5 жыл бұрын
मी एकदा मंगला बनसोडे यांच्यावर लोकमत मध्ये स्टोरी फिचर लिहिले होते।।।
@satyawanjadhav1400
@satyawanjadhav1400 3 жыл бұрын
Mangalatai tumch karaykram kokanat ana ki ho , lay bhari,
@kailaszalte5188
@kailaszalte5188 4 жыл бұрын
तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे ताईला माझा सलाम, 🙏🙏🙏🌷🌷,,मला, तमाशा फार आवडतो, ,
@rahulmore2588
@rahulmore2588 4 жыл бұрын
सलाम तुमच्या कलेला आणि कष्टाला यामुळे खरी कला लोकांच्या सत्यात अली खरच खूप मेहनतीचं काम आहे.
@bhushanmarathe5077
@bhushanmarathe5077 4 жыл бұрын
Khupach chaan video bhau saheb🙏🙏🚩🚩
@shivlingshikhare527
@shivlingshikhare527 6 жыл бұрын
आपण खुप छान छान माहीती दिलीत आपण जे जे व्हिडीओ बनवता आणि लोकांना माहीती देता त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 6 жыл бұрын
thnx shivling...plz share this video
@आविनाशखुडे
@आविनाशखुडे 5 жыл бұрын
डिलीवरी झाल्यानंतर दोन महीने घराच्या बाहेर निगत नाही पवन तुम्ही कार्यक्रम केला तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
@vijaykumarchavhan7680
@vijaykumarchavhan7680 3 жыл бұрын
एक नंबर तमाशा
@bhavikapatile3089
@bhavikapatile3089 4 жыл бұрын
मंगला बनसोडे जी "कला हेचं जिवन" हे तुमचं ब्रीदवाक्य खरंच तुम्हाला साजेसे आहे
@dnyaneshwaraahire9370
@dnyaneshwaraahire9370 6 жыл бұрын
कला हेच जीवन... श्रीमती. मंगला बनसोड सह मा.नितीनकुमार बनसोडे करवडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ.
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 6 жыл бұрын
खरे आहे...तुमचे
@rajrailkar
@rajrailkar 5 жыл бұрын
ह्या माउलीला मानाचा मुजरा
@sureshmankar2204
@sureshmankar2204 5 жыл бұрын
अंगात कला अवगत आसली तर कोणीही ऊपाशी राहू शकत नाही हे एक सत्य परिस्थिती आहे अभिनंदन
@sagarkashidofficial19490
@sagarkashidofficial19490 3 жыл бұрын
सुंदर विषय आणि संकल्पना !! Keep it bro ...
@vikasjadhav6753
@vikasjadhav6753 6 жыл бұрын
बरोबर ही कला चालूच राहिले पाहिजे आमचा पाठीइम्बा अहै ताई तुम्हाला
@AnilGodse2430
@AnilGodse2430 4 жыл бұрын
तमाशा ही जिवंत कला आहे त्यांना फड सांभाळणे अवघड होतं आहे त्यांना शासनाने देखील। मदत करावी
@ravichavan3011
@ravichavan3011 6 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे
@hanumantniwatkar417
@hanumantniwatkar417 5 жыл бұрын
खरच व्हिडिओ बनवुन कलाकारांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌👌👌👌👌👌👌☝️☝️☝️☝️☝️☝️
@ramchandrasonawane140
@ramchandrasonawane140 4 жыл бұрын
Great Manglatai Bansode ,Congratulation
@vijaylondhe6678
@vijaylondhe6678 4 жыл бұрын
Kharach Khup kahi sahan karav hi kla japayla kharach gret aahet he sagle mla Khup aabhiman vatato yancha 🙏🙏🙏🙏
@sanjaygaikawad377
@sanjaygaikawad377 4 жыл бұрын
ताई तुझ्या केलेला सलाम 🙏💐💐💐💐💐
@Rethamicsk24
@Rethamicsk24 4 жыл бұрын
Kala Japanari ek yogini hich upama dyavi vatate. Kiti shant vyaktimatwa. Khup chan vatale video baghun Mangalatai tumhala khup khup shubheccha!
@positivi-tea6382
@positivi-tea6382 6 жыл бұрын
तमाशाचा पडद्यामागे काय आहे किती कष्ट आहेत त्यांचे हे सर्वांसमोर सुंदर पध्दतीने सादर केलंस , sandy
@chandrakantmore2953
@chandrakantmore2953 4 жыл бұрын
खुप छान डॉक्युमेंन्ट्री बनवलीयत, मी अशाच डॉक्युमेंन्ट्री च्या शोधात होतो...
@bhagavankumbhar3906
@bhagavankumbhar3906 4 жыл бұрын
ह्या सर्व तमाशा कलाकारांना मानाचा मुजरा
@shreyashsawant7176
@shreyashsawant7176 4 жыл бұрын
सलाम तुमच्या जिद्दीला आणि लोककलेला.
@SANTOSHJADHAV-nq6kk
@SANTOSHJADHAV-nq6kk 4 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@pramodtupere9828
@pramodtupere9828 4 жыл бұрын
Satya kahani dakhavlyabaddal dhanyavad
@abhijeetmohite0505
@abhijeetmohite0505 4 жыл бұрын
मंगलाताई, सलाम तुमच्या कर्तुत्वाला व कष्टाला.
@botplayersarmy3293
@botplayersarmy3293 4 жыл бұрын
Khare kalavant aahat Tai tumhi
@pavanpatilj
@pavanpatilj 6 жыл бұрын
अप्रतिम!!! असेच व्हिडीओ बनवत राहा.बघायला निश्चितच आवडतील.
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 6 жыл бұрын
thanx video share kra
@milindvinayakkedare1312
@milindvinayakkedare1312 4 жыл бұрын
Bhari
@GBGyan
@GBGyan 5 жыл бұрын
Really nice 👍😥 Salam Maharashtra 🙏
@homemade3515
@homemade3515 6 жыл бұрын
After watching this video to much love ND respect of all artist..no control on my tear❤✌peace
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 6 жыл бұрын
Share this.. video
@ushaambore4035
@ushaambore4035 4 жыл бұрын
Bilkul khara
@ramjansayyad7328
@ramjansayyad7328 5 жыл бұрын
लय भारी असतुय तमाशा मंगलाताईंचा वगनाट्य नाद खुळा असत् तमासातल
@ravisonawane3936
@ravisonawane3936 4 жыл бұрын
वा वा सुपर
@anilbansode9310
@anilbansode9310 6 жыл бұрын
कला हेच जीवन संदिप जी आपण प्रत्यक्ष जाऊन लोककलेला जगा समोर आणले त्याबद्दल धन्यवाद
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 6 жыл бұрын
खरे कलावंत समोर आले पाहिजेत..त्यासाठी मी केलेला छोटासा प्रयत्न..हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा
@satyawangavhane8237
@satyawangavhane8237 6 жыл бұрын
far chan
@satyawangavhane8237
@satyawangavhane8237 6 жыл бұрын
लोकांच मनोरंजन करने हे पुण्याचे काम आहे
@shrutisalunke5872
@shrutisalunke5872 6 жыл бұрын
So nice sandip
@bhagvanbramhane3732
@bhagvanbramhane3732 6 жыл бұрын
Anil Bansode naeesh
@DattatrayJadhav
@DattatrayJadhav 6 жыл бұрын
god bless you all.. लोककला वाचली पाहिजे
@nishaparler6718
@nishaparler6718 4 жыл бұрын
Ekdm chan
@lahanusonvane5131
@lahanusonvane5131 4 жыл бұрын
Hi
@MegharajAutoSwitchPanels
@MegharajAutoSwitchPanels 5 жыл бұрын
खूप छान
@vasantgayakwad6200
@vasantgayakwad6200 5 жыл бұрын
मंगला बनसोडे व नितिन भाऊ तुमचा कलेला सलाम
@ganeshdoifode8535
@ganeshdoifode8535 4 жыл бұрын
कला हेच खरे जीवन
@sunilmate6715
@sunilmate6715 4 жыл бұрын
सलाम आपल्याला
@siddharthkhade117
@siddharthkhade117 4 жыл бұрын
khup chan ahet mangla bansode
@santoshpatil2407
@santoshpatil2407 4 жыл бұрын
तमाशा. हा.मन.भार.ऊन.टाकतो
@pravinmalik6912
@pravinmalik6912 5 жыл бұрын
Nice
@vinodnimkanth2991
@vinodnimkanth2991 4 жыл бұрын
मगला बनसोडे यांना सलाम
@rajendragiri488
@rajendragiri488 6 жыл бұрын
एकच नंबर मंगलाताई व नितीनभाऊ
@suyogphale5958
@suyogphale5958 5 жыл бұрын
एकच नंबर मंगला ताई व नितीन भाऊ
@ravikadam5558
@ravikadam5558 5 жыл бұрын
कलेवर इतक प्रेम करता, सलाम आहे तुमच्या कार्याला ताई....
@jayvantgoud8449
@jayvantgoud8449 5 жыл бұрын
लयं भारी
@purshottambhoi9493
@purshottambhoi9493 6 жыл бұрын
१ नबर बाऊ लय बारी
@yogeshparit3722
@yogeshparit3722 5 жыл бұрын
सलाम तुम्हाला तुमच्या या क्षेत्रात जय महाराष्ट्र
@uddhavlahane8985
@uddhavlahane8985 4 жыл бұрын
तुमच्या कलेला मानाचा मुजरा ताई
@sanjayshendge1434
@sanjayshendge1434 4 жыл бұрын
खरंच मंगलाताई तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा
@principal1089
@principal1089 4 жыл бұрын
Good creation!
@mayurbhame3884
@mayurbhame3884 4 жыл бұрын
Salam maza mazya marathicya kalela ani tumha kalakrana.
@nitinsuroshe6453
@nitinsuroshe6453 5 жыл бұрын
Ek Number
@amolshinde7914
@amolshinde7914 4 жыл бұрын
लावणंवती मंगला ताई बनसोडे अभिमान आहे तुमच्या कलेला
@BGGORE
@BGGORE 4 жыл бұрын
मंगला ताई खूप छान गातात,
@Astro_doctor
@Astro_doctor 3 жыл бұрын
Lok kalela nehamich badnamiche chatake sahan karave lagale ahet..Lok kala nahishi honyachya vatevar asatana..Thoda Modern parivartan anun Tamasha hi Lokkala ajunnahi jivant raahu shakate Sandy N Yadav ☺️ Khup Chan Video!!
@annaanna2774
@annaanna2774 5 жыл бұрын
Verrrry nice........
@vikasshendge8254
@vikasshendge8254 5 жыл бұрын
Verry nice..video grafs
@dnyaneshwargadekar2276
@dnyaneshwargadekar2276 5 жыл бұрын
छान
@avinashtakale6421
@avinashtakale6421 6 жыл бұрын
ही कला ही ईश्वर सेवा आहे
@vishalpatilvishql4052
@vishalpatilvishql4052 6 жыл бұрын
Avinash Takale
@bhagwatsonkar5511
@bhagwatsonkar5511 4 жыл бұрын
Thyanks.
@amittambade4232
@amittambade4232 4 жыл бұрын
मंगल ताईंना माझ्याकडून मनाचा मुजरा🙏🙏🙏
@nileshbhadane5901
@nileshbhadane5901 5 жыл бұрын
nice video
@mrunalkulkarniofficial
@mrunalkulkarniofficial 5 жыл бұрын
Tai salam tumhala....kalela kalechya drushyine pahayla hava.....you are great tai.....
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 5 жыл бұрын
thnx mrunal... sangakikde share kara...my wht app num 8652149898
@sushantwaghmare1011
@sushantwaghmare1011 6 жыл бұрын
Nice documentary bhau
@GaneshPatil-ll9br
@GaneshPatil-ll9br 6 жыл бұрын
Mast
@ssminstastatus5236
@ssminstastatus5236 6 жыл бұрын
मंगला ताई याना सलाम
@nileshpawar9375
@nileshpawar9375 5 жыл бұрын
MH11Maharastrat nambar 1 mangalatai bansode
@marathasarakar3173
@marathasarakar3173 6 жыл бұрын
Nice mitra
@shrikantwaghmare9563
@shrikantwaghmare9563 6 жыл бұрын
खुप छान documentry, sandy
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 6 жыл бұрын
share kar sagalikade
@vijaybadgujar1913
@vijaybadgujar1913 6 жыл бұрын
Shrikant Waghmare
@rajendraaher2062
@rajendraaher2062 5 жыл бұрын
पाेटासाठी नाचते मी परवा कुनाची ताई मानाचा मुजरा तुम्हाला नक्की मिळनार राष्ट्रपती पुरस्कार👍👍🙏🙏
@bhikanpardhi2612
@bhikanpardhi2612 5 жыл бұрын
खूप chan
@ganeshlohar5694
@ganeshlohar5694 5 жыл бұрын
Nitin bhau tumacha karykram aamcha jilyat aasla .mala mahit padal tar tho baghanyasati mi mumbaitun yeto.satara.all the best
@sangramgadekar3404
@sangramgadekar3404 4 жыл бұрын
Mangala taii tumhi khup changlya kalakar aahat
@purshottambhoi9493
@purshottambhoi9493 6 жыл бұрын
1 nbr bhau lah bari
@sachinarekar6756
@sachinarekar6756 5 жыл бұрын
Kharch khup mehanat ghetat bichare kiti tras hoto tari te lokana haswatat khup abhiman watato yancha salam tumala
@sandipgaikwad2336
@sandipgaikwad2336 3 жыл бұрын
👌👌👌👌
@kavitasabale6104
@kavitasabale6104 5 жыл бұрын
आजच्या काळात सिनेसृष्टीत जर एखादा नवीन चेहरा जर आला तर तो काही दिवसातच प्रसिद्ध होतो पण ३० वर्ष तमाशात काम केलेल्या कलाकाराला मात्र कोणीच ओळखत नाही महाराष्ट्र मध्येही हीच अवस्था आहे
@maheshsonawane4734
@maheshsonawane4734 5 жыл бұрын
Plz dona no plz.call me
@kavitasabale6104
@kavitasabale6104 5 жыл бұрын
@@maheshsonawane4734 par kyu main to aap ko janti bhi nahi hu
@maheshsonawane4734
@maheshsonawane4734 5 жыл бұрын
Hallo
@maheshsonawane4734
@maheshsonawane4734 5 жыл бұрын
Hallo kavita
@maheshsonawane4734
@maheshsonawane4734 5 жыл бұрын
Plz call me on 8888219507 plz
@dhananjaypawar5730
@dhananjaypawar5730 5 жыл бұрын
सॅंडी तु खुप आम्हाला छान माहिती दिली आहेस खुप लोकांना हे माहिती नसते.
@kapillamture8584
@kapillamture8584 5 жыл бұрын
great
@balasahebgurav8993
@balasahebgurav8993 6 жыл бұрын
तमाशा कलवंताना मनापासुन सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@MarathibhauAkshay
@MarathibhauAkshay 5 жыл бұрын
Great...
@babasahebnarode2719
@babasahebnarode2719 6 жыл бұрын
तमाशा कला ही जिवंत राहवे
@keshavjagtap1137
@keshavjagtap1137 5 жыл бұрын
छान
@vijaynikalje4351
@vijaynikalje4351 5 жыл бұрын
Very Nice Speech Tai Jay Bhim
@sitaramwayal5878
@sitaramwayal5878 5 жыл бұрын
सलाम ताई
Mangla bansode lawani goa panaji show Lokstav 2016 kala akadami goa panaji
5:55
सौ.मंगला बनसोडे
Рет қаралды 639 М.
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 11 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 36 МЛН
Kiti Sangu Karbharnila | Marathi Tamasha | Sumeet Music
43:54
Sumeet Music
Рет қаралды 1,8 МЛН
Kortadari Futla Chuda. Superhit Tamasha by Kalabhushan Raghuvir Khedkar.
2:33:01
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 11 МЛН