खरचंपाटील सर तुमच्याआवाजात कथा ऐकायची मनजे आहे वाटते समोर डोळ्याने पाहत आहोत. खुपच वाईट वाटले कथेच्या शेवटी. खुप आर्त असतो तुमच्या आवाजात पन कथेप्रमाणे थेट काळजाला लागतात😢😢😢
@prakashnavalkar497011 ай бұрын
अप्रतिम कथा आणि सादरीकरण ही अफलातून
@bhagyeshavadhani731810 ай бұрын
दुर्दैवी रखमाच्या जगण्याची झुंज ऐकून हृदय हेलावले. अतिशय सुंदर कथालेखन ! डोळ्यात अश्रू उभे करणारे अप्रतिम अभिवाचन. धन्यवाद लेखक नंदू साळोखे, दशरथ पाटील सर आणि बोलती पुस्तके टीम ! - भाग्येश अवधानी
@SureshPathare-l9s11 ай бұрын
फार छान कथा आहे नंदू भाऊ
@bandughongde79496 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pradipvatte422511 ай бұрын
सुपर सादरीकरण आणि कथा
@meenajadhav121911 ай бұрын
पाटील सर तुम्ही असं कसं वाचन करू शकता??? किती आर्त आवाजात वाचन करता. थेट काळीज हेलावून जातं... कठीण आहे....खूप सदिच्छा.....
@laxmisirswal38711 ай бұрын
Good morning
@VishnuDinde-v4x11 ай бұрын
सर बाबा कदम ची पुस्तके ऐकायला आवडतात
@bhalchandrakulkarni292211 ай бұрын
Baba ķaďm
@laxmisirswal38711 ай бұрын
Baba kadam chi pustake ikayla aavdtat
@vasantbhatlawande34011 ай бұрын
सौम्य संगीताचा वापर करून घ्यावा असे वाटते
@madukaradatrao455011 ай бұрын
👍🙏👌
@madhavilapate155411 ай бұрын
सगळ्या कथा अशा दुखाच्यच असतात काय
@veenajshetkar24Ай бұрын
Don't write this type of story Its very tredgey to listen. Very very gave pain to my heart