सरांना ऐकण्याचा योग - दरवर्षी - लोणंद पालखी वारीत - श्री . व्हावळ यांच्या घरी येतो - आणि कान ' मन तृत्प होतात . रेकॉर्डिंग करण्याचा मोह होतो पण गर्दीमुळे शक्य होत नाही . पण महाराज तुम्ही रेकॉर्डिंग करून पाठवल्या मुळे ती खंत राहिली नाही त्यामुळे तुमचे आभार S S