अप्रतिम, अगदी सुरवात ते शेवट एक क्षण सुद्धा साधी पापणी तरी हलवावी... अतिशय परिपुर्ण माहिती दर्शवणारा हा व्हिडीओ पंढरपूर आणि परमात्मा यांच्या परिपूर्ण माहितीचा खजाना आहे...
@Paulvata3 жыл бұрын
पंढरपूर दर्शन व्हिडिओ बारकाईने आणि पुन्हा पुन्हा पाहिल्या बद्दल प्रथमतः शतशः आभार.. तुम्ही कायम एका नवीन प्रेरणेसह भेटत असता.. ऊर्जेचा अखंड स्रोत असलेले तुम्ही आम्हाला नेहमी सकारात्मक ऊर्जा देत असतात.. धन्यवाद ढाकणे सर🙏🙏
@chandukharpade2003 жыл бұрын
पंढरपूरची माहीत देणारा आजपर्यंतचा सर्वांत अप्रतिम व्हिडिओ. साक्षात पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाची अनुभूती येते. माउली आपल्या या मधुर वाणीने मन प्रसन्न झाले.. भक्ती रसाचे अमृततुल्य कल्लोळ म्हणजे आपली गोड वणी... !!जय हरी माउली!!
@Paulvata3 жыл бұрын
पंढरपूरची मराठी माहिती असणारा हा तुम्हाला आवडला आणि सुंदर शब्दांत विस्तारित प्रतिकीया दिली त्याबद्दल चंदू खरपाडे सर तुमचे मनापासून आभार🙏🙏
@chatebabu77813 жыл бұрын
@@Paulvata p
@vijaychincholkar45892 жыл бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही! जय हरी 🙏
@Paulvata2 жыл бұрын
जय हरी माऊली🙏🙏
@satishmhatre7279 Жыл бұрын
खूप छान दर्शन आपल्यामुळे घडलं तसेच तुमची वाणी खूप गोड आहे असं वाटतं ऐकतच राहावं तुमचं प्रवचन.रामकृष्ण हरी माऊली.
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤️❤️
@bhagwansawale7122 жыл бұрын
विठू माउली तू माउली जगाची.... माऊलीच मूर्ती विठ्ठलाची...
@Paulvata2 жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩
@sarthakdarade75455 ай бұрын
Khupch chhan tumhi mahiti sangitali राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी❤🌹 विठुमाऊली 🌹🙏🙏🚩🚩🙏🙏
@ManishaMestry-wu8op5 ай бұрын
1
@InfoTownn3 жыл бұрын
जय हरी माऊली. आपल्यामुळे साक्षात पंढरपूर ला गेल्याचा अनुभव आला. धन्यवाद पाऊलवाटा टीम.
@Paulvata3 жыл бұрын
महेशराव तुमच्या शिवाय पंढरपूर दर्शन अशक्य होते. खुप खुप आभारी आहे सर #infotown
@maheshmane_3 жыл бұрын
पंढरपूर बद्दल एकाच व्हिडीओमध्ये सर्व माहिती दिली आहे. यामुळे दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडत नाही. खुप छान आहे सर.
@Paulvata3 жыл бұрын
महेशराव हा पंढरपुर दर्शन video तुमचाच आहे.. तुमची मेहनत खुप आहे.. खुप खुप आभार तुमच्या अनमोल सहकार्याबद्दल💐💐🙏🚩🙏
@maheshmane_3 жыл бұрын
@@Paulvata धन्यवाद सर. हा तर आपला मोठेपणा.🙏
@Paulvata3 жыл бұрын
@@maheshmane_ हा मोठेपणा नाही हे वास्तव आहे😊😊
@maheshpalkar3060 Жыл бұрын
राम कृष्ण हरि माऊली। अप़तिम माऊली खूपच छान आवडले महाराज जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे महेश सर 🙏🙏 असेच सहकार्य कायम असु द्या राम कृष्ण हरी 🙏🙏
@bharatchemate58552 жыл бұрын
खूप छान माऊली मला संपूर्ण पंढरपूरचे दर्शन आपल्या विडिओ मधून घडले धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
@Paulvata2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 😊😊 जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩
@komalpatole90082 жыл бұрын
Jai,Jai,ram,Krishan,Hari,Jai,Jai,विठ्ठल,हरी
@Paulvata2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
@eknathmahajan7172 Жыл бұрын
रामकृष्ण हरी विठ्ठला भगवंता सगळंच लक्षात आलं देवा माय बापा कोटी कोटी कोटी दंडवत लोटांगण प्रणाम🇮🇳 भगवंता जय मातादी ॐॐॐॐॐ
@Paulvata Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩
@kishorshingne3457 Жыл бұрын
जय हरि विठ्ठल धन्यवाद पंढरपुरचे सम्पुर्ण दर्शन घडवीले राम कृष्ण हरि
@Paulvata Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🙏
@bhashanrang2 жыл бұрын
पंढरी बद्दल सर्वोत्तम माहिती देणारा आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट व्हिडीओ. मन भरून आले माऊली..
@Paulvata2 жыл бұрын
तुमच्या आशीर्वादाने 1.5 M झाले🙏🙏
@chandukharpade2003 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी.
@Paulvata3 жыл бұрын
जय हरी माऊली🙏🚩🙏
@kanifnathbhavarthe1442 Жыл бұрын
खूप छान वर्णन आणि खास माहिती आपण दिली आहे खूप खूप धन्यवाद देवा
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
@vitthalchitale4522 Жыл бұрын
काय वर्णु गुण देवा तुझे मझ मोक्ष दे तुझ्या ह्दयी माऊली .
@user-sv4kh9od2w Жыл бұрын
अप्रतिम आहे म्हणणे योग्य वाटते
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
@anilchavan7573 Жыл бұрын
पंढरपूर अरण येथील संत सावता महाराज समाधी अरण येथे 22/1/2023रोजी भेट दिली माऊली
@Paulvata Жыл бұрын
🙏🙏
@namdevdeulu5023 Жыл бұрын
फारच छान दर्शन घडते धन्यवाद, राम कृष्ण हरि माऊली
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली.. राम कृष्ण हरी 😊🙏
@garudzep13 жыл бұрын
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई माझे माहेर पंढरी ... पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी ... माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी ... एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी ... - संत श्री एकनाथ महाराज🚩
@Paulvata3 жыл бұрын
पंढरपुर वरचे गोड अभंग कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.. खुप खुप धन्यवाद माऊली या सुंदर अभंगासाठी..👌💐
@garudzep13 жыл бұрын
@@Paulvata अगदी मनातले बोललात. म्हणूनच भजनगीतामध्ये गायक गातो: विठ्ठल आवडी प्रेमभावो विठ्ठल नामाचा रे टाहो विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥ तुटला हा संदेहो । भवमूळ व्याधीचा ॥२॥ विठ्ठल आवडी प्रेमभावो. ...
खुप खुप आभारी आहे शिवाजी सर.. विठ्ठलाची कृपा.. बाकी काय 🙏🙏😊
@pratibhakulkarni51546 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@eknathmahajan71722 жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी माय माऊली कोटी कोटी कोटी दंडवत लोटांगण प्रणाम
@Paulvata2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 😊🙏
@jivanwakde35462 жыл бұрын
अतिशय सुंदर हा व्हिडीओ वाटला सुंदर पांडुरंगाचं पंढरी नगरीचे पूर्ण चित्र आपण भाविकांच्या डोळ्यात उतरवून दिले आणून दिले जय हरी माऊली
@Paulvata2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे दादासाहेब 😊 असेच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न राहील. आपले प्रेम कायम असू द्या 🚩🙏🚩
@bhashanrang3 жыл бұрын
पंढरीचा महिमा वर्णून, साक्षात पंढरपूर डोळ्यासमोर उभे करणारारी अप्रतिम माहिती.. ज्यांना पंढरीला जाणे शक्य नाही, त्यांनी हा व्हिडीओ पाहितला तरी, आहे त्या जागेवर पंढरीचे दर्शन होते... त्यासोबत आपला ह्रदयाला स्पर्श करणारा आवाज,आपण पांडुरंगाबद्दल दिलेली दुर्मिळ माहिती ही वाखाणण्याजोगी आहे. पुन्हा-पुन्हा पहावा असा व्हिडीओ. अप्रतिमच.. 'भाषणरंग परिवार बीड' आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता. भाषण कौशल्याचा सर्वांगीण विकास करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था..!
@Paulvata3 жыл бұрын
आमच्या मार्गात प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणींना अप्रत्यक्ष पणे बेमालूम बाजूला काढणारे पडद्याआड असणारे आमचे मार्गदर्शक, खंबीर पाठीराखा, सखा, मित्र आमचे थोरले बंधुराजे कायम आमच्या गुरुस्थानी आहेत.. स्क्रिप्ट लेखनापासून ते कोणत्याही प्रश्नाचे निराकरण आणि सबळ संदर्भ पुरवुन अमूल्य सहकार्य केले त्या बद्दल मी सदैव ऋणी राहील.. आणि नेहमी तसेच राहायला आवडेल.. #भाषणरंग 🙏🚩🙏😊😊
@VijayPatil-yp3mi2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली ए🙏🙏🌷🌹🥀🚩🚩👌🙏🙏🚩🚩🌹❤
@Paulvata2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
@balasahebchormale3494 Жыл бұрын
राम कृष्ण हारी खुपच छान आहे असेच छान छान विडिओ काढत राहावे धन्यवाद बालासाहेब दादाराव चोरमले परभणी महाराष्ट्र
@Paulvata Жыл бұрын
बाळासाहेब सर.. आपले प्रेम आणि सहकार्य असेल तर असे व्हिडीओ बनवायला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते.. तुमच्याकडे एखादे धर्मीक स्थळ असेल तर नक्की सांगा..
@budhhavitevari2 жыл бұрын
पंढरपूर पंढरीनाथा चे अप्रतिम दर्शन मीळाले आपले सादरीकरण खूपच प्रभावशाली आहे वि डी ओ आणखी मोठा पाहिजे होता तरीही हा विडीओ मनाला खूप खूप भावला जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी धन्यवाद माऊली
@Paulvata2 жыл бұрын
असेच video पुढे सुद्धा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. काही त्रुटी असतील तर नक्की सांगा. कारण माणूस हा कायम विद्यार्थी असतो. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. असेच सहकार्य आणि प्रेम कायम असू द्या.. या सुंदर कमेंट साठी खुप खुप आभारी आहे माऊली..🚩🙏🚩
@बलदेवयोगी-ङ5य2 жыл бұрын
हम रहने वाले तो आगरा up के है, पर अभी पंढरपुर में है ,बहुत सुंदर लगा,,। रुक्मणि ,विट्ठल मंदिर देखने के बाद,बहुत सुख का आनंद मिला,। जय सीता राम,,
@Paulvata2 жыл бұрын
पंढरपूर के पावन भूमी में आपका स्वागत हैं|
@amitathakre66543 жыл бұрын
पांडुरंग मणी , पांडुरंग ध्यानी 🙏🙏 पंढरपूरला जाण्याचा योग आला नाही पण मनात खूप इच्छा आहे
खूप सुंदर दर्शन सोहळा होता, पांडुरंग आणि पंढरपूर दर्शनाने मन आनंदाने भरून पावले. धन्यवाद 🙏🙏
@Paulvata3 жыл бұрын
पंढरपुर दर्शनाप्रमाणे पुढील video सुध्दा सुंदर करण्याचा प्रयत्न राहील ताईसाहेब🚩🙏🚩
@garudzep13 жыл бұрын
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम -संत गोरा कुंभार
@Paulvata3 жыл бұрын
#sidworld या video मध्ये अर्ध्यावर कमेंट तुमच्याच आहेत.. प्रत्येक वेळी पूर्ण video पाहून जी मनापासून कमेंट करता ना हे आमच्यासाठी न संपणारे पाठबळ आणि प्रेम आहे.. अजुन काय बोलावे.. आभार आणि धन्यवाद हे शब्द सुध्दा आता अपुरे आहेत.. जय हरी माऊली🚩🙏🚩
@kokan_varkari_Sampraday2 жыл бұрын
श्री हरी चे वर्णन सांगते वेली अंगावर काटा आला खूप भरून आला खूप धन्यवाद राम कृष्ण हरी 🚩🙏
@Paulvata2 жыл бұрын
श्री हरीचे रूपच तसं आहे माउली... म्हणून तर अवघ्या महाराष्ट्रा मधुन वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं येतात.. माझाही अनुभव तुमच्या सारखाच आहे.. जय हरी विठ्ठल..🌹🙏🚩
@थानापतिसेवानंदगिरीउज्जैन Жыл бұрын
त्रंबकेश्वर पंढरपुर भीमाशंकर और घुश्मेश्वर ज्योतिर्लिंग चार धाम महाराष्ट्र का हैं जय हिंदू राष्ट्र जय सनातन धर्म जय काशी विश्वनाथ हर हर महादेव
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏❤️
@shodhvarta3 жыл бұрын
विष्णू पद, इस्कॉन मंदिर, कैकाडी महाराज मठ सर्वच अद्भुत आणि अविश्वसनीय आहे... परिपूर्ण...👌👍
@Paulvata3 жыл бұрын
पंढरपूर मध्ये पाहण्याची ठिकाणे भरपुर आहेत सर. फक्त आपल्याकडे वेळ भरपूर असावा.. खुप खुप आभारी आहे सर. तुमचे सहकार्य नेहमीच राहिले आहे.💐
@Krushnaadsul13 жыл бұрын
!जय हरी माऊली! तुमच्या या व्हिडिओ च्या माध्यमातून त्या विटेवर उभा असलेला पांडुरंगाचे दर्शन झाले आणि काही क्षणातच मण हे पुर्ण पंढरपूर विठु चरणि फिरून आले!! तुम्ही अशेच नविन व्हिडिओ माहिती साठी बणत रहावं हे विठुरायाच्या चरणि प्रार्थना करतो 🙏💐
@Paulvata3 жыл бұрын
! जय हरी माऊली ! आपल्याला पांडुरंगाचे सुंदर दर्शन झाले यातच या video चे यश आहे.. पुढे सुद्धा आपल्या अपेक्षेला खरे उतरन्याचा पुरेपुर प्रयत्न करु🚩🙏🚩
@DUDeore-jq3eo2 жыл бұрын
अप्रतिम,छान दर्शन होऊन पंढरपुरात गेल्याची अनुभूती जाणवली पहाता लोचन सुखावले जय हरि 🙏🙏🙏
@Paulvata2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद माऊली.. जय हरी माऊली 🚩🙏🚩
@DnyaneshwarAswale3 жыл бұрын
खुप सुंदर प्रस्तुत केलात रामकृष्ण हरी
@Paulvata3 жыл бұрын
तुम्हाला पंढरपूर दर्शन आवडेल या बद्दल आभार.. आणि कोल्हापूर दर्शन सोबत करू ज्ञानेश्वर सर 🙏
@DnyaneshwarAswale3 жыл бұрын
@@Paulvata nkkich kdhipn ya 🙏
@Paulvata3 жыл бұрын
@@DnyaneshwarAswale नक्की येऊ.. फक्त तुम्ही उपलब्ध असा.. लवकरच भेटु..👍
@EdCEvarTes5433 жыл бұрын
सर्व प्रसिद्ध मंदिर राज्यसरकार च्या नियंत्रणात आहेत ,,,,, दानपेटीत जमा रकम नकली अलपसख्याक मुस्लिम समुदाय चे हज हाऊस , मदरसा करीता खर्च करत आहेत
@DnyaneshwarAswale3 жыл бұрын
@@EdCEvarTes543 एकदम बरोबर आहे
@chetanbavskar79567 ай бұрын
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🙏 व्हिडिओ पाहुन मन प्रसन्न झाले धन्यवाद ❤🙏🚩🌹🌷🌺
@Paulvata6 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@jagobighane96882 жыл бұрын
जय हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि विठ्ठल माउली पांडुरंग
@Paulvata2 жыл бұрын
जय हरी माऊली 🙏😊🙏
@dattatraypawar9157 Жыл бұрын
khup chan ....ram krisna hari
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
@neelamdhimdhime7746 Жыл бұрын
Khup chan Ram Krishna Hari 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹
@sonalitambe81552 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनववला आहे घर बसल्या पंढरपूर आणि पांडुरंग दर्शन घडतं धन्यवाद 🙏 जय हरी विठ्ठल 🌸🌸🙏
@Paulvata2 жыл бұрын
सोनाली ताई.. तुमच्या कडून आमचं कौतुक व्हावं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.. पुढेही असेच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न राहील.. खुप खुप आभारी आहे या सुंदर कमेंट साठी.. तुम्हाला आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा 🚩🙏🚩
@sheetalbhosle11122 жыл бұрын
फारच सुंदर वर्णन केले आहे माहीत नसलेली पंढरपूर ची इतर ही देवळं दाखवून दिली धन्यवाद 🙏श्री पंढरीनाथ महाराज की जय
@Paulvata2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली.. #पंढरपूर
@vinoddevare93503 жыл бұрын
विठ्ठल रुक्माई ला शतशत कोटी प्रणाम
@vinoddevare93503 жыл бұрын
🙏🙏
@Paulvata3 жыл бұрын
जय हरी विठ्ठल🚩🙏🚩
@Paulvata3 жыл бұрын
@@vinoddevare9350 🙏🙏
@Suniltv33 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ. सुंदर सादरीकरण. जय हरी विठ्ठल.
@Paulvata3 жыл бұрын
सुनिल सर.. तुम्हाला पंढरपुर दर्शन आवडले म्हणजे video चा उद्देश पूर्ण झाला.. खुप खुप आभारी आहे.. जय हरी माऊली🚩🙏🚩
@ADITYAKOLI-s2n5 ай бұрын
खूप छान घरी बसूनच पंढरपुर पाहायला मिलते अति सुन्दर 🎉🎉❤❤❤
@kautikushir35562 жыл бұрын
आषाढी एकादशी चे पांडुरंगाचे दर्शन झाले जयहरिविठ्ठल🙏🙏🙏
@Paulvata2 жыл бұрын
तुम्हाला आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा.. जय हरी विठ्ठल 😊🙏😊
@kalpanajadhav49512 жыл бұрын
Jay vitthal rukamai mata 1000
@Paulvata2 жыл бұрын
कल्पना ताई.. खुप खुप आभारी आहे 😊🙏
@threesidegamer3958 Жыл бұрын
आपला परिचय दिल्यास बरे होईल सुंदर व्हिडिओ चित्रण केलेले आहे धन्यवाद राम कृष्ण हरी
@Paulvata Жыл бұрын
इंस्टाग्राम वर मॅसेज करा 👍
@laxmanlokare84382 жыл бұрын
मनाचे समाधान पूर्ण करणारा व्हीडीओ आहे .आषाढी दिवशी दर्शन झाले . धन्यवाद !
विठ्ठलाचे अभंग नेहमीच रसाळ राहिले आहेत.. खुप खुप आभारी आहे आपल्या अनमोल सहकार्यासाठी #HindFiraa
@shubhangichakote5832 жыл бұрын
Aprtim pandharpur ani savla pandurang vitthal nice vlog and nice pandharpur आम्ही पंढरपूर कर I am lucky 😊 👏👏👏
@Paulvata2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब🚩🙏🚩
@shankargore57943 жыл бұрын
विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत अतिशय छान
@Paulvata3 жыл бұрын
पाऊलवाटा टीम तर्फे तुमचे अभिनंदन.. 💐💐
@shailajamahindrakar4714 Жыл бұрын
माझे माहेर पंढरी . अगदी शब्दशः खरे आहे हे .मी स्वतः वारकरी आहे .पंढरपूरला जाण्याची अगदी वाट पहात असते मी .माझा मायबाप ,सखा,सोयरा तोचआहे माझा पांडुरंग परमात्मा . त्याच्या चरणी विश्रांति आहे ." विश्रांति पावलो सांभाळा उत्तरी " असा माद्या म्हातारपणात तोच माझा आसरा आहे .🙏🙏🙏
@Paulvata Жыл бұрын
जय हरी माऊली 🚩🙏🚩
@divyabeldar9382 Жыл бұрын
🚩जय जय पाढुरंग हरी🙏
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
@khushikawanpure88072 жыл бұрын
Jay Vithu-Rukhmini Devata 🙇♂️🙇🏻♂️🙇♂️🙇🏻♂️🙇♂️🙇🏻♂️🙇♂️🙇🏻♂️
@Paulvata2 жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩
@meenabharati5979 Жыл бұрын
shri pantharinath Maharaj ki Jay namo namo vithala Deva aashirwad....🙏🙏🌹🌹💐💐🌼🌼🙏🙏
@Paulvata Жыл бұрын
जय हरी माऊली 😊🙏
@anilchavan75732 жыл бұрын
पंढरपूर रेल्वे स्टेशन नजिक तुलसी वृंदावन गार्डन खूप सुंदर आहे माऊली 🙏🙏🌹🌹
@Paulvata2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏 #पंढरपूर
@shivajiunde4782 жыл бұрын
जय हरी माऊली पंढरीनाथ महाराज की जय हो
@vrushalisathe7304 Жыл бұрын
Khup chan dada khup chan mahiti dili jay hari mauli
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 🙏🚩🙏
@dattapimple24692 жыл бұрын
विठु माऊली
@Paulvata2 жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🌹🚩
@uddhyogvarta3 жыл бұрын
काय वर्णू आता न पुरे वाणी।मस्तक चरणी ठेवीतसे।। महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग. दिन-दुबळ्यांची माऊली पांडुरंग.पांडुरंग परमात्मा आणि त्याबद्दलची माहिती आपण सोप्या आणि गोड शब्दांत सांगितली त्याबद्दल आपले मनापासून आभार. या महाराष्टाचा अमूल्य ठेवा आपण आमच्यासमोर घेऊन येत आहात ही आमच्यासाठी मेजवानीच आहे. आपण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी याबद्दल ही माहिती आमच्यासाठी उपलब्ध करावी ह्या अपेक्षा आहेत.. आपल्या पूर्ण टीमला कोटी-कोटी शुभेच्छा.💐💐💐
@Paulvata3 жыл бұрын
मनातुन केलेल्या कौतुकाबद्दल टीम पाऊलवाटा कायम आभारी आहे.. लवकरच कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि तुळजापूर दर्शन यासाठी प्राधान्यक्रम राहील.. आपल्या सूचना पाऊलवाटा साठी खुप मार्गदर्शक आहेत.. धन्यवाद गर्जा महाराष्ट्र👍🙏🚩🙏
@bhagvatghadge4762 Жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली ❤
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏
@jyothinayak93862 жыл бұрын
Om Sri Hari Vittal 💐👋🇮🇳🚩💖😊🙏 Sir, excellent video shown all the places with its details in Pandarpur which we didn't know beside Sri Hari Vittal temple - thank you so much for sharing this important video with us, appreciate. God Bless You 🙌 always 🌹🇮🇳🚩👌🙏😊💖
@Paulvata2 жыл бұрын
या चॅनलचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्राचे वैभव सर्वांपुढे आणने. पंढरपूर मध्ये या व्यतिरीक्त अजुन खुप ठिकाणे आहेत पण वेळे अभावी दाखवता आले नाहीत. या बद्दल क्षमस्व. तुम्ही मनातुन हा व्हिडिओ पहिला आणि सुंदर कमेंट केली यामध्ये तुमचा मोठेपणा आणि व्हिडिओचे यश आहे. खुप खुप आभारी आहे ताईसाहेब. असेच चांगल्या गोष्टींसाठी कौतुक आणि चुकलेल्या गोष्टीमध्ये सुधारणा सुचवत राहा.. पांडुरंग तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो. खुप खुप आभारी आहे. जय हरी विठ्ठल 😊😊🙏
@arunamhaske9507 Жыл бұрын
इतके छान गोपाळपूरा झाले आता आम्ही वयोमानानुसार येऊ शकत नाही म्हणून व्हिडिओ पाहूनच आनंद झाला
@Paulvata Жыл бұрын
चला.. व्हिडिओ सार्थक झाला 😊 यापुढे असेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न राहील. असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 🌹🙏🌹
@VijayPatil-yp3mi2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏🙏👌👌🚩🚩🌹🌹🥀🌷
@ramchndranaikvade38682 жыл бұрын
A
@Paulvata2 жыл бұрын
राम कृष्ण हरी पाटील 🚩🙏🚩😊
@subhashwaghmare26532 жыл бұрын
जय हरी माऊली पंढरपूर दर्शन आज एकादशी च्या दिवसी पाहायला मिळाले धन्यवाद
@Paulvata2 жыл бұрын
जय हरी माऊली🚩🙏🚩
@shodhvarta2 жыл бұрын
3 मिलियन, अविश्वसनीय सरजी मनस्वी अभिनंदन...💐
@Paulvata2 жыл бұрын
सर... वाटलं नव्हतं की ३मिलियन चा आकडा पूर्ण होईल.. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि प्रेमाने हा आकडा आपल्याला पूर्ण करता आला.. यापुढेही हे प्रेम कायमच असेल हा विश्वास आहे.. खुप खुप आभारी आहे सर.. तसेच तुम्हाला आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा 🚩🚩🙏🚩🚩
@nirubaichaudhari2328 Жыл бұрын
जयजयकार राम कृष्ण हरी
@Paulvata Жыл бұрын
जय हरी माऊली 🙏😊
@garudzep13 жыл бұрын
आपल्यामुळे घरी बसून श्री विठुरायाचे अन् पंढरपूरचे दर्शन घडले👏👏🙏🙏💐💐🚩🚩
@Paulvata3 жыл бұрын
विठुरायाचे दर्शन आपल्यासाठी नेहमीच उभारी देण्याचे काम करते.. आणि टीम #sidworld ने नेहमीची video मधील सुधारणा लक्षात आणुन दिल्यात.. न थकता उत्तम दर्शक म्हणून तुमचे सहकार्य नेमीच लाभले आहे.. अशीच सोबत असु द्या.. कायम ऋणी #पाऊलवाटा
@garudzep13 жыл бұрын
@@Paulvata सर, आपली कठीण मेहनत व नम्र स्वभाव आपल्या मनाचा व विचाराचा मोठेपणा दर्शविते... आपण मुळातच गुणवान आहात. विठुराया आपणांस अधिकाधिक बळ, बुद्धी व आरोग्य देवो💐💐✌👍👍
@Paulvata3 жыл бұрын
@@garudzep1 म्हणजे आमच्यासाठी एक हक्काची जागा आहे.. वयाने भलेही आमच्यापेक्षा लहान असाल पण अनुभवाने संपन्न आहात. बळ, बुद्धी आणि आरोग्य आगोदर विठ्ठलाने तुमच्या स्वरूपात दिले आहे. कायम लोभ असावा..😊😊
आपण खूप छान माहिती दिली असून संपूर्ण देखावे दाखवत समजाऊन सांगितले आहे असे वाटते की आपण स्वतहा पंढरपुरात जाऊनच पहात आहोत आपले अभिनंदन
@Paulvata2 жыл бұрын
सर... आपल्या कौतुकाची थाप आमच्यासाठी मोलाची आहे.. यामुळेच पुढील व्हिडिओ साठी आमचा उत्साह वाढतो.. खुप खुप आभारी आहे सर या सुंदर कमेंट साठी.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..🚩🙏🚩
@reshamaghorpade50612 жыл бұрын
।ऋ
@kashinathbamane15282 жыл бұрын
M
@pro_gaming1694 Жыл бұрын
आपल्या आवाज खूप छान व गोड आहे
@pro_gaming1694 Жыл бұрын
पांडुरंग हरी विठ्ठल
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 😊😊 असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 🙏🙏 सदैव आभारी 🙏🙏
@Paulvata Жыл бұрын
जय हरी माऊली 🚩🙏🚩
@maskekisan66203 жыл бұрын
पांडुरंग परमात्मा मायबाप विठ्ठल दर्शन अद्भुत व्हिडिओ बनवला आहे यासाठी बंधू महेंद्र तुला खूप खूप शुभेच्छा अन् पुढचा viedo राजधानी रायगड असेल हीच अपेक्षा....
@Paulvata3 жыл бұрын
धाकले बंधु किसन खुप खुप आभारी आहे अन् नक्की प्रयत्न राहील राजधानी रायगड साठी..👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@sandhyaeducationandenterta68712 жыл бұрын
Khup chhan mahiti aani khup chhan darshan jhale Vitthal - Rakhumai che. Jai Hari Vitthal, Jai Hari Vitthal.
@Paulvata2 жыл бұрын
जय हरी माऊली 🚩🙏🚩
@sankalpkarande649 Жыл бұрын
आठवण आली दादा पंढरपूरची 🙏
@Paulvata Жыл бұрын
विठु माऊली आणि पंढरपूर कायम आठवणीत ठेवण्या सारखेच आहे.. माऊली.. खुप खुप आभारी आहे. अश्या कमेंट मुळे केलेल्या कार्याचे समाधान मिळते.. 🙏🙏
@vishuthakare33262 жыл бұрын
माझे आई बाबा माझे विठ्ठला रूखमाई 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️😊😘😚
@Paulvata2 жыл бұрын
जय हरी माऊली 🥰
@dnyaneshwarsonawane1754 Жыл бұрын
खुप छान 👌 रामकृष्ण हरी माऊली
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली..🚩🙏🚩
@harishchandrabhandari45022 жыл бұрын
धन्यवाद माऊली . राम कृष्ण हरी. जय हो माऊली
@Paulvata2 жыл бұрын
जय हरी माऊली 🚩🙏😊
@vasantpatel13212 жыл бұрын
Hari vitthal vitthal vitthalla Hari vitthalla pandurangaa koti koti pranam Aap sabko Ji Aati sundar prastuti God vitthalla bless all Ji
@Paulvata2 жыл бұрын
जय हरी विठ्ठल.. #पंढरपूर
@vijayambesange8274 Жыл бұрын
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
@Paulvata Жыл бұрын
जय हरी माऊली 🌹🙏🌹
@techsidworld54943 жыл бұрын
डोळे मिटता सामोरे, पंढरपूर हे साक्षात | मन तृप्तीत भिजून, पाही संतांचे मंदिर || पहिली पायरी नामदेव, दुसरी असे कुंभार | एकनाथ झाले द्वार, संगे उभे तुकाराम || जना- मुक्ताई- बहिणा झाल्या तुळशीच्या माळा | वर कळस झळाळे, सोनियाचा होऊनी ज्ञानदेवा || मंदिरी उभा विठू, करकटावरी | डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी, चंद्रभागा||
@Paulvata3 жыл бұрын
संतांचे अभंग म्हणजे वैचारिक मेजवानीच.. पंढरपूरचे वर्णन या रचनेत अप्रतिम मांडले आहे.. टीम #TechSidWorld तुमच्या भविष्यातील प्रगती साठी खुप खुप शुभेच्छा..💐💐
@techsidworld54943 жыл бұрын
@@Paulvata thank you Sir. Carry on💐💐Best wishes👍👍
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
अगदी जशी परिपूर्ण माहिती हवी तशी माहिती या व्हिडिओ मध्ये आपण दिलेली आहे व व्हिडिओ सुद्धा खूपच समृद्ध आहे आणि तुमचा आवाज मनाला मंत्रमुद्ध करणारा आहे 🥰🚩
@Paulvata3 жыл бұрын
मनातुन केलेल्या कौतुकाबद्दल खुप खुप आभार.. तुमचेही महाराजांच्या किल्ल्यावरचे video पाहताना थरार आणि अंगावर काटा येतो.. #sachinpurivlogs म्हणजे असीम ऊर्जा असलेलं व्यक्तिमत्त्व.. ३-३ किल्ले एका दिवसात सर करण्याचं कसब आणि सामर्थ्य तुमच्यात आहे.. तुमच्या पुढील रायगड मोहिमेला खुप खुप शुभेच्छा💐💐
@SachinPuriVlogs3 жыл бұрын
@@Paulvata धन्यवाद भावा 🥰 तुलाही मी एकदा तरी माझ्यासोबत ट्रेकला घेऊन जाणार आहे 🤗🚩
@sanketnimbalkar56813 жыл бұрын
@@Paulvata नननननननननननननननननननननननननननननननननननननौ
@Paulvata3 жыл бұрын
@@SachinPuriVlogs नक्कीच भाऊ.. आपल्याला खुप ट्रेक सोबत करायचे आहेत..👍
@gajananchavan7432 Жыл бұрын
चाले हे शरीर कोणाची ये सत्ये ।कोण बोलावते हरिविण। राम कृष्ण हरी माऊली पांडुरंग हरी पांडुरंग हरी धन्यवाद 🚩🙏🏻🚩
@Paulvata Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🌹🙏
@being_794552 жыл бұрын
"संस्कृतम्"💕💞 ऐसे जीवन भी हैं जो जिए ही नहीं,जिनको जीने से पहले ही मौत आ गयी..🎶🎵🎼