No video

पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी दिंडीत असा बनवितात स्वयंपाक | ashadi ekadashi pandharpur | Varkari jevan

  Рет қаралды 7,690

Sarang TV 24

Sarang TV 24

Күн бұрын

पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी दिंडीत असा बनवितात स्वयंपाक | ashadi ekadashi pandharpur | Varkari jevan
महाराष्ट्रात दरवर्षी पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी २० ते २२ दिवसांचा प्रवास करत आळंदी, देहू, सासवड, मुक्ताईनगर, शेगाव, पैठण येथून पायी दिंड्य निघतात. पंढरपूरच्या वारीत लाखो भाविक सहभागी होतात. हे वारकरी पायी निघतात. २०-२२ दिवस या वारकऱ्यांना मुक्काम करावा लागतो. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या या वारकऱ्यांसाठी स्वयंपाक कसा बनवितात, वारीचे नियोजन कसे असते, हे आपण या व्हिडिओत जाणून घेऊ. आळंदी येथील हभप गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या दिंडीतील हभप भास्कर महाराज पवार यांनी त्यांच्या दिंडीच्या नियोजनाची माहिती दिली.
#pandharpur
#varkari
#ashadiekadashi
#पंढरपूर

Пікірлер
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 54 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 12 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 91 МЛН