सर्व धार्मिक स्थळांची हीच परिस्थिती आहे. देवाच्या नावाने दुकाने थाटली आहेत.
@blackblack15538 күн бұрын
फक्त धार्मिक स्थळाचा नाही पर्यटन क्षेत्रातही, स्थानिक गावकरी गावगुंड पार्किंगच्या नावाने जबरी वसुली करतात.
@arvindsir44311 күн бұрын
अगदी खरं आहे. गोपाळपुरात मोठ्या प्रमाणात लूटमार होत आहे. आमचे भांडण झाले आहे. मी परत गोपाळपुरात जाणार नाही.
@shamkantdeshmukh218711 күн бұрын
Are Sarva Thikani ase lok ahet lutnare Mhanun apan jaun Darshan ghaycha nahi ka ?
@rk95757 күн бұрын
बरोबर आहे. गोपाळ पुरात मंदिराच्या पायऱ्या चढताना तिथे एक दाढीवाला बोका पैसे दिल्या शिवाय वर सोडत नाही. पर व्यकती 100 रु घेतो. नाहीतर भांडन करतो.
@varshaparab12897 күн бұрын
परत जा टेंशन नका घेऊ जा
@rafan879106 күн бұрын
Dev bagahycha ahe paishe dya. Ani he pratha ikdachi nahiye. He sagla north madhun alay jikde devacha dharmacha wapar kela jataoy.
@GaneshJadhav-ct7ob3 күн бұрын
मी तर त्या भडव्यांना शिव्या देऊन आलोय कोणीच जाऊ नये तिकडे भिकमागे लोक आहेत ते सगळे
@bharatpatil31805 күн бұрын
होय मित्रा बरोबर आहे.. गोपाळपूर मध्ये भक्तांना लुटले जाते
@rajendrapatil35358 күн бұрын
अशीच लूटमार धार्मिक स्थळांवर होत राहिली तर ,एक दिवस असा येईल की, धार्मिक स्थळांवर लोक जाणे टाळतील आणि घरातच पूजाअर्चा करतील.
@SuperPinky0047 күн бұрын
Already kamich zali ahe this cld be last generation..ya pudhil pidhi kamich dharmik hote ahe
@anilpuranik58235 күн бұрын
फारच. चांगले. होईल. ! 👍🙏
@laxmansamant49207 күн бұрын
देवाच्या नावाखाली लूटमार चालू आहे,, फक्त शेगाव येथे स्वच्छता आणि समाधान मिळते, गजानन महाराज. लूटमार बिलकुल नाही.
@SandhyaMuley-hm8di7 күн бұрын
He baronar aahe bhaktanna shehaonla mauli sambhodhatat
@SanjayPolekar49310 күн бұрын
अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आपण म्हणतो ना दुसऱ्यास ठेच मागचा शहाणा...तर तुझा अनुभव इतर लोकांसाठी मार्गदर्शक आहे आणि खरंच कुठेतरी हे थांबलं सुद्धा पाहिजे.
@omirana51248 күн бұрын
मी एक नियम पाळतो मी ह्या ठिकाणी फक्त दर्शन करायला जातो...अभिषेक वगेरे काही करत नाही...फुल प्रसाद किवा काहीही जे अरण करायचा असेल ते घरून घेवुन जातो .....तिथे फक्त नमस्कार आणि त्या देवाची प्रतिमा डोळ्यात साठून घेणे.....प्रसाद वगेरे काही विकत घेत नाही
@rajendrapatil35358 күн бұрын
असेच करायला हवे. मी सुद्धा देवदर्शन घेतो , देवाच्या पाया पडतो .
@RajM-x1i7 күн бұрын
मी जमलं तर म्हणजे गर्दी नसेल गाभाऱ्यात निवांत दर्शन घेतो. गर्दी असेल तीथे मुख किंवा कळसाचे दर्शन करतो.
@prasadchorghe177 күн бұрын
मी आस्तिक असून देखील अनेक ठिकाणी जात नाही, कारण देवाचा मांडलेला बाजार, शनी शिंगणापूर येथे माझ्या मित्रांकडून ऐकलेला अनुभव ऐकून तिथे जायची इच्छा होत नाही. त्यामानाने कोंकण अजून खूप चांगले आहे.
@SwatiPanmalkar-ct3sr9 күн бұрын
संदेश पाण्यात असताना भीती नाही ठेवायची मनात आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेला खूप छान 🎉
@BapuRanawade-o5z8 күн бұрын
श्री गोपाळपुर क्षेत्र कायम लुटलं जात आहे.खुप पैशाची मागणी केली जाते दम बाजी केली जाते श्री विठ्ठल मंदिर कमिटीने लक्ष घालून बंदोबस्त करावा पंढरपूर क्षेत्राचे नांव खराब होत आहे वारकरी मंडळांची लुटमार थांबवावी
@mmdmmd67235 күн бұрын
Are mag fast badve utpat ka hat vale ⁷etarthikani aside loot hote
@JAYASHRIAbhangrao-cx2ft7 күн бұрын
हो अगदी बरोबर आहे मी तर पंढरपूर ची असून सुध्दा सांगते की गोपाळपूर ला खूप लुटमार होते. मला ही हा अनुभव आला आहे
@murlidharshivalkar75968 күн бұрын
फार सुंदर दादा विडीओ बनवला तसेच गोपाळपूर च नांव खराब ही मंडळी करतात हे खर आहे खरच मुख्यमंत्री साहेब यांनी लक्ष देण गरजेचे आहे
@sureshbait588911 күн бұрын
100% खरं आहे, आम्ही पण हा अनुभव घेतला आहे पंढरपूर मध्ये
@surekhalokhande27337 күн бұрын
मलाही gopalpur la खुप वाईट अनुभव आला. त्यानंतर मी पुन्हा गेले नाही.
@sweetys27375 күн бұрын
बरोबर दादा..गोपाळपूर मध्ये असा अनुभव आम्हाला पण आलेला.तिथं प्रत्येक ठिकाणी पैसे मागतातच.पैसे नाही दिले तर तेथील ठिकाणचे दर्शन पण घेऊ देत नाहीत.ठिकठिकाणी पडदे लावले आहेत.खूप हट्टाने पैसे मागून घेतात तेथील लोक...🙏🙏🙏🙏🙏
@DevendraLembhe9 күн бұрын
मुक्ताबाई नाही मुक्ताई म्हणायचं ती आई आहे सर्व भक्तांची
@umeshgujjar70357 күн бұрын
Gopalpur is my favourite spiritual place, very close to Heart.
@nilrajelectronic7 күн бұрын
तीर्थावर जाणे बंद करा काही पुण्य मिळणार नाही. खरी पुण्याई आई वडिलांच्या चरण सेवा करा पांडुरंग तिथेच तुम्हाला आशीर्वाद देईल.
@sanjaykelshikar78325 күн бұрын
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@bhagavantmadake441110 күн бұрын
भक्त पुंडलिकाच्या मंदिरात सुद्धा फसवणूक करतात😢
@nitinchinchawalkar164510 күн бұрын
हो गोपाळपूर चा मला पण असाच अनुभव आहे.
@VsapSap8 күн бұрын
हिंदू देवालय स्वच्छ व भक्तांसाठी मदतीची असली पाहिजेत तिथे जाऊन भक्तांना त्रास मिळाला नाही पाहिजे मंदिर टॅक्स भरतात तर सरकारने याच्याकडे लक्ष देऊन सुधारणा करा
@PandharpurDarshan504 күн бұрын
लोकांनी फक्त हागून घान करायची का? लोकांनी स्वच्छता राखली पाहीजे
@prashantrajhans65757 күн бұрын
देव हा भक्ती चा भुकेला आहे कुठल्याही देवळात जाऊन बघा हेच आहे आपण आपल्या भावना व्यक्त पैसे देऊनही होणार नाही त्या पेक्षा गरजू लोकांना मदतीने करू शकतो
@paragmayekar315610 күн бұрын
तुळजापूरला पण खूप लूटमार होते 👍
@dipakkarande62937 күн бұрын
हे अगदी खरे आहे पण हे पण सत्य आहे की त्या कमाई वरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो जबरदस्तीने जे पैसे उकळले जातात त्याला थांबवले पाहिजे यामुळे आलैल्या भक्तांच विश्वास उडून जाईल ।। राम कृष्ण हरी,।।
@sudhakarkatkar7 күн бұрын
हे सत्यच आहे आम्हाला गोपाळपुरा या ठिकाणचा अनुभव आला आहे आम्ही दर्शन न घेताच तेथून परत फिरलो तिथले शहाणे लुटारू सेटिंग करुनच भक्तांना दिवसा गर्दी करुनच लुटतात
@SuperPinky0047 күн бұрын
Good work... Pandharpur prashasanane hyavar dakhal ghayayala havi
@harshadkhude98817 күн бұрын
🙏 कुठे शोधिसी रामेश्वर आणि कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहीला हृदयात उपाशी..मी पण एक वारकरी आहे 👈 राम कृष्ण हरी 🌺
देव देवळात नाही ना घरात...... देव आपल्या आत आहे जोवर तो साधनेने साधत नाही तोवर आपण असेच देऊळात जाऊन तो शोधत राहाणार........ कारण हा प्रवास सगुणाकडून निर्गुणाकडेच घेऊन जाणारा आहे 🙏
Let them earn, as they are taking care of our Spiritual holy places.
@ghanshyampendurkar48807 күн бұрын
जेजूरीमध्ये पण हीच परिस्थिती आहे
@kavitajadhav63736 күн бұрын
हे खर आहे मी पण गोपाळपूर मध्ये ऐक वेळ गेले होते तोच अनुभव मला आला. मी पंढरपुरात आषाढी मध्ये जाते दरवर्षी पण गोपाळपूर मध्ये जात नाही. विठ्ठलाचे दर्शन घेत नाही बारा बारा तास लाईन पुढे जात नाही कुठून लोक घुसतात कळत नाही. मी मुख दर्शन घेते
@tanajisonalkar50357 күн бұрын
खर आहे खर आहे
@KailasJejurkar-xp5sm5 күн бұрын
हो गोपाळ पुरात खुपच अति होतंय
@surekhabhagwat8018 күн бұрын
छान व्हिडिओ 👌
@rajendrapatil35358 күн бұрын
विविध धार्मिक स्थळांवर देवाच्या नावाने लुटणाऱ्या काही लुटारूंचा सुळसुळाट झाला आहे. त्याच बरोबर अवाजवी नफा कमवून भाविक ग्राहकांना लुटणाऱ्या काही व्यापाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याचा बंदोबस्त होणे काळाची गरज बनली आहे.
@kishoremirchandani86715 күн бұрын
Dhanyawad 🌹🙏
@GuruRajivD5 күн бұрын
पंढरपुरात, आळंदीत अतिशय अस्वच्छता आहे त्यावर खूप काम करायची गरज आहे 😔😟 स्वच्छतेत देव असतो हे केव्हा करणार आहे लोकांना???
@SubhashGejge7 күн бұрын
देव परमेश्वर आपल्या आजूबाजूला आहे
@ravirade738110 күн бұрын
छान 🎉🎉🎉❤
@nileshkambli9978 күн бұрын
बरोबर आहे ! मला पण पंढरपुरात अनुभव आला 🖕🙏🏻
@arjunsuryawanshi309411 күн бұрын
आम्हाला सुध्दा हाच अनुभव आला
@dayanandshinde47318 күн бұрын
देव देव्हाऱ्यात नाही...देव नाही देवलयी...dada ...कसं काय भेटला का देव...झाला का आत्मा शांत...मिळालं कां पुण्य....😊
@vija7655 күн бұрын
तो विडिओ करायला गेला होता , आणि खऱ्या मनानी देवाला जा मग देवाच दर्शन घेऊन मन शांत होतो. मणी नाही भाव आणि देव मला पाव.
@vaibhav144765 күн бұрын
😂 मी पंढरपूरलाच रहातो. आमच्याकडे कोणी पाहुणे आले तर गोपाळपुर मंदिर बाहेरून दाखवतो. आत जाऊ देत नाही. विष्णुपद अध्यात्मिक दृष्ट्या वेणुनाद (अनाहत नाद) क्षेत्र आहे. संत जनाबाई मानसपुजा... देव... दागिने... फाशी.. सुळाचे पाणी... हा प्रसंग इथे घडला. नारदमुनींना तेल हळद लावले की लग्न जमते अशी श्रद्धा आहे.
@rajeshkadam-j1v8 күн бұрын
2023 मध्ये मलापन पैसे उकळण्या चा अनुभव आला होता,पण माझ्या वाट्याला एक आजीबाई आल्या होत्या , दुःख या गोशटीचे वाटते कि सनातनी / हिंदु च हिंदुच्या देवस्थानाची वीटबना खुले आम करत आहेत, आणि देवस्थान मंडळाचा या कृत्या कड़े लक्ष नाहि,कीवा तेच यांना पाटिशी घालत असावेत,
@JackJack-iu2vm10 күн бұрын
सर्व देवस्थानावर हीच परिस्थिती आहे. शिर्डीत देखील 20 रुपयांची पाणी बॉटल 22 रुपयांना विकली जाते.
@maheshrabadeofficial5452Күн бұрын
प्रत्येक धार्मिक ठिकाणी हेच तर चालू आहे काय बोलायचं... घरोघरी मातीच्याच चुली...
@mahendrafatkare591011 күн бұрын
जर आपल्याला माहित आहे तिथे लूट होते आहे तर जायचं कशाला
@sanmukhvlogs11 күн бұрын
ते गेल्यावरच अनुभव आला ना का असंच येणार आहे अनुभव
@neetanikam233611 күн бұрын
खरंआहे तुमचं@@sanmukhvlogs
@vaishalijankar1615 күн бұрын
मी तर अजिबात गोपाळपूरात जाणार नाही कोण जाणार असेल तर सावध करतेच
@SanjayBurhade-j2y4 күн бұрын
Same!
@abhishekpawar192910 күн бұрын
संदेश विडिओ बनवताना माईक वापर कारण आवाज स्पष्ट ऐकू येईल. चांगला विडिओ बनवलास.
@aparnalimaye354611 күн бұрын
Evdhe paise ghtat mag life jacket ka theavat nahit ugach tension
@ramchandraugale6514 күн бұрын
मा.मुख्यमंत्री साहेबांनी गोपाळपुराकडे लक्ष घातले तरच ही गरीब वारक-यांची लुटमार थांबेल.
@balumundhe596110 күн бұрын
खूप छान, म्हणतात ना पुढच्यास ठेचं मागचा शहाणा. आता अनेक्कानी गोपाळ पुरात गेल्यावर... हुशार व्हावे आणि ह्या लूटमाऱ्या करणाऱ्या अश्या दांभीक, लुटारू लोकांपासून सावध रहावे. भाऊ खूप छान मेसेज दिलास उभ्या महाराष्ट्राला. जनता आता सजग होईल. आपल्या माध्यमातून.
@pradeep-dhanawade11 күн бұрын
मला अनुभव आला मी पण पंढरपूर ला होतो
@ArchanaBaravkar-e7w2 күн бұрын
Ho आला आहे
@suvarnatukral25075 күн бұрын
बरोबर आम्ही दरवर्षी कार्तिकी एकादशीला जातो आता पण गेलेलो गोपाळ पुरात गेलो पण देवळामध्ये आत नाही गेलो भरपूर लुटतात
@prabhakarkharche76835 күн бұрын
Mala pandharpur jayachi echchha aahe pan lutere asalyamule mi cancel kele
@vattamma206 күн бұрын
कोकणात , अशी परिस्थीती होऊ नये यासाठी जागरूक रहा. आजकाल हिंदुत्वाला जास्ती महत्त्व दिलं जातं आहे. कोकणात मात्र, अजूनही देवळात मानकरी म्हणून 12/5 आहेत. ❤
@gajashinde61656 күн бұрын
आमची ट्रिप गेली होती तेव्हा पण गोपाळपूर येथे असेच वाद झाले,
@maheshdhulap143410 күн бұрын
हो दादा आम्ही पण एक दा गेलो होतो पंढरपूर ला तेव्हा आम्हाला म्हटले की गोपालपूरला जा तर आम्ही गेलो आणि खूप लूटमार होते आमचे पण तिथे भांडण झाले.
@nikhilrupe586510 күн бұрын
Ho Dada khara aahe amhala bole har ful ghya aani bagi ikde theva aani parat aalyavar 1300 rs maghayela lagle aamhi police complete kali
@ashajadhav-p4y7 күн бұрын
हो आम्हाला पण गोपाळ पुरात अनुभव आला जबरदस्ती ने पैसे मागतात
@vikeshghadivlogs11 күн бұрын
👍👍👍
@GuruRajivD5 күн бұрын
दादा तुम्ही ज्यांना चिमण्या म्हणता आहात त्या चिमण्या नाहीत तर वेगळाच चिमणी जातीचा एक पक्षी आहे......
Gopal puramdhe lutle jaajay ,pandharpua madhe lutle naahi jaat
@sanjaysalvi90629 күн бұрын
ग्रामीण भोळी जनता भक्तिरसात लुटली जातात
@YogeshKulkarni-b5q10 күн бұрын
Ho gopalpur madhe khup loot hote . he chukiche aahe . Khup vait anubhav aahe thithe.
@SShendge-j2x4 күн бұрын
खरच बुद्धी मान असाल तर बाहेरूनच दर्शन करावे.. जवळ जाऊन कशाला घेयच. .. सगळीकडे अंध भक्तांची लुटमार अनेक वर्षांपासून सुरू आहे.
@sunitanirmal375911 күн бұрын
गरीबाचा देव म्हण जे पांडुरंग 🙏🙏
@arvindsir44311 күн бұрын
लूट दाखवा. बोटीतच वेळ घालवला.
@varshaparab12897 күн бұрын
लूट मार पूरा आहे😂 ENJOY करा 1 RS ची COIN घेऊन दान वीर बना😂😂😂
@narenmejari397810 күн бұрын
पैसे मागतात.....द्यायचे की नाही ते आपण ठरवावे....
@surekhapuranik5874Күн бұрын
आळंदिला आम्हाला पण असे वाईट अनूभव आलेला आहे ज्ञानेश्वर ज्ञानदेवांनी मूक्ताईला मांङे भाजायला सांगितले ते पवीत्र ठीकाणि दर्शन घ्यायला आपण मनापासून जातो की तेव्हा लोकांनी माठ दीला नव्हता मांङे भाजायला तर ज्ञानदेवांनी पाठीवर मांङे भाजायला सांगितले ते दर्शन घ्यायला आपण जातो तीथे पैसे घेताता म्हणजे नाही म्हणाले तर पूढे जाऊ देत नाही तसेच जनाबाईचे जाते आहे ते बघायला पण नाही जाऊ देत आधि पैसे टाका मग पूढे जा खरच खेकसतात अक्षरशः आणि मग आपली खूपच चिङचिङ होते रामकृष्ण हरी माऊली पांङूरंग हरी जय हरी विठ्ठल ❤
@rajeshubhare58310 күн бұрын
🚩🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
@dhartiputra32162 күн бұрын
सगळीकडे तेच चालू आहे
@santoshsalvi19896 күн бұрын
खर आहे हे
@shamkantdeshmukh218711 күн бұрын
Apan kadhitari Jato, mhanun negotiate karu naye
@vithalkamble15087 күн бұрын
We all know everything why we visit religious place and give important it and directly contribute the loot, visit but spiritual , it not necessarily to touch your head idiol you will be spiritual satisfied at home, visit place at as tourism.
@मृणू8 күн бұрын
तुळजापुरात देवीच्या समोर जाऊन मन वर करेपर्यंत ढकलून बाहेर काढला जात.. आणि ते भटजी नामक एजंट असतात ते वेगळे
@SandhyaMuley-hm8di7 күн бұрын
Te bhatji nahit kadam navache lok aahet 😡
@SandhyaMuley-hm8di7 күн бұрын
Tyanna aamhi agent nahi dalle lok bolto
@मृणू7 күн бұрын
@SandhyaMuley-hm8di khup aahet sankhene bhatjincha vesh asto... Te tech aahet ka puja ani darshan paise karun denare ?
@SandhyaMuley-hm8di7 күн бұрын
@@मृणू yessssss
@sidh40186 күн бұрын
आम्हाला पण शिर्डीत लुटला साखरेचे पेढे 200 पाव फुल इतर 500-700 रुपयाला चुना लावतात या लोकांपासून सावध राहा
@balajisteelsindia1420Күн бұрын
Amit shahji Gopalpur lutmar bandhkaraji pandharpur
@vija7655 күн бұрын
कोकणी माणूस म्हणवतो आणि बोटीत बसल्यावर इव्हढे का घाबरतो.
@bhagawanshingale998910 күн бұрын
माझं सुद्धा भांडण झाल होत गोपाळपूरात लुटमार करतात
@samuraidreams18807 күн бұрын
सा नदी वैतरणी
@psm47274 күн бұрын
मुख्यमंत्री, अ जित पवार यांनी लक्ष द्यावे
@rohidasmurkar36727 күн бұрын
Ramkrishna Hari 🙏🏻 Jai ho vithu mouli 🙏🏻
@satvikvshindevlogs8 күн бұрын
मला पण असा अनुभव गोपाळपूर मध्ये आला आहे... तुम्ही व्हिडिओ share करा ते व्हिडिओ बघून तरी सरकार ह्या अश्या भोंदू लोकांवर बंदी घालेल..माझ्याकडे जेव्हा पैसे मागीतले तेव्हा भांडलो होतो आणि तक्रार करेन बोलण्यावर तिथले भटजी बोलले तुला कोणाकडे तक्रार करायची ते कर....
@nandamohite98546 күн бұрын
Gopalpurla jayache aani peise vatayche
@geetamestry506210 күн бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@janardankankekar1256 күн бұрын
Nadichya kinari chengra chengri karun chori keli jate
@rachanapatil103511 күн бұрын
Amchykade ghoda asto
@riahirlekar869011 күн бұрын
Mala ajibat avadat nahi jithe devacha navaney dhanda chalto aani amhibjaath pan nahi dada
@vaishalijankar1615 күн бұрын
इतके लुबाडतात हातातून पर्स काढून घेतात त्यातले त्यांना हवे तेवढे पैसे काढून घेतात इतके चोरटे लोक मी कुठे च पाहिले नव्हते