शुद्ध करून दाखवा त्रेतायुग मध्ये विठोबा आले कलर मध्ये बुद्धाचा जन्म झाला त्याला जन्माला घेऊन पाचशे वर्ष झाले आणि कलर सुरु वाला सहा हजार वर्षे झाले यांच्या देवाच्या बद्दल तर आम्ही काय बोलले तर यांना राग येतो तरी आमच्या देवाबद्दल बोलतात आम्ही काय करावा बुद्धाचा जन्म पाचशे वर्षांपूर्वी झाला होता आणि पंढरपूरला विठोबा पंढरपूरचा विठोबा त्रेतायुग मध्ये येऊन गेले त्रेतायुग ला संपूनच कमीत कमीत बारा हजार वर्षे वाला आले
@chandrakantabhang5144 Жыл бұрын
सनातन धर्म हा सर्वात जुना धर्म आहे सनातन मधुन बुद्ध धर्माचा ऊदय झाला आहे पांडुरंगच बुद्धोरूप.धारन. केल आहे बुद्ध
@mahenrdghutke3958 Жыл бұрын
Vandami bhanteji
@mahadevsarwade2194 Жыл бұрын
Jay bhim namo budhay vandami bhanteji
@rameshbambolkar1511 Жыл бұрын
Jay bhim
@anilbhalerao39543 ай бұрын
Vandami bhante ek divas sarv lok budh vihar ahe he swikartil
@MarotiShinde-su8xt3 ай бұрын
वंदामि भंते नमो बुद्धाय... भारत मतय बुद्ध होनारच आहे आले तुम्ही किती ही बाब झाका भाडया काय आहे निट निरखु न डोळे झाकून चालनार नाही आमचाच बुद्ध आम्ही हक्क आहे
@13Chugli3 ай бұрын
Sadhu sadhu sadhu 🙏🏻
@narendragongale8945 Жыл бұрын
Sare hindu Bhagwan budhana Shri Hari Vishnu ncha 9 va avtar mantat tyamule boudh dharmiyani hindu dharma aani bramhananchi vinakaran tingal Karu naye
@dhananjaymusle62983 ай бұрын
तुम्हाला जर बुध्द वाटत आहे तर हरी मुखे म्हणा जय हरी विठ्ठल म्हणा राम कृष्ण हरी माऊली म्हणा.येऊन पाय पडा 🙏🏼
@RanjanaRokade-qr5wr6 ай бұрын
Sadhu.sadhu.sdhu.🙏🙏🙏🌹
@rahulmandole41672 ай бұрын
बाप बदलणारी अवलाद आहे
@Nsgfcg8 ай бұрын
कोरेगाव ते मक्का मदीना पायी वारी करा
@diliprokade94286 ай бұрын
sadhi.sadhu.sadhi.🙏🙏🙏
@sdgameryt92734 ай бұрын
🙏🙏🙏
@RupeshDhoke-x7d5 ай бұрын
🙏
@arjunMhetre-eo6jx Жыл бұрын
सिद्धार्थ गौतमा हे हिंदू राजकुमार होते
@Prathameshkhande2 жыл бұрын
Bhante ek goshta lakshat theva, Pandharpur la amcha bhagvan Vitthal ahe Gautam Buddha nahit. Krupaya karun thotand goshti sangu naka.
@VLokhnade3 ай бұрын
जिथे पैसा आहे तेथे हेय लोकांना बुद्द दिसतो बालाजी विठलं 🤣
@VasudevRoman3 ай бұрын
संत भांडण लावत नाही हा भांडण लावतो आहे
@babaraojichkar99348 ай бұрын
संत नामदेव संत तुकाराम यांच्या काळा मधें तुम्ही होते ka अभंग लिहायला कि तुम्ही माझा पांडुरंग पहिला संत नामदेवानी तुकारामनी पाहिलेलं आहे तुम्ही कुठून शोधलं कि विठ्ठल कमलामध्ये आहे हे तर कोणतयाच अभंगा मध्ये नाही आणि तुम्ही कधी ही म्हनता कि पाली भाषे मद्ये पांढराय कमळला पांडुरंग असे म्हनता पण हा शब्द मराठी भाषेतून आलेला आहे विठ्ठल आणि तुम्ही वारकरी संप्रदायला हात पण नाही लावू शेकतं तू जरा विठ्ठला च्या चरणावर मस्तक ठेवेत जा राम कृष्ण हरी
@jayshreebamble51092 жыл бұрын
भारत देश हा पूर्वी बौध्दधर्मी च होता हे का विसरता?आणि चांगली विचारसरणी आपल्यालापचत नाही.
@sammeher3459 Жыл бұрын
हे खर नाही. बौद्ध धर्म हा इसवी सन आधी ५०० वर्षापूर्वी स्थापला गेला. पण त्याही आधीपासून भारतात धर्म प्रचलित होता त्याला कुणी सनातन म्हणत किंवा कुणी हिंदू म्हणत. त्या धर्मातूनच जैन आणि बौद्ध धर्माची उत्पत्ती झाली. तुम्ही हे मान्य करा अथवा न करा. पण हे सत्य आहे. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो आणि असावा. पण आपला धर्मच केवळ एकमेव धर्म आहे आणि तोच सगळ्यात श्रेष्ठ आहे हे दाखविण्यासाठी इतरांच्या धर्माला कमी लेखण हे चुकीचे आहे. जेव्हा अशोकाच्या काळात बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाला तेव्हाच तो भारताच्या काही भागात पसरला. जस जसा त्याचा राजाश्रय कमी झाला तसतसा तो मागे पडला हे सत्य आहे.
@induborkar92162 жыл бұрын
Qp
@santelang4 ай бұрын
I am Buddhist but I must say Res. Bhante has no wisdom. He is trying to establish a religion, which his teacher(Buddha) haven't done in his life. Whenever other religious people came to Buddha he simply gave instructions on the path to Nirvana and pursues to follow their own religion. He never condemned others and established his own. Sorry to say, Nowadays True fakirs or Bhante are not to be found in saffron robes. They are present amongst us like general people, speak less, followed by least and with a simple lifestyle. 🎉
@nikhilgaikwad4111 Жыл бұрын
माझ्या मते जसा अष्टविनायकातील सहावा गणपती लेण्याद्री लेणी मध्ये आहे तसा पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर हे बुद्ध असू शकते
@tajane50832 жыл бұрын
Kiti yz lok ahe he Yana murtipuja Manya nhi mg kashala hindu dharmala kwoleg shikvta
@ashutoshkulkarni44662 жыл бұрын
मंद आणी अक्कल शुन्य.....संत तुकाराम महाराजांनी ह्याला परब्रह्म...आणी वैष्णव धर्माचा हा देवांचा देव म्हणुन वर्णन केलय....1000 अभंग मिळतील अक्कल असेल तर वाचा.......आणी संत नामदेव ते संत तुकाराम...सर्व जण म्हणत आहेत की हा सावळा विठु विटेवर उभा आहे.....तुला जास्ती अकक्ल आहे का...कमळाच्या गोष्टी सांगतोय मुर्ख.....संत एकनाथ....तुकाराम...वैष्णव धर्माची पताका घेऊन पंढरीला आले....म्हणे वैष्णवाना गाढु....अक्कल शुन्य....बुध्दाच्या नावाने खोटारडे पणा चालु आहे....स्वप्नात कोण आल होत का..विट नव्हे कमळ आहे अस...सांगायला....?
@ashokpatil4607 Жыл бұрын
Tum log na hindu ho na Buddhist ghar ke na ghat ke 😂😂🤣🤣🚩🚩🙏🙏
@babaraojichkar99348 ай бұрын
गुलाबाच्या पकडया काढायला तुम्ही आलेले होते का जे माहित असेल तेच बोला काहीही बोलू नका काय वारकरांनो राम कृष्ण हरी 🌸