विठ्ठल हा बुद्ध आहे इतर धर्मीय त्यांची पुजा प्रार्थना वंदना करत असतील तर चांगलेच आहे आपणही पंढरपुरी जावुन आपल्या पध्तीने वंदना करुया
@sandeshbhawar57212 жыл бұрын
आपला प्रकल्प चांगला आहे साहेब आवडला पण सत्य समोर आहे आपन पाहु शकता कोणत्या धरमा बद्दल अप शब्द बोलुन चुकीचे नाही बोलणार
@sahildivekar977 Жыл бұрын
कोण बोलला की देव विठ्ठल हा बुद्ध आहे, काय पन बोलतात
@misterindia86895 ай бұрын
Satya he baher aal pahije
@chandrkantzunjar61392 жыл бұрын
ज्ञान ज्योति भंते असली भिकखुचे कर्तव्य निभावत आहेत हे धम्म आचरण होय त्यांच्या स्वाभिमान ा ला प्रणाम
@keshavsawant37622 жыл бұрын
गौतम बुद्धांनी शांततेच्या मार्गाने चालण्याचा जीवनभर प्रयत्न केला पण अशा बुद्धिवाद्यांना काय सांगावं तथागत गौतम बुद्ध सुद्धा यांना म्हणतील की हे खूप वाईट काम करीत आहे
@शिवभक्त-घ6ब Жыл бұрын
🙏👍👍👍👍👍👍👍👍
@pawangawai6258 Жыл бұрын
चुकीचं काहीही बोलू नये आधी अभ्यास करावा सावंत भाऊ
@satishsonawane8652 Жыл бұрын
तुझा अभ्यास किती झालेला आहे व तुला ईतिहास कुठ पर्यंत चा माहिती आहे ते सांग ... मग तुला समजावून सांगतो शांती च्या मार्गाने. ..
@pawangawai6258 Жыл бұрын
@@satishsonawane8652 tujya peksha jastich ahe
@amolsalve7598 Жыл бұрын
@@pawangawai6258 👍
@sadanandkadam89882 жыл бұрын
देव कुणाचाच नसतो ज्याची श्रध्दा अपार भक्ती आहे जो मनुष्य आपल्या पासुन कोणाला ही दुखवत नाही त्याला च देव पावतो
@beliver1232 жыл бұрын
@rccian छत्रिय 😁
@buddhabhoomi6567 Жыл бұрын
देव शब्द पाली भाषा का है अर्हंत भिक्षुओं को देव बोला जाता है और बुद्धिस्म मे आत्मा परमात्मा को नही मना जाता science और प्रकृति के नियमको माना जाता है जय सनातन बुध्द धम्म जय जग्गनाथ पुशुपतिनाथ पुण्डारिक विनायक तथागत बुध्द🌹🪔
@pawangawai6258 Жыл бұрын
😂😂😂😂
@milindpatil3599 Жыл бұрын
सर्व नव बुद्ध बंधूनी पंढरपूर दिंडी ला यावे 🚩 जय भिम 🚩जय शिवराय 🚩आपली संस्कृती एक ❤
@admin.admin1232 жыл бұрын
एकदा व्यक्ती वारी बरोबर पंढरपूर ला जातो हे ही फक्त त्या परब्रम्हाची इच्छा आणि कृपा आहे म्हणून. राम कृष्ण हरी.
@bhimachaanuyaayi Жыл бұрын
कुठं लिहलय सांग ना दादा
@admin.admin123 Жыл бұрын
@@bhimachaanuyaayi भागवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगीतलं आहे. मोराळे देवस्थानचे गुरु अज्ञा हे पुस्तक मध्ये भगवान दत्तात्रेयांनी सुद्धा हेच सांगितले आहे, माझ्या इच्छा शिवाय माझ्याकडे कोणी येऊ शकत नाही. आणि कोणी रामकृष्ण हरी कोणी नमो बुद्धाय कोणी वाहेगुरू कोणी Jesus म्हणून आपापल्या धर्माप्रमाणे प्रार्थना केली तर शेवटी ती त्याच परब्रह्म च्या चरणाशी जाते.
@lahugaikwad65922 жыл бұрын
भंतेजी सविनय जय भीम नमो बुद्ध 🙏 खूपच सुंदर मुलाकात सांगितली आहे 🙏
@atulkamble-tl3be2 жыл бұрын
We all are support you💙🇮🇳JAI BHIM NAMO BHUDDHAY🇮🇳💙
@VasundaraJagtap2 жыл бұрын
तथागत भगवान बुद्धांच्या ज्ञान वलया पासून पृथ्वीची ओळख ठरते. बुद्धांनी पृथ्वीलाच परिभाषित केले . बहोत बहोत साधू वाद भन्तेजी
@tulshiramambhore72062 жыл бұрын
Namo bhudday
@आगरीबॉय-छ8छ2 ай бұрын
😂😂😂😂
@pratibhaaglawe13352 жыл бұрын
Salut आणि जयभीम vandami भन्ते खूप छान सुंदर असं बोलणं आहे जगात कुठेही जा प्रेमाशिवाय काही नाही. व बुद्ध धर्म प्रेम आणि माणुसकी शिकवतो 🙏🙏🙏🙏🙏🙏
@punjaramkanade2561 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩jay hari vithal🚩🚩🚩🚩🚩
@asthabhawarthramayan Жыл бұрын
जय श्रीराम श्री विठ्ठल हे बुध्द आहेत हे सिध्द करा बुध्द हिंदू आहेत हे सिध्द झाल्यास सर्व बौध्द मंदिरे हिंदूच्या ताब्यात मिळतील..... आणि पांखड संपवून भगवान बुध्दांचा खरा सन्मान होईल..... जय श्रीराम
@AshishSonone-n5q6 ай бұрын
Hindu name he itihasatc nahi bhudhachi pustk vachlit ka bhudhala hindu mnto bhudh hay bhudh snkurutitle Rajkumar aahe hindu kudhun magunb alay bdal ghadvt ghadvt hinu kdhi snatni mnta swtala shivaji maharaj Buddhist hote dyaneswr kon hote vithal kon hote bhudh hote ok krishn budh hote jmdhip che nav kiti Vela bdlvle 😂 jbudip avrngabad ntar shevti sambhaji ngar as kal shiv shambhu raje janta rarya aahe bhudhpude vishv zukte hindu cya tabiyat yete Mane smpti hdpnyasathi dushamnala pan puja karavi hach tumchi kam ahe bhudh viharanvar bhanteji cha hkk asto hinducha nahi🤪😜😜🏳️🌈jay bhim namodudhay 🙏🙏💙🙏
@AshishSonone-n5q6 ай бұрын
Ata parynt bhudha cya kiti vitmbana kelyat Tumi lokani dev Mantana mag kiti pap zali asel tyacye pray hitt kara lagnar na bhudh ha krishnacha avtar Mantana mag kalt nkalt tumcya devacha apman kela Tumi ragacya bharat tyasathi krishandev maf krel ka tumala🙏🙏🙏
@vrushalishirsath6444 Жыл бұрын
भंते राग द्वेष सोडा अहंकार सोडा
@vishalborkar77572 жыл бұрын
तिरुपरती पासून बालाजी पर्यंत सर्व बुद्ध मंदिर आहे,,,,,कारण 84.000 बुद्ध स्तूपभारततून कोठे गेली आमची,,,,भन्ते तुम्ही खुप छान माहिति दिली,,, जय भिम नमो बुध्दाय 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Carl_Johnson89 Жыл бұрын
तुमचे स्तूप गायब होस तर तुम्ही काय करत होते🤔
@आगरीबॉय-छ8छ2 ай бұрын
@@Carl_Johnson89 नाली साप करत होते 😂😂
@आगरीबॉय-छ8छ2 ай бұрын
तुम्ही फक्त बोलु सकता आणि पोस्ट करू सकता दुसरं कायच करू शकत नाय भीमट्याव 😂😂
@geetanjalimate95952 жыл бұрын
Namo buddhay 🙏🙏🙏🌹
@chhabutaimohod15842 жыл бұрын
जय हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण एकच संप्रदाय, वारकरी संप्रदाय
@siddharthkhaire42482 жыл бұрын
सुंदर मुलाखत, जबरदस्त!"जयभिम नमोबुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏
@ranjeetsawant6391 Жыл бұрын
बुद्ध हे हिंदु आहेत,, आंबेडकर सुद्धा हिंदु आहेत
@vikasshinde65192 жыл бұрын
भन्तेजी मी येणार आहे या वर्षी तुमच्या सोबत पंढरपूरला बुद्धाला सरण जाण्यासाठी 🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
@swatitorne33722 жыл бұрын
Jay bhim best of you sir lecture
@tulshiramambhore72062 жыл бұрын
खूप च शान नमो bhudday
@prabhuraoholkar21362 жыл бұрын
Jay.bhim.sir
@cosmos59382 жыл бұрын
🤣 Tibet la jaych
@satyavantupsmaindar32292 жыл бұрын
@@swatitorne3372 the
@dhammakrantimusic2214 Жыл бұрын
साधू!🙏साधू!🙏साधू!🙏 पूज्य भंते आपण अतिशय विद्वत्तापूर्ण इतिहास सांगितला आहे आणि आज आपल्या सारख्या विद्वान भिंक्खूंची समाजाला फार गरज आहे.आपण बुद्धांचा जो सुंदर विचार सांगितला की,राजा हा जोपर्यंत खऱ्या अर्थाने धार्मिक म्हणजे धम्मापथावर आरुढ होणारा निर्माण होत नाही तोपर्यंत देशाचेच काय जगाचेसुद्धा कल्याण होऊ शकत नाही.वारकरी संप्रदायाचा खरा अर्थ जोपर्यंत या वारकऱ्यांना कळणार नाही तोपर्यंत हे असेच केवळ आणि केवळ पोपटपंची करत वारीला जात राहतील, त्यांनी पंढरपूरचा खरा इतिहास वाचन करणे फार गरजेचे आहे.काल्पनिक कथांमध्ये गूंतुन राहू नये, त्यांनी जरा डोळसपणे जगायला हवे.पूज्य भंते आपण दिलेला संदेश खूपच मौलिक असून भविष्यात नक्कीच सर्व जनता जागृत होऊन सम्राट अशोकाने निर्माण केलेले ८४०००स्तूप कोठे गेले आणि त्यातील काही स्तूपांचे पाखंडींनी केलेले विद्रुपीकरण जोपर्यंत या बहूजन समाजाच्या लक्षात येत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील.आपल्या उत्तम स्पष्टीकरणाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@shwetapawar19482 жыл бұрын
वंदामि भंतेजी 🙏🙏🙏 आपल्याला अनमोल कार्याला मंगल कामना 🙏💐
@sweetd9633 Жыл бұрын
Let trueth comes out....we also believe budhha is everywhere....some people just scared of trueth nd they blamed nd defamed others.. please keep going bhanteji🙏🙏namo budhhay 🙏
@ishankamble7680 Жыл бұрын
Buddha hi buddha he
@khalifukat2 жыл бұрын
सर्व वारकरी संप्रदाय भगवान बुद्ध 🙏 यांना श्री विष्णु 🙏 यांचा अवतार मानतो त्यांना नमन करतो मग तरीही तुम्ही काहीतरी चुकीच सांगुन समाजातील 2 विचारधारांमध्ये तेढ निर्माण करत आहात महत्त्वाचे म्हणजे हे की वारकरी संप्रदाय हा कधीच कोणाच वाईट नाही करत आणि तुमच हे बोलण ऐकून पण कोणताही वारकरी तुमच्या विरोधात उठणार नाही कारण कोणाच वाईट चिंतन किंवा कोणाचा आस्थेला आणिश्रद्धेला हाणी पोहचवण हे भगवान विठ्ठलाने आणि भगवान गौतम बुद्ध यांनी ही नाही शिकवल
@rupalishinde9022 жыл бұрын
Brobr ahe
@nikhilparab95392 жыл бұрын
Barobar bolallat..lokanna he samajat nahi ..mulat buddhanchi shikwan sodun he lok jabardasti waad ghalat ahet ani lok suddha akramak hot ahet tyanchya bolanywarun.
@khalifukat2 жыл бұрын
@Bro•Vlogger brobr aahe yana fakt lokanch attention pahije ani tyatun rajkaran karaychay
@pratapraut21642 жыл бұрын
He vishnu madhech kothun aale ....bhatji kaka
@ajaydongre25052 жыл бұрын
तथागत budhachya आंधी किती बुद्ध झाले आहे हे माहित आहे का तुला
@श्रीराम-द1श Жыл бұрын
पांडुरंग हरी 🚩🚩🚩🚩
@kanhayyalallakhe35302 жыл бұрын
बुद्ध आणि वारकरी एकत्र येऊन भक्तीचा आनंद घेऊ या.
@Bhagwadhari-s4v Жыл бұрын
जर बुद्ध सांगत होते की द्वेष करू नका तर मग हा ब्राम्हणांचा द्वेष का ? जोक करालय तुम्ही त्या महान बुद्धां चा
@arunakardak8163 Жыл бұрын
खरोखर अगदी बरोबर आहे जय भीम नमो बुदाय
@shobhagawali92022 жыл бұрын
वंदामी भंतेजी खुप छान सांगितले तुम्ही साधु साधु साधु नमो बुद्धाय
@tejaswalhekar2 жыл бұрын
जय हरि विठ्ठल राम कृष्ण हरि
@amitagamre33612 жыл бұрын
Namo Buddhay Jai Bhim 🙏🇮🇳
@siddharthLokare2 жыл бұрын
वंदामि भन्ते 🙏🌹🌹🌹
@subhashingale62302 жыл бұрын
Ek no bhanteji 🙏
@surekhasorte65202 жыл бұрын
Satyamev Jayate Bhavtu sab manglam bahujan hitay bahujan sukhay chalo Buddha ki our Jay Bhim
@Urg9552 жыл бұрын
अगदी बरोबर वंदा मी भत्ते
@Vishuedits-fx2 жыл бұрын
Vandami bhante namo buddhay aantim satya fakt buddhach aahe
@milindsurwade83532 жыл бұрын
Vand mi namo buddhy Jay bhima🙏 sadhu sadhu sadhu🙏🙏🙏
@mahendrapadelkar37172 жыл бұрын
भंते जी साधुवाद परिवर्तन हे झाले पाहिजे जय भिम नमो बुध्दाय
@Dhaneshkarale2 жыл бұрын
जय विठ्ठल देवा 🙏🙏 आमचे देव आहे जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@nikgaikwad29262 жыл бұрын
वंन्दामी भन्ते🙏🙏💐💐🌺🌺 नमो बुद्धाय 🙏🙏🌺🌺💐💐
@pavitramagre28312 жыл бұрын
Vandami bhnate khup chhan mahiti milali namo buddhay . 🌷🌷🌷👏😇
💐समाज जागा होवो 🙏🇮🇳⏭️ 🇮🇳⏭️लोकांना मूर्ख बनवणे सोपं आहे शाहन बनवणं आहे , बुद्ध आज ना उद्या उघडकीस येणार जय भिम नमो बुध्दाय🙏❤️
@Army_traning18 Жыл бұрын
आणी उदया तुम्ही असे पण म्हणनार की छत्रपती शिवाजी महाराज पण नव्हते हे गड किल्ले पण बौद्धांनी बनवले अरे हिदुंना सपवायला निघनार तर स्वताहा संपनार तुम्ही जय शिवराय⛳⛳
@jagdishshinde43862 жыл бұрын
what about sant dnyaneshwar
@ajayChoudhary-wk7pb2 жыл бұрын
तुम्ही हजार वेळा गेले तरी तो विठ्ठल आहे आणि विठ्ठलच राहणार तुम्हाला त्यात बुध्द दिसतो ते ही माझ्या विठ्ठलाची लीला🙏
@ajaydongre25052 жыл бұрын
विठ्ठल कुठं आहे ते बुद्ध आहेत
@Prathameshkhande2 жыл бұрын
Bhagvan Gautam Buddha he swatha Hindu mhanun janmala alet. Tyancha Janma ha atta 2500 years aadi zalela ahe. Amche Bhagvan ShreeRam Ani Bhagvan Shree Krishna he khup aadhi janmala alet. Ayodhya hi Bhagvan Ramachi bhumi ahe Bhagvan Buddhachi nahi. Ugach Hindu Ani Budhhist made bhandna lavu naka.
@Prathameshkhande2 жыл бұрын
Bhagvan Vitthal ha kalpanik nahi. Tyacha presence ha amchya santana janvla.
@Prathameshkhande2 жыл бұрын
Tumhala bhagvan Buddha he Amcha Panduranga made distat he amcha devachi Krupa ahe.
@ajayChoudhary-wk7pb2 жыл бұрын
@@ajaydongre2505 मग येवढे लोक वारीला जातात ते बुध्द बुध्द करत नाही जात विठ्ठल विठ्ठल करीत जातात पण तुम्हाला त्यात बुध्द दिसतो त्यात काय करणार
@adityashirsath4921 Жыл бұрын
बुद्धम् शरणम् गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संगम शरणम विठ्ठल हाफ दुसरा कोणी नसून बुद्ध आहे ...
@ajaykadam3538 Жыл бұрын
बुद्धांच्या आगोदर जैन धर्म होता बुद्धांनी त्यावेळी जैन मंदिरांनवर कब्जा केला होता
@harshalaingale49362 жыл бұрын
खूप छान माहिती भंते जी नमो बुद्धाय
@nitinmalamkar62582 жыл бұрын
पहावा विठ्ठल बोलावं विठ्ठल एकावा विठ्ठल मनोभावे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@DattatreyaChavan-n9g5 ай бұрын
एकच नंबर बोलतात महाराज
@gokulanartheanarthe76722 жыл бұрын
गौतम बौध्द यांचे वडील किंवा सम्राट अशोक यांचे वडील कोण होतें???? पौर्णिमा, भगवान ... ,..... हे शब्द कोणत्या धर्माची देण आहे???
@anandkamble2668 Жыл бұрын
जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏भन्ते जी
@thewinner41562 жыл бұрын
🙏🙏🙏 Vandaami Bhanteji
@budhhavitevari2 жыл бұрын
ज्ञान ज्योती भंते जी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी आपण भगवान पांडुरंगा चरणी जात आहात आपले अभिनंदन जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी माझा भीम बुद्ध विटेवरी बुद्ध विटेवरी श्री संत चोखामेळा महाराज की जय हो नमो बुध्दाय नमो भीमाय जय भीम जय भीम
भंतेजी कमी संख्येने जाऊन समाजाला यांचा संदेश जाणार नाही, बुध्द धर्मीयांनी जत्थेच्या जत्थे पंढरपुरकडे नेऊन त्रिशरण-पंचशील त्या पांडुरंगासमोर म्हणायला पाहीजेत. जयभिम! जयबुध्द !!
@anilbokil9758 Жыл бұрын
विडिओची नुसती शीर्षके वाचली तरी त्या विडिओची जातकुळी लगेच लक्षात येते. हा व्हिडिओ तसाच !!! मेंदूतून काय काय निघत असतं या दीड शहाण्या लोकांच्या कुणास ठाऊक ?
@poojawaghmare20042 жыл бұрын
Nammo budhay 💙💙💙💙🙏🙏🙏
@nayantarawankhede90292 жыл бұрын
Namo buddhay Jaybhim sir jaybhim
@tulshiramambhore72062 жыл бұрын
Right
@shilpapande26585 ай бұрын
Vandame bhanteji 🙏💐
@navnathsonwane7912 жыл бұрын
निसर्ग जर बुध्दाच्या पायाची धूळ असेल तर ज्यांनी निसर्गाच ज्ञान घेऊन मानसाला जागृत करणारे बुद्ध मग निसर्गाच्या आधिचे आहेत का?
@XMan07772 жыл бұрын
एवढा वर्षे कुठला कबर मदे। होतो दादा
@bittugajbhiye74002 жыл бұрын
Namo buddhay vandami bhante ji sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🙏🎉
हे हेंच्या मनाचे बोलतात आता हेना कुठचा मार्ग राहिला नाही अरे मुगलांनी आक्रमण केली तेव्हा कुठे होतात तुम्ही जेव्हा मंदिर तोडली तेव्हा कुठे होतात
@utkarshrode2 жыл бұрын
इतिहास पूराव्यानिसी कसे शिद्ध करता येईल..
@samtafule14122 жыл бұрын
Vandami bhanteji 🙏🙏🙏
@anilnimsagare55842 жыл бұрын
मी येणार विठ्लाचं दर्शन 🙏🙏 घेण्यासाठी पण भगवान बुद्ध म्हणूनं घेणार,,मला आनंद हो तो कि सर्व भारत विठ्ल समझो कि भगवान गौतम बुद्ध समझो पण माझ्या महानबुध्दाला मानतात,,, जय हिंद जय भारत🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐
@SanataniSarthak-k2t2 жыл бұрын
वाह !! हे 🐘 हत्तीचे चिन्ह तुम्ही दाखवले म्हणजे तुम्हाला माहित आहे की बुद्ध गजपुत्र आहे
@Ert77872 жыл бұрын
Yana apatti nakki rajyakrtyanchi ahe ka paristhitichi
@rahullohareadivasiravankin78142 жыл бұрын
आदिवासी हिंदू धर्मात नाहित, जय आदिवासी जय राघोजी भांगरे बिरसा मुंडा 🙏
@amrapalisarvade5859 Жыл бұрын
🙏🙏🙏💙💙💙 जय भीम नमो बुद्धाय
@shayrikibaat722 жыл бұрын
वंदामी भन्ते 🙏🌹🙏🌹🙏🌹
@Noreligion5 Жыл бұрын
Kacchi daru pili ki asa hote 😁😁🤭
@vinayakbarjibhe3885 Жыл бұрын
Har har mahadev har har mahadev
@balupatole59892 жыл бұрын
Hari.om.vittala.👏👏
@akashjoshi37752 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🚩🚩
@buddhabhoomi6567 Жыл бұрын
सनातन बुध्द धम्म के जातक कथाओं मे के बोधिसत्व रामपंडित या पेरियार सर और ललई सिंह यादव की सच्ची रामायण के 🤔 जय जग्गनाथ पुशुपतिनाथ पुण्डारिक विनायक तथागत बुध्द🌹🪔
@prasadpatil1372 жыл бұрын
आणि वारकरी संप्रदायातील लोक टाळ कुटत जातो यात तुम्हाला काय अडचण आहे