Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan kzbin.info/www/bejne/f4nRiZmIaZx5ZsU
खरचं काय गुरुजीने एक एक अभंग गायलाय मन भरभरुन येतय मनाला येवडे समाधान वाटय कि समोर देव आणी मि आपल्या मनातील भाव वैक्त करयो
@sadashivkalase54512 жыл бұрын
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील भजन अभंग कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही पंडितांच्या आवाजाला तोड नाही त्याचा आवाज सतत कानावर पडत आहे असे वाटते असा आवाज पुन्हा होने नाही त्याचा गायकीला शतस सलाम, 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏 विठ्ठल रखुमाई 🙏🙏
@tusharmane12624 жыл бұрын
गावातील मंदिरावर बसवलेल्या ध्वनिक्षेपकातून रोज पहाटे ऐकू येणारे पं भीमसेन जीं चे अभंग.... वा..... बालपणीच्या आठवणी स्पष्टपणे डोळ्यांसमोर दिसू लागल्या....
@sudamgote4763 жыл бұрын
स्वर्गीय सुखाचा अनुभब
@arunwadurkar14832 жыл бұрын
HI
@manojjadhav84513 жыл бұрын
Bhimshen Joshi Yanche Abhang Eiiknyaat ek Vegdaach Aanand Aahe. Aiklyavar Khup Chaan Vatate. Man halake Houn jaate
@Dnyaneshwardapkar5552 жыл бұрын
अलौकिक स्वर आणि त्याच तोडीचे उत्कृष्ट गायन कौशल्य यांचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे पंडितजी,😊
@manojgavali54144 жыл бұрын
पंडित भीमसेन जोशी ...यांना आपण कधीच विसरू शकत नाही....अहाहा ..!! स्वर्गीय अनुभव. ...हीच बिरुदावली योग्य....
@prashantkhule71743 жыл бұрын
पंडीत भीमसेन जोशींचे गायन म्हणजे साक्षात स्वर्गीय गंधर्व गायन
@harshadpawar90454 жыл бұрын
शास्त्रीय संगीत सर्वोपरी आहे,शास्त्रीय संगीताचा आवाज हा आपल्या नाभीच्या (बेंबी) देठातून निघत असतो.....आणि सुफी संगीताचा आवाज हा गळ्यातून निघत असतो....म्हणून जगात सर्वात श्रेष्ठ शास्त्रीय संगीत आहे ज्याला शास्त्रीय संगीत जमलं त्याला सर्व संगीत आलं.....अशा शास्त्रीय संगीतातील कोहिनुर आणि भारतरत्न श्री पंडित भीमसेन जोशी यांना त्रिवार अभिवादन आणि कोटी कोटी नमस्कार....भीमसेन जोशींची साधना आणि त्याग मेहनत बघून आजच्या संगीत श्रुष्टीने काहीतरी शिकावं हीच ईच्छा🙏🕉️🇮🇳❤️
@pandharinathshinde49473 жыл бұрын
,..
@balramkashyap99053 жыл бұрын
@@pandharinathshinde4947 it
@avinashjadhav47712 жыл бұрын
🤣
@chandrakantpawar24173 жыл бұрын
भीमा सारखे भीमसेन जोशी ना दंडवत प्रणाम वंदन नमस्कार तुमचे अभंग ऐकून फारच आनंद होत आहे पण आपले दर्शन झाले नाही जय श्री राम कृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी नमः
@sachinpatole53382 жыл бұрын
अनमोल शब्द साक्षात पंढरपूर चा देव समोर उभा राहतो . " श्री पंडित भिमसेन जोशी " यांना विनम्र अभिवादन 💐
@mangalapatil51332 жыл бұрын
माझे माहेर पंढरपूर, पंडित भीमसेन जोशी यांच्या र आवाजातील गाणी रोज सकाळी , रात्री झोपताना आज सत्तरीच्या वयात ही माहेरी असल्याचे भासते. नतमस्तक आहोत पंडितजीच्या स्मृती पुढे।
@sanjayshrikrupa5211 Жыл бұрын
La l CLG cl no cl no no
@mnagesh77944 жыл бұрын
भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांचे भजन ऐकून सकाळी शाळेत जाणं वेगळाच अनुभव देत असे. आकाशवाणी केंद्र चे ही धन्यवाद असे भजनांचा अनुभव देण्यासाठी.
@paddy0014 жыл бұрын
माझे वय ३० आहे, आमच्या गावातून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी पं. भिमसेन जोशींचे च अभंग संत ज्ञानेश्वरां च्या पालखीतल्या रथात ऐकत आलोय दुसऱ्या कोणत्याही गायकांचे अभंग रथात लावत नाहीत..ही ख्याती आहे पंडितजींची.
@bhaudodhad39365 жыл бұрын
असे रत्न या भारत देशात जन्माला येणे हे भाग्य .......पंडित भिमसेन यांच्या या मधुर सुमधूर आवाजाने मन हे भारावून जाते त्यांच्या या मधूर मंजुळ आवाजाला मी दाद देवून त्यांना मी सलाम करतो.
@jaysingpatil27964 жыл бұрын
अप्रतिम आवाज ही भक्ती गीते ऐकल्या नंतर साक्षात परमेश्वराचे दर्शन झाल्यासारखा आनंद मिळतो
@dinarpange8820 Жыл бұрын
😊😊
@sudhirkulkarni12196 жыл бұрын
गदिमा हे जसे आधुनिक वाल्मिकी व सुधीर बाबूजी जसे आधुनिक राम तसे पंडित भीमसेनजी आधुनिक प्रत्यक्ष पांडुरंगाचे अवतार ...नमन...
@yashwantshastri44026 жыл бұрын
अप्रतिम सुर.असा गायक होणे नाहीं..
@pradeepchavan20395 жыл бұрын
😘😘 super
@sachiiennagul97895 жыл бұрын
अप्रतिम 🙏💐💐
@ujjwalaborgude87135 жыл бұрын
Ganpti bappa morya
@laxmikantgavate43184 жыл бұрын
Sjdu
@swarajghule282 Жыл бұрын
साक्षात पाडुरंगाचे दर्शन घडते....जेव्हा भीमसेन गुरूजीचे गायन ऐकते....मन भरून पावते.
@rupalikadam35514 жыл бұрын
आज आषाढी एकादशीच्या दिवशी ही सूमधुर भजने ऐकली. दिवस सार्थकी लागला. साक्षात पंढरीत जाऊन आल्याचे समाधान लाभले. काय तो दैवी स्वर, जणू विठ्ठलाने खास पंडितजींना ही भजने गण्यासाठीच जन्माला घातले असावे. उपमाच सुचत नाही, निःशब्द. जेव्हा मन उदास असेल तेव्हा सुद्धा ही भजने ऐका हमखास निराशा दूर पळून जाईल. फक्त हा कोरोना तेवढा दूर कर रे बाबा हीच त्या विधात्याला हात जोडुन विनंती. जय हरि विठ्ठल 🙏🙏🙏
@sudeshwadke21824 жыл бұрын
Apratim shabd.
@sachinkulkarni65042 жыл бұрын
अगदी बरोबर
@amyx_073 жыл бұрын
#Legend...All Time Fav...🖤Pandit Bhimsen Joshi sir...🙏 नावातच एवढा गोडवा आहे की त्यांचे अभंग त्या पेक्षाही गोड आहेत....😍 सकाळची सोनेरी किरणे आणि पंडीत भीमसेन जोशी यांचे अभंग म्हणजे मोकळा श्वास आनंदी पहाट...🤩
@anjalisart57575 жыл бұрын
जेंव्हा जेंव्हा पंडित भीमसेन जोशी यांचे अभंग ऐकते तेव्हा साक्षात पांडुरंग डोळ्यासमोर येतो ,त्यामुळे आपोआपच डोळे मिटले जाऊन अंगावर रोमांच येतात न मन शांत होतं ,.....एक वेगळा अनुभव,👌
@blackkiler5 жыл бұрын
Yes i am Filling
@sumegh4u5 жыл бұрын
He is legend! I felt same when Mahesh Kale sung with Rahul Deshpande.
@g.s.bargal96624 жыл бұрын
Gulabrao Bargal. Bharat Ratna Pandit Bhimsen Joshi very good & beautiful voice Very sweet Abhang.(21/05/2020) 🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️ ✡️🚩✡️🚩✡️🚩🕉️🚩✡️🚩✡️🚩✡️🌹✡️🌹✡️🌹✡️🌹✡️🌹✡️🌹
@shantii57834 жыл бұрын
Aagdi barobar mi tyanche abhang roz radio var aikte. Aashadhi ekadashi chya haardik shubechha 🙏🙏
@chemateamol21154 жыл бұрын
ढछ
@vijaykumarsharma87003 жыл бұрын
पंडित जी च्या रचना एतक्या श्रवणीय असतात की पहाटे पहाटे ऐकली की विशेष समाधान होते, ईश्वरीय अनुभव होतो, धन्य ही भारत भुमि पंडित जी, लता दीदी, असे रत्न या भूमित आपणांस ईश्वर रुपाने सेवा देत आहेत
@madankadam9185 жыл бұрын
Majhe Maaher Pandhari...देवाच्या जवळ घेऊन जाणारा आवाज आहे, खूपच छान
@ashokkarale81223 жыл бұрын
Kg pop well l
@ashokkarale81223 жыл бұрын
Kpp
@dhananjaypatwari15306 жыл бұрын
उंच पठारावरून खळाळत पाणी खाली यावे तसे नितळ आवाज।।।स्वरभास्कर भारतरत्न पं भीमसेनजी याना विनम्र कोटी प्रणाम। भक्तीची ओढ संत साहित्य सर्वतोमुखी सहज केली।।
@sharadsuryavanshi74976 жыл бұрын
Sharad suryawanshi
@madhukarkute53085 жыл бұрын
ok
@sachinsakpal22615 жыл бұрын
Viralj
@zimmernebula85355 жыл бұрын
Your Marathi is nice .
@meghashantanuw5 жыл бұрын
Somnath Dhaygude swamicopaldas gaud
@kundlikguvhade98525 жыл бұрын
माझे माहेर पंढरी...अप्रतीम सुमधुर आवाज सर्व दुख हरवून देहभान विसरून मंञमुगध होऊन जातो मानुस...जय हरी विठ्ठल
@sadanandthemdeo89373 жыл бұрын
Good calcation
@dattasuryawanshi6966Күн бұрын
अत्यंत भारदस्त वाहत्या निखळ पाण्यासारखं गायन पुण्हा होने नाही पंडीतजी ने अभंग गावा अन् साक्षात पंढरपुर चल चिञ डोळ्यासमोर दिसावं या पावन स्मृतिस विनंम् अभिवादन ,,, 🌺🙏
@prabhakarkmv41353 жыл бұрын
Very true.His voice is really divine&I as a staunch Mumbaikar for decades really lived&survived just bcz of voices like this. I love to listen to Kishori Amonkar also not bcz I lived for very long in her neighbourhood in Prabhadevi! In fact, we are lucky to hv listened to them in our lifetime. Happy आषाढ़ी एकादशी! नमस्ते
@rahulhuke Жыл бұрын
Ni
@rahulhuke Жыл бұрын
Zee mo rasel
@ashtekarbhausaheb385411 ай бұрын
Very very fine
@madanshrikrishnashinde14344 жыл бұрын
विठ्ठलाचे रकमाईचे नाम स्मरण ते ही पंडित भिमसेन जोशींच्या आवाजात अप्रतिम , मंत्रमुग्ध
@jwil2003 жыл бұрын
गेली 2 वर्षे वारी बंद आहे पण काय जादू आहे या स्वर्गीय आवाजात ... डोळे मिटले आणि हा दैवी आवाज ऐकू आला की पुण्यात आलेले असंख्य वारकरी आणि त्यांच्या येण्यामुळे निर्माण झालेले भक्तिमय वातावरण यांचा अनुभव येतो .. पांडुरंगा जगाला सोडव या आजारातून .. आणि परत तोच वारीचा आनंद सर्वाना मिळो 💐💐💐
@sachinpaturkar29773 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अंगावर शहारे येतात आणि दीर्घ काळ एक शक्ती भासते 🙏🙏🙏 त्रीवार वंदन 🙏🙏🙏
What a legend..Simply magnificent...Panditji we are indebted to you for ever
@gajananbhagwat98834 жыл бұрын
77777777777//////]₹₹#
@surendrajedhe29094 жыл бұрын
@@gajananbhagwat9883 000000
@padmakerdeshmukh9304 жыл бұрын
@@surendrajedhe2909l
@mandakiniavachat70583 жыл бұрын
L
@harinarayanpatil24443 жыл бұрын
@@gajananbhagwat9883 pppp
@ravindramoharir71533 жыл бұрын
मन खुप आनंदीत होते, पुजनीय भिमसेन जोशी यांच्या आवाजातील अभंग व भक्तीसंगीत ऐकल्यावर,
@vijaykumarsharma87002 жыл бұрын
पंडित जी आराधना क्षेत्र फारच रमणीय आहे जंगली महाराज रोड़ वर असलेल्या श्री श्री जंगली महाराज तिर्थ हे पंडित जी चे गुरु स्थानी होत, त्यांनी महाराजांची सेवा यथायोग्य केली, धन्य ते गुरु जी धन्य शिष्य. भारतरत्न पंडित जी चा मी शिकत असताना पासून चा नंबर एक चा श्रोता मानतो ... आध्यात्मिक ज्ञान संगित पंडित जी च्या संगितात आहे, ईश्वराधीन समर्पण भाव कळतो
@sunnyaher1able3 жыл бұрын
गाणी हेच प्रत्येक धर्मा ची आस्था वाढवण्यास मोलाचा वाटा आहे !! ज्या परमेश्वराच्या विषयी आपणांस आस्था आहे त्याचे गाणी यैकली की "" शहारे येणे प्रसन्न वाटणे हे साहजिक आहे आणि वैज्ञानिक प्रमाण आहे यात काय वेगळे
@abhimanadlinge16272 жыл бұрын
गाणी यापेक्षा "अभंग" असं संबोधलं पाहिजे. गाणी आणि अभंग यात जमीन आणि आसमंताचा फरक आहे. क्षमस्व
जोपर्यंत जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत पंडित भीमसेन जोशी यांचे नाव अमर राहणार
@sameerbachewar89213 жыл бұрын
Bhakti गीताचा राजा........ अप्रतिम
@vijaykumarsharma87005 жыл бұрын
संगीत क्षेत्रातील दिग्गज होऊन गेले व जे हयात आहेत ते निश्चित च पंडित भारत-रत्न सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक भीमसेन जोशी हा अमरत्वाला गवसणी घालण्यासाठी नेनारा गायक या सृष्टि वर परत परत होणे अशक्य, जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे आपले पंङीत जीची, सर्व प्रकारची गाणी ऐकणे हेच मोठे सौभाग्य समजतो।धन्यवाद' कारवा'
@manojnichale11154 жыл бұрын
अप्रतिम आवाज आहे सलाम
@rameshashtekar28394 жыл бұрын
Joshi ji pranam. Aap nahi he, Magar aap ka awaj hai. Koti koti pranam. 🙏🙏🙏
@nandadhone75643 ай бұрын
❤ आपल्या देशाचे महान भारतरत्न श्री पंडित भीमसेन जोशी यांचे अभंग......माझे आईवडील १९६४... पासून... आणि.आम्ही चार भाऊ बहिणी . आमच्या लहानपणापासून........ऐकत आहोत.......आणि यापुढेही......ऐकत रहाणार.......... अध्यात्मिक आनंद....... सकारात्मक विचार 🧠 ऊर्जा मिळते........ आम्ही कुटुंबाकडून....कोटी कोटी प्रणाम..............❤❤
@shivajisable47473 ай бұрын
Pandit bhimsen, no words to Sallust. App bhi to pandurang avatar, I feel 🙏
@shailendrapatil9836 Жыл бұрын
One of the best of Pandit ji, truly a master in his own way, since childhood I listen to his songs , still have same affection & it’s purely divine to listen in the morning. Fortunate to have such singer in my native district & once we were neighbours too , thanks for uploading SAREGAMA
@sunetramote11774 жыл бұрын
ब्रम्हानंदी टाळी लागते म्हणजे काय ह्याचे उत्तर हवे असेल तर भारतरत्न पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातले अभंग ऐकणं!!!🙏🙏🙏।। जय जय राम कृष्ण हरी।।🚩🚩🚩
@AdvSantoshCZalteSillodDistAura4 жыл бұрын
एक महान थोर आणि तपस्वी आदरणीय श्रीमान पंडित भीमसेन जोशी यांचे सुंदर अभंग, भक्ती गीते जेंव्हा जेंव्हा कानावर पडतात त्या त्या वेळेस मला माझे बालपण आठवते.. लहानपणी ही सर्व गोड गीते अभंग सकाळी सकाळी तर कधी कधी सायंकाळी रेडिओवर ऐकायला मिळायची.. त्या काळी खुप वेळ असायचा.. आज आता आपण मोठे झालो त्यामुळे आता आपल्याकडे वेळच राहिलेला नाही त्यामुळे एवढे सुंदर भक्ती गीतं, अभंग आपण कुठे व केंव्हा ऐकतो ? पूर्वी टेंपरेकॉर्डवर आपली आई ही भक्ती गीतं ऐकायची... आता तर रेडिओ , टेंपरेकॉर्ड हे कधीचेच कालबाह्य झालीत त्यांची जागा आता व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, मोबाईल, आणि वेब सिरीज ने घेतली आहे.. लॉक डाऊन मुळे आज वेळच वेळ मिळाल्यामुळे युट्युब वर पंडितजी यांचे दर्शन झाल्यामुळे मन खुप सुखावले.. जुन्या आठवणी आज पुन्हा जागृत झाल्या व खूपखूप अवर्णीय आनंद झाला.. मन प्रसन्न झाले.. धन्यवाद 😊🙏🌷🌿💕💕🌿
@drneelimashilotri84404 жыл бұрын
प्रत्येकाच्या अंतरीचा आवाज.. देवाला साद घालणे पंडितजींच्या मुळे सोपे झाले.. हरे कृष्ण
@sandipangne81352 жыл бұрын
पंडितजी नी गायलेली गाणी अप्रतिम दिवसभर आनंद मिळतो
@hrushikeshaban9442 жыл бұрын
गायन वादन अप्रतिम ..... 🙏🙌👌👌मन प्रसन्न करणारे अभंग 👌👌
@MrBiskonee4 жыл бұрын
Woww! Indian soil is enriched with so many jewels! Pandit Bhimsen has heavenly voice that he used for Abhang!! दुग्धशर्करा योग🙇♂️
@suvarnagawade85786 жыл бұрын
देवाच्या जवळ घेऊन जाणारा आवाज आहे, मन प्रसन्न झाले, खूपच छान
@bhagvanpatil46705 жыл бұрын
9kollllllp
@vijaysinhvaghelaoffice82454 жыл бұрын
👌🏻
@mrunalisutar76184 жыл бұрын
Really 😌🙏
@GaneshJadhav-bt4zi3 жыл бұрын
Legend of Planet Earth Pt. Bhimsen Joshiji! Lucky to have born in the Nation of Pt. Bhimsen Joshiji... Jewel of Universe Pt. Bhimsen Joshiji!
@VikasYadav-z1r2tАй бұрын
खुप छान सुंदर एक नंबर
@shrikrishnawagh24494 жыл бұрын
स्वरभास्कर श्री भीमसेन जोशी यांनी अप्रतिम आवाजामध्ये भजन गायिली आहेत. ऐकताना देहभान विसरायला होत.
@vinaykranade47463 жыл бұрын
We Lost Our Selves While Hearing Melodius Musical Harmony ABHANGS Sang By Late BHIMSENJEE...!
@GOJO_edit8445 жыл бұрын
हीच गाणी आम्ही गाना ॲप वर टाकतो जेव्हा आम्ही बोलतो किंवा लिहितो पण त्यांना ते काय कळतच नाही आणि ऐकायला बरी वाटतात आणि ही गाणी मला सकाळच्यावेळी ऐकायला खूप आवडतात जास्तकरून भक्तिसंगित करण मी जेव्हा देवीची पूजा करते मंदिरात तेव्हा अशी भक्ती संगीत ऐकायला खूप बरं वाटतं आणि आपण जर देवीची गाणी गोंधळ टाकली तर खूप बर होईल ते पण मूळ गायकांनी गायलेले गाणं आणि मूळ संगीतकारांनी संगीतबद्ध केलेलं गाणं जर आपण टाकलं तर खूप बर होईल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद
@टायगरग्रुप-स5ट2 жыл бұрын
किती हा वैकुंठापर्यत पोहोचणारा मधुर आलाप..... आहाहाहा...
@sudhirmaggirwar25616 жыл бұрын
भीमसेन जोशींची गाणी अप्रतिम ... न ऐकणाऱ्याने ही मन लावून ऐकले तरी तो धन्य हाईल . सतत ऐकत राहावे असे ..
@कौस्तुभफाटक6 жыл бұрын
अप्रतिम आणि अजरामर गाणी आहेत ही आणि आपल्या मुळे या गीतांचा आस्वाद सर्वांना घेता येत आहे आपले खूप खूप धन्यवाद
@sayalikotgale86786 жыл бұрын
Superb
@mahadevnalage89965 жыл бұрын
K
@swatiranpise6393 Жыл бұрын
Kiti sunder avaj ahe.kam karnyas protsahan milte. .
@champatraobapuraoshinde62313 жыл бұрын
अजरामर गायन , सलाम महामहीम जोशी सरांना पहाडी आवाज
@santoshpowar396 жыл бұрын
भिमसेन सरांचा आवाज अप्रतीम, त्यांची गाणी ऐकल्यावर मन प्रसन्न होत...
@mangalbhor26514 жыл бұрын
Bhimsen sir ek aawajanche jadugar
@jyotiavhad60513 жыл бұрын
खूप सुंदर आवाज गाणं ऐकून असे वाटते. समोर पांडुरंग आहे. अंगावर शहारे येतात. अप्रतिम अनुभव मन प्रसन्न झाले 🙏🙏💐💐
@panduranggarje14752 жыл бұрын
अप्रतिम गायन... साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले
@नवनाथबबनसुरवसेसुरवसे3 жыл бұрын
वा मस्तच गीतगायन गाणे ऐकताना साक्षात भगवान पांडूरंग हरी विठ्ठल समोर दिसतात एवढा आनंद आहे भजनात सलाम पंडित भिमसेनजी जोशीसाहेब जय महाराष्ट्र जय हरी विठ्ठल माऊली राम राम 🌹🌹👏👏🙏🏻🙏🏻🚩🚩👌👌
@bhaskarrao42404 жыл бұрын
Wow what a great collections of abhang. Even though I am not Marathi person I am Kannadiga. But wonderful lyrics and lot of thanks to Pandit Bhimsen Joshi the bhajans takes us to different world in fact I am lucky to hear his live concerts. I can understand Marathi language which is very geat and rich in good culture and traditions. Finally it relieves all the sufferings and pain of our routine life
@nanasahebjadhav51264 жыл бұрын
सप्तसुरांचा खजाना भिमसेनजी
@jaypatil49124 жыл бұрын
Whenever I want motivation or I want to have a peaceful time doing my work I listen to these songs. So much soothing. Bola Pandurang hari vasudev hari !!!
स्वर्गीय आवाज.कधीही कितीही वेळा ऐकला तरी कंटाळा येत नाही..🙏🙏🙏
@alohananda5 жыл бұрын
Hats off to the person or persons who compiled this musical gem and shared it with the world. I do not speak or understand Marathi but I'm a huge fan of Pandit Bhimsen Joshi for the past 40 years since having the pleasure of seeing and hearing him perform in Berkeley CA back in 1978 or 1979.
@ramkrushnahari77214 жыл бұрын
अभंग हे सदैव अभंग आहे भिमशेन यांचा स्वरही अभंग आहे अमृताची गोडी ब्रह्मानंदचा अनुभव देणारा ठेवाआहे कलीयुगाचा गंधर्व म्हणजे भिमशेन हे आहे त
@mrrohitdarwatkar67523 жыл бұрын
हा अनमोल ठेवा असाच पुढच्या पिढीला लाभावा हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना.🙏
@shashankjoshi70524 жыл бұрын
अप्रतिम अनुभूती ! सकाळी वातावरण शुद्धी ! पंडितजी 🙏🙏
@nabaroonroy77625 жыл бұрын
Gem of gems, with an blessed voice of an era to remind you of his ....
@shankarkadam95434 жыл бұрын
You go in trance when you listen to these songs of Bharatratna Bhimsen Joshi. Hats off. अमृतवाणी नाही तर आणखी काय?
@jaypatil49124 жыл бұрын
True!
@gajendramalviya9337 Жыл бұрын
सकाळी सकाळी अभंग ऐकले का जीवनात आनंद मिळतो आणि मनप्रसंन्न होत l
@shrikantlimaye92136 жыл бұрын
भीमसेन जोशी यांची भक्ती गीते एकत्र ऐकायला मिळतात ही खूपच सोय आहे.
@bhausahebgund26446 жыл бұрын
माझे मराठीचे गोडी ।अमृतावूनी पैजा जिंके।
@lordshantnuraja45884 жыл бұрын
भारत-रत्न के बाद ऐक और शिरपेच.. "संत" संत भिमसॆन जोशी...
@lordshantnuraja45884 жыл бұрын
भिमसेन जोशीं ना "संत" पदवी देऊन गौरव करू या.. "संत भिमसेन जोशी" (आपणास काय वाटते कळवा)9860139280
@jyotinathgenuche1672 Жыл бұрын
खुप छान आवाज आहे. वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.
@girishkdesh5 жыл бұрын
रामरंगी रंगले.... प्रिय अपलोडर, तुम्ही काय उपकार केले आहेत सर्वांवर... विशेषतः पंडित भीमसेन जोशी यांचे चाहते आणि श्री विठुमाऊलीचे भक्त ह्यांच्यावर... १९८५ ते १९९० च्या २००० पर्यंतच्या अख्ख्या दशकातील प्रत्येक बालकाने शाळेसाठी तयार होताना आकाशवाणीवर ही अभंगवाणि दररोज ऐकली आहे. विठुमाऊलीचे नाव आणि तेही अशा मधुर स्वरांमध्ये कानावर आले की, ते कानाच्या द्वारे ह्रदयापर्यंत आपोआप शिरते, तेथे आपल्या सत्त्वशक्तीने ते बीज अंकुरते ते त्या प्रत्येक कोवळ्या मुलामुलीच्या संपूर्ण आयुष्याची शिदोरी होण्यासाठी. आज आम्ही (जन्म - १९७९) जे काही आहोत, त्यात जो काही सत्त्वांश आहे, त्याचा मोठ्ठाच वाटा त्या सकाळच्या भक्तीमाला कार्यक्रमाची देणगी आहे. हे कुणाला अतिशयोक्ती वाटो वा अन्यथा... पण हे सत्य आहे. त्यातले कित्येक अभंग काळाच्या प्रवाहात प्रवास करताना मी सुद्धा विसरायला झालो होतो. पण तुमच्या ह्या उपक्रमाने त्यांना नवी झळाळी दिली. सारेगम मराठी, तुम्ही एक व्यक्ती आहात किंवा टीम, तुमच्या ह्या परिश्रमांना माझे शतशः नमन...🙂🙂🙂
@saregamamarathi2 жыл бұрын
It’s time to get drenched in the music of love #GayaGayaGaya #Chup #DulquerSalmaan #AmitTrivedi Link: kzbin.info/www/bejne/bH2ohGhpqb6Xn8k
@janardhankorade56172 жыл бұрын
ज
@murlidharchopade664 жыл бұрын
अप्रतिम स्वर , ईश्वराची अनुभुती , धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@swapniljadhav26374 жыл бұрын
ॆ़़ +/6
@dhananjaypatil63644 жыл бұрын
Good morning
@jayshreekulkarni4642 жыл бұрын
जय श्रीकृष्ण. जयश्री कुळकर्णी .मला खू$$$प वर्षांनी माझं आवडतं भक्तीगीत ऐकायला मिळाले म्हणून मी आपली खूप आभारी आहे.
@eknathpatil41833 жыл бұрын
Yes 👌👌 आजरामर गाने 🌹🌹अभंग 🌹🌹
@eknathpatil41833 жыл бұрын
जय जय🌹 जय श्री रा म🌹🤩🤩🌹🌹 👌👌👌very good👍 शनिदेवाय नमः श्री गणेशाय🚩🚩🚩 नमः श्री रा म🌹 🙏🙏🙏🙏🌹🌹🤩
@eknathpatil41833 жыл бұрын
विट्ठला विट्ठला विट्ठला विट्ठला विट्ठला विट्ठला
@nitingodage34686 жыл бұрын
जोशीं सारखे गायक भविष्यात होणे कठीण,अंगावर काटा येतो ऐकताना,सलाम आपल्या कार्यास
@shailajanayak20915 жыл бұрын
Nice n beautiful singing of of bhimsen Joshi.
@dagadujadhavhivare45592 жыл бұрын
अशी भक्तिगीते ऐकून वाटतं आपण या जगी पुण्यवान आहोत!
@avinashmodak29654 жыл бұрын
एक अनमोल ठेवा आणि जगण्याची उमेद..
@srinivasshende37924 жыл бұрын
बाबूजी गीत रामायण प्रत्यक्ष ऐकले नऊ तास विश्व हिंदू परिषद आळंदीला 1986 पण भीमसेन राहिला परत जन्म हवाय ,फक्त भीमसेन करिता
@venkateshh40115 жыл бұрын
Pranams charo mahapurushonko jisne ye sab abhang likhe.. aur in abhang ko sangeet compose kiya ..aur ye sab abhang ko bahut bhaavuk aur sangeetamay se gaaya aur ....ye sab ham tak pahuchaya cassetes banaa ke ...sabhi ko anant pranams
@kutumbsakhi7807 Жыл бұрын
Khup Chhan Awaz ! Very Nice !
@kamlakarjadhav60906 жыл бұрын
भिमसेन जोशी म्हणजे आमृतवाणी ..
@shashikantmusle9175 жыл бұрын
भीमसेन जोशी यांना मानाचा मुजरा 🙏👏
@rajendrakathe24264 жыл бұрын
Bhimsen he ak hya visvatle anmol ratn hote
@saurabhmane94174 жыл бұрын
Mynhimakhankhayo
@saurabhmane94174 жыл бұрын
Mynhimakhnkhao
@classic_sagar53424 жыл бұрын
Kharach👌🙏🙏
@सोरकुल4 жыл бұрын
तुकोबारायांनी अभंगवाणी लिहीली ती केवळ भीमाण्णा गातील हे साक्षात पांडुरंगवचन असावे.
@madhushreekrishna94113 жыл бұрын
Sathoshadinda kanniru barute.. Excellent👏
@rajeshbhowad59086 жыл бұрын
भिमसेन सर तुमचे स्वर जिवनाच्या अतिंम क्षणी ऐकाला मिळो हिच इच्छा ।।
@pankajpingale2845 жыл бұрын
वंदिले..!
@kamakarkothawale95365 жыл бұрын
Baroness
@kamakarkothawale95365 жыл бұрын
@@pankajpingale284 was
@somnathbhise39105 жыл бұрын
2r
@rameshpatil55845 жыл бұрын
भीमसेन सर तुमचे स्वर जीवनाच्या अंतिम क्षणी ऐकायला मिळणे हीच इच्छा
@amarpatil8314 жыл бұрын
खूप सुंदर आता भीमसेन जोशी पुन्हा जन्मा या
@jayantjoshi76882 жыл бұрын
सर्व भक्तिगीते आनंद,उत्साह वाढविणारी अवीट आहेत
@dhananjaysanap38314 жыл бұрын
Sound from heart , singing for worship of the great God VITHAL .My salute from my heart to respected shri p. b.joshi ji.🙏🙏🙏🙏
@shashikumarpagudala5 жыл бұрын
पंढरिच वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठ्ठोबाचे।। हेचि माझी गढ़ों जन्मजन्मांतरी मांगने श्रीहरि नाही दूज।। मुखि सदा नाम, संतांचे दर्शन जनि जनार्दन ऐसा भाव।। नाम म्हणे नित्य, तुझे महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमांचे।।
@omking97304 жыл бұрын
Vjk
@Raju-zj5rq4 жыл бұрын
The most Melodious Devotional Songs. His is a Gifted metallic voice and God's gift. These great songs provide immense peace of mind.🙏🙏🙏🙏
@panduranggiri1766 жыл бұрын
अप्रतिम छान आवाज पांडुरंगा ने दिलेली भेटच आहे खरच हा आवाज
@shankarjadhav87864 жыл бұрын
मी उदास झालो की महान् आणि अप्रतीम स्वर सम्राट भिमसेन जोशींची विठ्ठल भक्ती गीते ऐकतो , साक्षात मायबाप विठोबा समोर उभा राहतो एवढी आर्तता जोशीजींच्या आवाजात आहे , काय बोलू ? शब्दच नाहीत . शंकर जाधव , जयसिंगपूर , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर .
@VinodPatil-rv9fn3 жыл бұрын
भीमसेन जोशींना कोटी कोटी प्रणाम आवाजाचा बादशाह
@Raju-zj5rq4 жыл бұрын
I don't know the language. But these songs give me lots of peace of mind. My pranams to Pt.Sri Bhimsen Joshi Ji for takin us to the entirely new world of Bliss and devotion.🙏🙏🙏🙏🙏
@padmavathikini46173 жыл бұрын
It Is Marathi Sir
@pallavisreetambraparni69953 жыл бұрын
It is marathi sir
@dnyaneshwarbankar9783 жыл бұрын
This language is marathi
@bhaskarmore32862 жыл бұрын
, vv,@@dnyaneshwarbankar978 t,,, झ
@bhavikkhatri7118Ай бұрын
Just one word "Divine"
@sudeshwadke21824 жыл бұрын
Bhimsenji's voice for abhang = Close eyes and, free ride in universe. What a feeling....
@balasahebshelke28864 жыл бұрын
ईश्वराशी एकरूप करणारे नादमाधुर्य, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती.💐💐💐