पंडित विष्णू दिगंबर पलूसकर पुण्यतिथी 21 ऑगस्ट 2024

  Рет қаралды 1,742

Shikalgar Sir PVD Paluskar

Shikalgar Sir PVD Paluskar

Күн бұрын

*थोर संगीत भगीरथी पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन*..💐🙏🚩💐🎤🎹🎻🥁
*तबला वादनाने पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांना आदरांजली..*....💐🙏🚩💐🎤🎹🎻🥁
आपल्या पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयात थोर संगीत भगीरथी पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित प्रतिमापूजन प्रसंगी मुख्याध्यापक मा. टी.जे. करांडे( सर), ज्येष्ठ शिक्षक आनंदराव सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.डी.चोपडे,बी.एन. पोतदार ,जे.ए.सुवासे एस. एन. गस्ते सर,सर्व शिक्षक, शिक्षिका , विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
💐🙏🚩💐🎤🎹🎻🥁
*प्रास्ताविक बी. एन. पोतदार सर यांनी केले. साबीर शिकलगार सर यांनी पंडित विष्णू दिगंबर पलु्सकर यांच्या विषयी माहिती सांगितली. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला*...💐🙏🚩💐🎤🎹🎻🥁
*पंडित विष्णू दिगंबर पलु्सकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विद्यालयात भावगीत, भक्तिगीत, तबला वादन यांचे आयोजन केले होते. मंदार परांजपे, स्वरूप पोतदार, सर्वेश मोहोळकर, हिमांशू माळी, दिग्विजय माने, हार्दिक माने यांनी तबला वादनाने सर्वांची मने जिंकली. स्वरांजली भोपळे हिने विठ्ठल नामाची शाळा भरली हे सुंदर भावगीत सादर केले. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने अतिशय सुंदर नियोजन केले...*..🌹👏🌹👏 🌹

Пікірлер: 1
@priyankapujari4058
@priyankapujari4058 18 күн бұрын
पंडित विष्णू दिगंबर पलूसकरांना विनम्र अभिवादन आणी मंदार परांजपे तसेच सर्वच विदयार्थी वादकांचे मनःपुर्वक अभिनंदन खुपच सुंदर वादया वाजवून विष्णूजींच्या स्मृती जागया झाल्या अभंग ही व्यवस्तित जो हवा तोच गायला 🎉
#pakhavaj | Tal Vasant | Shrawan Kulkarni 05-10-2024
8:49
shrawanbhakti
Рет қаралды 268
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 28 МЛН
ज्ञानोबा तुकाराम भजन कसे वाजवायचे? त्यासाठी हा व्हिडिओ
2:45
श्री सिद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्था
Рет қаралды 496