पंकाजाताई यामुळे पडल्या ! नाहीतर २ लाखांनी निवडून आल्या असत्या टी पी मुंडे | T P Munde Pankaja Munde

  Рет қаралды 176,925

MARATHI EXPRESS

MARATHI EXPRESS

Күн бұрын

Пікірлер: 899
@uttamshinde5195
@uttamshinde5195 4 ай бұрын
Zavnya तूझ्या मुळे तूझ्या बोलण्या मुळे तु मराठा समाजाला शिव्या दिल्या मुळे पडल्या.
@radhakishanajbe4511
@radhakishanajbe4511 4 ай бұрын
Very good
@ashokjadhav779
@ashokjadhav779 4 ай бұрын
बरोबर भाऊ
@SachinDhumal-xd4nd
@SachinDhumal-xd4nd 4 ай бұрын
राईट
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 3 ай бұрын
❤❤
@prasadgholap6831
@prasadgholap6831 4 ай бұрын
माधव पॅटर्न चला नाही म्हण की 😂😂😂
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 4 ай бұрын
टिपी मुंडे तुम्ही शंभर टक्के खासदार झाले असते तुमची आकल किती आहे हे लक्षात आले
@sharadkarande5746
@sharadkarande5746 4 ай бұрын
😂😂
@Hindu-Patil
@Hindu-Patil 4 ай бұрын
😂😂😂😂
@prashantdere-wc8cp
@prashantdere-wc8cp 4 ай бұрын
😂😂
@K.S.KALYANKAR_KK
@K.S.KALYANKAR_KK 4 ай бұрын
साहेब लोकसभेला राहायचं होत ना.. बरं आता विधान सभेला थांबा तुमच्या मागे किती आहेत हे कळतील तुम्हाला
@i_am_patil27
@i_am_patil27 4 ай бұрын
😂😂😂😂
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 4 ай бұрын
टी. पी. मुंढे पंकजाताई बद्दल मराठा समाज नाराज नाही विरोध bjp ला होता म्हणून पंकजाताई चा पराभव झाला. टी. पी मुंडे तू उगीच मराठा -ओबीसी वाद लावू नको तू उभा राहिला तर 200 मतदान पडणार नाही.
@kokatevaibhav2973
@kokatevaibhav2973 4 ай бұрын
हा जातीवाद नाही का , यामुळे च मराठा आणि ओबीसी वाद चिगळत चालला .
@yashJadhav670
@yashJadhav670 4 ай бұрын
Jarage Ka Jatiwad nahi karat ahe na 😅
@prafullasawant8044
@prafullasawant8044 4 ай бұрын
​@@yashJadhav670ye zatmal tu GP
@Viral_Zones
@Viral_Zones 4 ай бұрын
Bhau yachi survat Jarange Yani Keli.
@arunpawar8839
@arunpawar8839 4 ай бұрын
BJP supporters aahet . BJP cha plan aahe maratha v/s OBC karyakram karayache vidhan sabha election la
@kalyanpangre9484
@kalyanpangre9484 4 ай бұрын
आता तुम्ही मराठेची ताकत पाहिली का 31 खासदार आले टि पी मुंडे
@Thereal3701
@Thereal3701 4 ай бұрын
Up la pn jhale ahet vaty😂
@hanumantkinjal2900
@hanumantkinjal2900 4 ай бұрын
60% आहे ना तुम्ही मग किती खासदार निवडून आले तुमचे.
@PPaddy7377
@PPaddy7377 4 ай бұрын
😢😢🥳🥳
@Vmobollajeh
@Vmobollajeh 4 ай бұрын
😂
@suhaskhuspe3261
@suhaskhuspe3261 4 ай бұрын
tula vidhansabhela kalel
@pradipgaikwad6508
@pradipgaikwad6508 4 ай бұрын
या प्रश्नाचे विचार करून करून मला वेड लागलंय..😂😂म्हणे 60%obc
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 4 ай бұрын
👌👌👌👌👌👌👍👍👍👍
@sandipnanaware8171
@sandipnanaware8171 4 ай бұрын
नाद कर पण मराठ्याचा कुठं एक मराठा 6 कोटी मराठा ओन्ली मनोज दादा
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 4 ай бұрын
मुस्लिम मते एकगठ्ठा मिळाली पंकजा मुंडे हरल्या
@user...vanjari
@user...vanjari 4 ай бұрын
C
@Anujakshgd
@Anujakshgd 4 ай бұрын
आरक्षण आरक्षण करून मर्याला लागला की आणि नाद करा पण आमचा कुठ😅😅😂
@pawanpatil5307
@pawanpatil5307 4 ай бұрын
ते लढून घेत आहोत तूझ्या सारख फुकट नाही दुसऱ्या चखाणारा😅😅​@@Anujakshgd
@sandeepp6153
@sandeepp6153 4 ай бұрын
​@@Anujakshgdtumala bhiket bhetlele aahe,,,,,, aamhi bhandun ghenaar
@prasannadeshmukh123
@prasannadeshmukh123 4 ай бұрын
Tp तु का नाहीं उभा राहिला बीड मध्ये 100% निवडून आला असता
@sharadkarande5746
@sharadkarande5746 4 ай бұрын
😂😂
@rushikeshpawar7424
@rushikeshpawar7424 4 ай бұрын
Joke 😂😂😂
@महाराष्ट्रकीखेती
@महाराष्ट्रकीखेती 4 ай бұрын
😅😅😅
@jedhekaka4061
@jedhekaka4061 4 ай бұрын
हाके .. शेंडगे यांनी निवडणूका लढवल्या होत्या काय झाले
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 4 ай бұрын
डिपाजित जप्त 😂😂
@Tushar-io5ws
@Tushar-io5ws 4 ай бұрын
😂😅😅
@PPaddy7377
@PPaddy7377 4 ай бұрын
Deposits जप्त
@sambhajijadhav1688
@sambhajijadhav1688 4 ай бұрын
😂😂😂
@navalvikram1638
@navalvikram1638 4 ай бұрын
एकाला २५०० एकाला ८०००
@AmolHingale-kx4qm
@AmolHingale-kx4qm 4 ай бұрын
मराठ्यांविषयी वाईट बोलू नका साहेब मराठी ओबीसी गाव पातळीवर एकत्र आहे तुमच्या राजकारणामुळे दोन समाजात फूट पाडू नका अन्यथा आपल्या देशासाठी धोक्याची घंटा आहे जरागे पाटलावर बोलू नका
@MadhukarKale-rr3cy
@MadhukarKale-rr3cy 4 ай бұрын
Kashacha saheb 😂 yedzavnya aahe to
@manojchobhe2161
@manojchobhe2161 4 ай бұрын
तुमच्या बेताळ व्यक्तव्यामुळे पडल्या
@KandeAmar
@KandeAmar 4 ай бұрын
Correct सुपारी बाझ TP आहे
@pravinkale2734
@pravinkale2734 4 ай бұрын
टीपी मुंडे तुम्ही विधानसभा लढवा.मराठा समाज पण तुम्हाला प्रचंड मताने विजयी करणार.परळीतून उभारणार ना.
@Carryminaty_Fan_Page
@Carryminaty_Fan_Page 4 ай бұрын
😂😂
@Carryminaty_Fan_Page
@Carryminaty_Fan_Page 4 ай бұрын
😂😂😂
@vijaymete5555
@vijaymete5555 4 ай бұрын
😂😂
@sam9923981200
@sam9923981200 4 ай бұрын
😂😂
@AkashPotare-g8v
@AkashPotare-g8v 4 ай бұрын
😂😂😂
@maheshshinde9883
@maheshshinde9883 4 ай бұрын
जानकर साहेब आले होते ना त्याना का निवडून दीले नही
@SudhakarPawale-j2v
@SudhakarPawale-j2v 4 ай бұрын
तुमच्या मुळे नाही भाऊ मराठ्यांनी हिसका दाखवला 60. हजार बोगस पैशाची अफरातफर बरीच झाली आणि शासन यंत्रणा हाताशी धरली 1. 50. दिड लाखांनी येणारे 7000. हजारावर आले तरी पण विजय बप्पा चाच झाला भाऊ
@LaranyaBhatia-r7b
@LaranyaBhatia-r7b 4 ай бұрын
टिपी साहेब एक वंजारी आपल्या सोबत नाही. 😂😂😂😂😂😂
@DeepakYedge-ig9ln
@DeepakYedge-ig9ln 4 ай бұрын
😃😃😃😃😃😃
@Dms11122
@Dms11122 3 ай бұрын
Diposit जप्त 😅😅
@DeepakYedge-ig9ln
@DeepakYedge-ig9ln 3 ай бұрын
@@Dms11122 😀😀😀😀😀😀
@ganeshwagh3924
@ganeshwagh3924 4 ай бұрын
नाद नाही करायचा मराठ्यांचा महाराष्ट्रत कोणीच आमचा इतिहास आहे साक्षीला ❤
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 4 ай бұрын
मुंडे तुमचे कीती खासदार आले. आता . तुम्ही आमदार कीला उभे राहिले पाहिजे व‌ गृहमंत्री बनवा.
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 4 ай бұрын
कोयता टी पी पक्या चक्की तेलगी आदर्श वकील धरण खेकडा चंदू भारतरत्न द्या भाजप ❤
@sanjaypawar-d3q
@sanjaypawar-d3q 4 ай бұрын
तुमच्या ह्या वागण्यामुळे आम्ही मराठा समाज एक झालं
@babanjaybhaye7187
@babanjaybhaye7187 4 ай бұрын
मुंडे साहेब असताना कायम त्यांच्या विरोधात उभा राहत होतात.
@avinashnarwade430
@avinashnarwade430 4 ай бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा 😂😂😂😂
@ganpatgaware8704
@ganpatgaware8704 4 ай бұрын
तुझ्या सारख्या लोकांनी कितीही आग लावली तरी सर्व समाज एक आहे
@NarayanLondhe-j2u
@NarayanLondhe-j2u 4 ай бұрын
Public दाखव की.😂😂
@PPaddy7377
@PPaddy7377 4 ай бұрын
😂😂😂
@sambhajijadhav1688
@sambhajijadhav1688 4 ай бұрын
😂😂😂😂
@KeshavKorde-m5k
@KeshavKorde-m5k 4 ай бұрын
😂😂😂😂😂
@KandeAmar
@KandeAmar 4 ай бұрын
😂😂😂
@SujayUdar-i9v
@SujayUdar-i9v 4 ай бұрын
😢😂😂😂😂😂😂
@rajendratupe7742
@rajendratupe7742 4 ай бұрын
आंदोलन करण्यासाठी आल्या असत्या तर ..2लाख ने पडल्या असत्या ताई ..😂😂
@RaviGhadge-d8l
@RaviGhadge-d8l 4 ай бұрын
शेंडगे आणि हक्या सारखे झाले असते
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 3 ай бұрын
Deposite गेलं असत
@rajendratupe7742
@rajendratupe7742 3 ай бұрын
@@santoshjadhav-gk4sw 😁😁😁
@pradipghalme8846
@pradipghalme8846 4 ай бұрын
एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ज्या OBC नेत्याची किंमत कमी झाली की तो या OBC आंदोलनात यायला लागतो ! Ex- शेंडगे,पडळ्कर,जाणकर,राठोड,T.P.मुंडे,आंबेडकर,हाके, पंकजा .... # हास्य जत्रा
@pravinkale2734
@pravinkale2734 4 ай бұрын
गोपीचंद पडळकर ला आवाज दया
@ak0196
@ak0196 4 ай бұрын
टीपी मुंडे अहो मतदान तरी आहे का बर तेवढ ओबीसींच बीडमध्ये, मराठ्यांच 30% मतदान पडुनही पडल्या पंकजा मुंडे,ओबीसींच 100% मतदान पडुनही पडल्या हो.
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 4 ай бұрын
60% वालेंचे चे 60% खासदार निवडून आले.......आता 160 पाडणार... असाच विरोध करा ...म्हणजे मराठा एकत्र राहील..धन्यवाद..
@rameshkavade2313
@rameshkavade2313 4 ай бұрын
आहो मुंढे साहेब तुम्ही प्राध्यापक आहात तर प्राध्यापकासारख बोला ना मग लोक तुमच्या बरोबर येतील.
@DeepakBarkul
@DeepakBarkul 4 ай бұрын
कशाचा झट्याचा प्राध्यापक मराठ्यांच्या पाया पडून नौकरी लागली हया कुत्र्याला अन् मराठ्यांवर भुंकायालय
@जयश्रीराम-ण5थ
@जयश्रीराम-ण5थ 4 ай бұрын
हा वेडपट कोण आहे 🤔
@LaxmanKale-m1n
@LaxmanKale-m1n 4 ай бұрын
यालाच म्हणतात नपुंसक विचारसरनी😂😢😢
@dnyaneshwaradmane1974
@dnyaneshwaradmane1974 4 ай бұрын
मराठा खडा सरकार से बडा एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@vilasjagtap320
@vilasjagtap320 4 ай бұрын
मग तर डिपोझीट जप्त झाल असत.पंकजाताईच
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 4 ай бұрын
आर टी.पी शिरुर मधून कोल्हे कसे निवडून आले....ओबीसी म्हणून नव्हे सर्व समावेशक म्हणूनच ना?
@cheeseandpaneermakers9769
@cheeseandpaneermakers9769 4 ай бұрын
Tithe Mali samaj jast ahe. Mahun nivdun ale
@pritampawar-xz8gl
@pritampawar-xz8gl 3 ай бұрын
Marathya evda aahe ka ? Ugach abhyas na karta baralu naye mitra ​@@cheeseandpaneermakers9769
@ronaldoKing23145
@ronaldoKing23145 3 ай бұрын
Sirur madhi maratha jast ahe betyaa nit bhagh ekda
@cheeseandpaneermakers9769
@cheeseandpaneermakers9769 3 ай бұрын
@@ronaldoKing23145 gap re tu tula kahi mahit nahi
@ronaldoKing23145
@ronaldoKing23145 3 ай бұрын
@@cheeseandpaneermakers9769 are pune tikde maratha itki population kunachi nahi
@Shivendra01-w7n
@Shivendra01-w7n 4 ай бұрын
मराठा, दलित, मुस्लिम ❤
@AshrajiZambare
@AshrajiZambare 4 ай бұрын
आरे बाबा आता तरी मराठ्यांची ताकत राज्यात पण देशांला कळाली
@balajibargire-dp6vy
@balajibargire-dp6vy 4 ай бұрын
तु उभा रहा दहा लाख मतांनी निवडून येशिल बीडमध्ये.
@appadatwase4413
@appadatwase4413 4 ай бұрын
परभणी मतदान संघात obc नेता जानकर काउन पडला मग 100000 मतानी
@VaibhavPawar-xf8xh
@VaibhavPawar-xf8xh 4 ай бұрын
टीपी मुंडे तुम्ही विधानसभा लढवा ओबीसी कोण
@AshrajiZambare
@AshrajiZambare 4 ай бұрын
जरांगे पांटलाना बोलायला कोणता मायचा उरलाय
@ShriniwasPadul-r8z
@ShriniwasPadul-r8z 4 ай бұрын
मी हसण्यासाठी याचं भाषण दोन चार वेळा ऐकलं
@DnyaneshwarPandit-yd6fj
@DnyaneshwarPandit-yd6fj 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@subhashsalunke8044
@subhashsalunke8044 3 ай бұрын
डीपी मुंडे मुळे सीट पडले
@AnilWagh-j4i
@AnilWagh-j4i 4 ай бұрын
झोप झाली का बरळू राहिला
@Bajrang300
@Bajrang300 4 ай бұрын
टीपी मुळे ओबीसी समाजाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले😢😢😢😢😢😢😢.
@SantoshShinde-z2b
@SantoshShinde-z2b 4 ай бұрын
फक्त ध व पॅटर्न चालला बीडमध्ये
@KondiramNimbalkar
@KondiramNimbalkar 3 ай бұрын
पंकजाताई टी पी मुंडे मुळे पराभुत झाल्या आहेत. कोयता, हातपाय तोडु. ही भाषा कुणाची?
@rajaramshendage3395
@rajaramshendage3395 4 ай бұрын
शाबास मुंढे साहेब असेच मत नोंदवा मगच एकच पर्व दलीत मुस्लिम ओबीसी सर्व ❤
@punjarambunge9714
@punjarambunge9714 4 ай бұрын
225 मराठा आमदार निवडून येतील
@shashikantshejul6116
@shashikantshejul6116 4 ай бұрын
अहो जानकर आले होते ते का पडले अहो असं कोणत्या एका जातीवर पक्ष चालत नसतो या देशात आपण राहतो लहान होतो तेव्हापासून आपण एक प्रार्थना म्हणाली होती भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आज काय तुम्ही सगळे जातिवाद करत आहे राव आशा विष पेरणाऱ्या माणसापासून सगळ्यांनी सावध राहावे.
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 4 ай бұрын
मस्त.खाऊन.पिऊन.चाललय.हाक्याची.वैदकिय.तपासनी.करा.केव्हा.खाऊन.आला.लगेच.कळेल.नाहीतर.नार्कोटेस्ट.करा.लगेच.सांगतो..काय.खाल्ल.
@dr6894
@dr6894 4 ай бұрын
बीड चा विकास पाहून चक्कर आली बीडकरणा म्हणून पडला bjp la
@nvmacademy7197
@nvmacademy7197 4 ай бұрын
OBC एकजुटीचा विजय असो 👍👍
@jagannathdhoble8143
@jagannathdhoble8143 4 ай бұрын
विधान सभेला उभे रहावे मग कळल
@venkateshtaurvt6427
@venkateshtaurvt6427 4 ай бұрын
कशाचे 60℅ रे तुम्ही 😂😅
@LaxmiPandule-u9b
@LaxmiPandule-u9b 4 ай бұрын
तुमचे भाषण चालु आहे पण माणस दिसत नाहीत साहेब
@ugaleram335
@ugaleram335 4 ай бұрын
धनुन विधानसभेला पाडलं. तेव्हा?
@rsmathsclasses1597
@rsmathsclasses1597 4 ай бұрын
टीपी मुंडे तुम्ही हातात कोयता घेऊन भाषणं करा. तुम्हाला शोधून दिसतं व लोक तुम्हाला पाठिंबा सुध्दा देतील.....,
@ShankarJadhav-x2m
@ShankarJadhav-x2m 4 ай бұрын
टिपी मुडे न मिटीग घेऊन सागीतले होते मला धनजय मुडे चा माज जीरवायचा आहे महणुन पंकजा मुडे ला पाडा हे 100./.सते आहे
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 4 ай бұрын
उपोषण ला पब्लिक नसते रे बहू
@comred946
@comred946 4 ай бұрын
कोयत कोयत करतहोता आत्ता बस बोबलतं...😂😂😂😂😂
@Mohankendre983
@Mohankendre983 4 ай бұрын
धन्यवाद टी पी साहेब तुतारी वाजवल्याबद्दल😂😂😂
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 4 ай бұрын
आरे पंकजा ताई तुमच्या सारख्या समाज व्देशी माणसांमुळे पडल्या आहेत लोक तुम्हाला चांगले नाही बोलत हिम्मत आहे तर आणायचं होत निवडून. आणि येवढं बोलता म तूम्ही का पडले. मुनगंटीवार का पडले. हाके का पडला भुजबळ का मैदान सोडून पळाला कसला आहे हा मुंढे विनाकारण भुकातोय
@ambadasgarje576
@ambadasgarje576 4 ай бұрын
टी पी मुंढे साहेब मुद्याच बोला मोर्चे का काढले आन कोनी काढले हे नको
@ajinathugale6246
@ajinathugale6246 3 ай бұрын
या बोलण्यामुळे च जाती वाद पेटत आहे
@sandipsalunke576
@sandipsalunke576 4 ай бұрын
आले असते तर भावा मराठ्यांचे एकही मतदान मिळलं नसतं आले नाही म्हणून तर संघर्ष झाला सहा हजाराचा फरक
@akashniras8397
@akashniras8397 4 ай бұрын
तुमच्यामुळे पंकजा ताई पडल्या
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls 4 ай бұрын
अजुन ही वेळ गेलेली नाही 💯 ओ.बी.सी. तील लोकांनी एकत्र यावं
@sanjaygunjkarpatil9191
@sanjaygunjkarpatil9191 4 ай бұрын
जरांगे पाटील OBC समाजाबद्दल अजून काही नाही बोलले आणि हा मराठा समाजाचं किती वेळेस नाव घेतोय.....
@RWagh-l2g
@RWagh-l2g 4 ай бұрын
विधानसभेला कोणी पाडली होती रे आजोबा...... तुम्ही विधानसभेला विरोधात आणि लोकसभेला बहीण भाऊ सोबत
@pandurangmule4813
@pandurangmule4813 4 ай бұрын
पिटी तुझ्यामुळेच पंकजाताई पाडल्या
@babasahebtupe9486
@babasahebtupe9486 4 ай бұрын
साहेब तुम्ही फक्त उभं राहून दाखवा मग सांगतो तुम्हाला कसा निवडून येतात तर
@sukhdevkale1271
@sukhdevkale1271 4 ай бұрын
सन्मा. टी पी मुंढे साहेब 100%बरोबर आणि सत्य बोलले आहे...मी पण ओ बी सी आहे...त्यावेळी आंदोलनावेळी पंकजाताई चुकल्याच म्हणूनच पडल्या
@vishnugaikwad7045
@vishnugaikwad7045 4 ай бұрын
कोण याडपट आहे हा काय पण बरळतोय हा
@amolgarad93
@amolgarad93 4 ай бұрын
उपोषण चालू आहे का सभा चालू आहे
@LkBansod
@LkBansod 4 ай бұрын
बीपी मुंडे तलवार कोयता कुठे आहे
@KailasShinde-v8e
@KailasShinde-v8e 4 ай бұрын
टीपी तर फडणवीस आणि पवारांपेक्षाही मोठा नेता असल्याचे भासवतोय, 😅😅😅😅😅😅😅😅😅
@prashantghumare2895
@prashantghumare2895 4 ай бұрын
औकात पाहून बोलत जावा....बस तुला एवढंच सांगणे आहे .....
@Vloggingtimewithbhakti3046
@Vloggingtimewithbhakti3046 4 ай бұрын
उपोषणाचा बट्ट्याबोल 😂
@Bhim-shkti9539
@Bhim-shkti9539 4 ай бұрын
ही गोष्ट खरी आहे पंकजाताई एकाही ओबीसी मेळाव्यामध्ये आल्या नाही त्यांना वाटले असेल ओबीसी सोबत मराठा ही मतदान करतील😂😂😂
@NavnathDhakane-fz4xr
@NavnathDhakane-fz4xr 4 ай бұрын
अरे जानकर साहेबांना का पाडलं जानकर साहेब तर प्रत्येक सभेला आले होते
@balasahebKale-lz5hj
@balasahebKale-lz5hj 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा बस झाली कोयता गॅंग
@VinodNile-j8k
@VinodNile-j8k 4 ай бұрын
60 टक्के आहेत मराठा 30 खासदार येणारच शेंडगे भाऊ
@shelkeravikant-po9mh
@shelkeravikant-po9mh 4 ай бұрын
ओबीसींचा एक स्वतंत्र पक्ष काढून संपूर्ण भारतात या पक्षाचे उमेदवार उभे केल्यास टीपी मुंडे तुम्ही पंतप्रधान नक्कीच होणार
@AdhyayChaudhari
@AdhyayChaudhari 4 ай бұрын
आरक्षण कशासाठी आहे बोलताय काय मुंडे साहेब बोला बोला मस्त
@GajananShelke-wn1ec
@GajananShelke-wn1ec 4 ай бұрын
तुमचा डिपॉझिट जप्त झालं आधी बघा
@श्रीभैरवनाथशेळीफार्म
@श्रीभैरवनाथशेळीफार्म 4 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली हाके
@pavangofane7788
@pavangofane7788 4 ай бұрын
Kay re bulya majla ka
@navnathbhapkar6225
@navnathbhapkar6225 4 ай бұрын
आपल्या सगळ्या लोकांनी राजीनामे देऊन स्वतंत्र निवडणूक लढवावी
@JayhindW3V
@JayhindW3V 4 ай бұрын
अरे TP साहेब समाजा मध्ये दुकळी करू नका .
@Vikaspatil.00164
@Vikaspatil.00164 4 ай бұрын
TP mundhe❌ Time pass mundhe✅ 😅😅😅
@maheshshinde9883
@maheshshinde9883 4 ай бұрын
ओबीसी 55टके तरी मराठा खाजदार कसे मराठा समाज जाति वाद करत नाही
@deepakbhosale755
@deepakbhosale755 4 ай бұрын
पंकज ताईंनी टीपी च्या नादी लागू नाही
@VIKRAMJADHAV-c8q
@VIKRAMJADHAV-c8q 4 ай бұрын
आदरणीय गोपीनाथ मुंडे....... प्रीतमताई मुंडे 4-4 लाख मताधिक्य घेऊन निवडून येत होत्या..... कारण मराठा समाज बरोबर होता..... पण तुमच्या सारख्या लोकांमुळे मराठा समाज दुखावला त्यामुळे बोगस मतदान करूनही पंकजा पडल्या
@mrk0075
@mrk0075 4 ай бұрын
मराठ्यांचे सगळे आमदार पाडा आम्ही आहोत तुमच्यासोबत...आसपण आमचे आमदार आमच्या काही कामाचे नाहीत
@रामू-न1थ
@रामू-न1थ 4 ай бұрын
पंकजा ताई ने नविन पक्षात प्रवेस किंवा नविन पक्ष काढायलाच पाहिजेच तरच खासदार, आमदार नाव राहणार
@pravinnimbalkar5626
@pravinnimbalkar5626 4 ай бұрын
अशी जातीवादाची भाषा एकही मराठा राजकीय नेता मग तो भाजप, शिवसेना (दोन्ही), राष्ट्रवादी (दोन्ही ), काँग्रेस यामधला नेता वापरत नाही, हाच मुख्य फरक आहे
@tukramkale8732
@tukramkale8732 4 ай бұрын
यांच्या पक्षाचे कीती उमेदवार निवडून आले ते सांगा
@subhashpatil3864
@subhashpatil3864 4 ай бұрын
1000 टक्के सत्य भाऊ.
@babutalekar6437
@babutalekar6437 4 ай бұрын
ओबीसी पक्षाचे किती खासदार निवडून आले.
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 13 МЛН
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 19 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 12 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37