Padma Shri Award: राहीबाई पोपेरेंना पद्मश्री | Seed mother Rahibai Popere gets Padma shri

  Рет қаралды 193,209

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई पोपेरे यांनी सुरु केलीये बियाणे बँक. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान मिळतंय. राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या 53 पिकांचे 114 गावरान वाण आहेत. अहमदनगरच्या अकोलेसह चार तालुक्यात 50 टक्के शेतकरी गावरान बियाणे वापरतात.
.
.
.
Report by - Mayuresh Konnur
Shooting / Editing - Sharad Badhe
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 173
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 4 жыл бұрын
तुम्ही सगळ्या नैसर्गिक भाज्या व धान्य खाता म्हणून तुम्ही निरोगी आहात .देव तुम्हाला उदंड व असच निरोगी आयुष्य देवो .
@shantanukhopkar394
@shantanukhopkar394 5 жыл бұрын
तथाकथित शिकलेल्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना......माऊली पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!!
@kaiwalyaghotkar832
@kaiwalyaghotkar832 5 жыл бұрын
ही अशिक्षीत बाई काय शिकवणार
@shubhangik2378
@shubhangik2378 5 жыл бұрын
Khup chan vatal video bghun... Ekdam bhari
@apne__status__official5090
@apne__status__official5090 7 ай бұрын
​​@@kaiwalyaghotkar832ती अशिक्षीत आहे म्हणून तिला पद्मश्री पुरस्कार मिळाला तू शिक्षित असून पण तुनी काय दिवे लावले😂😂😂😂😂
@societymitra
@societymitra 2 ай бұрын
अरे बाबा शिक्षण म्हणजे काय हेच कळलं नाही अजून लोकांना ... अरे बाबा सगळं काही degree च नसते.... राहिबाई पोपरे म्हणजे स्वतः एक कृषी विद्यापीठ आहे असा समजा......
@salamindia5148
@salamindia5148 5 жыл бұрын
राहिमाई ला सलाम, नुसत्या ऍग्री किंवा इंजिनिअरिंग चे डीगऱ्या घेणारे, जुनं ते सोनं समजून घ्या, खरे इंजिनिअर तर खेड्यात आहेत... भारतीय मेनस्ट्रीम मीडिया वाले कुठे मेले?
@shamkantsonar5769
@shamkantsonar5769 6 жыл бұрын
खरच तुमच कौतुक कराव तेवढ कमीच आहे आजी 👍👌
@satishshinde2638
@satishshinde2638 5 жыл бұрын
*Rahibai seeds research centre* *Mother of seeds* *राहिबाई पोपेरे* *धान्याच्या बी बियाणांचीआदिवासी "मायमाऊली"* यासारखे आणी असे अनेक गौरवोद्गार कमीच पडतील!अशी अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथिल ग्रामीण आदिवासी समाजातील अशिक्षित बुद्धीमान महिला शेतकरी *राहिबाई पोपेरे* यांनी परंपरेने आलेल्या मुळ बियाण्यांची जवळजवळ पन्नास ते साठ पेक्षा जास्त मुळ बियाणांच्या वाणांची जपणूक करण्यासाठी केलेले परिश्रम एकंदरीतच जगासाठी किती महत्वाचे आहे हे ओळखूनच *बी.बी.सी.* सारख्या जगभरात अत्यंत विश्वासार्हता असलेल्या न्युज चॅनलने जगावेगळे काम करणाऱ्या *जगातील 100 महिलांच्या यादीत समाविष्ट करून जी राहिबाई च्या कामाला पोचपावती दिलेली आहे!बी.बी.सी.* कडून एका महाराष्ट्रीयन आदिवासी मराठी महिलेच्या कामाची दखल घेणे म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे,व आपल्या देशाचे नाव मोठे करण्याच्या सन्मानच मिळवून देण्याचे काम केलेले आहे! उद्या *गुगल मॅप* वर जगभरातील शास्त्रज्ञ राहिबाईच्या या अनोख्या प्रयोगशाळेचा शोध घेऊन तर येतीलच! पण पारंपरिक पद्धतीने वाणाचे जतन संवर्धन व व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठीही येतील!जे कृषी शास्त्रात अथक संशोधन करणाऱ्या भल्या भल्या शास्त्रज्ञांना आपल्या शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करणाऱ्यांनाही जमणे ही अवघड बाब आहे! असे काम *राहिबाई पोपेरेंनी* आपल्याच पारंपारिक विकसन पद्धतीने करताहेत म्हणुनच त्या *Mother of seeds* या सन्मानाला परिपूर्ण पात्र व्यक्ती आहेत! या बि बियाणांच्या मायमाऊलीची आद्यापही केंद्रीय स्तरावर असो अथवा महाराष्ट्र पातळीवरील कोणत्याही कृषीविभागाने हवी तशी योग्य पद्धतीने दखल घेतलेली नाही आणी अशा नुसत्याच वाचाळ महाभागांना त्याच्या कडून शिकण्याची आवश्यकता तर आहेच!तसेच अश्या सुशिक्षित अनाड्यांनी स्वतःहून दखल घेण्याची गरज त्यांच्या खिसगणतीतही *राहिबाई पोपेरे* हे नावच नाही याचे मात्र सखेद वाईट वाटते! *राहिबाई* यांनी विविध प्रकारच्या भाताचा, उडीद,वाल, नागली, वरई, सारख्या आरोग्यास उपयोगी वेगवेगळ्या भाज्या,रानभाज्या व फळे या पिकांच्या वाणाचे मुळ नमुने पारंपरिक पद्धतीने जपलेले आहे. त्या ज्या पद्धतीने पुढच्या पिढीला उत्तम आरोग्यदायी जिवन मिळावे ही संकल्पना मांडणाऱ्या ह्या अशिक्षित पण दूरदृष्टीचा विचार मनात ठेवून काम करणाऱ्या सर्व वाणांना कळसूबाई ऐवजी *"राहिबाई"* हे नावच योग्य आहे आणी याच नावाने ओळखला गेला पाहिजे!कारण पुढिल पिढ्यांच्या आरोग्याचा विचार करणाऱ्या या मायमाऊलीचे नाव इतिहासाच्या पानावर अबाधित आणि अढळ राहीले पाहीजे असे वाटते!सुदृढ पिढी ऊभारण्याच्या या अफलातून संकल्पनेचा मान ठेऊन शासनाने *राहिबाईंच्या मनातील* प्रयोग शाळेला ऊभारण्यासाठी आवश्यक जमिन,विज पाणी व अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे!आरोग्याचा विचार करणारी *राहिबाई पोपेरे* असो अथवा लडाख सिमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत रहाण्यासाठी उबदार मातीची घरं उभारण्यात पुढाकार घेणाऱ्या *सोनम वांग चुक* यांच्या कामाची कदर झाली पाहिजे! अश्या ग्रेट लोकांची कामगिरी कोणत्याही मोजमापाने मोजताच येणार नाही! *खरे तर उत्पादन वाढीसाठी* *हायब्रिडअन्न धान्याच्या नविन नविन* *जाती शोधण्याचा हव्यास! व* *रासायनिक खतांचा अती वापर व* *त्यामुळे धान्याची मुळ जनुकीयता* *नष्ट होत असल्यानेच भारतीय* *लोकांचे आरोग्य व आयुष्यमान* *घसरणीचे कारण यातच दडलेले* *असावे!* *राहिबाई पोपेरे!तुझ्या या अथक कष्टाला व विचारांना मनापासून सलाम!* *BBC* ला मनापासुन आभार व *धन्यवाद!*
@hussainsyed2161
@hussainsyed2161 5 жыл бұрын
True mother India....no drama only serious work....love you maa 😍
@salamindia5148
@salamindia5148 5 жыл бұрын
12 Dislike? करणारे मला वाटतं हे हाई ब्रीड ची पैदास असतील, एका खेडूत राहिमाई ची मेहनत यांना पचली नाही...
@happyworld6364
@happyworld6364 4 жыл бұрын
High breed paidas 🤣🤣🤣🤣🤣
@alliswell7257
@alliswell7257 4 жыл бұрын
Barobar aahe😂😂😂
@AAKASHH367
@AAKASHH367 4 жыл бұрын
Agdi barobar
@9552579976
@9552579976 Жыл бұрын
अहो, घाईघाई मध्ये होऊन जातं.तुमची कमेंट वाचल्यावर मी बघितलं, माझ्याकडून पण चुकून dislike झालं होतं...
@shivajigaikwad2852
@shivajigaikwad2852 8 ай бұрын
१००%बरोबर
@gardeningismylifeline4174
@gardeningismylifeline4174 5 жыл бұрын
दंडवत प्रणाम या जिजाईला.
@geetaswamisinh315
@geetaswamisinh315 5 жыл бұрын
खरच माई तुला खूप खूप धन्यवाद......
@AkashGuru2011
@AkashGuru2011 5 жыл бұрын
कुप छान आई , तुमच्या कष्टाचं मोल नाहि.
@commanderofkesariyaknights
@commanderofkesariyaknights 5 жыл бұрын
U r a great person just like mother earth
@smartfarmer5748
@smartfarmer5748 3 жыл бұрын
३७ dislike हायब्रीड बिया, आणि रासायनिक औषध विकणाऱ्या कंपन्या चे एजंट असतील.
@vijaykumarpatil298
@vijaykumarpatil298 5 жыл бұрын
आजी मला तुमचा अभिमान वाटतो.
@ravindrapatil4371
@ravindrapatil4371 5 жыл бұрын
rare and an examplary achievement an m b a of its own class!
@maheshmahajan1062
@maheshmahajan1062 4 жыл бұрын
Proud of seeing such a great woman from Maharashtra
@paci191
@paci191 5 жыл бұрын
हे बीज माते ..... कौतूक तुझे कसे करावे...? शब्द आमुचे मात्र अपूरे....।
@nitinnikam2051
@nitinnikam2051 5 жыл бұрын
पण ह्याचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे,
@nitinnikam2051
@nitinnikam2051 5 жыл бұрын
खूप चांगला प्रयत्न आहे आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@shivajichavan7191
@shivajichavan7191 4 жыл бұрын
मानाचा मुजरा! माईला
@shubham-pe2mn
@shubham-pe2mn 5 жыл бұрын
Nice work 👍👍👍
@geetanjalithorat2538
@geetanjalithorat2538 3 жыл бұрын
तुमच्यामुळे निसर्ग वाचला खूप आभार मनू तेवढे थोडेच
@siamiradatar5553
@siamiradatar5553 5 жыл бұрын
Proud of you ma
@digwijaybandgar4187
@digwijaybandgar4187 6 жыл бұрын
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार जर बियाणे स्वतः तयार केलं, ना की कंपनी च! आजीचं खुप खुप आभार , मी यांना नक्की भेटेन
@padmajaambre6545
@padmajaambre6545 4 жыл бұрын
Khup sunder , he Sarv sop nahi. Kharach khup abhiman aahe Tai Tuza
@chandrahasmaind2618
@chandrahasmaind2618 4 жыл бұрын
सलाम!व‌ वंदन आई तुमच्या कार्याला!🙏
@shwetaamostallyfreak96
@shwetaamostallyfreak96 5 жыл бұрын
Khup chhan ajji
@narayanpatil7205
@narayanpatil7205 2 жыл бұрын
धन्यवाद खूप मोलाचे काम करता
@rekhakulkarni5891
@rekhakulkarni5891 10 ай бұрын
वाह खूप छान
@vasantchavan7104
@vasantchavan7104 5 жыл бұрын
This seed Bank of desi seeds is in the village Kombhalne Tahsil Akole of Ahmednagar district( Maharashtra)
@savitaswami3814
@savitaswami3814 5 жыл бұрын
मॅडम खूप छान काम करता तूम्ही.
@hrh9610
@hrh9610 5 жыл бұрын
Khup chan mauli, yacha prachar prasar hoyo, ani sarvanch kalyan hoyo
@intelligentom5913
@intelligentom5913 2 жыл бұрын
जबरदस्त
@knightrider8235
@knightrider8235 5 жыл бұрын
Khup chhan kaam kaku.... All plz share this vdo... Let ppl like her have some footage
@omb_universe
@omb_universe 5 жыл бұрын
खूप छान माहिती दिली madem तुमच्या कार्याला सलाम
@pg8553
@pg8553 4 жыл бұрын
पद्मश्री पुरस्कारविजेते
@rushikeshadhav1321
@rushikeshadhav1321 3 жыл бұрын
नारीशक्ती पण
@siddeshwr5590
@siddeshwr5590 6 жыл бұрын
She is awsome salute to her
@siddharthahire3709
@siddharthahire3709 5 жыл бұрын
मावशी खूपच छान
@nayanpatil6590
@nayanpatil6590 2 жыл бұрын
Yedich manse itihas ghdvitat. Prnam tumchya karyala
@rajendragole4714
@rajendragole4714 4 жыл бұрын
Salute...
@sarikadesai5141
@sarikadesai5141 2 жыл бұрын
Loads of respect !
@SUKHDEVSINGH-co4pz
@SUKHDEVSINGH-co4pz 4 жыл бұрын
अगर कोई किसान इन से बीज लेना चाहता है तो इनका कांटेक्ट नंबर मिल सकता है क्या हमारे को पुराने भी चाहिए
@HELLANHHELLA
@HELLANHHELLA 3 жыл бұрын
Yes
@shivshankarbarkale7174
@shivshankarbarkale7174 2 жыл бұрын
Great indian villege solger
@vaibhav_nitesh
@vaibhav_nitesh 2 жыл бұрын
बधाईयां पद्म श्री मिलने पर।
@sachingavali184
@sachingavali184 3 жыл бұрын
खूप सुंदर आई .अप्रतिम मस्त ना.🌙🌞⭐🌟🌚⚡🔥💧🌊⛈🌹🌼🌷⚘🍁🍀☘🍃🙂❤😍😘
@rohidassable4868
@rohidassable4868 4 жыл бұрын
Such wonderful woman
@id.harshal9090
@id.harshal9090 6 жыл бұрын
लय भारी 👌
@durgadongare6031
@durgadongare6031 4 жыл бұрын
Raju aai tumchya vicharana salam
@pramoddoiphode2494
@pramoddoiphode2494 4 жыл бұрын
उळदाचे देशी बीयाणे मीळेल का. मो.न.9511628933
@kesarsinhkhona9059
@kesarsinhkhona9059 3 жыл бұрын
She has ,infact, true right of Bharat Ratna
@ganeshkoilwad3380
@ganeshkoilwad3380 5 жыл бұрын
Aaji khup mst kam krta tumi salam tumchya kamala 🙏🏻😊
@poojatrimbake3188
@poojatrimbake3188 5 жыл бұрын
Amazing
@pratikpatil1838
@pratikpatil1838 5 жыл бұрын
🙏Respect to you
@shreyashtodkari908
@shreyashtodkari908 2 жыл бұрын
Kharach Mauli tumhi Maharashtra chi man unchavli
@sandipkumaragrawal8148
@sandipkumaragrawal8148 2 жыл бұрын
Need of day... Great work
@gulshank3868
@gulshank3868 6 жыл бұрын
खूप सुंदर काम करत आहात आपण आजी...
@mamtatare7928
@mamtatare7928 5 жыл бұрын
Khup chan 👌🏻👌🏻
@shivamthakare7216
@shivamthakare7216 Жыл бұрын
Jai maharashtra
@sarikapatil357
@sarikapatil357 5 жыл бұрын
Beautiful
@mangeshsupe6152
@mangeshsupe6152 5 жыл бұрын
Great work aaji. 👍
@tirumalaratnalikar9312
@tirumalaratnalikar9312 5 жыл бұрын
SKF Sagar e
@captnarendra
@captnarendra 5 жыл бұрын
Her full name is Smt. Rahibai Bai Soma Popere, village Kombhalne in Dist. Akola Maharashtra.
@vasantchavan7104
@vasantchavan7104 5 жыл бұрын
The kombhalne is in Akole tahsil of Ahmednagar district ( Maharashtra)
@AAKASHH367
@AAKASHH367 4 жыл бұрын
Tahsil Akole Dist Nagar
@life24x7
@life24x7 6 жыл бұрын
Salute to hard work 👌👌👌👌
@surajmunde8384
@surajmunde8384 5 жыл бұрын
salute...!
@saishete8649
@saishete8649 2 жыл бұрын
Parmeshvar taincha kayam khup khup bhala karot👌🙏🏻👍💖
@devyanisuryavanshi3851
@devyanisuryavanshi3851 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@TUSSHAR3412
@TUSSHAR3412 4 жыл бұрын
पद्मश्री ♥️💐💐💐💐
@AAKASHH367
@AAKASHH367 4 жыл бұрын
Juna te sona khup chan kam pan prasar hava.proud of you Rahibai.
@saritapatil1788
@saritapatil1788 5 жыл бұрын
Mate Tula shatada pranam.
@amolchaudhari8822
@amolchaudhari8822 5 жыл бұрын
Thanks such people.......We r facing hidden hunger crisis due to consumption of hybrid food at large. People like Hirabai is 'Bai' in real means that is 'Elder Sister '....great salute
@ashokmantri649
@ashokmantri649 4 жыл бұрын
👌
@mrunnuupatil6248
@mrunnuupatil6248 3 жыл бұрын
So sweet of u ❤️❤️
@veer8360
@veer8360 6 жыл бұрын
Khupach chan 😊 Ajjincha address bhetu shakel ka
@user-on4ml2bj2n
@user-on4ml2bj2n 5 жыл бұрын
At -post- kombalane Tal-Akole Dist-Ahemednagar pin-422604
@PsN259
@PsN259 3 жыл бұрын
रान भाज्या, भोपळा आणि कोहळा चे बी मिळतील का ..?
@geetabadhe1864
@geetabadhe1864 2 жыл бұрын
Great 👍👍🌝🙏🙏
@sushantn2787
@sushantn2787 5 жыл бұрын
अप्रतिम
@tanojkadam2326
@tanojkadam2326 3 жыл бұрын
कृपया पद्मश्री श्रीमती राही बाई यांचा पत्ता द्यावा ही विनंती
@ketkidani8126
@ketkidani8126 5 жыл бұрын
👏👏🙏🙏🙏🙏
@sachinmhatre2272
@sachinmhatre2272 2 жыл бұрын
How dare you.. भारत सरकारची हिम्मत झाली कशी five star हॉटेल मधे पार्ट्या न करणाऱ्यांना, प्रायव्हेट जेट ने प्रवास न करणाऱ्यांना , दिमतीला हेलिकॉप्टर न ठेवणाऱ्यांना , fully एअर कंडिशनिंग घरात राहून पर्यावरणावर भाषण देणाऱ्या ना डावलून रही बाईंसारख्याणा पुरस्कार देण्याची
@ketkidani8126
@ketkidani8126 5 жыл бұрын
👌👌
@kantapagar1900
@kantapagar1900 2 жыл бұрын
कुठे भेटतील ते सांगा
@rajendrasawant8374
@rajendrasawant8374 5 жыл бұрын
आई ..तुम्हाला भेटायच आहे ...अन देशी वानाची माहिती आणि देशी बियाणे घेवुन यायच आहे ..कृपया मला पत्ता द्यावा
@sanjiwaniwadhawne4374
@sanjiwaniwadhawne4374 5 жыл бұрын
me too want to meet her...
@shubhangik2378
@shubhangik2378 5 жыл бұрын
Kombhalane.. Ahmednagar
@sactemp777
@sactemp777 6 жыл бұрын
Ek number...
@Sam-ti5ts
@Sam-ti5ts 5 жыл бұрын
Sanghatit vha saglya shetkaryani Swatchi biyana vapra Khup Chan aaji🙏🏻
@neenabhagat1875
@neenabhagat1875 6 жыл бұрын
Khup mast
@s.211
@s.211 5 жыл бұрын
महाराष्ट्र माझा..
@perakalapatiharish7034
@perakalapatiharish7034 5 жыл бұрын
Great
@SandipSalunke-cm3gb
@SandipSalunke-cm3gb Ай бұрын
मागवायचे आहेत कसा संपर्क करायचा
@mukund7978
@mukund7978 2 жыл бұрын
Gavran beyane pahije ahe kase milel
@yuvrajp8265
@yuvrajp8265 6 жыл бұрын
Salute
@himanimishra8696
@himanimishra8696 5 жыл бұрын
Cannes ke liye bahot bahot badhayi
@yogeshkhule5456
@yogeshkhule5456 6 жыл бұрын
khup chan.... adress sanga please yancha
@SeemaYadav-vr2uf
@SeemaYadav-vr2uf Жыл бұрын
👏👏👏🙏
@rashmivengurlekar3574
@rashmivengurlekar3574 2 жыл бұрын
👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@vijaybhagat2088
@vijaybhagat2088 Ай бұрын
Kaku amhala biyane miltil ka
@lalitasukthankar9123
@lalitasukthankar9123 5 жыл бұрын
राहीबाई खरंच तुमच्या कामाचा आम्हाला अभिमान वाटतो. जुनं ते सोनं हेच खरं
@mayurbangar7889
@mayurbangar7889 6 жыл бұрын
झकास, आज तुमच्यामुळे आम्हाला अशी छान छान माहिती मिळते.
@manjushasarkate462
@manjushasarkate462 5 жыл бұрын
Super
@shivshankarbarkale7174
@shivshankarbarkale7174 2 жыл бұрын
At post Akola
@maheshc9410
@maheshc9410 6 жыл бұрын
Chan
@vaishalinarangikar8250
@vaishalinarangikar8250 3 жыл бұрын
नमस्कार, ताई आम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का. आम्हाला आमच्या शेतात लावायला बियाणं पाहिजे आहेत.
@bhudevyadav7051
@bhudevyadav7051 4 жыл бұрын
Thankyou maa.....can i get ....all desi seeds ....I m new in agriculture...please tell me how i can get the seeds....thanks ..
@sunilgavade2293
@sunilgavade2293 2 жыл бұрын
How to meet to you 🙏 mother 👩 I am interested to learn
@rajlaxmigupta6792
@rajlaxmigupta6792 3 жыл бұрын
Hame padh kr samaj aaya Desi Beej kitna achchha he Pr Rahibai ne bina padhe hi jana aur saheja
@rahimshaikh8111
@rahimshaikh8111 2 ай бұрын
राहीबई यांचा नंबर मिळेल का
@avinashingole1472
@avinashingole1472 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
BAIF | ABP Majha | Interview of Rahibai Popere | Conservator of indigenous seeds varieties | 2018
47:02
BAIF Development Research Foundation
Рет қаралды 221 М.
Saving Seeds at Home with Vandana Shiva
15:48
Sarvodaya Institute
Рет қаралды 148 М.
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 47 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 215 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 969 М.
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
पद्मश्री बीजमाता श्रीमती राहीबाई पोपेरे यांची देशी बियाणे बँक
7:04
कृषि विभाग महाराष्ट्र शासन Agriculture Department GoM
Рет қаралды 27 М.
How to Build a Sustainable Home | The Magic of Mud
18:46
UN Story
Рет қаралды 556 М.
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 47 МЛН