मी मूळचा टाकेहर्ष गावाचा रहिवासी आहे. आपण सांगत असलेली कथा दंतकथा म्हणण्याच्याही लायकीची नाही. इतिहासाच्या नावाखाली खूप गप्पा थापा मारल्या जातात. या भागात कोळी, ठाकूर, महार आणि कानडी जातीच्या लोकांचा पूर्वापार रहिवास आहे. या पंचक्रोशीत मराठा नावालाही नाही. त्रिंबकपासून पुढे पूर्वेकडे नाशिककडे जावे तसतसे मराठ्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. हा किल्ला मूळात सातवाहनांचा अर्थात नागवंशियांचा आहे. टाकेहर्ष खेड्याचे मूळ गावठाण हर्षकिल्ल्याच्या पायथ्याशी आहे. ज्याला सध्या मारुतीचा माळ असं म्हणतात आणि जवळच बहिरोबाचं स्थानक देखील आहे तेथे मूळ गाव होतं. नंतर कधीतरी ते सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित झालं. तेथे आमची शेतीवाडी आहे. हा युट्युबर असाच कोणीतरी उपटसुंभ दिसतोय.
@DrVijayKolpesMarathiChannel3 жыл бұрын
आदरणीय तुळशीराम सोनावणे साहेब, ही एक अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की तुमच्याच गावाचा इतिहास तुम्हाला माहित नाही. आपण म्हणताय कि "या पंचक्रोशीत मराठा नावालाही नाही" मग तुम्ही कोण आहात ? जर तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि मराठी भाषा अभिमानाने बोलता याचाच अर्थ तुम्ही मराठी आहात. मराठा म्हणजे जो ज्ञानोबा-तुकोबा-शिवबा यांचा अभिमान बाळगतो आणि मराठी भाषेला आई मानतो तो मराठा. सातवाहन राजे हे प्राकृतला म्हणजे जुन्या मराठी ला राज्यभाषा अधिकृतरीत्या बनवणारे मराठी राजेच होते. कोळी, ठाकूर, महार हेही मराठाच आहेत. आजच्या राजकारण्यांच्या आरक्षणाच्या जातीयवादाला तुम्हीही बळी पडलात कि काय????? शिवरायांच्या मावळ्यांमध्ये ठाकर, कोळी आणि महारांचा सर्वांत जास्त भरणा होता. मावळे म्हणजे मराठे आणि मराठे म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या १८ पगड आणि १२ बलुतेदार जमातीचे लोक. तुमचं गाव टाकेहर्ष त्याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळी ते १४ वर्षांचे होते आणि रामनगर-रामगड-जव्हार- मोखाडा मोहिमेवर होते त्यावेळी थांबले होते हा इतिहास तुम्हाला अर्थात माहित नसेलच.
@tulshiramsonawane81563 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel शब्दच्छल नकोय. माणसाला माणसाचा भूतकाळ ठाऊक असतोच. फरक एवढाच की तो कधी मूळ रुपात जसाच्या तसा माहीत असतो तर काहींना बदललेल्या रुपाने माहीत असतो. या भागातील एकही मूळ रहिवासी "हा किल्ला शिवरायांचा आहे" असे म्हणताना आजवर दिसलेला नाही. एवढा भव्य दिव्य इतिहास आहे आणि तो एकालाही माहीत असू नये हे कसं शक्य आहे. पन्नास वर्षांपूर्वी माझ्या लहानपणीसुद्धा कोण्या जुन्या जाणत्या माणसाला याबद्दल बोलताना ऐकलेले, पाहिलेले नाही. त्रिंबकचे ब्राह्मण पूर्वी वेगवेगळ्या निमित्ताने या परिसरात फिरत. त्यांच्याही तोंडून ही माहिती मिळाली नाही. इतिहास ग्रंथांतून हरिहर गडाचे उल्लेख, संदर्भ आहेत हे नक्की. मात्र आपण जी नाटकी कहाणी सांगताय ती या हर्ष किल्ल्याची नाही हे मी छातीठोकपणे नमूद करतो. इतिहास संज्ञेचा अर्थ आहे, घटना, प्रसंग "जसा घडला तसा" वर्णन करणे. पुरंदरे शैलीचं ललित, नाटकी कथन म्हणजे इतिहासकथन नव्हे.
@DrVijayKolpesMarathiChannel3 жыл бұрын
तुम्हाला जर एवढीच माहिती आहे तर मग मला हे सांगा त्या किल्ल्याचं नाव हर्षगड का आणि कधी पडलं? तुम्हाला जर ह्या कहाणीचा संदर्भच पाहायचा असेल तर ह्या पुस्तकात तो मिळेल- संदर्भ- महाराष्ट्रातील किल्ले- लेखक- डॉ. द. ग. देशपांडे, फलटण- पान क्रमांक-१५९-१६० ह्या पुस्तकाची लिंक - amzn.to/3z45ZZU बाकी काय मानायचं किंवा नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही महाज्ञानी आहात आणि तुम्हाला फार सखोल माहिती आहे, मी केवळ एक सर्वसाधारण शिवचरित्रावर प्रेम करणारा माणूस आहे . पण ह्या तुमच्या परिसरात तुम्हाला माहित नसलेल्या अनेक महत्वाच्या घटना घडलेल्या असू शकतात असं तुम्हाला एकदम छातीठोकपणे काहीही सांगण्यागोदर असं वाटत नाही का ?
@santoshbhagat56723 жыл бұрын
मी मराठा आहे इथला रहिवासी आहे मला आमच्या इतिहासाचा अभिमान आहे....तूळशिराम तू एक माथेफिरू आहे का?
@santoshbhagat56723 жыл бұрын
कोळपे साहेब असे खूप लोक आहेत ज्यांना वाटते हा किल्ला त्यांच्या आजोबांनी बांधून ठेवलाय....
@pravinnandurkar5493 жыл бұрын
फार छान इतिहास आहे.....यातून आपण काय शिकलो हे महत्वाचं आहे.......प्रत्येकाचं आदर करणे व प्रत्येकाची म्हणणं आहे आहे हे एकूण घेणं फार महत्वाचं असतं....
@bapuraokadam8933 жыл бұрын
माझी मराठी माऊली आणि अशाच अनेक माऊल्या आम्हाला वंदनीय आहेत.
आजीबाई च्या.. बटव्यातील.. जडीबुटी ची कला... सुंटेवाचुन खोकला गेला.. जय शिवराय.. जगदंबा जगदंब.
@dineshmukane50463 жыл бұрын
आम्हाला माहिती नसलेला असा अपरीची हितिहास सांगितला.. धन्यवाद सर 🙏🙏🙏
@rohitpatil28793 жыл бұрын
इतिहास
@spandanambulance62022 жыл бұрын
Great
@roshankshirsagar11393 жыл бұрын
Chatrapati sambhaji maharaj ki jai.... 🙏💐🚩❤🇮🇳
@niravkaskar87053 жыл бұрын
जय छञपती शिवाजी महाराज की जय जय छञपती संभाजी राजे कि जय
@sangrampatil78033 жыл бұрын
खुप छान 👍👍👍
@ajaywale33883 жыл бұрын
आजिबाईची कमाल खूपच छान
@PurnaBrahmaRasoi3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद. 🙏
@satishbodekar8303 жыл бұрын
Hii
@abhijeetthigale50873 жыл бұрын
अतिशय सुंदर रित्या वर्णन केला आहे आपण. 🙏
@pallaviranade35705 ай бұрын
हरीहरगड,/हर्षगडची गोष्ट माहित नव्हती, धन्यवाद. हर हर महादेव. शूर मावळे.
@chetangurav98913 жыл бұрын
महाराष्ट्राच्या छाव्या ला मानाचा मुजरा🙏 जय शंभुराजे 🙏
@pallavisaraf38973 жыл бұрын
खुपचं छान आजीबाईंचीं युक्ती..👏👏 Thank You Sir ....ह्या माहितीसाठी.
@sakshibonde3773 жыл бұрын
खुपच सुदंर माहिती सांगितली .
@ameysawant42093 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपण👌
@deepaklokhande89373 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@parakramiMarathe3 жыл бұрын
जय जिजाऊ 🚩🙏 जय शिवराय 🚩🙏 जय शंभूराजे 🚩🙏
@sambhajisapkal63553 жыл бұрын
धन्यवाद् आपले ।।।।।मानाचा मुजरा ।। हर हर महादेव
@jkbidkar3 жыл бұрын
Supb like shakti peksha yukti.
@trekkerspoint3 жыл бұрын
Aajibai is smart....🚩🚩🚩🙏🙏💕💕💕
@chetangurav98913 жыл бұрын
भारी माहिती सांगता तुम्ही sir 🙏
@diliptolkar88943 жыл бұрын
आजीबाईच चातुर्य अतुलनीय.
@rekhagund16957 ай бұрын
खूप छान माहिती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे
@goodlife92573 жыл бұрын
खुप सुंदर माहिती आहे ह्या माहितीचा बोर्ड करून हरिहर किल्यावर लावायला पाहिजे ...जेणेकरून येणाऱ्या पर्यटकाना माहिती मिळेल👌👍
@vishalsontakke96203 жыл бұрын
संभाजी महाराजांनी या किल्ल्याचं नाव हर्शगड ठेवलंय तर तुम्ही पण हर्शगड आश्या नावाने संबोधले जावे
@akshaybankar13293 жыл бұрын
जय शिवराय🙏🙏मला आज खूप आनंद वाटतेय की मी नाशिककर आहे ☺☺👌👌❤ जय महाराष्ट्र👌👌👍
@shardullokhande12323 жыл бұрын
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
@ganeshpawar6113 жыл бұрын
सुंदर माहिती दिली धन्यवाद
@arsulsumant26113 жыл бұрын
जय शिवराय भावा मराठा नाद खुळा
@shriniwasarunpawar50413 жыл бұрын
Very nice & informative video!!!
@parishowna19863 жыл бұрын
त्या आजीबाई ना माझे नमन🌹💐 जय मराठा,जय महाराष्ट्र 🙏🙏❤️
@ckparabparab14963 жыл бұрын
धन्यवाद अप्रतिम
@mayureshdapkekar94453 жыл бұрын
अप्रतिम sir 👌👌👍
@its_me86383 жыл бұрын
आजी रॉक्स मुघल शॉक🤣
@amey16802 жыл бұрын
😂😂
@ranjanbhoir70463 жыл бұрын
Jay shivaji maharaj ki jai
@dnyaneshwarbhade38503 жыл бұрын
Farach chaan.Thanks Sirji.
@vishwasraokadam89493 жыл бұрын
Jai bhavani jai shivaji
@sadashivhuchnur57733 жыл бұрын
Nicely explained and good video
@dnyaneshwarjadhavd50743 жыл бұрын
Jay Shivrai
@shriram51763 жыл бұрын
Har har mahadev
@kirandangre58663 жыл бұрын
।।जय शिवराय।।
@dattajadhav20813 жыл бұрын
जय शिवराय भावांनो
@sumitbhabad87283 жыл бұрын
Khup chhan sir Aaji bai chi kamal
@shankarpawar17913 жыл бұрын
Lay bhari sir
@prakashlangi78943 жыл бұрын
जय शिवशंभू
@chandanthakur4243 жыл бұрын
Chan Aajibai ne gad ani mavlanya rasta dakhavla
@gajanansawant51973 жыл бұрын
मराठा नसेल...पण शिवशाही मध्ये सर्व जाती धर्माचे लोक सैनिक होते....मावळ व सह्याद्री परिसरातील होते
@Vinodbhoye3103 жыл бұрын
आदिवासी किल्या चे वारसदार आहेत पण इतिहासातून गायब केल सत्य आहे 😭
@prajwalraut7493 жыл бұрын
पण आता हिंदू म्हणून जगण्याची वेळ आली भावा जय बिरसा जय शिवराय 🚩🚩🚩
@shrikantchavan52652 жыл бұрын
जय आदिवासी पारधी समाज, जय महाराष्ट्र.जय शिवाजी महाराज. जय क्रांतिवीर समशेरसिंग भोसले पारधी..
@nirajdamkondwar84643 жыл бұрын
Kharach aajjibai chanaksh hotya Jai Bhavani Jai Shivray 🙏
@tushardev43653 жыл бұрын
Sir मला हा इतिहास खूप आवडला जो महाराजांचा इतिहास मी छावा, छत्रपती संभाजी मध्ये वाचला होता तो इतिहास खरच खुप वेगळा आहे. मला तुमच्या मुळे ही घटना कळली Thank you sir 🙏🏻🙏🏻
@jeansdepot71822 жыл бұрын
आज्जी बाई की जय
@thesky272 жыл бұрын
अतभूत गड आहे मी मूड नाशिक चा नक्कि भेट द्या गडाला
@KG-dh8gn3 жыл бұрын
Chaan aahe 👌👌👌👌 1k no manla aplya marathi lok ukkti sathi shresth aahet Jai shivrai jai bhawani
@mahendrakumarbaviskar11013 жыл бұрын
जय शिवराय
@shishirborde25853 жыл бұрын
फारच सुंदर माहिती ❤️
@commonman-p5s3 жыл бұрын
लवकर अपलोड करा मी वाट पहातोय 👍
@rohitmore81393 жыл бұрын
जय शिवराय🚩💪
@sandeepvatari89913 жыл бұрын
सर, शिवराय ते पेशवे इंग्रज येण्यापूर्वी चा एक भाग बनवा , कोणी कोणी लीड केला, त्यांचा कार्यकाळ , ते जान्यमागची करणे , शासन पद्धती इत्यादी
@amolmethe17123 жыл бұрын
Sir khup divsani episode takala....
@happysoul94243 жыл бұрын
Khup bhari🚩🚩🚩
@suchanaballal15023 жыл бұрын
Kharach khupach chan
@meriawaz19753 жыл бұрын
khup khup chan...👍
@Nikhilmore-j7b3 жыл бұрын
Jay shivray
@shamlimbore94063 жыл бұрын
,, Khoop,,,,, Sundar,,,,,
@gora12063 жыл бұрын
Jay jijau, Jay shivray.har har mahadev.
@madhukarrolekar23123 жыл бұрын
🙏 Thanks you 👍👍
@madhusudannaik95853 жыл бұрын
Excellent job!!! Thank you.
@ShobhaSutar-m1z Жыл бұрын
Aajibai kiti hushuar hotya!!😊
@shankarahire69793 жыл бұрын
समजा ही दतकथा असेल किल्ला तर आहे ना ? तो काही गावच्या लोकांनी बांधला नाही
@kishormeher38173 жыл бұрын
माहिती नसलेली माहिती मिळाली धन्यवाद..
@Ahana06103 жыл бұрын
🕉🚩🪔Jagdamb Jagdamb🪔 🕉🚩🚩🪔☀️💐😌🙏🙏👏👏👏👏👌👌👌👌 pratyaksha Shri Jagdambach asanar tya, tyanich prerana dili , Gad ani mavle sukharup vachavale 😌🙏🙏
@dattaramutekar59113 жыл бұрын
Very nice 👍 Thank you
@shaileshkharat27553 жыл бұрын
Jai shivray jai sambhuraje
@sadanandsuroshe56913 жыл бұрын
Very good
@jidnyeshmhatrethemodifan91203 жыл бұрын
Mast ahe 🤩🤩🤩🤩
@apne__status__official50903 жыл бұрын
Ha killa aamchya gavachya kathavar ahe mokhada taluka