पहाडाचं चित्र | Himachal | Mountains | Snowfall

  Рет қаралды 27,740

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

Күн бұрын

Пікірлер: 232
@narendrakulkarni3889
@narendrakulkarni3889 6 күн бұрын
किती हे हिमाचे चांदणे अन् नांदणे आणिक कुणाचे हे हर्ष सांडणे...। भवताल पाहा ना किती विभोर विभोर अन् नभी उगवावी तिथे चंद्राची हो कोर...। किती सुशांत गोष्टी कुणी सांगे स्वानंदी त्या शिवाचाही झाला पाहा प्रसन्न तो नंदी...। अन् थंडीत बसल्यात अजुनि गोठूनि किती त्या गोष्टी त्या उलगडेलही कधी, तो मनमोर कोष्टी...। (खूपच आनंद व प्रसन्नता दाटली आपले हे बर्फीले रसिले व्लॉग पाहून! शिवाय वरील पंक्ती सुचल्या. खूप शुभेच्छा!)
@ganeshsapre3728
@ganeshsapre3728 11 күн бұрын
मी नेहमी तुझे व्हिडीओ बघताना फक्त देवाचे आभार मानतो. कारण तुझ्या रूपात देवानं एक एक खुप मोठं चलत चित्र आमच्या या पृथ्वीवर पाठवलंय ज्याच्यात बरंच काही आहे. आणि तेही कालचं आज नाही असंच काहीसं. Thanks God.
@hemangideo-joshi3157
@hemangideo-joshi3157 11 күн бұрын
खरंच नशीबवान आहेस तू. क्वचित दिसणारं चंद्राचं प्रभामंडल तुला पाहायला मिळालं. Snowfall पाहायला मिळाला. मजा कर. भरपूर आनंद घे. आणि हो , चित्र सुंदर काढलंस. एवढ्या थंडीत , हातात मोजे घालून असं सुंदर चित्र रेखाटलंस! खरोखर कौतुकास्पद आहे!
@deepaksarode3764
@deepaksarode3764 10 күн бұрын
सरस्वती ने तुला भरभरून दिलं आहे..अशा व्यक्ती दुर्मिळ आहेत..कि ज्यांना चित्रकला जमते त्यांना संगीत व गाणं येत नाही जे गाण्यात नैपुण्य आहेत त्यांन चित्रकला जमतं नाही..कला क्षेत्रातील आष्टगुण संपन्न व्यक्तिमत्व आहे तुझं शुभाशिर्वाद सदैव व शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
@AjitOak-il7tv
@AjitOak-il7tv 7 күн бұрын
सर्व कला तुझ्यात आहेत. सर्व गुणसंपन्न कोकणकन्या निसर्गवेडी स्वानंदी. आम्हाला कोकणवासियांना अभिमान आहे. हिमाचलचे सुंदर वर्णन. 🌹🌹🌹
@keshavpawar996
@keshavpawar996 4 күн бұрын
स्वानंदी बाळा तू एवढ्या थंडीत सुध्दा छान चित्र काढले .तू सर्वगुणसंपन्न आहेस.परमेश्वर तुझ्या सदैव पाठिशी आहे.तूला सर्व महाराष्ट्रातील जनतेचे आशिर्वाद आहेत.
@nanu7saffron
@nanu7saffron 2 күн бұрын
Beautiful painting..bappa bless you ❤❤❤🧿🧿🧿
@madhavisawant3003
@madhavisawant3003 11 күн бұрын
खूपचं छान, सुंदर, अप्रतिम 👌👌🙏👍
@sandipchavan4678
@sandipchavan4678 11 күн бұрын
पेंटिंग 👌 आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवायला हरकत नाही. पर्यटन हे पर्यटकांसाठी पर्वणी असेलही पण स्थानिक जनतेचा जीवनप्रवास खरंच बोध घेण्यासारखा आहे. याला जीवन ऐसे नाव 🙏 ♥️ 👍
@janhavlashtekar7815
@janhavlashtekar7815 10 күн бұрын
निसर्ग आणि स्वानंदीची भन्नाट जोडी जमली आहे कधी तो मंत्रमुग्ध करतो तर कधी स्वानंदी प्रेक्षकांना भरभरून कौतुक करायला भाग पाडते🤗
@shubhangimestry262
@shubhangimestry262 11 күн бұрын
अग swanandi कुठल्या मातीची बनली आहेस तू कुठलीच गोष्ट तुला येत नाही असे नाहीच तुझे kawtuk करावे तेवढे थोडेच धन्य ते तुझे माता पिता खूप आशीर्वाद बाळा तुला ह्या आजीकडून
@kalindisbhide
@kalindisbhide 8 күн бұрын
Mast.... ashich sundar sundar paintings karat raha Swanandi ❤
@JayNikam-y4j
@JayNikam-y4j 9 күн бұрын
This video is very nice, very informative.❤ You sung a nice song. The painting done is very nice. Thank you so much for this video.❤❤❤❤❤
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 11 күн бұрын
चंद्राचं प्रभामंडल आणि तू काढलेले निसर्गचित्र दोन्ही खूपच सुंदर ❤❤❤❤
@sujatapowniker4395
@sujatapowniker4395 6 күн бұрын
Awesome videography.. beautiful
@pratimakeskar
@pratimakeskar 11 күн бұрын
झकास....चित्र काढणारीचे फोटो घेणाऱ्यांचे पण कौतुक....कारण तिथे इतकी प्रचंड थंडी पडली आहे....👌👌☝️☝️🙏🙏
@deepakkunnure3445
@deepakkunnure3445 7 күн бұрын
नेहमी कुठे ही असो माझी आनंदी स्वा...नंदी .🎉❤❤❤ स्वानंदी तुमचे शिक्षण किती व कोणत्या विषयावर झालं आहे..
@arunpawar694
@arunpawar694 4 күн бұрын
साथ देती हिमशिखरे स्वानंदी तुझ्या सवे... 👍🏽👍🏽👍🏽
@geetaprabhune2308
@geetaprabhune2308 4 күн бұрын
सुंदर अप्रतिम 👌👌 स्वानंदी
@satchitbhandarkar6716
@satchitbhandarkar6716 8 күн бұрын
Beautiful Painting ❤👌
@ujwalapatil2925
@ujwalapatil2925 10 күн бұрын
चंद्राचा आभा मंडल आणि तू रेखाटलेले चित्र दोन्हीही अप्रतिमच एवढ्या थंडीमध्ये हात थरथरत असताना देखील खूपच सुंदर रेखाटलेले चित्र
@RajeshJuvekar-vx9gk
@RajeshJuvekar-vx9gk 10 күн бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🙏 सर्वगुणसंपन्न तुम्ही आहात भगवंताची तुमच्यावर खूप कृपा आहे म्हणून हे सहज साध्य होते🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
@mandarvelankar64
@mandarvelankar64 8 күн бұрын
खुपच छान स्वानंदी अप्रतिम ❤
@aparnapotdar1455
@aparnapotdar1455 7 күн бұрын
स्वानंदी तुला देवाने सर्व गुण संपन्न बनवले आहे
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 10 күн бұрын
स्वानंदी चित्र खूप सुंदर रेखाटले, रंगवले आहेस. शेवटी एखाद्या चित्रपटातील अभिनेत्रीसारखी वाटलीस. खूप सुंदर. अशीच रहा आयुष्यभर. तुला अनेक आशीर्वाद, शुभेच्छा.
@subhashchikramane1285
@subhashchikramane1285 9 күн бұрын
Wow.beautiful 👌👌👌❤
@TanishaBirari-i1l
@TanishaBirari-i1l 8 күн бұрын
Khup chhan ahe tai panting❤
@rajanpawar2941
@rajanpawar2941 9 күн бұрын
खरंच स्वानंदी च कौतुक करायला शब्द कमी पडतात, एक व्यक्ती आणि एवढे सद्गुण , तुला सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे ,गुणी मुलगी ,अशी मुलगी सगळ्या घरात जन्माला येवो,हेच संस्कार हवेत🎉🎉🎉🎉🎉
@akshatasawant8974
@akshatasawant8974 11 күн бұрын
Kupac mast apratim ,sundar kadhi vichar hi kela nasel ki evdhe sundar pan Jag aahe ek sukhad dhakka 👍👌👍🌹💕
@ajaymannur350
@ajaymannur350 10 күн бұрын
तुझं बोलणं, गाणं,आणि चित्र पण सूंदर, सर्व काही सुंदर. तुझं मन पण असच धवल आहे तशीच रहा
@santoshpatil2890
@santoshpatil2890 9 күн бұрын
Khup Chan swanandi❤
@vandanakulkarni729
@vandanakulkarni729 11 күн бұрын
खूपच सुंदर अप्रतिम, नावाप्रमाणेच स्वानंदी स्वानंदी सरदेसाई( सर+ देश+ ई) तिथे जाऊन सुद्धा आम्हाला एवढे स्वच्छ छान इच्छा असूनही बघता आलं नसतं ते तुझ्यामुळे आम्हाला घरात बसून पाहायला मिळत आहे माझ्यासारखेच असे अनेक जण असतील ते घरात बघून तुझ्या मार्फत सर्व सुंदर निसर्गाचा अनुभव घेत आहेत त्याबद्दल👌👌👌👌👌👌👌👌✌✌✌✌✌✌🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤💐💐💐💐💐 तुला खूप खूप धन्यवाद
@vandanakulkarni729
@vandanakulkarni729 11 күн бұрын
धन्यवाद. 🙏🙏
@sachinbare
@sachinbare 9 күн бұрын
अप्रतिम 👌👌👍
@fighterlionheartarmyvlogs
@fighterlionheartarmyvlogs 9 күн бұрын
फार छान दृश्य दिसल, पेंटिंग फार छान होते फार छान डिटेलिंग केले चित्र रेकताना जसं एक्सप्रेशन होतं ते सेम एक्सप्रेशन शाळेतील परीक्षा देताना अश्लेपहिजे फार छान कलाकृती किती थंडी होती ते बघायला आणि अनुभवायला मिळाल काठी घेऊन कोण चालत होतले, तू गोबऱ्या गोजिऱ्या सश्या सरकी दिसत होती, गाणं छान होतं ले तोष गाव बघितला छान ब्लॉग होता!
@shriramkane5801
@shriramkane5801 11 күн бұрын
अपुऱ्या साहित्य असुन सुद्धा चित्र अप्रतिम झालय...
@unmeshmore6524
@unmeshmore6524 10 күн бұрын
स्वानंदी, इतक्या प्रतिकूल परिस्थितीत चिकाटीने अप्रतिम चित्र चितारले आहेस ... सोबत चंद्राचे प्रभामंडल पाहण्याचा दुर्मिळ योग तुला मिळाला व ते विलोभनीय दृश्य आम्हालाही पाहण्याची पर्वणी मिळाली.... प्रत्येक गोष्ट चिकाटीने व अभ्यासपूर्वक करण्याच्या सवयीला सलाम.... अनेक आशिर्वाद....
@mayaredkar-karanje668
@mayaredkar-karanje668 10 күн бұрын
Khupch sunder
@smile105
@smile105 8 күн бұрын
खूपच सुंदर!! Amazing!! God is great who created this heaven and you!! ❤
@pratibhabarde366
@pratibhabarde366 10 күн бұрын
Nice picture, wow
@sanjaydandawate82
@sanjaydandawate82 10 күн бұрын
उत्तम चित्र.
@piyushashara8909
@piyushashara8909 10 күн бұрын
Wow swanandi superb swanandi aap kya nahi kar sakti ho you are Alrounder
@sudhirbhatkhande1127
@sudhirbhatkhande1127 7 күн бұрын
झकास
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 10 күн бұрын
वा बाळा तू खुप नशीबवान आहे इतका सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त असे अनुभव घेत आहे चंद्र प्रभामंडळ खुप सुंदर आहे आणि तू अप्रतिम असे पेटिंग केले एक नंबर तुझे कौतुक करावे तेवढे कमी आहे बाळा खुप सुंदर सुरेख दृश्य दाखवली एक नंबर देव बरे करो 👌👌🌹🌹❤❤💕💕🤚🤚👍👍
@prasannalaud9428
@prasannalaud9428 9 күн бұрын
स्वानंदी तू काम्माल आहेस... अप्रतीम चित्र झालंय.... ♥️♥️♥️
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 10 күн бұрын
अफलातून 👌👌👌
@Amruta1437
@Amruta1437 10 күн бұрын
Khup sunder Nisarg Chitra 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@ShrikrishnaJoglekar
@ShrikrishnaJoglekar 11 күн бұрын
व्वा !! फारच सुरेख चित्र , हुबेहुब चित्र रेखाटले आहे,तेही with the help of only two brushes& Limited Colours and that is also in the shivering cold atmosphere . Congrats !! very nicely nature's view painted 👌 👌👍👍 You are Great .
@sukanyajoshi2903
@sukanyajoshi2903 10 күн бұрын
Loving this series! Lovely frames as usual! ❤
@nehapradhan764
@nehapradhan764 10 күн бұрын
Khup chan apratim penting 👌 thank u so much Swanandi for sharing owesome tour ❤
@baratidesai5505
@baratidesai5505 11 күн бұрын
स्वानंदी तुझ्यामुळे खूप सुंदर निसर्ग पहाता आला. पेंटिंग पण खूप छान काढलेस. 👌👌
@varshashastri2462
@varshashastri2462 10 күн бұрын
Sunder
@ushababar2080
@ushababar2080 10 күн бұрын
खूप सुंदर अप्रतिम निसर्ग
@ameychari
@ameychari 10 күн бұрын
Beautiful 👍🏼
@rajendranavagrah1817
@rajendranavagrah1817 10 күн бұрын
अप्रतिम❤
@Jay-z6p5l
@Jay-z6p5l 11 күн бұрын
चित्र आणि निवेदन एक नंबर अभिनंदन,,
@jitendrakoli5711
@jitendrakoli5711 10 күн бұрын
You are a nature girl 👍👍
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 9 күн бұрын
स्वानंदीताई, तु खुप भारी कलाकार आहेस. चित्र खरंच खुप सुंदर बनवलस. 👌👌💐💐🙏🙏
@ShubhaKarve
@ShubhaKarve 10 күн бұрын
Swanandi Apratim chitra kadalayas 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️
@maadhavavantikapawar1701
@maadhavavantikapawar1701 9 күн бұрын
खूपचं... सुंदर पहाडाचं चित्र रेखाटलं👌🏻👏
@slytherincrest6265
@slytherincrest6265 9 күн бұрын
There you go finally able to do auto translate on CC. 🎉🎉🎉.. huge fan of bob Ross and his paintings wet on wet Is my fav 🔥.. amazing painting tho. This place is beautiful 🤩.. 10:42 just like alps
@chintamani1100
@chintamani1100 10 күн бұрын
Swanandi, I think you are a very creative and innovatie person connected to the grassroots. All the best to you!
@madhuridharne2537
@madhuridharne2537 10 күн бұрын
Khup sunder Nisarg... Khup chan chitra... Ani tuzha bog hi ❤
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 10 күн бұрын
सुरेख ❤
@suvarnamore361
@suvarnamore361 10 күн бұрын
खूपच अप्रतिम स्वानंदी
@gauravchavan5439
@gauravchavan5439 10 күн бұрын
Hey Swanandi... khupach sunder chitra kadhlays ❤😍🌹😘
@JyotiAmbekar-ie1ne
@JyotiAmbekar-ie1ne 11 күн бұрын
खरच जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे तुझ्याकडून शिकावे .. स्वानंदी 🎉❤
@sachinjoshi1149
@sachinjoshi1149 10 күн бұрын
खूप सुंदर... अप्रतिम👌👌👌❤️❤️❤️
@subhashshinde8024
@subhashshinde8024 11 күн бұрын
Sawanandi. Beetta no 1 videos wow
@rohinikulkarni1900
@rohinikulkarni1900 11 күн бұрын
अप्रतिम चित्र स्वानंदी !!!
@SainathKendre__
@SainathKendre__ 10 күн бұрын
Khup Chan chitra ahe swanandi
@BushanJoshi
@BushanJoshi 10 күн бұрын
🎉🎉❤❤ सर्वच व्हिडिओ उत्तम एंड एकदम क्लास. आता आपल्या गावाकडच्या व्हिडिओ आस लागली. लवकरच असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील‌. हिमाचल येथे जाणे सर्व माहिती मिळवणे . उत्कृष्ट पेंटिंग लाजवाब .जो महाराष्ट्राच्या बाहेरचा प्रवास जो तू उत्तम प्रकारे पुर्ण केलास.🎉🎉❤❤ हॅप्पी जर्नी शुभ याञा. धन्यवाद श्री मंगलमूर्ती मोरया ❤️🎉
@prathameshgosavi-lt5hp
@prathameshgosavi-lt5hp 11 күн бұрын
चित्र खूपच छान आहे 👌👌👌👌
@sharadsangare7064
@sharadsangare7064 10 күн бұрын
Nice vidio🎉❤
@rajashrisoman
@rajashrisoman 11 күн бұрын
निसर्ग चित्र खूपच छान झालंय 👌👌
@sharwarimirajkar8890
@sharwarimirajkar8890 10 күн бұрын
वाह छान... निसर्गरम्य ठिकाणी rahana ani drawing karana yachi majjach vegli aahe
@anitasalunke9403
@anitasalunke9403 10 күн бұрын
Wow किती आहेत विहंगम दृश्य . तूझ्या चीत्रकरी ने अजूनच आनंद मिळाला.❤❤❤
@santoshjoshi7201
@santoshjoshi7201 10 күн бұрын
खरच अप्रतिम अतिसुंदर
@Khavchat
@Khavchat 11 күн бұрын
जबरदस्त पेंटिग!!👌👍
@sdrodrigues8280
@sdrodrigues8280 11 күн бұрын
Nice picture.beautiful place.
@MahendraAdsil
@MahendraAdsil 11 күн бұрын
छान चित्र छान व्हिडिओ स्वानंदी
@savithaphatak6264
@savithaphatak6264 10 күн бұрын
very talented allrounder. ❤
@dineshmagar9279
@dineshmagar9279 11 күн бұрын
खुप छाण हिमाचल सहल बर्फ कुष्टी छाण नजारा
@pravindeshmukh3581
@pravindeshmukh3581 10 күн бұрын
स्वानंदी तुझे प्रत्येक व्हिडिओ रील छान असतात, 👍🏻🌴
@varshanaik237
@varshanaik237 10 күн бұрын
Khoop sunder chitra
@satyajitdolas3207
@satyajitdolas3207 10 күн бұрын
चित्र अतिशय सुंदर आले आहे.रंगांची पेरणी खूप छान.
@rajeshgadge7453
@rajeshgadge7453 11 күн бұрын
You made a good drawing even in such cold. Sundar khup chhan.
@vijaypowar5225
@vijaypowar5225 10 күн бұрын
बऱ्याच दिवसांनी तुझ्यातला चित्रकार पाहायला मिळाला फारच बरं वाटला. तू उत्तम चित्रकार आहेसच खूपच सुंदर लॅण्डस्केप केलेस 👌🏼👌🏼. छान स्वानंदी सफर चालू आहे 👍🏼.
@snehaldeshpande5410
@snehaldeshpande5410 10 күн бұрын
खरचं सगळचं सुंदर नयनरम्य मनोहर तू, तु काढलेले चित्र, चंद्राचे प्रभामंडल, निसर्ग आणि त्याचा तू आम्हाला देत असलेला जिवंत अनुभव... बर्फवृष्टी चा पण अनुभव अगदी मीच तो बर्फ पडताना अनुभवतेय व खातेय अस वाटलं... तू निसर्गाशी अगदी समरसून जीवनाचा पूर्ण आनंद घेतेस अशीच निरागस रहा खूप खूप आशीर्वाद आणि धन्यवाद ❤❤❤❤❤❤🙌🙌🙌🙌👌👌👍👍🙏🙏 वाट पहाते पुढच्या vlog chi.....
@parabpedia2185
@parabpedia2185 11 күн бұрын
खूप सुंदर तुझ्या मुळे अस नेत्रसुख लाभलं घरात बसून,कलावंत आहेस तू hats of u काय बोलू speechless
@sunilbanarase990
@sunilbanarase990 11 күн бұрын
वा़़़़़वा़़़़ सर्वगुणसंपंन्न स्वानंदी. आणखी काय. शब्दच नाहीत वर्णन करायला. खुपच छान.
@sanjaynatu4909
@sanjaynatu4909 11 күн бұрын
Swanandi U r good painter, singer, and chef too. U r enjoying a real life close to nature. Painting🎨 is really good, painted in short time. 🎩 Hats off to U. 👍👍
@pradippatil8381
@pradippatil8381 11 күн бұрын
खुप छान ऐपीसोड आहे😊😊
@ashokbharte1693
@ashokbharte1693 10 күн бұрын
खूपच छान सुंदर चित्र काढलं ताई
@rajeshgadge7453
@rajeshgadge7453 10 күн бұрын
The moon ring or storm ring or winter halo which you showed us was a very beautiful and worth watching. I saw it for the first time because of you. Enjoy your trip. This moon halo is a sign that snowfall is about to happen. 👌👌💙
@deepaksarode3764
@deepaksarode3764 10 күн бұрын
सरस्वती ने तुला भरभरून दिलं आहे..अशा व्यक्ती दुर्मिळ आहेत..कि ज्यांना चित्रकला जमते त्यांना संगीत व गाणं येत नाही जे गाण्यात नैपुण्य आहेत त्यांन चित्रकला जमतं नाही..कला क्षेत्रातील आष्टगुण संपन्न व्यक्तिमत्व आहे तुझं शुभाशिर्वाद सदैव व शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishwaskane5445
@vishwaskane5445 11 күн бұрын
अप्रतिम खूप सुंदर आहे.. ताई तुम्ही महान व्यक्ती आहात. निसर्गाच्या कुशीत राहुन आस्वाद घेत आहात. धन्यवाद 🙏😊👍❤
@pareshtejam7284
@pareshtejam7284 10 күн бұрын
फार सुंदर 🎉
@sahebraoshinde1835
@sahebraoshinde1835 10 күн бұрын
Apratim
@SayliGugale2100
@SayliGugale2100 10 күн бұрын
खुप खुप सुंदर ताई 🚩🚩🙏🙏👌👌👌❤🥰
@sandhyajeste5201
@sandhyajeste5201 10 күн бұрын
तु आमची ऑक्सिजन आहेस तुझे नाही पहिले तर कसेतरी होतें तु आमची उत्सव मूर्ती आहेस. अष्टपैलू गुण संपन्न बेटी आहेस. 👌🏼👌🏼👌🏼😍😍🤩🥰👍🏼✋🏼✋🏼
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Exclusive: Suruchi Adarkar | Marriage Controversy Explained
27:16
Radio City Marathi
Рет қаралды 180 М.
Best Restaurants in Narayangaon | Ft. Siddharth Chandekar & Hemant Dhome | #Bha2Pa
34:57
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН