पहा पावसात पर्याच्या पुरामध्ये पाण्यात पडलेले पोरांनी पोहून पकडले पटापट पुष्कळ - 'नारळ'

  Рет қаралды 431,003

Yes Maharaja

Yes Maharaja

3 жыл бұрын

वादळी-पावसामुळे आगरात पडलेले नारळ गोळा करताना येणारी कोकणातील धमाल
विडियो लिंक: • वादळी-पावसामुळे आगरात ...
#पावसाळा
#कोकण
#YesMaharaja

Пікірлер: 1 100
@45.vedantruturajmurudkar.93
@45.vedantruturajmurudkar.93 3 жыл бұрын
हे बघून मला पण माझ्या गावातल्या मित्रांची आठवण येते😢🥺. खूप मस्त चॅनेल आहे तुमचा!! 😍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
@sanikakupte217
@sanikakupte217 3 жыл бұрын
किती छान, प्रत्येक गोष्टीत आनंद कसा घ्यायचा हे तुम्हा मित्रांकडून शिकावे. किती कष्ट आहे त्यामागे , पण आनंद भरपूर. आम्ही कोकणी नसलेल्या लोकांसाठी हे सर्व नवीनच आहे. मी नवीनच तुमचे चॅनेल सबस्क्राइब केले. सगळ्या कोकणातील यु ट्युबरचे व्हिडीओ बघते , खूप आवडतात मला. तुमचे टायटल सॅांग तर खूपच छान. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेऊन जीवन जगण्याची कला आहे तुम्हां लोकांमध्ये . 👌🏻👏🏻
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल.. 🥰 समाधानात सुख.. 🤗
@santoshambre5191
@santoshambre5191 3 жыл бұрын
अचानक भयानक झालेला हा व्हिडिओ बघायला खुप छान वाटलं. भावा खूप छान . वाहत्या पाण्यात ले नारळ पकडणे म्हणजे सोपं नाही. खुप मेहनत लागते व तुझें सर्व मित्र खूप मेहनती आहेत . असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जा खुप छान वाटत बघायला. तुझे मेहनत आहे असे व्हिडिओ बनवतो त्याला पण.
@santoshambre5191
@santoshambre5191 3 жыл бұрын
खुप छान. तुला खूप खूप शुभेच्छा नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. लव्ह यू भावा. ❤️❤️❤️❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️ ❤️
@sushmadevang8398
@sushmadevang8398 2 жыл бұрын
नमस्कार पोरांनो फार छान उत्साहा त्यांना बघितले की नाचावसं वाटतंय म्हाताऱ्यांना सगळ्यांना आनंद मिळतो असेच मजा करत रहा एक आजी सोलापूर.
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
नमस्कार आजी... 🙏 खूप खूप धन्यवाद 🤗❤️
@shaileshmandavkar1669
@shaileshmandavkar1669 3 жыл бұрын
👬आठवण आली गावातील मित्राची लय भारी असेच व्हिडीओ पाहिजे खूप छान S महाराज 🤟❤👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच.. 👍 👍 खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
@royalalphagaming
@royalalphagaming 3 жыл бұрын
Hot xxx
@shubhamaagjal1789
@shubhamaagjal1789 2 жыл бұрын
@@royalalphagaming mengichya
@adrianb5858
@adrianb5858 3 жыл бұрын
VERY NICE AND ENTERTAINING VLOG. YOUR VILLAGE IS SO BEAUTIFUL !👌....LOVE FROM MUMBAI.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
@sagarghane634
@sagarghane634 3 жыл бұрын
तुमचा व्हिडीओ मला खुप आवडलं आहे आणि तसाच तुमच्या व्हिडीओ मधला जो पहिलाच गाना आहे तो गाना मला खुपचं आवडला किती छान गाना आहे तो गाना यूट्यूबला कधी येणार Nice Song ❤️❤️❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भावा.🥰❤️ आहे अपलोड केलेला... 👍
@prashantdhuri4296
@prashantdhuri4296 3 жыл бұрын
रोशन. भावा तु खुप. छान. नाचतो एकदम. कडक. आणि सर्वजण. पण. छान. नाचतात गाणं एक. नंबर. खुप. छान. Yes. महाराजा 🌹🌹🌹🌹 बबलू छान. काम. करतोय. नारळ. चोर. 😃 पण. धमाल. वीडियो बनवली मुली पण. छान. नाचतात. गाणं पण. एक. नंबर. शोधून. काढलास. खुप. सुंदर. मला अभिमान. आहे कोकणी असल्याचा ♥♥♥🌹🌹🌹👍👌👌 रोशन. भावा मनापासून. धन्यवाद. 🙏🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल.. ❤️ ❤️
@ramkhutarkar2836
@ramkhutarkar2836 3 жыл бұрын
एवढे नारळ भेटले मग ही पोरं नसताना वहावत किती गेली आसतील ? चांगली धमाल ओरिजनल थरार 👌💖👌💖🌹
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप जातात वाहून.. धन्यवाद 🥰 🥰 ❤️
@neel20ambar
@neel20ambar 3 жыл бұрын
ज्या वेगात पर्यातील पाणी वाहते आहे त्याच वेगात तुझी, तुझ्या टीम आणि तुझ्या चॅनेल चीं प्रगती होईल.... ❤❤🌹.. आणि हो.. काळजी घ्या सर्वांनी... आणि हो.... माझी इच्छा पूर्ण कर..1 lakhs झाल्यावर... तू स्वतः ऍक्टिव्हिटी करताना दिसायला हवा..atleast in one video... 😊😊मग ती रेसिपी, मासे पकडणे.. किंवा काहीही चालेल 😜😜😂😂😂😂🔥😍.. Waiting for ds video 😜❤
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच.. 👍 😃😃 Thank you so much for your wishes..❤️ ❤️
@vinaylendghar8802
@vinaylendghar8802 3 жыл бұрын
आयुष्याची खरी मजा घेताय तुमी ते पण भर पावसात वा मस्त विडिओ
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
@rajanisarvankar7241
@rajanisarvankar7241 3 жыл бұрын
रोशन मी तुझे व्हिडिओ खूप दिवसांपासून बघायची फक्त लाईक करायची पण कमेंट्स करायची नाही आज मला राहवले नाही तु‌ व्हिडिओ खूपच छान ‌बनवतोस आणि तेही तुझी नोकरी सांभाळून तुझं करावं ‌तेवढ कौतुक कमीच आहे तुझी अशीच प्रगती होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल.. 🥰🥰🤗
@balkrishnapatil842
@balkrishnapatil842 3 жыл бұрын
I alwys use to watch your videos guys😍 very refreshing☺☺☺ Love from Goa❤❤❤❤❤
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
@vinodjoshi7646
@vinodjoshi7646 3 жыл бұрын
नाद नाय करायचा, yes महाराजाचा team 🔥🔥💪💪
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. 🤩🥰❤️
@user-rk8rs9ou8i
@user-rk8rs9ou8i 3 жыл бұрын
तुमचे विडिवो खुप छान असतात .पाहून खुप आनंद वाटतो. मी गोवाचा आहे.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
@MazaKonkanSwarggaurirane
@MazaKonkanSwarggaurirane 3 жыл бұрын
खूप छान धमाल Video वाटला. पावसाळ्यातील वाहत्या पाण्यात पोहणे म्हणजे जबरदस्त. खूप सुंदर निसर्ग अनुभवायला मिळाला. सुंदर Video.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
@vasantamberkar3022
@vasantamberkar3022 3 жыл бұрын
Nice song
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@raigadchimejvani4838
@raigadchimejvani4838 3 жыл бұрын
इतक्या नरलांच करतात काय ते पण पहायला आवडेल तो एक वीडियो बनव, कसे store करतात ते पहायचे आहे, बाकी खर आयुष्य जगता मस्त👌😊
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..❤️❤️ घरगुती वापरासाठी.. कोकणात नेहमीच जेवणात नारळ वापरतात.. 😃🤩
@sachingholap411
@sachingholap411 3 жыл бұрын
कडक कोकण 😜😝😘 लय मज्जा आली राव व्हिडिओ बागतनी लय भारी रोषणदा... ❤️😘 जय शिवराय.. 🚩🚩🚩
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🤩🥰❤️ जय शिवराय 🙏 🚩
@sachinshedage4144
@sachinshedage4144 3 жыл бұрын
खूप छान. कोकणातील व्हिडिओ पाहायला खूप आवडतात. धन्यवाद् ऑल टीम. सचिन पुणे
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️ Love from कोकण.. 🥰 ❤️
@kokan_swapnanagari5516
@kokan_swapnanagari5516 3 жыл бұрын
70k congrats roshan n team🎉🎉🎉🎉🎉🎉👍😊😍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@pranayharnekar2900
@pranayharnekar2900 3 жыл бұрын
Congratulations bhava 🎉🔥 70k ❤️❤️❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@vforvijay8105
@vforvijay8105 3 жыл бұрын
खूपच छान झाला हा ब्लॉग 1नंबर मी पहिल्यांदा च बघितले असे नारळ पकडण्याची पद्धत. 👌👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
@avishiv6827
@avishiv6827 3 жыл бұрын
Thanks so much Roshan tuzyamule gavachya sarv maja gheta yet ahet
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@prasadvedpathak4411
@prasadvedpathak4411 3 жыл бұрын
बबलू नारळ विकायला निघायला 😄😄😄😄 भावा विडिओ मस्तच जाम भारी 😆😆😆 विडिओ एक नंबर 👍👍👍👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
😀😀😜🤩🤩🤩 Thank you so much भावा ❤️
@shakilmohammedshakilmohamm7626
@shakilmohammedshakilmohamm7626 3 жыл бұрын
Mast video bagun khup maja ali risk ahai pan thik hai
@shakilmohammedshakilmohamm7626
@shakilmohammedshakilmohamm7626 3 жыл бұрын
bablu aiktach kaa khup naral jamawlai chitan nahe disat
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️ चेतन कामावर गेलेला..
@kirankamble3904
@kirankamble3904 3 жыл бұрын
Nice😍👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@vaishalibansode6536
@vaishalibansode6536 2 жыл бұрын
मस्त ....👌👌👌🤽🏊🧗 हि मज्जा गावाकडे च असते,हे खरे swimmmer......हा आनंद कुठेच नाही.
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
धन्यवाद ❤️
@sujitjadhav3570
@sujitjadhav3570 3 жыл бұрын
खुपच धमाल असते गावी नारळ पकडण्याची सर्व मुलं खुपच भारी नारळ पकडत होते पाण्यात नारळ पकडण्याची मजा भारीच होती बबलू खेकडे पकडण्यात एक नंबर आणि पाण्यातील वाहते नारळ पकडण्यात पण एकच नंबर सर्व मुलं पण एकच नंबर आहेत सर्व मुलं खुपच भारी मजा करतात गावी खूपच भारी होती आजची विडिओ रोशन दादा तुझे सर्वच विडिओ खुपच सुंदर आणि आणि आपले पणाचे असतात ते सर्व पाहून गावी असल्या सारखं वाटत नेहमी अजून असे नवीन नवीन विडिओ बनवत राहा आणि आमच्या पर्यंत पोचवत राहा 👍नारळ पकडणाऱ्या सर्व मित्रान साठी 💯💥
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
@ganeshghadi7517
@ganeshghadi7517 3 жыл бұрын
Bablun bahulach banvlya Narlanch👻😂😂😂😍😍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
होय.. 🤩😀😀
@maheshmallik4441
@maheshmallik4441 3 жыл бұрын
Kadak bro❤❤❤❤
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
@ajitagate3707
@ajitagate3707 3 жыл бұрын
रोशन......भारी video.... 👌👌👌👌👌 काय तरी नवीन बघायला मिळाल... 👍👍👍👍👍 गावच वातावरण मस्त झालंय.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰❤️❤️❤️
@milindchowgule1997
@milindchowgule1997 3 жыл бұрын
Khup mast maza aali.... 👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️
@nileshchavan3111
@nileshchavan3111 3 жыл бұрын
बाकीचे कोंकणकरी चडणीचे मासे🐬🦈 पकडतायत, ही पोर उतरणीचे नारळ पकडतायत...😂😂
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
😜😀 काय खरा नाय.. 🤩
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 жыл бұрын
☺☺👍👍
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 жыл бұрын
आमचा अनिकेत सगळ्यांना घेऊन मासे पकडतोय आणि रोशन पोरांना घेऊन नारळ पडतोय. पण सांभाळुन रे बाबांनो
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो.. 👍👍🥰❤️
@rachnmhatre2922
@rachnmhatre2922 3 жыл бұрын
Fhull dhamal
@Scizor-YT
@Scizor-YT 3 жыл бұрын
70k completed 100k soon shetat chya gharaya vr chicken chi party 100k la👊🥳🥳
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच.. 👍🥰🤩❤️
@pritesh779
@pritesh779 3 жыл бұрын
Yes party zalich pahije
@nehak6145
@nehak6145 3 жыл бұрын
वा काय छान व्हिडिओ.मस्त मजा आली व्हिडिओ बघायला.. नारळ तर फेवरेट.मस्त
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
@harshpalande1379
@harshpalande1379 3 жыл бұрын
😘विडियो खुप भारीच‌ आहे 👍 खुप मज्जा आली ❤️बघायला नारळ खुप जमवले पोरांनी🙏👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
@archanabhujbalrao5407
@archanabhujbalrao5407 3 жыл бұрын
खूपच भारी 👌🏼👌🏼परंतु पुराच्या पाण्याचा अंदाज येत नाही. जरा संभाळून करा. 👍🏼👍🏼👍🏼
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच काळजी घेऊ.. खूप खूप धन्यवाद.. 🥰
@nageshwagh5774
@nageshwagh5774 3 жыл бұрын
भाऊ गाणं खूप भारी बनवले.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद भावा ❤️ ❤️
@surajKamble-bm2uo
@surajKamble-bm2uo 3 жыл бұрын
अचानक भयानक... जोरदार दमदार व्हिडिओ... रोशन... Enjoy tc all
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
@sagarpatole6282
@sagarpatole6282 3 жыл бұрын
चेतन नसल्यामुळे खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद 🥰🥰
@kokan933
@kokan933 3 жыл бұрын
खूप छान आहे तुमचे गाव🥰😘😍
@kokan933
@kokan933 3 жыл бұрын
I always wanted your video
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
@vinaybhande7522
@vinaybhande7522 3 жыл бұрын
खूप धम्माल विडिओ खूप मजा आली विडिओ बघताना😃😊
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
@sanjayudamale2748
@sanjayudamale2748 3 жыл бұрын
Very very very very nice lai bhari kadddddk bro khupach bhari
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much.. ❤️❤️
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 3 жыл бұрын
खुप खुप छान विडीयो तुमचा गुप्र हुशार आहे निसर्ग अप्रतिम मस्त
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🥰
@rajeshambekar5774
@rajeshambekar5774 3 жыл бұрын
भावा हेच सोंग सुरवातीला ठेव खुप छान वाटत आणि आज चा video चूप छान मजा आली 👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो.. 👍 खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
@dhirenvanjari1086
@dhirenvanjari1086 2 жыл бұрын
Mee Pawsaalyatlee Majaa Baghuun Kharacchh Sukhawlau....Good Video
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
Thanks.. ❤️
@vidyadolas5421
@vidyadolas5421 3 жыл бұрын
Nice video 👍👍नारळ पकडताना प्रथमच पाहिले😀
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. 😃🤩
@aadiwasiking9124
@aadiwasiking9124 3 жыл бұрын
Dada stating INTRO khup Bhari Song 👍🏼💞 Aani khup bhari Video ✨🔥🔥🔥
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much भावा 🥰 ❤️
@3lokd633
@3lokd633 2 жыл бұрын
मस्त व्हिडिओ रे भावा.... असेच व्हिडिओ बनवत जावा आणि कोकणातले सामान्य लोक जिवन, निसर्ग सौंदर्य आम्हाला दाखववत जावा. धन्यवाद महाराजा...
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
हो.. 👍 धन्यवाद ❤️
@sakshibhalerav4045
@sakshibhalerav4045 3 жыл бұрын
Kiti maja karta yr tumhi sagale Jan waah waah kya baat hai 👌👌👌👌😊😊 yes maharaja 🙏🙏🌹🌹
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@santoshkhopare
@santoshkhopare 3 жыл бұрын
सगळ्यात भारी आजचा video
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
@AshokBabarFamily
@AshokBabarFamily 3 жыл бұрын
जाम मस्त यार. खूपच छान👌👍👌👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद 🥰 🥰 ❤️
@user-mu5hr3hy3x
@user-mu5hr3hy3x 3 жыл бұрын
भावा खुप भारी व्हिडीओ तुम्ही सर्व बहादूर आहे तुम्हाला कर्मयोगी चा सलाम जय शिवराय
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️ जय शिवराय 🙏 🚩
@sushantshedge8532
@sushantshedge8532 3 жыл бұрын
पण्यतला बबलू आहे तेला कोणाची गरज नाय तेला one man show 😂😂😂😘😘😘😘 😀😀😀 Bablu shati ek like 😂😂👍👍👍😘😘😘😘
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
होय.. 😀👌👍🥰❤️
@sushantshedge8532
@sushantshedge8532 3 жыл бұрын
Congratulations yes maharja 70k zalaya badla lavkarch 100k pan hotil 👍👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
@sunilkadam8380
@sunilkadam8380 3 жыл бұрын
roshan bhava khup aathanina ujala dilas mitra.. apla kokan jagat bhari ani por tar lai bhari.....
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा.. ❤️ ❤️ ❤️ कोकण is ❤️
@sagarpatole6282
@sagarpatole6282 3 жыл бұрын
आज व्हीडिओ मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
@gauripujare7375
@gauripujare7375 3 жыл бұрын
Mast video👌👌👌. Sarv mulanche panyat naral pakadayche tharar 👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much 🥰🥰
@dnyaneshkhanvilkar6972
@dnyaneshkhanvilkar6972 3 жыл бұрын
खुप छान आहे गावं फक्त आणि व्हिडिओ बघतानां पण खूप मजा आली . जी काही मजा करालं ती स्वत:चा जीव सांभाळुनं करा . कारण सध्या या दिवसातून नदी नाले दुथडी भरून वाहत असतात त्या मुळे काळजी घ्या . 😘 आणि परत एकदा खूप मजा आली हे सर्व बघताना . 💯😘❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच काळजी घेऊ... 👍 खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
@sunilraut3731
@sunilraut3731 3 жыл бұрын
खूप छान माहिती तुम्ही लोक खूप धमाल करतात चप्पल एक कलर मध्ये होती चेतन नाही दिसला
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 कामावर गेला होता..
@laxmantodkari8060
@laxmantodkari8060 3 жыл бұрын
आपल्या कोकणातील मुलांना तोडच नाही एकदम डेरीगबाज
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
@AJAYLASHKAREAL
@AJAYLASHKAREAL 3 жыл бұрын
खुप मजा येते विडियो बघताना ही मजा भारी होती. गावाकडची मजाच भन्नाट आहे😍 मी कमनशिबी समजतो स्वताला आणि तु कामावरून घरी न जाता डायरेक्ट विडियो बनवला तुझी तळमळ दिसून येते आम्हाला आमच्या साठी विडियो बनवला कमाल आहे तु मानला तुला.🔥😍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ ❤️ ❤️
@manoharbhovad
@manoharbhovad 3 жыл бұрын
छान व्हिडिओ..... एवढे नारळ वाहत्या पाण्यात पकडले वाह... 👌 पण ओले हिरव्या रंगाचे नारळ पण आपोआप खाली पडतात काय? आणि खरंच आल्हाद दायक रम्य असे वातावरण तसेच सुंदर मोहक पावसाळी निसर्ग पाहून मलाही वाटले आता परत गांवी यांवे..! यालाच म्हणतात कोकण...👍मस्तच..! धन्यवाद... राजापूरकर..मुंबई..
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो पडतात आणि वाहून येतात.. सुकलेले असतात ते.. धन्यवाद.. ❤️ ❤️
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 2 жыл бұрын
लयभारी व्हिडिओ 👍👍🙏🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
धन्यवाद ❤️
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 3 жыл бұрын
खुप छान भावा रोशन पवार 👍 व्हिडिओ खुप सुंदर होता 👌 पहिल्यांदा पाहिलं नारळ पकडताना 👌 खुप मजा आली बघून 👌 बबलू ने खूप धमाल केली आहे 👌 असच व्हिडिओ पावसाळी व्हिडिओ बनवत जा 👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच.. 👍 👍 ❤️ खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@pareshdesai8557
@pareshdesai8557 3 жыл бұрын
खूप मेहनत घेतली तुम्ही मित्रांनी बघून खूप मज्जा आली
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 жыл бұрын
मस्त🎉🎊 अफलातून वीडियो👏✊👍 राेशन मुलांना सांभाळून घेताे.. टारगट, मस्ती़खाेर मुले... छान मजा 😃 करतात... धमाल, मस्ती.... एवढे नारळ खांद्यावर घेतले... ह्यांना स्पाेर्ट्स मध्ये घातले तर भरपूर बक्षिसे मिळवतील.... राेशन एक नंबर वीडीओ... अप्रतिम, सुंदर ढगाळ पावसाळ्यात वातावरण...
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद... 👍 पोर अतरंगी आणि बिनधास्त आहेत.. 🤩
@sunitadivekar5911
@sunitadivekar5911 3 жыл бұрын
Khuppph dhamaal jabardast video.You Konkani living natural real life. We love Konkan and you Konkani people.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much 🥰 Love from कोकण.. 🥰 ❤️
@aaratisawant6699
@aaratisawant6699 2 жыл бұрын
मस्त गावची मज्जा काही वेगळीच असते आणि ती ही कोकणातली
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
धन्यवाद ❤️
@laxmikantware7881
@laxmikantware7881 3 жыл бұрын
सर्व जण व्हिडीओ साठी मदत पण करतात कमाल आहे ग्रुप भारीच आहे👌👌👌👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
@rahulshelar1306
@rahulshelar1306 3 жыл бұрын
कोकणातील गाव, राहणीमान , लोक याच्यावर एक भाग बनवा पावसाळ्यात कोकणातील निसर्ग सौंदर्य😍💓 एक नंबर👌👌 असते
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच.. 👍 खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
@yogeshshelke2370
@yogeshshelke2370 3 жыл бұрын
Khup mast video aani khup mast sglyani enjoy kela 👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@sachinmahadik844
@sachinmahadik844 3 жыл бұрын
लय भारी तुमाच्या गावातील मुले आहे जबरदस्त रोशन भाऊ असेच नवीन नवीन व्हिडीओ बानवत जा
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो नक्कीच.. 👍 Thank you so much ❤️ ❤️
@santoshjadhav147
@santoshjadhav147 3 жыл бұрын
खूप भारी मज्जा आली भावा
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️
@Guru-rf1ly
@Guru-rf1ly 3 жыл бұрын
कसले नारळ मिळाले waa 👌👌👌👌👌👍 तू नाही घेतले?? 😍तुझा व्हिडीओ ची वाट बघतो आम्ही
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
नाही पोरांनी घेतले सर्व.. 🤩 Thank you so much.. 🥰
@Guru-rf1ly
@Guru-rf1ly 3 жыл бұрын
😢😊
@shravanpatil43
@shravanpatil43 3 жыл бұрын
So sweet majja ahe yaar tumchi 🥰🥰😍mast khup bhari nad khula
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद भावा ❤️
@deeptiwalunjkar4900
@deeptiwalunjkar4900 2 жыл бұрын
Khup chhan vlog. Gava kadchi mast majja
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
Thanks ❤️
@adikraoshinde007
@adikraoshinde007 3 жыл бұрын
लयभारी यश महाराजा
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद 🥰 🥰 ❤️
@meenakshi9968
@meenakshi9968 3 жыл бұрын
Ek no khup majja aali.... Bablu tar khup bharich ha😂🤣😅😍kadak
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much 😃🤩🥰
@rajnirmale1378
@rajnirmale1378 3 жыл бұрын
Wow Kay song ahe l love song Kay awaaj
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@user-ui5de5sp1v
@user-ui5de5sp1v 3 жыл бұрын
लय मज्जा भावा 👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️
@akshayparsode5834
@akshayparsode5834 3 жыл бұрын
दाखवू सुंदर कोकण हे खुप भारी आहे
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद भावा ❤️ ❤️
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 3 жыл бұрын
खुप😘💕 छान भारी.. विडियो 🌴🌴👌 मस्त आणि रिस्क घेऊन पोहत होते पोर😍😍😘❤.खुप पाणी आला नदीला .बबलू पेटुराम आहे 😅😁. पण रस्ता खुप लांब आहे 🌴. पोर जाम मेहनती आहे 😍😘🙏👌. आणि तुझा साठी खास पोहण्याचा शुट ही केले🙏💥📷. फक्त बबलू पोहताना कसा नारळ पकडतो ते बघायचे होते 😜🙏😁.. मलाही पाहायचे मन केले😔😍🌴🌴🙏 सर्वांचे चपला सारख्या कसे😅😜🙏🙏🌴🌴❤💥🏝💥
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भावा 😀🤩❤️
@user-yc8ug7bq4j
@user-yc8ug7bq4j 3 жыл бұрын
निसर्ग रम्य परिसर दिसतो आहे 😘🤗😘
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद 🥰❤️
@archanaraut8878
@archanaraut8878 3 жыл бұрын
नारळी कापा बनवुक सांग वीडियो खूप खूप खूप छान
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
होय.. 🤩👍 Thanks.. 🥰
@deepikajadhav3570
@deepikajadhav3570 3 жыл бұрын
सुरुवात छान केली
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. 🥰🥰
@ganeshsankpal8346
@ganeshsankpal8346 3 жыл бұрын
मस्तच 1 नंबर 👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद 🥰 🥰 ❤️
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@radhakrushnshinde5604
@radhakrushnshinde5604 3 жыл бұрын
सगळे व्हिडीओ खूप मस्त असता तुझे खरच खूप छान
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भावा ❤️
@vinodmanjrekar4733
@vinodmanjrekar4733 3 жыл бұрын
खूप खूपच मजा मस्तच खरोखरच गावी खूपच मजा आहे
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️
@ruchitamurkar4196
@ruchitamurkar4196 3 жыл бұрын
खुप सुंदर गावचे मुल खुप हुशार आहेत चेतन चिंटुकली कुठे आहेत
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
चिंटू घरी होता.. 🤩
@saipainter.kaushikpandya2181
@saipainter.kaushikpandya2181 2 жыл бұрын
Khup chaan vatle ase naisargic made rahaycha khup aavadte
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
धन्यवाद ❤️
@vinayakv9143
@vinayakv9143 3 жыл бұрын
Khrch khup mst video 👌🏻👌🏻👌🏻
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@nilamlad8243
@nilamlad8243 3 жыл бұрын
Khupch mast dada gan tr mala khup aavdt🥰🥰🥰🥰
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much.. 🥰
@Kittu2102
@Kittu2102 3 жыл бұрын
खूप मज्जा आली व्हिडिओ पाहून....❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️
@prafullarwade
@prafullarwade 3 жыл бұрын
Ekdum wand video ahe Roshan... Dhamaal keliy poranni...
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much 🤩❤️
@piunimje5012
@piunimje5012 3 жыл бұрын
Khup chan gav ahe tumch khup mast video pn kela 😍😍😍 tumche video khup pn bhari astat ☺️☺️☺️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much.. 🥰 🥰
@alankarkadam5326
@alankarkadam5326 3 жыл бұрын
Video chan hota...... yes maharaja😍😍😍😍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@sushantshinde7425
@sushantshinde7425 3 жыл бұрын
Video khup chan aahe ani mule pohanyat pn expert aahet..
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🥰❤️
@pradipkarandikar2918
@pradipkarandikar2918 3 жыл бұрын
लय भारी👍👍👍👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️
@sanjayshikhare9541
@sanjayshikhare9541 3 жыл бұрын
खुप मस्त विडिओ👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 7 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 25 МЛН
कोकणात राखण देण्याची पद्धत
10:09
कोकण संस्कृती
Рет қаралды 175 М.
Арбузорезка 🍉
0:42
Сан Тан
Рет қаралды 4,4 МЛН
Waka Waka 💦💃😁 #funnyshorts #rianashow
0:14
RianaShow
Рет қаралды 18 МЛН
За девочкой гонится бандит😳
1:00
Trailer Film
Рет қаралды 1,9 МЛН
Кто из девушек быстрее печатает?
0:58