नमस्कार दादा. दुसऱ्या खतामध्ये फक्त युरिया दिला तिसऱ्या खतामध्ये 20.20.13 +पोटॅश + सिंगल सुपर फॉसफेट चालेल काय?
@GreengoldAgri2 ай бұрын
Ho.
@vitthalmisal3822 ай бұрын
4708भारी का 704
@satishkhadar5541Ай бұрын
@@vitthalmisal382 4749 is better
@lahushinde22232 ай бұрын
अंतर किती आहे
@GreengoldAgri2 ай бұрын
@@lahushinde2223 ४.५ by २
@deshttisrinivas79272 ай бұрын
5.2
@vaibhavgadge8225Ай бұрын
पते गळ का झाली नाही
@GreengoldAgriАй бұрын
पाते lagle अस्ताना पानी dile
@amoljadhav17202 ай бұрын
या प्लॉटची गळफांदी काढलेली आहे ना
@GreengoldAgri2 ай бұрын
हो. तुरळक झाड आहे ज्यांची नाही काढली
@dnyaneshwardhole9672Ай бұрын
सर तुमचा नंबर द्या
@vaibhavgadge8225Ай бұрын
कापूस दाटला तरी
@GreengoldAgriАй бұрын
सरिमाधील अंतर jast ahe
@sandipmule58782 ай бұрын
कपाशीची पाने थोडे लाल दिसत आहे काय फवारावे
@GreengoldAgri2 ай бұрын
आताची फवारणी profex super + lancer gold ghya
@sandipmule58782 ай бұрын
🙏@@GreengoldAgri
@Ranatilpotte2 ай бұрын
भाऊ सविस्तर सांगा एकरी 25 क्विंटल, आणि आपण बोंडे धरली 100 . तर हे कसं शक्य आहे.. बोंडाचं वजन सरासरी किती धरलं..आपली कपाशी एकदम मस्त आहे 👌🙏
@GreengoldAgri2 ай бұрын
ते पण सांगेल. थोडक्यात सांगायचं झालं तर एकरी 5000 झाड. 80 बोंड सरासरी 6 ग्रॅम बोंड. गेल्या वर्षी मी 7-8-9 ग्रॅम बोंड घेतले. या वर्षी कमीत कमी 7 निघेलच. पण तरीही कमी बोंड आणि कमी वजन धरून 25 क्विंटल पर्यंत जाण्याचं टारगेट आहे. किती होतोय हे शेवटी सांगेल
@Ranatilpotte2 ай бұрын
@@GreengoldAgri वा... एकदम जबरदस्त नियोजन 🙏
@Sangmeshbm2 ай бұрын
Sir madhla zad dakhava
@GreengoldAgri2 ай бұрын
Ok.
@asaramkure9972 ай бұрын
सध्यस्थितीत तुमचा कापूस उत्तम.तुमच्याकडे या वर्षी पाऊस कमी असेल तर कापूस पिक बंपर येइल.जास्त पाऊस झाल्यास नासाडिच जास्त होते. असेच माझे सुद्धा नियोजन आहे.मी युरीया वापरलाच नाही
@GreengoldAgri2 ай бұрын
काय सांगू आता पावसाचं. लोकांना नको झालंय, आम्हाला ये म्हणतोय तरी येईना. २ पाणी द्यावे लागले
@abathorat58432 ай бұрын
@@GreengoldAgriकोनत गाव तुमच
@GreengoldAgri2 ай бұрын
@@abathorat5843 कोल्हर भगवती
@abathorat58432 ай бұрын
@@GreengoldAgri जि. कोनता
@GreengoldAgri2 ай бұрын
@@abathorat5843 अहमदनगर
@vitthalshendage94882 ай бұрын
Apna jila contact
@namdevaware60692 ай бұрын
Fhon nabar saga sar
@GreengoldAgri2 ай бұрын
What's app 9763023878
@ashishaswale24412 ай бұрын
दादा तुमच्याकडे average तरी चांगला आहे आमच्याकडे ऐकरी 7,8 किंतल चा मिळतो जास्तीत जास्त
@kishorpatil9877Ай бұрын
भाऊ कपाशीला 120 बोंड राहताच नाही तुम्ही बांधाचे झाड दाखवतात
@prakashsirsath10122 ай бұрын
पाते नाही मोजायचे भाऊ पकलेली कैरी किती आहे. आमच्याही कपाशीला मोजता येणार नाही असे पाते आहे.पण ते टिकत नाही ना.
@GreengoldAgri2 ай бұрын
@@prakashsirsath1012 te पण सांगितलेच की. ते सगळे आपल्याला मिळत नाही. म्हणून तर शेवट परत व्हिडिओ येईल. ज्यात बोंडाची काढणी किती झाली. आणि यावर्षी केलेला बदल किती फायद्याचा राहिला