मराडवाड्याचे थोर लढव्वये नेते मुंढे साहेबांना विनम्रअभिवादन.साहेबांच्या जाण्याने मराढवाड्याची खुप मोठि हानी झाली. प्रमोदजी नंतर विलासराव वमुंढे साहेब हे मराठवाड्यांचे वैभव होते
@Yraypgdargfg3 жыл бұрын
RR Patil great hote
@RohitDhakne3 жыл бұрын
भाजप पक्ष आज महाराष्ट्रा मध्ये फक्त आणि फक्त मुंडे साहेबांन मुळे च टिकलेला आहे..❤️
साहेबाचा आवाज मनाला स्पर्श करतोय. मन भरून येतंय..😢😢
@shriramdappar5 ай бұрын
सदैव स्मरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब...
@amd80573 жыл бұрын
साहेब हा शब्द फक्त आदरणीय श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना च शोभतो बाकी सर्व कचरा
@dattatrayhegadmal15983 жыл бұрын
साहेबांच्या काम हे खुपचं चांगले आहे साहेब आज आपल्यात पाहिजे होते
@sachinchavan78064 жыл бұрын
आपलं लवकर निघून जाणं हे महाराष्ट्राच्या फायद्याचे नव्हते
@nareshshigwan19213 жыл бұрын
साहेब गेले नाही घालवले त्यांना
@amolmungekar61194 жыл бұрын
Best leader ever💯💯
@deelipmundhe5694 Жыл бұрын
साहेब अपन एक दिवस भारताचे पंत प्रधान होंणार होते कारण आपल्यत एवढी लाईकि होती हे सर्वाना महित आहे पन अपन बहुजनाला परख करुण गेलात् आपला विसर पड़त नहीं जय भगवान जय गोपीनाथ
@sandipkotkar70724 жыл бұрын
मुंडे साहेब great होते.
@sandeepgite54629 ай бұрын
दुसरा कुणीही गोपीनाथ मुंडे होणे नाही😢
@thoraverajesh7040 Жыл бұрын
Always Miss you Munde saheb 🎉
@hanmantpatil60823 жыл бұрын
Great saheb
@RahulPatil-fs7bc3 жыл бұрын
अनेक लोकांना राग येईल पण मुंडे साहेबांचे खरे वारसदार धनंजय मुंडे च आहेत. Same to same भाषण करतात.