फ्रेंडशीप डे विशेष : गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांचं संग्रहित भाषण

  Рет қаралды 3,792,119

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 656
@vijaychoure658
@vijaychoure658 6 ай бұрын
खरंच वंजारी आणि मराठी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री एक नंबर आणि आता काय जातिवाद लावला आहे चांगली माणसं देवाघरी गेली जय श्रीराम
@amoldhavse754
@amoldhavse754 2 жыл бұрын
पूर्वीच राजकारण:- ही माणसातली माणसं होती😎 आत्ताच राजकारण :- माणसातली जनावर ( सगळी कार्टून भरलीत ) 🤡
@rameshgiri7668
@rameshgiri7668 2 жыл бұрын
ना भूतो ना भविष्यती भारताच्या राजकारणात , इतिहासात अशी दोन राजहंसाची जोडी पुन्हा होणे शक्य नाही शतशः नमन त्यांच्या कार्याला , पराक्रमाला .
@shivam-sc7mf
@shivam-sc7mf Жыл бұрын
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आर.आर.पाटील (आबा). Trully a Gems of Maharashtra.🥺♥️🙏
@shubhamnaik2122
@shubhamnaik2122 Жыл бұрын
Kharay
@smn9240
@smn9240 Жыл бұрын
Relly
@ananyapanchal503
@ananyapanchal503 Жыл бұрын
​@@smn9240xx xx bac CV CV CV CV gf hm mg mg aaa Sab m zal db po Box no aà as weg.
@prakashsiddheshwar4863
@prakashsiddheshwar4863 Жыл бұрын
मराठवाड्याचे दिग्गज नेते आणि दिलखुलास मैत्री स्व. प्रमोद जी महाजन...🙏 स्व. विलासराव जी देशमुख...🙏 स्व. गोपीनाथ मुंडे जी.🙏
@sai62789
@sai62789 8 ай бұрын
Indeed❤
@rajmaske7685
@rajmaske7685 5 жыл бұрын
मराठवाड्याच्या दोन्ही 🐅 वाघांना शतशः प्रणाम...🙏 मुंडे.देशमुख .साहेब तुमची आठवण प्रत्येक वेळी होतेच...🙏😥
@amolkatare7795
@amolkatare7795 5 жыл бұрын
Pmvskppppppppppp11 राम राजे छत्रपती दिल्ली
@cjgdhcjhof3152
@cjgdhcjhof3152 4 жыл бұрын
@@amolkatare7795 صقععفحچ ...
@sachinzarehkar5156
@sachinzarehkar5156 3 жыл бұрын
@nitindeshmukh9530
@nitindeshmukh9530 Жыл бұрын
काय राजकारण आणि काय राजकारणी होते हे लोक की प्रसन्नता वाटते अजूनही त्यांचे भाषण ऐकायला आणि आताचे राजकारण तर विकलेले वाटते
@manojmali5032
@manojmali5032 22 күн бұрын
असे लोक पुन्हा होणे नाही शतशः नमन 🌺🙏🌺
@venkatgadilohar1986
@venkatgadilohar1986 Жыл бұрын
मा. विलासराव देशमुख साहेब व मा. गोपीनाथ मुंडे साहेब हे जिवाभावाचे दोसत व खुप अभ्यासू नेते हे नेते आज असते तर महाराष्ट्राची ही अवस्था झाली नसती 🚩🚩✌✌
@yogeshkendre2114
@yogeshkendre2114 5 жыл бұрын
विलासराव व गोपीनाथ मुंडे साहेब आज त्यांची खरोखर त्यांची आठवण येत आहे Miss you saheb
@abhijeetdeshmukh4034
@abhijeetdeshmukh4034 6 жыл бұрын
आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब म्हणजे साक्षात *दो हंसोका* जोडा धन्यवाद *ABP माझा*
@amolkatare7795
@amolkatare7795 5 жыл бұрын
मित्र म्हणजे काय आधार एक विश्वास एक आपुलकी आणि एक अनमोल साथी मिळाले अख्या हिंदुस्थानचे रूपाने धन्यवाद रितिक देशमुख साहेब
@bhagwatgite7402
@bhagwatgite7402 3 жыл бұрын
Joda nahi god
@subhashbhosale9010
@subhashbhosale9010 3 жыл бұрын
दोघेही चमडी चोर! एकाची रिमा व दुस-याची ईराणी
@दिग्विजयबाळीकाळी
@दिग्विजयबाळीकाळी 3 жыл бұрын
@@amolkatare7795 ....nififo
@sarthakrandive493
@sarthakrandive493 3 жыл бұрын
@@bhagwatgite7402 ,
@darshilmashru8479
@darshilmashru8479 5 жыл бұрын
विलासराव देशमुख हे महाराष्ट्र काँग्रेसचे शेवटचे "सर्वमान्य नेते"
@rajadon2071
@rajadon2071 3 жыл бұрын
👌👌😭
@jamirpatelpatel828
@jamirpatelpatel828 11 ай бұрын
2024 हे स्वप्न होत का महाराष्ट्राला पडलेलं .. मुंडे साहेब, देशमुख साहेब, आर आबा ., धन्य ते लोकनेते धन्य ती जनता
@bhagwatdhakane220
@bhagwatdhakane220 6 жыл бұрын
ही मैत्री भावांनो स्वर्गात सुद्धा रंगणार.........
@sonunagre2903
@sonunagre2903 4 жыл бұрын
Khar aahe tuz Dada
@nageshmane6586
@nageshmane6586 2 жыл бұрын
Jj7uu to the same person 7y
@rbgaware
@rbgaware 5 жыл бұрын
माणसं गेल्यानंतरच त्यांचे मोठेपण कळत. खरोखरच मोठी माणसं होती.
@ravindraagrawal8832
@ravindraagrawal8832 3 жыл бұрын
Op po out
@manojmali5032
@manojmali5032 22 күн бұрын
यात शंकाच नाही 🌺🙏🌺
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 3 жыл бұрын
काय मोकळ्या मनाची माणस होऊन गेली...खरच मानाचा मुजरा मुंडे साहेब आणि विलासराव यांना.. आजच राजकारण पाहिलं तर मतदान च बंद करावा वाटतंय इतके निर्लज्ज झालेत राजकारणी...
@tofiktamboli5040
@tofiktamboli5040 4 жыл бұрын
साहेब तुम्ही आणि विलासराव देशमुखांच्या भाषान ऐकून डोळेत पाणी येते
@rajadon2071
@rajadon2071 3 жыл бұрын
😭👌
@syedimran3068
@syedimran3068 Ай бұрын
😢😢😢
@swapsdgr8
@swapsdgr8 6 жыл бұрын
Miss u... Real legend of Congress in Maharashtra... तुमच्या जाण्यानंतर महाराष्ट्रातील कॉंग्रेस खऱ्या अर्थाने पोरकी झाली
@sunilkhirgond7597
@sunilkhirgond7597 6 жыл бұрын
साहेब पुन्हा जन्मला या.... खूप छान 👌👍👍🙏🙏🙏
@ramtambhale2756
@ramtambhale2756 4 жыл бұрын
Very nice
@santoshraut9976
@santoshraut9976 2 жыл бұрын
जिंदगी के रंग मच पर कुछ इस तरह नीभाया किरदार परदा गीर चुका है फिर भी तालिया गुंज रही है....miss you munde saheb.... 😞🙏
@suryawanshisuryawanshi1444
@suryawanshisuryawanshi1444 3 жыл бұрын
आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि गोपीनाथराव मुंडे साहेब तुम्ही आता दोघे आसायला पाहिजे होते
@dattatrayhegadmal1598
@dattatrayhegadmal1598 5 жыл бұрын
विलासराव आबा पाटिल गोपीनाथ मुडे साहेब तुमही एकच नंबरनेते आहात पण आज तुमची ऊनिव भासते तुमही या भारत देशासाठी पुनहा जनम घया
@shankarraut6631
@shankarraut6631 2 жыл бұрын
वेगवेगळ्या पक्षात असणारी दिलदार मैत्री असणारे मोठ्या मनाची अशी माणसे सध्या विधानसभेमध्ये नाहीत हे महाराष्ट्राचे फार मोठे दुर्दैव आहे. आता फक्त एकमेकांची जिरवा जिरवीचकरण्यासाठी टपलेली आहेत. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र
@madhukargite4156
@madhukargite4156 4 жыл бұрын
अशी जोडी पुन्हा होने नाही जर आयुष्य देण्याची संधी उपलब्ध झाली असती तर ती जोडी अमर राहिली असती
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 11 ай бұрын
लोकनेते परमश्रध्देय श्री गोपीनाथराव मुंडे साहेब विलासराव देशमुख साहेब यांना विनम्र अभिवादन 😔 ❤️🙏🙏🚩🚩
@comradca7
@comradca7 3 жыл бұрын
असे नेते पुन्हा महारष्ट्रात जन्माला यावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏💪💪
@pradipgaikwad6508
@pradipgaikwad6508 6 жыл бұрын
Munde saheb ani deshmukh saheb king of Maharashtra
@pravinnangare7582
@pravinnangare7582 5 жыл бұрын
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे विलासराव देशमुख साहेब गोपीनाथ मुंडे साहेब
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 3 жыл бұрын
RR आबा ❤️
@sandeshmanohare7013
@sandeshmanohare7013 3 жыл бұрын
@@RahulPatil-fs7bc the
@sunilpanchal2844
@sunilpanchal2844 4 жыл бұрын
साहेब तुम्हाला.. मुंडे साहेबाला खुप मिस करतोय 😭😭
@rajadon2071
@rajadon2071 3 жыл бұрын
😭😭👌👌
@bhaskarsakat2873
@bhaskarsakat2873 Жыл бұрын
घर
@babansangule8989
@babansangule8989 Жыл бұрын
@@bhaskarsakat2873pa
@babansangule8989
@babansangule8989 Жыл бұрын
@@bhaskarsakat2873pa
@dinkaraher478
@dinkaraher478 Жыл бұрын
मुंडेसाहेब तुंम्ही मंत्री असताना चासनळी कोपरगाव येथे विजेचे स्टेशन दिले. हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही.
@arifshaikh5413
@arifshaikh5413 Жыл бұрын
Vilasraoji and Gopinathji both were a Good example of Best friend....
@prakashpaikrao1038
@prakashpaikrao1038 6 ай бұрын
आम्ही दोघे जवळचे..... त्यामुळे आम्ही दोघे निवडून यायचो.... सहेबान सारखा भाषण मध्ये शब्दांवर जबरदस्त पकड आसणारा महाराष्ट्राचे कोहिनूर म्हणजे फक्त साहेबच!
@hiteshpargaonkar1255
@hiteshpargaonkar1255 5 жыл бұрын
विलासराव-गोपीनाथराव. दो हंसोका जोड़ा..!!💟💟💟✌✌✌✌
@pramodpandit5713
@pramodpandit5713 2 жыл бұрын
महाराष्ट्राचे दोन महान सुपुत्र अशी मैत्री व असे राजकारण आज नाही खूप या दोन नेत्यांना महाराष्ट्र मिस करतोय
@vijaypalwe5566
@vijaypalwe5566 4 жыл бұрын
महाराष्ट्र तील दोन अनमोल रत्न विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे साहेब..... miss you Maharashtra...
@babanbargaje_
@babanbargaje_ 5 жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील दोघेही बाप माणसं आहेत
@jasgdihmeda337
@jasgdihmeda337 5 жыл бұрын
7698975452
@nbgaldhar
@nbgaldhar 6 жыл бұрын
विलासराव देशमुख साहेब Miss You. असा नेता होणे नाही.
@naikbhiya5573
@naikbhiya5573 5 жыл бұрын
सलाम या मैत्रीला.... देवाला ही हेवा वाटावा.... म्हणून देवांनी दोघांना बोलवलं.... ये दोस्ती हम नहीं तोडेगे तेरा साथ ना छोडेगे
@dayanandmuchandi4116
@dayanandmuchandi4116 5 жыл бұрын
विलासराव देशमुख साहेब तुम्ही महाराष्ट्रात पुन्हा जन्माला या
@विलासभोसले-ङ6ब
@विलासभोसले-ङ6ब 6 жыл бұрын
मा. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर आर पाटील, बाळासाहेब ठाकरे, हे महाराष्ट्राचे हिरेहोते.आज फक्त फडणीस ऊद्धव सरखया गारगोटी शिल्लक राहील्यात दृष्टे नेते होते. आजच्या नेत्यांणा कुठल्याच प्रश्नाच ऊत्तर सापडत नाही. तुमी असता तर निश्चीत मार्ग निघाला असता. मिस यु.
@rajendrasagat3998
@rajendrasagat3998 6 жыл бұрын
Saheb Puna janmala ya 1 no Dosti
@bhavesh7193
@bhavesh7193 5 жыл бұрын
Raj thakre also great😍
@prameshwarbade8920
@prameshwarbade8920 5 жыл бұрын
विलासराव भोसले पाटील.
@socialfunda932
@socialfunda932 5 жыл бұрын
मुंडे साहेब महाराष्ट्राला उणीव भासतेय...
@aagwinner111
@aagwinner111 3 жыл бұрын
इतके चांगले मित्र होते की सोबत सगळ केल। सोबत राजकरण, सोबत भ्रष्टाचार, सोबत प्रॉपर्टी विकत घेतल्या आणि कार्यकर्त्यांना फक्त सतरंजया उचलाय ठेवले।
@amoljadhav9534
@amoljadhav9534 Ай бұрын
राजकारण वेगळे, मैत्री वेगळी काय सोन्यासारखी माणसे होऊन गेली या मातीत ❤❤❤❤❤❤
@ramdaschavhan4193
@ramdaschavhan4193 4 жыл бұрын
तुमच्या दोस्तीचा. गर्व वाटतो तुम्हाला माझा जय महाराष्ट्र अतीशय सुंदर
@sudhakarambhore6223
@sudhakarambhore6223 Жыл бұрын
हे त्या टरबुजाला बघ म्हणा महाराष्ट्रातील नेते मित्र.व महाराष्ट्राची संस्कृती.पहा व आचरणात आणा🙏
@sanjayjichkar5845
@sanjayjichkar5845 2 жыл бұрын
दो हंसको जोडा बिछड गयो रे गजब भयो रामा गजब भयो रे. खरंच आज आपली महाराष्ट्राला गरज होती सर.
@Mjpatil5050
@Mjpatil5050 3 жыл бұрын
मराठवाड्याचे दोन अनमोल हिरे ❤️
@popatyadav3851
@popatyadav3851 5 жыл бұрын
आशीजोडी परत येनार नाही सलाम मुंडे देशमुख
@Aryam123-w2s
@Aryam123-w2s 2 ай бұрын
हा व्हिडिओ 2024 मधे बगतो आहे, कारण जेंव्हा जेंव्हा बीड मधे जातीवाद बद्दल ची गोष्ट डोक्यात येते तेव्हा हा व्हिडिओ बगावसा वाटतो कारण त्यावेळी कधी जातीवाद जिल्हाला शिवला नाही, विलास रावांना आजही बीड चे लोक स्वतः च्या घरातील माणूस समजतात, miss you both of you
@machindraajabe7010
@machindraajabe7010 3 жыл бұрын
महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व आदरणीय देशमुख साहेब व मुंढे साहेब
@sharadthosar8553
@sharadthosar8553 6 жыл бұрын
खरचं नंबर एक जुगलबंदी आठवणीतले देशमुख साहेब.
@chandrakantjadhav7929
@chandrakantjadhav7929 6 жыл бұрын
Sharad Thosar ू
@sharadthosar8553
@sharadthosar8553 6 жыл бұрын
Chandu jadhav ्
@swapnilkulkarni6227
@swapnilkulkarni6227 Жыл бұрын
Watching this video again in 2023 just to get those beautiful vibes of golden era of Maharashtra's politics which we saw jn our childhood. Current politics in Maharashtra is very low class which never happened in the political history of Maharashtra. They wr having some ethics, values, thoughts to do the politics but today thr is no ethics, no values no thoughts only revenge... If any one wants to see the culture of Maharashtrian politics then Gopinath ji and Vilasrao's friendships was the ideal example. Even though they were from different political parties who's thoughts wr completely different but still they were good friends. Really miss that golden days of politics.
@bharatthorat8061
@bharatthorat8061 3 жыл бұрын
नंबर 1 मुख्यमंत्री विलासराव देशमुख नंबर 1 उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे नंबर 1 ग्रह मंत्री आर आर पाटील I like
@sunilsodnar8635
@sunilsodnar8635 2 жыл бұрын
Ashok chavan saheb ❤️👍
@01adinath
@01adinath 4 жыл бұрын
मुंडे आणि देशमुख साहेब, आज दोघेही आपण हवे होतात. Missing you both leaders now day's
@ajitminkikar5389
@ajitminkikar5389 3 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर आर पाटील ही नेते महाराष्ट्राचे खरे शिल्पकार
@जयश्रीरामजयश्रीराम-ढ9य
@जयश्रीरामजयश्रीराम-ढ9य 2 ай бұрын
आम्ही खूप मोठे हिरे गमवलो देशमुख साहेब मुंढे साहेब आब्बा साहेब बाळासाहेब साहेब ठाकरे महाजन साहेब यांना मानाचा मुजरा ❤
@indianfirst423
@indianfirst423 6 жыл бұрын
इकडे सुशीलकुमार शिंदे तिकडे गोपीनाथ मुंडे हे फक्त विलासरावांना जमल.... हॅट्स off साहेबाना
@BajiraoChaugule
@BajiraoChaugule 26 күн бұрын
एक नंबर दोघांची मैत्री होती मुंडे साहेब आणि देशमुख साहेब
@prashantnaik7717
@prashantnaik7717 5 жыл бұрын
तुम्हा दोघांना आम्ही गमावलं ... 🙏🙏🙏
@sonunagre2903
@sonunagre2903 4 жыл бұрын
🥺😭💯
@Taakra92
@Taakra92 3 жыл бұрын
Miss you both Gopinath Munde Saheb & Vilasrao Deshmukh Saheb
@haridesai998
@haridesai998 5 жыл бұрын
गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख साहेब तुमच भाषण ऐकल्यावर आम्हाला रडायला यतं miss you
@latifkhan9899
@latifkhan9899 3 күн бұрын
One of the best cm of Maharashtra Vilasrao Deshmukh saheb❤ Gr8 personalty as well.
@parisakamble2976
@parisakamble2976 3 жыл бұрын
विलासराव देशमुख यांचे.भाषण.मणजे.ऐक.मेजवानी.आहे.खरोखर. तुम्ही आज आज तुम्ही पाहीजेत.होता
@tusharjadav6765
@tusharjadav6765 3 жыл бұрын
Vilasrav deshmukh Aani Gopinathrav munde saheb maharastrala tumchi Aatvan saidav yet rahil.
@nikhilgavade5927
@nikhilgavade5927 3 жыл бұрын
गोपीनाथ मुंडे ,बाळासाहेब ठाकरे ,विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मार्गदर्शक .
@maulikap5267
@maulikap5267 3 жыл бұрын
Miss u विलासराव देशमुख साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब 🙏🙏🙏
@ranjitsinhgaikwad9061
@ranjitsinhgaikwad9061 2 жыл бұрын
माझ्या मराठवाड्याचे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब माझे नेते गोपीनाथ जी मुंडे साहेब खरच तुम्ही दोघे आज पाहिजे होतात
@BigBossInd7236
@BigBossInd7236 2 жыл бұрын
Politicians lokanch mast ahe, satte sathi pahije tevha maitri Ani dushmani karaych, aaplya mula-mulinchi line clear karaychi Ani karyakartyanna lavun dyaych satranjya uchlayla Ani ekmekachi aai-bahin karayla...God bless Indian politics and Indian public...
@obc1000
@obc1000 Жыл бұрын
साहेब खरच तुमची खरच आठवण येते ..❤
@ahemadshaha2010
@ahemadshaha2010 4 жыл бұрын
खरंच साहेब आपली आणी मुंडे साहेबाची महाराष्टाला नक्की च गरज होती औरंगाबाद महाराष्ट्र
@rajbhujang
@rajbhujang 3 жыл бұрын
मैत्रीचा अविस्मरणीय अनुभव म्हणजे हि जोडी
@vishvanathbhivasan6676
@vishvanathbhivasan6676 2 жыл бұрын
स्वर्ग.गोपीनाथजी जैसा नेता होणे नाही समाजाची खुप मोठी हानी झाली आहे.
@surajbhanage2128
@surajbhanage2128 11 ай бұрын
लवकरच साथ सोडली साहेब
@alaaflatif
@alaaflatif 5 жыл бұрын
Both r Most loveable and respected leaders of Maharashtra... Miss u Sir
@kailasnagargoje8892
@kailasnagargoje8892 6 жыл бұрын
विलासराव गोपिनाथराव सारखी मैत्री आता शक्य नाही
@vinayakbhatlavande8733
@vinayakbhatlavande8733 5 жыл бұрын
Kharch Maitri, Rajkarn Ani Samajkaran yanchyakdun Shikav
@santoshjagtap8140
@santoshjagtap8140 5 жыл бұрын
राजकारण कसे आहे आणि कसे करावे हे या महान नेत्यान कडून शिकावे
@SantoshMaakude
@SantoshMaakude 3 ай бұрын
साहेब आज तुमची खुप खुप अठवन येतेय महाराष्ट्र आज संकटात सापडला आहे आज मित्र मित्राला मित्र समजत नाहीये शोकांतिका आहे 😢😢😢😢
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 Ай бұрын
काय माणसं होती राव ही great ❤
@babulalraskar6078
@babulalraskar6078 3 жыл бұрын
Great people. Great. Politics... Great friendship ......NAJAR LAG GAYI... aap sabhi jaanate hai....kiski ........
@nehashinde7285
@nehashinde7285 3 жыл бұрын
Aaba deshmukh saheb munde saheb 1 no lok hoti rajlarnapalikde maitri
@jivanmanikraokharat6981
@jivanmanikraokharat6981 6 жыл бұрын
यशवंतराव चव्हाण प्रमोदजी महाजन विलासराव देशमुख बाळासाहेब ठाकरे गोपीनाथ मुंडे आर आर आबा. अत्ता राहिलेत शरदचंद्रजी पवार असे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.. # जय महाराष्ट्र #
@हास्यमेवजयते
@हास्यमेवजयते 5 жыл бұрын
Khrch bhau
@sharadpawar4123
@sharadpawar4123 5 жыл бұрын
All is genius
@users_15918
@users_15918 5 жыл бұрын
Shard Pawar nai...ajibat chnagla manus naiye .shard pawar....jail to pan lavkar😛
@Maharashtra_man
@Maharashtra_man 5 жыл бұрын
@@users_15918 ka ho tai tumach kaay nuksan Kel Sharad Pawarani?
@jayshingade948
@jayshingade948 5 жыл бұрын
आर कसला शरद पवार साऱ्या कुरघोड्या करत आला पार पिकला तरी पण करतोयच कुरघोड्या
@ganeshambekar1076
@ganeshambekar1076 3 жыл бұрын
राजकारण कस असावं आणि ते कस पुढं न्यावं हे आजच्या राजकारणी लोकांना खूप काही शिकवणार हे व्यापीठ. राजकारणात मत भेद जरूर असावे पण मन भेद नसावे याच उत्तम उदा. म्हणजे हे व्यासपीठ. आणि हीच महाराष्ट्र ची परंपरा आणि संकस्कृती आहे याचा वारसा आणि वसा पुढील राजकीय लोकांनि चालवावा हीच अपेक्षा .
@vijaypalwe5566
@vijaypalwe5566 3 жыл бұрын
असे मानस पुन्हा होने नाही... महाराष्ट्र तील दोन अनमोल रत्न लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेते.... तुमची कमी महाराष्ट्राला नेहमी च भासत राहील...
@govindkhedkar8546
@govindkhedkar8546 5 жыл бұрын
I miss u Gopinathraoji munde saheb
@lahubansode4992
@lahubansode4992 2 жыл бұрын
विलासरावजी देशमुख साहेब मुंडे यांच्या यांच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचे खूप वाईट आहे 😵😵😵😵😵
@balasahebmundhe1140
@balasahebmundhe1140 Жыл бұрын
साहेब तुमच्या जाण्याची आज ही आख्ख्या महाराष्ट्राला खंत आहे तुम्ही दोघेही परत या गरज आहे तुमची
@ketanghuge9863
@ketanghuge9863 2 жыл бұрын
मुंडे साहेब अस वातावरण आता महाराष्ट्रात राहील नाही तुमची उनिव नेहमीच भासते 🥺
@sanjaykumardole3910
@sanjaykumardole3910 3 жыл бұрын
The Legend leadear , all time super duper hit saheb.
@mubarkinamadar3403
@mubarkinamadar3403 4 жыл бұрын
दोघानीही मैत्रीची लाज राखली महाराष्ट्राला अवेळी पोरकं करून दोघे ही अनाकलनीय प्रकारे निघून गेले दोघाना ही विनम्र अभिवादन
@shreeuddhavesh5191
@shreeuddhavesh5191 5 жыл бұрын
दिलखुलास जोडी सोडून गेली यार 😘😘😘
@ayubshaikh2462
@ayubshaikh2462 3 жыл бұрын
Aakha Maharashtra keva jagat asle Rajkaran nai begla asel .... Miss You Donhe Saheb ❤️
@ManojBirsane-j5g
@ManojBirsane-j5g Ай бұрын
Miss You Saheb तुमच्या सारखे नेते होणार नाही ❤
@neharukore3862
@neharukore3862 Жыл бұрын
देवा ही तुज्या तोडीची माणसे होती रे दे ना बाबा याना परत पाठवुन महाराष्ट्र पोरका झहालाय यांच्या शिवाय😢
@user-gi4zy1ze5l
@user-gi4zy1ze5l 3 жыл бұрын
देशाच्या राजकारणातील चित्र पालटण्याची क्षमता असणारे महाराष्ट्रातील दोन मातब्बर नेते.
@santoshjamdade6494
@santoshjamdade6494 3 жыл бұрын
Thanks!
@vilasghule5129
@vilasghule5129 6 жыл бұрын
Miss you Saheb.. Tysm ABP maza..☺️
@krushanatjadhav8655
@krushanatjadhav8655 4 жыл бұрын
मुंडे साहेब आणि देशमुखसाहेब ही माणसं पुन्हा होणार नाहीत देशमुख साहेब यांच्या मुळे तर कागेँस पोरकी झाली आहे
@bhanudaschavan5565
@bhanudaschavan5565 2 жыл бұрын
साहेब तुमची आज खूप गरज आहे महाराष्ट्राला मिस यू साहेब
@samadhansanap9830
@samadhansanap9830 4 жыл бұрын
साहेब खूप आठवण येते तुमची सगळा महाराष्ट्र पोरका झाला
@Rj9305c
@Rj9305c 6 жыл бұрын
राजकारणा पलिकड़चि मैत्री✌
@varshapawar4498
@varshapawar4498 6 жыл бұрын
True Friendship Miss you both of Maharashtra Legends.
@mytube4559
@mytube4559 6 жыл бұрын
Miss You Saheb 🙏 thanks to abpmaza 👌
@laxmankadam8742
@laxmankadam8742 27 күн бұрын
What a friendship 😂😂❤❤ आणि आताचे राजकारणी बघा चू...😢😅
@नामदेवगिरी
@नामदेवगिरी 5 жыл бұрын
मुढे साहेब आणि विलासराव देशमुख या दोन दिग्गज नेते आणि मराठवाड्याची शान होती या दोन्ही नेत्यांनी आपल्या हाती घेतलेले काम ।झाल्याशिवाय गप बसत नव्हते आता आपले घर कसे भरते तो परेत गप बसत नाहीत
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН