पहिल्या पाऊसात केली घरची कामे 🥰 | कोकणातला पहिला पाऊस | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)

  Рет қаралды 145,810

S FOR SATISH

S FOR SATISH

2 жыл бұрын

पहिल्या पाऊसात केली घरची कामे 🥰 | कोकणातला पहिला पाऊस | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan) आम्ही गावी कोकणात आलो की शेतीची आणि घरची काही कामे असतात ती सुधा करावी लागतात. आम्ही आमच्या घराचा बांध घातला तेव्हा तिथल्या जुन्या बांधाच्या दगडी आम्ही आमच्या कलम जवळ नेल्या. गावी कोकणात शेतीची कामे वर्षभर सुरू असतात. आम्ही घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन कामे केली. संध्याकाळी पाऊस आला. हा नैऋत्य मान्सूनचा इशारा आहे. कोकणात खऱ्या अर्थाने पाऊस अजून सुरू नाही झाला पण पावसाने झलक दाखवली आहे. पहिला पाऊस पडतो तेव्हा गावच्या मातीचा सुगंध दरवळतो. गावचा परिसर काही दिवसांनी हिरवा होऊन जातो. आम्ही कामे करून कालवे आणि काजूच्या बिया भाजायला रानात गेलो. रानातले वातावरण अतिशय सुंदर होते. कोकणात कोणत्याही ऋतूत परिसर खूप छान वाटतो. पक्षी ओरडतात, सूर्य मावळतीला जातो तेव्हा परिसर खूप छान वाटतो. आजचा हा व्हिडिओ पहिल्या पावसात कामे केली त्याचा आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या गावच्या आठवणी आम्हाला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. #PahilyaPausatKeliGharachiKame #KoknatlaPahilaPaus #KokanVillageMonsoon #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Пікірлер: 300
@abhishekhedukar3144
@abhishekhedukar3144 2 жыл бұрын
खरतर काळजाचा ठोका चुकत होता हा व्हिडिओ पाहताना....... डोक्यावर दगड घेऊन तू शूट करत होतास... खरतर भयानक होतं ते..... व्हिडिओ काढताना तूझी असणारी ती तळमळ जाणवली आज .. 🥺प्रचंड मेहेनत आणि खूप रीस्क घेऊन तू व्हिडिओ बनवत असतोस....पण तुझ्या त्या गोड बोलण्यातून आणि तूझ्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून काही लोकांनां ते दिसत नाही... खरच सलाम तूझ्या मेहेनतीला...खूप मोठा होशील तू अजून.... थोडी काळजी घेऊन व्हडिओ बनवत जा.... ☺️✌️🙏❤️😎✌️
@supriyagosavi9780
@supriyagosavi9780 2 жыл бұрын
वर्षा दगडी नेण्याच्या कामात प्रदनु आणि प्रांजुचा खारीचा वाटा आहे छान वाटले
@devdaschavan926
@devdaschavan926 2 жыл бұрын
वर्षा शतिष खुपच सुंदर कष्ट करून आपले जिवन निसर्ग निर्माण करत असतात आपले कष्ट पाहुन खुप खुप तूमचा आभिमान वाटतो आपन व आपले आई भाऊ कष्ट करतात
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 2 жыл бұрын
अवर्णनीय आनंद आहे ...तुझ्या बरोबरच आम्ही अनुभवतोय...सर्व अनुभव मस्त छान छान..वातावरण एकदम झकास रे....कोकण प्रत्यक्ष च अनुभवला पाहिजे असे वाटतेय... पाऊस .तो मातीचा सुगंध...ती हिरवळ. पक्षाचे आवाज...लाल माती ....वर्षा तू अण्णा आई प्रदनू प्राजू सर्व जण मेहनत करताय कालव खूपच. भारी दिसतेय मस्त...एक नंबर 🤗😄😄😄👌👍😁😁 व्हिडियो आवडला. ..
@DP-un3kn
@DP-un3kn 2 жыл бұрын
कोकण म्हणजे खरच स्वर्गच... आम्हाला कायम कोकणाबद्दल आकर्षण असते .... रिलॅक्स होण्यासाठी फक्त कोकणच.... 👍
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 2 жыл бұрын
मस्त... मुंबईला असल्यावर मुंबईकर आणि गावाला असल्यावर गावकरी!!आनंदाचे डोही आनंद तरंग!! छोटा दगड पण उचलण्यासाठी तुमच्याकडे तगडा माणूस आहे... 🙏🙏🙏🙏
@user-ft6ht1xh8b
@user-ft6ht1xh8b 2 жыл бұрын
सतीश भाऊ मी नांदेड जिल्ह्यातून आहे रोज तुमचे विडीओ बगतो खूप छान असता महत्वाच म्हणजे तुमचा साधा सरळ स्वभाव खूप मस्त विडीओ बनवतात तुमी. 👍👌🙏
@madhuradeshpande960
@madhuradeshpande960 2 жыл бұрын
तुम्हाला गावाकडचं आणि शहरातल दोन्ही आयुष्य जगता येत
@dattaprakashgovekar9428
@dattaprakashgovekar9428 2 жыл бұрын
गुड जॉब सतीश भाऊ.u are great kharch तुमची fly khup मेहनती आहे वर्षा वहिनी खरच खूप sadya ahet
@surekhadesai6449
@surekhadesai6449 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ. गावच्या जीवनाची उत्तम ओळख होते.
@sumanmore6878
@sumanmore6878 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आणि पहिला पाऊस एन्जॉय करा 🌨️🎉🥭🏝️🏘️🌻🥰
@bhagyashripatil2408
@bhagyashripatil2408 2 жыл бұрын
Ur Hardwork is inspiring to all of us .. Salute dada ❤️❤️
@lalitdalvi9819
@lalitdalvi9819 2 жыл бұрын
वर्षा ग्रेट मुंबई la मॅच होते तशीच गावाला ही samaras होते (Hats of)
@swapnatate8597
@swapnatate8597 2 жыл бұрын
Yes yes we also enjoyed lot thanks for sharing .
@suniljagade7947
@suniljagade7947 2 жыл бұрын
Khup Chan
@aarti1482
@aarti1482 2 жыл бұрын
Great
@kisanranjane4842
@kisanranjane4842 2 жыл бұрын
भन्नाटच
@swapnalikherade6522
@swapnalikherade6522 2 жыл бұрын
Khup chhan
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 2 жыл бұрын
खूप खूप छान आणि सुंदर
@bhartikamble3888
@bhartikamble3888 2 жыл бұрын
Khup mast
@rubinashaikh7158
@rubinashaikh7158 2 жыл бұрын
खरंच खूप मस्त!!! तुमचे सर्व व्हिडिओ अगदी विविधतेने नटलेले असतात. प्रत्येक वेळी, काहीतरी छान मस्त असं वेगळेपण अनुभवायला मिळतं. भरपूर मेहनत करता हो तुम्ही सर्व. गोंडस, pradnu ला बघायला, त्याच्या चेहेरयावर चे निष्पाप हावभाव बघायला खूप आवडतं.
@pradipmhatre7896
@pradipmhatre7896 2 жыл бұрын
एक नंबरच सगळे व्हिडिओ
@sangeethaanilnair8458
@sangeethaanilnair8458 2 жыл бұрын
Khup mast video bro.
@sunilpawar9276
@sunilpawar9276 2 жыл бұрын
खुपच छान मस्त निसर्गरम्य परीसर आवडला
@deepaksurve9871
@deepaksurve9871 2 жыл бұрын
छान
@varshasusmal5138
@varshasusmal5138 2 жыл бұрын
Khup Chan video. Kiti kasht karta tuhmi sagle.
@fanishindia
@fanishindia Жыл бұрын
Superb vide
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 2 жыл бұрын
खुप छान तुम्ही गावची काम पण अगदी आनंदाने करता. तुम्ही सर्व एकदम ग्रेट आहात.👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 2 жыл бұрын
सतिश तु आता २ घमेली घेऊन ये अशी दगड डोकयावरुन नयावी लागतात पाऊस आल्यावर तुम्हाला खुश पाहील मिसेस दिक्षीत
@pranavnarkar2983
@pranavnarkar2983 2 жыл бұрын
गावी खूप मजा असते 👌👌
@Yuvrajtilekar9111
@Yuvrajtilekar9111 2 жыл бұрын
Khup chhan prasann vatat dada tumche video pahun Gavakadchi majja ch vegli
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 3 ай бұрын
खुप छान👌👌👌❤
@vishaldighe3087
@vishaldighe3087 2 жыл бұрын
सतीश दादा तिकडे हिरडा झाडे आहेत का गावाला मला कधी video मध्ये दिसली नाहीत गावाचा नजारा खूप छान दिसत आहे सगळी कडे भाजणी चालू आहे बाकी imcome चे श्रोत काय आहेत गावात एकदा या आमच्या जुन्नर ला घाटावरचा नजारा पाहण्यासाठी
@shantidalvi564
@shantidalvi564 2 жыл бұрын
Masat hota video
@vihaanwankhede2356
@vihaanwankhede2356 2 жыл бұрын
Kiti kashtadu manas aahat tumhi sarv. Pradnu Pan aata pasun tumhala help karto. Great dada. Loving to see ur each n every vlog
@vinodkite103
@vinodkite103 2 жыл бұрын
Khup Chan tai and dada
@vinodpednekar1261
@vinodpednekar1261 2 жыл бұрын
एकच no.swargiya कोकण
@kalpaknayak7070
@kalpaknayak7070 2 жыл бұрын
Your family is very hardworking..very inspirational.
@mrSubodhDabholkarVlogs
@mrSubodhDabholkarVlogs 2 жыл бұрын
Mast 👍🏻 gavchi kame 😍
@kalpanapadalikar7455
@kalpanapadalikar7455 2 жыл бұрын
कोकण म्हणजे खरच स्वर्ग,पण कष्टाची कामे पण खुप करावी लागतात.दादा सलाम तुम्हाला सगळ्यांना
@meghabarwe9235
@meghabarwe9235 2 жыл бұрын
Mast
@deepakkadwe1571
@deepakkadwe1571 2 жыл бұрын
Bhari ahe Kokan
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 2 жыл бұрын
गावाला खुप मज्जा असते भाजलेले कालवे खुप सुंदर लागतात आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@jyotsnabhavsar6387
@jyotsnabhavsar6387 2 жыл бұрын
कालव हे नाव प्रथमच ऐकत आहे खूप छान माहिती
@aaplamandesh9561
@aaplamandesh9561 2 жыл бұрын
सर्वच व्हीडिओ छान आसतात।।। कोकणातील एकदम मस्तच।।।👌👌👍 आंबवली येयच आहे एकदा ।।।नक्किच भेटू
@anvitasaste1141
@anvitasaste1141 2 жыл бұрын
Khupach mst😊vedio
@muktanandkoli4881
@muktanandkoli4881 2 жыл бұрын
खुप मस्त पहिल्या पाऊस पहिली आठवण
@sujaymore5020
@sujaymore5020 2 жыл бұрын
Khup chan watl video bagun👍
@shantishirke8916
@shantishirke8916 2 жыл бұрын
Village life style is awesome ❤️
@Alkaskitchen402
@Alkaskitchen402 2 жыл бұрын
खरंच खूप छान गावाकडची मज्जा काही वेगळीच असते आणि ती तुम्ही सगळी एन्जॉय करता मस्तच
@shilpakadamdalvi5652
@shilpakadamdalvi5652 2 жыл бұрын
छान आहे व्हिडिओ
@prachiteechivilkar6981
@prachiteechivilkar6981 2 жыл бұрын
सतीश तुझी मुले पण तुझा सारखी मेहनती आहे नाहीतर ह्या वयात मुले खूप कंटाळतात एवढे चालयला .खरंच खूप कौतुक आहे मला
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 2 жыл бұрын
एक नंबर🎉🎊 वीडियो🎉🎊 मस्त ७ सगळ्या utube मध्ये तुमचे वीडियो🎉🎊 एक नंबर कारण तुम्ही तुमच्या कुटुंबीय समवेत मेहनत घेता खूप छान👏✊👍 inspirational videos🎥
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ बनवला आहेस वर्षा आणि अण्णा गावी जाम खूष आहेत.
@nileshmore7196
@nileshmore7196 2 жыл бұрын
विडिओ छान आहे..
@swarupachavan941
@swarupachavan941 2 жыл бұрын
मस्तच ❤
@sanjaybhadvalkar3036
@sanjaybhadvalkar3036 2 жыл бұрын
अपेक्षित व्हिडिओ आलाच लोकांना काय हवं आहे ते तुम्हाला समजतं. 😀👌👌👌
@chandrakantpanchal1496
@chandrakantpanchal1496 2 жыл бұрын
Khup Chan video aavdala. Tumhi life rich aamchi life.
@ravinajadhav1481
@ravinajadhav1481 2 жыл бұрын
Tumche gavakadche video pahun khup bhari vali filling yete dada khup bhari ahe तुमचे gav. तुमचे video yenyachi vat pahate family namaskar
@madhuradeshpande960
@madhuradeshpande960 2 жыл бұрын
गावच्या मातीचा सुगंध आला, भाग्यवान आहात तुम्ही
@meetmhatre1859
@meetmhatre1859 2 жыл бұрын
खूप छान 👌
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Khup khup chaan video dada Vahini Anna pranju mast majja gavchi
@faiyajtahsildar7755
@faiyajtahsildar7755 2 жыл бұрын
Khub Chand ek number❤👌👍
@chanchalakunder3282
@chanchalakunder3282 2 жыл бұрын
very interesting vedeo. beautiful seenery and simple living.liked very much
@kishorebhagat5244
@kishorebhagat5244 2 жыл бұрын
तुमची फँमिली च खुप मेहनती आहे
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 2 жыл бұрын
टेम्पो आणून एका ch वेली न्यायचे. Because its not easy
@user-fw2sv6ot3l
@user-fw2sv6ot3l 2 жыл бұрын
👍
@akshaykumbharmorgiri1297
@akshaykumbharmorgiri1297 2 жыл бұрын
Pan gadi darath yet nahi
@dineshniwate3795
@dineshniwate3795 2 жыл бұрын
Dada khup Chan gavchi mahiti dili you are great
@savitapatil4888
@savitapatil4888 2 жыл бұрын
मस्त. Volg
@vishakhabhatkar5486
@vishakhabhatkar5486 2 жыл бұрын
खूप छान 👌👌
@vishalrasal6334
@vishalrasal6334 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ सतीश दादा..वातावरण पण छान झाले. गावाकडचे पावसाचे दिवस खुप छान असतात👌👍🙂🌧
@jayashripatil2924
@jayashripatil2924 2 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आणि गावाकडच वातावरण मस्त वटते मेहनत कराआणि कालव काजुचा बिया खायला मस्त लागतात
@mahadevdevane3424
@mahadevdevane3424 2 жыл бұрын
खूप छान 👌👌👌👌
@munawarmithagiri6412
@munawarmithagiri6412 2 жыл бұрын
Khup mast ,❤️❤️
@pansare9941
@pansare9941 2 жыл бұрын
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍
@surajkhevara3286
@surajkhevara3286 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ दादा खूप आवडला गावच्या आत्वणी आठवणी ताज्या झाल्या व्हिडिओ बगून
@seemamalpekar3004
@seemamalpekar3004 2 жыл бұрын
Sundar video ❤️❤️
@ranjanashingare7559
@ranjanashingare7559 2 жыл бұрын
Khub Chand video
@sanjayudamale2748
@sanjayudamale2748 2 жыл бұрын
Khupch bhari👍👍👍👍
@priyaligam4270
@priyaligam4270 2 жыл бұрын
हाय दादा तुमचे विडीओ खूप छान असतात तुम्ही ज्या पद्धतीने बोलता त्या मूळे ते अजून छान वाटतात गावाकडच्या विडीओ सर्वांनाच आवडतात त्यात काही शंकाच नाही गावाकडचे विडीओ दाखवणारे यूटुबर खूप आहेत आणि मी बरेच जणांचे विडीओ पाहिले देखील आहेत पण तु ज्या पद्धतीने सादरीकरण करतोस ज्या पद्धतीने बोलतोस ना दादा खरंच तुझे विडीओ बघताना तुझ्या सोबत असल्याचं फिल येतं आणि आपलेपणा वाटतो विडीओ खूप छान होतो त्याच कारण एकच तुझं बोलणं विडीओच्या माध्यमातून लोकांना आपलसं करणं हे फक्त तुलाच जमतं
@williamkini5018
@williamkini5018 2 жыл бұрын
You a healthy person🙏.
@udayadhatrao6304
@udayadhatrao6304 2 жыл бұрын
आनंद मयी कस्टाळु जीवन
@yadavmansi2627
@yadavmansi2627 2 жыл бұрын
Masta video 🙏🏻 gavchya athvani 😍
@Gudegharcha_Pritesh
@Gudegharcha_Pritesh 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ दादा 👌👌👌❤️❤️
@vinitaghag4030
@vinitaghag4030 2 жыл бұрын
खुप छान भाऊ
@kunalpagdhare8586
@kunalpagdhare8586 2 жыл бұрын
मी पण कालव काढतो....पण आज पहिल्यांदा मी बघत आहे कालव बाजून पण खातात....बर झाल सतिश भाऊ छान माहिती झालं तुमच्या मुळे......
@samruddhi46
@samruddhi46 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rHqrqY1nZsita8U आमचे इजिप्तमधील vlogs बघायला तुम्हाला नक्की आवडतील 👍...
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 2 жыл бұрын
Khup chan video
@vijayajawale7669
@vijayajawale7669 2 жыл бұрын
दादा खुपच छान आहे
@samruddhi46
@samruddhi46 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rHqrqY1nZsita8U आमचे इजिप्तमधील vlogs बघायला तुम्हाला नक्की आवडतील 👍...
@sonaldange2809
@sonaldange2809 2 жыл бұрын
Mast chan satish Dada video gavakdche phayla aavdtat
@priyakanabar7109
@priyakanabar7109 2 жыл бұрын
Khup chan
@bhosaleamit5952
@bhosaleamit5952 2 жыл бұрын
खूप छान
@samruddhi46
@samruddhi46 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rHqrqY1nZsita8U आमचे इजिप्तमधील vlogs बघायला तुम्हाला नक्की आवडतील 👍...
@lokeshsalian870
@lokeshsalian870 2 жыл бұрын
Ek dum mast
@vilasatar1929
@vilasatar1929 2 жыл бұрын
Khup chan👍
@suvarnaamonkar3542
@suvarnaamonkar3542 2 жыл бұрын
Tumi khup majja karta. Dagad gonit bharun gadivarun nyache na. Nahitar hathgadivarun. Kiti lamb ahe te
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 2 жыл бұрын
khup chhan Video, paaus padla khup mast watla. tumhi sagle kiti mehanat gheta aamhala pan watata chala jauya gaavi aani mehanatichi kaama karuya. chota golu suddha mehanat kartoy khup chhan. Tumhi kalwa bhajli, Kaju bhajle aamchya tondala paani sutle. khup chhan majja aahe na gaavi. Bara mala ek prashna nehmi padto ki yevdhya mothya covcha madhye ekach kalwa bhetato ka? khup mehnat astye na kalwa shodhnyat. khup majja pan yet asel nahi ka? Enjoy Kara. khup chhan.
@pravinasalvi2458
@pravinasalvi2458 2 жыл бұрын
अशा बिया नाहि भाजायच्या डब्याचा पत्रा घायचा फोडुन त्या कोयतीनी होल पाडायची मग त्यच्यावर ठेवुन भाजायच्या
@poonamjain9115
@poonamjain9115 2 жыл бұрын
Khup mehanat...khup majja..khup sunder natur...so lucky..ur ..nice video
@pritimandavkar5312
@pritimandavkar5312 2 жыл бұрын
Aanna eakdam shant aasto
@sheetalpanchal7916
@sheetalpanchal7916 2 жыл бұрын
Very nice Video 👌👌👌👍👍👍
@rupeshraut9756
@rupeshraut9756 2 жыл бұрын
12:54 काय बोललात समझल नही, next विडिओ मंधे सांगा
@bhimashankarjungleherbs
@bhimashankarjungleherbs 2 жыл бұрын
खूपच छान भाऊ तुमचे लोकेशन गूगल मॅप वर satelite mode वर काय भन्नाट दिसते तिकडे फिरण्यासाठी येण्याची ईच्छा झाली हे पाहून तुमचा संपर्क क्रमांक share करा
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 15 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 118 МЛН
कोकणात पडला मुसळधार पाउस
22:00
Goshta Kokanatli
Рет қаралды 89 М.
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 15 МЛН