१९७९ ते २००८ पर्यंत सर्व बसेस चालविण्यास मिळाल्या बदल सार्थ अभिमान आहे माझ्या अन्नदात्या आई चा ( लाल परी )
@vijaygotad9565 Жыл бұрын
नशीबवान आहात आपण, माझ्या सारख्याला हे भाग्य नाही लाभले
@balkrishnawavhal3675 Жыл бұрын
धन्यवाद मराठी निलेश >>>> तमाम मराठी(महाराष्ट्र) जनमाणसाचा जिव्हाळा; राज्याच्या कानाकोपऱ्यात- सुरक्षित-सुलभ वाजवी दरात आपुलकीने सेवा देणाऱ्या *एस टी* विषयी सखोल माहितीपुर्ण सुंदर ओघवते सादरीकरण!!!! 卐ॐ卐
@nitinjadhav84402 жыл бұрын
एक नंबर माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
@nishaanddisha76612 жыл бұрын
छान माहिती दिली एसटी बद्दल आभारी आहे
@ekanathjadhav47862 жыл бұрын
Very,hood,vidio,from,ekanathahadhav,thengoda
@rajeshbaviskar7620 Жыл бұрын
Sunder mahiti thanks
@nandkumaryewale4643 Жыл бұрын
सध्या मी सत्तर वर्षांचा आहे. जसे कळते तसे मी एस.टी. बसनेच प्रवास करणे पसंत करतो.गुजरात,महाराष्ट्र,कर्नाटक आंध्रप्रदेश या राज्यात मी एस.टी बसणे प्रवास केला आहे .सामान्य माणसाच्या आयुष्यातील कडू गोड आठवणी एस.टी.बसशी निगडीत असतात.माझी मुले मला नावे ठेवतात पण मी आजही त्यांच्या कारने जाण्याऐवजी बस पसंत करतो.कारण लेखक म्हणून मला ज्या कथा सुचल्या त्या एस.टी.बसच्या प्रवासातच.
@amitkhachane7230 Жыл бұрын
छान माहिती मिळाली
@Yogibaba.multibaba2 жыл бұрын
Very good information 👍
@Yogibaba.multibaba2 жыл бұрын
लहानपणी यवतमाळ येथे असताना येस्टी ची "जोडगाडी" पाहण्यात आली होती, ती बद्दल काही माहिती असल्यास सादर करावी.
@darshanachoche1420 Жыл бұрын
Good mahiti 1948 _ 2019
@shabbirvijapure1511 Жыл бұрын
Salute to ST drivers and conductors. Jai original Thackeray Shiv Sena.Jai Maharashtra.
@PA20045 Жыл бұрын
पहिली एसटी बस अहमदनगर (माळीवाडा) पासून पुणे कडे गेली, एसटी चे पहिले चालक व वाहक हे आमच्या अहमदनगर चे आहेत, ❤
@sparklight53642 жыл бұрын
Very nice information
@yogeshjagtap7243 Жыл бұрын
छान माहिती
@kumarjadhav61062 жыл бұрын
Mast mahiti
@आनंताटेके2 жыл бұрын
🙏 छान🙏
@dilipbapat6228 Жыл бұрын
Mice information..
@PrakashPatil-yy1bn2 жыл бұрын
Sundar
@sanjayshinde65062 жыл бұрын
Nice
@_mavala_2 жыл бұрын
तुम्हला ही माहिती कुठीन भेटली
@sandeepchavan79562 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@prakashgaikwad5470 Жыл бұрын
लाल परीने प्रवास करणे वेगळाच
@sapteshshewale1713 Жыл бұрын
सर, पहिली एसटी बस ज्या कंपनी बेडफोर्ड ने बनवली त्या कंपनी विषयी तुम्हाला काही माहिती आहे का की ती कंपनी अजून अस्तित्वात आहे की नाही?
@sureshbhosle46672 жыл бұрын
मुर्ख माणसे लाल डब्बा म्हणतात ......लाज वाटत नाही बसायला.......लालपरी फक्त ....छान माहीती.
@shivdaschodankar16332 жыл бұрын
only residents in rural Maharashtra knows,the importance of this Lalparis. Being a Goan I am not getting chance to travel with Lalparis, I had great respect for this Lalparis.
@nandkumaryewale4643 Жыл бұрын
अगदी योग्य बोललात तुम्ही सुरेश भोसले.पांढर पेशा समाजाकडे थोडा पैसा आल्यामुळे त्यांना लालपरीचा अपमान करण्यासारखे लालडब्बा हा शब्द वापरला आहे.खाजगी बस मधून प्रवास करताना प्रवाशांमध्ये ना आपुलकी ना प्रेम.जी तो स्वतःच्या कोषात आणि मोबाईल मध्ये मश्गूल असतो.बाहेरची निसर्ग शोभा पाहत नाही की सहप्रवाशांची संवाद साधत नाही.अशी माणूस घानी माणसे एस.टी. बसने कसा प्रवास करतील?
@arunshedage71212 жыл бұрын
कराड ते ढेबेवाडी जोड गाडी होती काही माहिती आसेल तर कळवा
@vikaswagmare965 Жыл бұрын
1999
@tanajiingawale47985 ай бұрын
तुम्ही काय बोललेत काही समजत नाही चालक चे नाव कळत नाही.
@aamchasindhudurgaparivar79146 ай бұрын
जुन्या st चे सगळे दुनिया विसरली मी नाही विसरलो, 1)st च्या आतील निळी लाईट 2)वरून खालील पडणाऱ्या खिडक्या. आता सरकत्या खिडक्या आहेत. 3)st च्या दरवाज्यावर लिहिलेले "उघडा" 4)st च्या मागील शिडी. 5)st च्या मागील खिडकी जिथून आम्हा लहानपणी मुलांना आत मध्ये प्रवेश असे. 6)st वरील प्रसिद्ध लाईफ बॉय चीं advt. 7)st लाल कलरचे तील गॅस सिलेंडर. 8)st दरवाज्यातील वाटोळ्या खिडक्या. St चे नूतनीकरण अवश्य करा पण जुनी st विसरू नका.