1) Upstox Demat account link Link- upstox.com/open-account/?f=4E... 2)Angel Broking Demat account link Link- tinyurl.com/y7mt82za 3) Zerodha Demat account link Link- www.richmee.com/cust_details/ 4) Choice Broking Demat Account link - tinyurl.com/fzcpphz2
@avinashjadhav65753 жыл бұрын
.........
@doglovers12203 жыл бұрын
Ooo
@savindraphalke94783 жыл бұрын
Ikk yg gv gv
@anandpardeshi1063 жыл бұрын
Riksha chalka sathi tip dya sir.
@dadasahebghadage2543 жыл бұрын
@@avinashjadhav6575 3rd
@vaibhavsutar76632 жыл бұрын
खरच एक चांगला माणुस, सर तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही आणि देव तुम्हाला चांगलं आरोग्य देवो
@rodneyclooney18 ай бұрын
Malahi tasa vatla pun ha tar sales man ahey navi cha. Vaibhav dokywar padlas karein chutya, tula bajaj finance walay axis bank walay tula fone kartat tar tula tay dev vat tat kare murkha
@भारतमाताकीजय-थ3म2 жыл бұрын
सर, तुमचे सल्ले हे नक्कीच जीवन बदलणारे आहेत. आभारी आहे सर. मी तुमच्या सल्ल्याने वागायचा प्रयत्न करत आहे. पैसा वाचवायचे सल्ले देणारे तुम्ही एकमेव आहात सर. तुम्ही खऱ्या अर्थानं देव आहात. धन्यवाद !!!☺️💕❤️❣️♥️
@sonughanekar2752 жыл бұрын
१०० टक्के चागला प्रयत्न आहे सर आपला आभारी आहे
@uddhavraokute55992 жыл бұрын
Good sageshan thanks
@JagannathKamble-v7j8 ай бұрын
मुलांना सांगेन खुप छान माहिती आहे
@Ganeshbahule43 жыл бұрын
सर खूप छान पैसे देऊन सुद्धा येवङी माहीती भेटणार नाही खूप आनमोल सल्ला दिला
@ashokthorat6715 Жыл бұрын
खुपच ऊपयुक्त सल्ला दिला आहे.आता अशाच बाबींची गरज आहे समाजाला. धन्यवाद
@tanajikondaskar59573 жыл бұрын
सर मनापासून आभार आपले सर अशी एवढी माहिती सध्याच्या काळात एवढी माहिती समजाऊन सांगणार कोणी मिळाला नाही आपल्याला आई भवानी उदंड आयुष्य लाभो
@rupalikadam24962 жыл бұрын
Nice information sir 👍🙏🙏
@vinayakkadam6962 жыл бұрын
सर खरच खुपच छान माहिती दिली आहे मी तर खरंच या प्रमाणेच येथून पुढे आर्थिक गुंतवणूक करून जीवन जगणार.
@dipakkachare66528 ай бұрын
सर आपली. महिती खूप छान आहे 🙏 मी मोटार सायकल घेतली पण ५ वर्ष आगोदर नियोजन केले आता मी पेन्शन १३ वर्ष झाले आहे 👍 आता मी सुखी आहे
@shankarshinde83548 ай бұрын
सर आपण देत असलेली माहिती योग्य आणि आर्थपूर्न आहे आपले विचार वं आपले काम सर्हनिय आहे 🎉🎉🎉
@vijaypatil-eq7ir3 жыл бұрын
सर तुमचे विचार खूप छान आहेत तुम्ही जे काही तुमचे विचार सांगितलात तेच माझ्या बाबतीत झाले आहेत व आज मला त्याचा खूप त्रास होतोय. इन्व्हेस्टमेंट ही काळाची गरज आहे
@jayshreemandhare6218 ай бұрын
छान माहिती दिली आहे सर, सामान्य माणूस कर्मकांड, उसने पैसे, काढून, सण साजरा करतात, त्यामुळे, गरीब आणि गरीब होतोय, है, थांबले पाहिजे, अनाठायी खर्च, टाळला पाहिजे, आजची बचत, उदयाची, सोय,,
@maheshkakade18203 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत सर आयुष्यात या गोष्टी आपल्या कुणी सांगत नाही मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र
@ravihankare1233 жыл бұрын
Barobar, aaple khas mitra suddha sangat nahit.
@MASTI_WITH_R3 жыл бұрын
☺☺
@sushilachaudhari26153 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर 👍🌹
@sopanchandane77153 жыл бұрын
खुप छान माहिती सर
@ranjanashevate72903 жыл бұрын
@@sopanchandane7715 खुपच छान माही ली
@nirajsapkale40122 жыл бұрын
मस्तच सर तुमचे सगळे व्हिडिओ अभ्यासू आणि प्रेरणादायी असतात, याचा मला खूप फायदा होत आहे. Thank you Sir...👍👍
@artandcraft523110 ай бұрын
मी 20 लाखाचा flat घेतला होता 2010 मधे..नंतर 7000 rs मधे मी महिन्याचा खर्च भागवायचे...माझ्या मुलीला मी luxurious life नाही देऊ शकले...पण आज redevelopment नंतर flat ची किंमत 1.25 Cr झाली आहे 😊
@sachintayade41335 ай бұрын
Bap re 1cr
@dhuldevshendage57312 жыл бұрын
सर ध्यानवाद तुम्ही भेटायला खूप उशीर झाला सर तुमचे मार्गदर्शन अतिशय चांगले तुमच्या मार्गदर्शनाखाली कामा करू
@sanketmahadik44933 жыл бұрын
धंदा इन्कम.. पैसा या वून मोठी एकच गोस्ट.. लक लक.. मेहनत हमाल पण करतो पूजा पुजारी पण करतो पण.. स्टार.. स्टार 👌👌❤❤
@ashokpawar38602 жыл бұрын
Right
@ramekavade26135 ай бұрын
दादा खरोखरच चांगली माहिती दिलीत . अगदी बरोबर आहे 🎉❤
@suhasjagtap093 жыл бұрын
पैसा दररोज येईल अशीच बचत करणे गरजेचे असते याचीच आपल्याकडून शिकवण मिळते .धन्यवाद भाऊ.
@sureshpadvi12133 жыл бұрын
Sir, LIC IPO baddhal mahiti dya....
@madhukardabolkar53033 жыл бұрын
Helpline
@madhukardabolkar53033 жыл бұрын
Helpline
@ShubhamKambleSK2 жыл бұрын
तुम्ही बिजनेसमॅन बदल बोलता शेतकऱ्यांनी कसे पैस गुंतवायचे शेतकऱ्यानंसाठी व्हिडिओ बनवा सर
@ajaybhosale2034Ай бұрын
शेतकऱ्यांणी बाई आणि बाटलीत तमाशात पैसे लावावे आता पर्यंत तेच करत आलेत 😂😂
@a.b.c.522 жыл бұрын
Health Insurance मुळे आजार फोफावले, उपचार महागले,लोखोंची बिलें आली , आजार दूर ठेवण्यासाठी रोज *योग* व्यायाम करा, ४-५ किलोमीटर पायी चालत रहा.
@rodneyclooney18 ай бұрын
Agdi yogya bollat Sir
@CafeDebra7 ай бұрын
So True. Junk food kha . Jhopaychi wel nahi uthaychi wel nahi. Paid youtubers
@MahiEntertanent5 ай бұрын
www.youtube.com/@MahiEntertanent
@TirthramRokde4 ай бұрын
10:27 😅p6 😢 11:47 ❤@@rodneyclooney1
@Prasadaradhye-x8t12 күн бұрын
accindent zala tr रोज 4,5 km कस पळणार
@vilasravate33973 жыл бұрын
Sir,I am very happy because know advance about me 40 years pass in saudi balance nothing but today I watch program me very happy. I will get knowledge from you and invest for my family features. Thank you sir.
@manishamhetre19483 жыл бұрын
@Słock kìng▪︎ drygwwqaaftyhjjiji9
@rajuremannache80442 жыл бұрын
Good
@mangeshraut8622 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर असणारी पोस्ट धन्यवाद साहेब आम्हाला माहीत दील्या बद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुमचे मनापासून अभिनंदन 🙏
@madhavikamble24552 жыл бұрын
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली आहे अगदी मनापासून धन्यवाद तुमचं
@g.kamble21552 жыл бұрын
खूपच छान माहिती
@kedaryadav1011Ай бұрын
प्रयत्न करीन तुमच्या सांगण्यानुसार. माहिती योग्य आहे. खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@sanjaysawant84442 жыл бұрын
सर नमस्कार खूप छान माहिती दिलीत व या माध्यमातून हे एक खूप मोठे समाज कार्य पण करत आहात धन्यवाद
@snehajadhav53742 жыл бұрын
👌👌
@meeraraval87142 жыл бұрын
आभार किती मानावे असे वाटते खूप मोठी समज दिली आहे फार आवडले असे आज सांगायला कोणी नाही अशा माहितीची खुप गरज आहे मला फार यातून शिकायला मिळाले असेच उद्योगाचे घरी बसून जर dynan मिळाले तर नक्कीच पुढची पिढी उद्योगात पुढे येईल माझे खुप समाधान झाले थँक्यू
@sandeshmadhani11983 жыл бұрын
दुनिया में अगर फ्री में कुछ मिलता है तो सलाह है और ओ आपने दी अच्छा लगा,,,लेकिन मतलब कोई किसिका छोड़ता नही,,,😀👍💐🙏
@sandipgurav4593 жыл бұрын
आभारी आहे साहेब..... खुप शिकाय मिळाल
@swapnilathawale65793 жыл бұрын
🏅 खूप छान भाषण केलं तुमचं भाषण ऐकून मला खूप भारी वाटलं 🏅 धन्यवाद सर
@mayurminchekar85293 жыл бұрын
1 earning - saving = expenses 2 कर्ज घेण्याआधी 100 वेळा विचार करा. 3 health insurance 4 proper investment 5 multiple earning sources
@MahiEntertanent5 ай бұрын
www.youtube.com/@MahiEntertanent
@jayshrishinde76612 жыл бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही पण मी पहिल्यापासून हे सर्व फॉलो करत आहे मी 1995 पासून अशी सवय ठेवली होती की पेमेंट झाली की त्याच्यातले अर्धे पैसे काढून ठेवायचे आणि अर्धे पैसे घरात खर्च करायचे आणि काढून ठेवलेल्या पैशातून लागले तर पैसे थोडे घ्यायचे असं करून महिन्याच्या शेवटी वन फोर्थ पेमेंट शिल्लक राहत असत ते मी सेविंग करत होते असं करत मी स्वतःच घर कार मुलग्याचा हायर एज्युकेशन पूर्ण केले थँक्स तुम्ही पण खूप छान माहिती सांगितली
@vilasbhalerao58892 жыл бұрын
Nice
@jayshrishinde76612 жыл бұрын
@@vilasbhalerao5889 thanks
@sonalkadam93083 жыл бұрын
Very nicely explained sir..... साध्या सोप्या भाषेत छान पद्धतीने समजावून सांगितले तुम्ही..... 🙏🙏