पै. राणा विलास देशमुख ,वाई पैलवान ग्रुप महाराष्ट्र यांचं पब्लिक किंग सरपंच | सातारा

  Рет қаралды 147,304

Khillar Cow

Khillar Cow

2 жыл бұрын

आपली गाय आपली माणसं..
• facebook-
/ khillar.gosanvardhan
/ khi.llar.37
• Instagram- khillar_gosanva...
khillar_cow?igs...
• Twitter- Khillarcow?s=09
• Gmail-
khillarcow@gmail.com
• KZbin Channel- khillar cow
#बैल #khillarcow #पैलवान

Пікірлер: 82
@sandipsathe583
@sandipsathe583 2 жыл бұрын
वाईचा black tiagar बादल महेश डोंगरे यांची पण मुलाखत घ्या
@kishorjadhav1991
@kishorjadhav1991 2 жыл бұрын
कोकणात पण खूप आहे बैल वाले तिकडे जाऊन मुलाखत घेतली तर बरं होईल...🙏🏻
@dattatryashejaval1181
@dattatryashejaval1181 2 жыл бұрын
खरच दादा नाद हा रक्ततात लाघतो मी पन फौजी आहे आणी माज़े पन 2 बैल सध्या बिनजोड़ ला चालू आहे
@u.Fearless_Boy
@u.Fearless_Boy 2 жыл бұрын
सरपंच बैलाला खूप स्पीड आहे..भारत बैलाला लगोपाठ 5 वेळा बिनाजोड ला हरवले मुंबई मध्ये...
@shivajipawar6323
@shivajipawar6323 2 жыл бұрын
बिनजोड म्हणजे काय?
@prashantlondhe2252
@prashantlondhe2252 2 жыл бұрын
गौतम भैय्या काकडे याची मुलाखत घेतली पाहिजे .
@bhaskarrane9063
@bhaskarrane9063 2 жыл бұрын
पशुधनाची गरज काय असते ,किंमत काय असते हे अशा माहितगार मान्यवरांकडून ऐकून याची महती लक्षात आली .मुलाखत छान वाटली .
@sachinkukale3578
@sachinkukale3578 2 жыл бұрын
खुपच सुंदर मुलाखत झाली सर....हिंदकेसरी मोठा लक्षा आणि हिंदकेसरी बारका लक्षा यांची मुलाखत घ्या सर.....🙏🙏🙏🙏
@jaynatpatankar288
@jaynatpatankar288 2 жыл бұрын
पैलवान तुमची मुलाखत पाहिली खूप छान मुलाखत ऐकून तुमच्याबद्दल तुमच्या उपक्रमाबद्दल तुमचे अभिनंदन .proud of you.
@shriramkulkarni3569
@shriramkulkarni3569 2 жыл бұрын
मानल धायगुडे भाऊ तुम्हाला, आपला गाईचा गोठा बघुन आमची छाती भरुन आली. आपल्याकडे खुप छान छान गाई आहेत. भविषयात मी सुध्या गाई संगोपान करणार आहे. गाझे बालपण ग्रामीण भागात गेले व आमच्या घरी कायम एक दुभत्या गाई असायची.
@durgeshpatil18
@durgeshpatil18 2 жыл бұрын
गौ सेवा हीच खरी राष्ट्र सेवा आहे 🚩🚩🚩
@lahumalik4936
@lahumalik4936 2 жыл бұрын
बैलं खुप छान सांभाळून ठेवले आहे.शेवटी नाद तो नादच.
@nikhilkhuspe293
@nikhilkhuspe293 2 жыл бұрын
पैलवान तुमच्या नादाला सलाम.
@annasonikam5143
@annasonikam5143 2 жыл бұрын
एकदम सुपर मुलाखत फौजी जय जवान जय किसान नाद एक नंबर 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝👌👌👌👌👌👌💯💯💯💯🌹🌹🌹🌹🌹
@sandipsathe583
@sandipsathe583 2 жыл бұрын
खुप छान मुलाखत दिली भाऊने
@anildhavale3025
@anildhavale3025 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत..व्वा..दावण सुध्दा भारी..
@omkarmalusare1270
@omkarmalusare1270 2 жыл бұрын
King सरपंच⚡💓
@dipakparte1014
@dipakparte1014 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@nehazagade907
@nehazagade907
Ekach baap Sarpanch ❤❤❤❤
@sairajbatule9111
@sairajbatule9111 2 жыл бұрын
Khup chan आहे davan
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 15 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 53 МЛН
पैलवान विलास देशमुख (वाई ) यांचा गोठा
11:08
मैदान रिपोर्टर
Рет қаралды 27 М.
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27