No video

बैलगाडी शर्यतीला शिस्त लावणारे पैलवान विलास देशमुख (वाई ) यांची मुलाखत | भाग -1

  Рет қаралды 12,493

मैदान रिपोर्टर

मैदान रिपोर्टर

Күн бұрын

#_maidanreporter
#_मैदानरिपोर्टर
#बिनजोड
#वाई
#_शर्यत
#निकाल
#पैलवान
#_मैदान
#_बैलगाडा
#पुणे
#संघटना
#_देशमुख

Пікірлер: 34
@nitinshewale869
@nitinshewale869 Жыл бұрын
पहिलवान खरे सांगायचे झाले तर मला पण येवड्या लोकांची नावे आठवली नसती तुमच्या तोंडून सर्वांचे आभार झाले त्या बद्दल अखिल भारतीय बैलगाडा संघटना आपली आभारी आहे आताशी असे वाटायला लागले आहे की आमच्या नंतर एक नवीन दमाची टीम तयार होईल आपण फार चांगले कार्य करत आहात आपली संघटना पुढे नेहण्यासाठी
@vilasdeshmukh5542
@vilasdeshmukh5542 Жыл бұрын
धन्यवाद आबा
@dattanikam9752
@dattanikam9752 Жыл бұрын
खर आहे आबा. खूप छान काम चालू आहे
@rohitdhanawade5070
@rohitdhanawade5070 Жыл бұрын
​@@vilasdeshmukh5542 दादा मला असा एक प्रश्न पडलाय की जी पेटा संस्था आहे ती बाहेरील आहे तर आपल्या देशात आपल्या बैलगाडी आणि आपल्या प्राण्यानशी संबंधीत पारंपरिक रूढी परंपरेला अडथळा देण्याचा याचा संबंध काय? आज नागपंचमीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या आपल्या 32 शिराळा ची नागपंचमी पण कित्येक वर्ष झाली बंद केले . नागपंचमी दिवशी नाग देवतेला आपण देव मानतो त्या देवाची पूजा पण नीट करू शकत नाही... माझा प्रश्न समजला असेल तुम्हाला.मला स्वतःला ते न पटण्या सारखं वाटल म्हणून विचारतोय काही चुकलं असेल माफ करा दादा.
@shubhamg2511
@shubhamg2511 Жыл бұрын
Peta kade hinsa karyach videos hote manun teni court la gele + Naag ek paliv prani nahi aahe naag panchmi manun anek loka ni tech daat kadun sodun det hote Teja mule te martay nantar
@sumantrajpure8147
@sumantrajpure8147 Жыл бұрын
​@@vilasdeshmukh5542 मास्तर 1 no मुलाखत
@akifpatel8780
@akifpatel8780 Жыл бұрын
पैलवान विलास देशमुख यांनी दिलेली माहिती खूप छान आहे आणि त्यांनी खरी माहिती दिली धन्यवाद
@P3_Live
@P3_Live Жыл бұрын
Mst ch
@user-vf2md3uj4j
@user-vf2md3uj4j Жыл бұрын
वाई तालुक्याची मुलुख मैदानी तोफ पै विलास देशमुख (सर)
@SandipPatil-kd4jr
@SandipPatil-kd4jr Жыл бұрын
खुप आभ्यासू वेक्तीमहत्व विलास दादा वाईकर धुमाळ सर भाग दुसरा बनवा
@MH-vn8ji
@MH-vn8ji Жыл бұрын
1 no मुलाखात
@aniketshende3078
@aniketshende3078 Жыл бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस ❤❤❤
@pareshwarang1929
@pareshwarang1929 Жыл бұрын
बंद पडलेली बैलगाडा शर्यत सुरू कशी झाली.त्यासाठी कोणी कोणी कसे प्रयत्न केले त्यासाठी काय काय केले ते प्रत्येक बैल मालकांना समजले पाहिजे. दादा खूप छान मुलाखत होती लवकरात लवकर दुसरा भाग सादर करावा.धन्यवाद
@MH-vn8ji
@MH-vn8ji Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आमचे वरिष्ठ पाहिलवान यानी
@31saurabhkharat56
@31saurabhkharat56 Жыл бұрын
Nice sir
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 Жыл бұрын
मस्त खुप छान मुलाखत 👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼
@vishalkulkarni6170
@vishalkulkarni6170 Жыл бұрын
Sira chi mulakat 1no❤❤❤❤❤
@vishvasingvale1661
@vishvasingvale1661 Жыл бұрын
Nice mulakat pailvan..
@amolkolekar5067
@amolkolekar5067 Жыл бұрын
वस्ताद एक नंबर
@bailgadanad007
@bailgadanad007 Жыл бұрын
Nice
@vishalkulkarni6170
@vishalkulkarni6170 Жыл бұрын
Kupch mast video dada❤
@nitishsawant3908
@nitishsawant3908 Жыл бұрын
पैलवान ची पूर्ण दावन द्दखावा प्रत्येक बैल लाची माहिती द्या
@maidanreporter
@maidanreporter Жыл бұрын
मुलाखतीच्या तिसरा भागामध्ये आहे सर्व
@vishalkulkarni6170
@vishalkulkarni6170 Жыл бұрын
Very nice 👌 👍
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 Жыл бұрын
नाद एकच बैलगाडी शर्यत
@nareshgiri7075
@nareshgiri7075 Жыл бұрын
भाग 2 लवकर टाका सर हा लढा आणि हे यश खूप कष्ट करून भेटल आहे त्याच माग काय काय करायला लागला आहे हे सर्व पैलवान सर खूप सुंदर सांगत आहे यातून खूप गोष्टी शिकण्या सारख्या आहेत यांची भेट होईल का यांच्याकडून खूप अनुभव घेण्या सारखा आहे
@rameshshinde1015
@rameshshinde1015 Жыл бұрын
मी किसनवीर कॉलेज मध्ये असताना आबा डोंगरे यांचे शर्यतीचे बैल पाहीले आहेत,1984 ते 1989 या काळात.
@jimitbhushandhule4924
@jimitbhushandhule4924 Жыл бұрын
पैलवान 30 जुलै 2021रोजी सर्व मुंबई च्या बैलगाडा मालकांची ऊसाटने तेथे मीटिंग पार पडली त्या मीटिंग ला मुंबईचे सर्व बैलगाडा मालक हजर होते. आणि त्या नंतर वडकीला संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांची मीटिंग झाली आणि मग सर्व महाराष्ट्रातील बैलगाडा मालक पेटून उठले आणि संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा मालकांचे आंदोलन उभे राहिले यासाठी 30 जुलै2021 ची मुंबई च्या ऊसाटने येथील बैलगाडा मालकांची मीटिंग ही बैलगाडा शर्यत लढ्यासाठी कलाटणी देणारी होती.
@nileshbodare4676
@nileshbodare4676 Жыл бұрын
Chan mulakat zali
@prajwalkumkar2647
@prajwalkumkar2647 Жыл бұрын
छान मुलखात झाली भाग २ लवकर टाका
@tusharbalsaraf3594
@tusharbalsaraf3594 Жыл бұрын
Bhag - 2 taka lavkar
@ramdasulape2079
@ramdasulape2079 Жыл бұрын
जनरल शर्ती मुळे सगळा घोळ होतोय
@ankushmane2083
@ankushmane2083 Жыл бұрын
@user-om5kd2lf2d
@user-om5kd2lf2d Жыл бұрын
2 ni pan
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 3,9 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 28 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 15 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,8 МЛН
पैलवान विलास देशमुख (वाई ) यांचा गोठा
11:08
मैदान रिपोर्टर
Рет қаралды 30 М.
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 3,9 МЛН