अप्रतिम दोघांनाही सप्रेम शुभेच्छा खूप सुंदर रामकृष्ण हरी माऊली
@sachinpawar-uj6pw2 жыл бұрын
दोघांमध्ये काहीच तुलना करू नका, दोघेही एका पेक्षा एक सरस आहेत. सुंदर वादन..
@buntydada1122 жыл бұрын
माऊली सरस शब्द वापरून तुम्ही सुध्दा तुलनाच केली की😊 दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rushidhoiphode50452 жыл бұрын
@@buntydada112 4444444
@rushidhoiphode50452 жыл бұрын
@@buntydada112 444
@rushidhoiphode50452 жыл бұрын
@@buntydada112 44
@SamarthJagtap-f3w2 жыл бұрын
@@rushidhoiphode5045 6
@smu77Ай бұрын
धन्य ते गुरु धन्य ते शिष्य आणि धन्य तो संप्रदाय आणि अभिमान आम्ही तयाचे पायीक❤❤🎉
@वारकरीसंप्रदाय-म7ह2 жыл бұрын
एक आग तर दुसरा पेट्रोल, कोणीच कोणाला आवरेना, अप्रतिम वादन
@amarkurne4160 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली मृदुंग ऐकल्यावर आषाढी वारी मध्ये असल्याचा आभास होतो. खरोखर तुमच्या जवळ येऊन कीर्तनात ऐकण्याची इच्छा आहे राम कृष्ण हरी माऊली
@nanduhandge14672 жыл бұрын
वारकरी संप्रदायातील चमकणारे बहुमूल्य हिरे आहेत तेव्हा तुलनात्मक कार्यक्रम नाही,सलाम कलेला, राम कृष्ण हरी.
@सागर.डोंगरे2 жыл бұрын
यालाच म्हणतात जिवंत कला..ऐवढं ऊत्कृष्ठ मृंदंग वादन अजुन मि माझ्या जिवनात कुनी वाजवितांना बघीतले नाही..व्वा खरच सुंदर मनापासून जयभिम या दोघांनाही..
@sandippapal32972 жыл бұрын
अंगावर शहारे निर्माण करणारे वादन.... दोनही महाराज अतिशय गोड वाजवतात सलाम आहे तुमच्या कलेला....राम कृष्ण हरी....
@pramodbhosale4910 Жыл бұрын
दोघात तुलना होऊ शकत नाही, दोघेही एक नंबर वाजवलेत पखवाज 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mahadevmale68412 жыл бұрын
विठ्ठल महाराज ढोकर काकणभर सरस वाटले.दोन्ही वादक महाराष्ट्रचे रत्न आहेत.💐👌
@sumitraut1022 жыл бұрын
हो हे बरोबर माऊली
@bharatdasarwad63402 жыл бұрын
जय हरी माऊली... दोघांची तुलना करने महंजे आपल्या महाराष्ट्रातील दोनं रत्ना ची तुलना करने होय.. माऊली ची कृपा दोघां वर सारखीच आहे... जय हरी....
@vijayjadhav97362 жыл бұрын
देहभान विसरायला लावणारी मृदुंग वादन दोन्ही माउलींना सादर प्रणाम
@kapilfulmamdikar6579 Жыл бұрын
दोघेही दिग्गज पखवाज वादक अप्रतिम खूप छान जय जय राम कृष्ण हरी🙏🙏👌👌💐💐
@ninjagaming80152 жыл бұрын
त्यांची मेहनत आणि पांडुरंगाची साथ. खूप जबरदस्त वादन आहे धन्यवाद माऊली तुम्हा दोघांनाही
@ranganathkanhere84722 жыл бұрын
दोघेही,खुपच सुंदर,राम कृष्ण हरी
@warledevidas16032 жыл бұрын
व्वा विठ्ठल महाराज 👌👌 एकच फाईट वातावरण टाईट जय हो
@prasadkale42352 жыл бұрын
नंबर भेटल का विठल महाराजांचा
@kirtikalekasabesukhena2772 жыл бұрын
किर्तन ऐकावं पठाडे महाराजांचे पखवाज ऐकावं भरत पठाडे यांचा मुछ वाले कदर मुछ वालाही जाने औरो को क्या मालुम दोन्ही ही पठाडे छान वाजवतात पठाडे महाराजांचे भरपूर किर्तन वाजवलेल एक वादक 🙏🙏🙏🙏 धन्यवाद
@vitthaladhokar.3752 жыл бұрын
काय लाव ल हे मूछ मूछ कूछ......तुझाच पता नहीं अजून तुला दाढी आहे का वेणी आहे
@vitthaladhokar.3752 жыл бұрын
वारकरी संप्रदाय मध्ये मत भेद नाही करायचे ..येथे सर्वांना समान अधिकार आहे..यारे यारे लहान थोर ..दोन्ही वादक सुंदर वाजवतात
@nandkumarshinde93362 жыл бұрын
परमेश्वर कृपा दोघाही पखवाज वादकांवर. ताकद बोटात व हातात श्री विठ्ठल भगवंत यांची. 💐💐👏👏👏
@जयजयरामकृष्णहरी-व2व2 жыл бұрын
भरत महाराज पठाडे यांचा नाद खुळा पंडित गुरुवर्य केशवजी महाराज जगदाळे गुरुजी यांचे शिष्य भरत महाराजांसारखे हजारो तयार आहेत
@vitthaladhokar.3752 жыл бұрын
हो खरंच👍👍👍
@prashantmedhe73879 ай бұрын
एकदम अफलातून Superb दोघांना हि निरोगी आयुष लाभो हीच ईशवरचरणी सदिच्छा ❤
@VARKARI_PERMI Жыл бұрын
भरत पठाडे पेक्षा खुप चांगल वाजवल विठ्ठल महाराजांनी
@sandipmunde5578 Жыл бұрын
निर्जीव मध्ये प्राण भरणारे वादन आपल्या कैशल्य निष्ठेला प्रणाम.
@aniketgamerz63972 жыл бұрын
वारकरी संप्रदायिक विट्ठल महाराज ढोकर अप्रतिम सुंदर 👌👌😍😍
@nanasahebnanaware3408 Жыл бұрын
मृदंग मनी ,,,,,काय जोश व प्रभावी वादन,,,,,,, जबरदस्त,,,,, जय हरी
@drx.satishsawale11752 жыл бұрын
आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज अप्रतिम वादन माऊली राम कृष्ण हरी
@namdevravde23462 жыл бұрын
नाद करायचा नाय एकच नंबर आहे जय हारी माऊली पांडुरंग हारी 🌹🌹🌹🌹👋👋👋👋🇮🇳
@gyanbashelke65652 жыл бұрын
अप्रतिम सुंदर आवाज महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏
@bajrangsavle9852 Жыл бұрын
वा ढोकर महराज गुरजी वा वा
@Voiceover70 Жыл бұрын
यह है हमारे सनातन की पहेचान।
@rohitw614 Жыл бұрын
Varkari ahet te thev sanatan tuzya .....
@mayurpawar7826 Жыл бұрын
@@rohitw614 वारकरी आणि सनातन वेगळे करणारा तू कोण रे
@आदिवासीसनातनी4 ай бұрын
❤❤❤@@mayurpawar7826
@sanjaytathe24564 ай бұрын
सनातन धर्म नाही हे वारकरी संप्रदाय आहे
@mithunpawar88992 жыл бұрын
व्वा विठ्ठल महाराज खुप छान अप्रतिम वादन
@maheshmaharajghuge26762 жыл бұрын
खुप छान ....वादन ! वर्णन करणं अशक्य .. भरतराव आणि विठ्ठल राव म्हणजे . दो हंसो का जोडा...
@dattakaldate1971 Жыл бұрын
व्वा महाराज व्वा राम कृष्ण हरी🙏🙏
@sachinnikam66432 жыл бұрын
Kya baat hai yaar lajwab jabardast Awesome No Comments 🙏🙏🙏
@mohanbarne87432 жыл бұрын
ओन्ली मंगेश जाधव आणि राम काजळे
@sirajhaidade2 жыл бұрын
Wah Ustado Wah Kya baat hai Lajawab kalakari The real gems of India
@Rashtravadi-m2d2 жыл бұрын
Culture of our nation 🙏🙏
@mahendragosavi96302 жыл бұрын
माऊली आपल्या वादणाला तोड नाही निःशब्द 👌अप्रतिम 💐💐💐
@vitthalkatkar71312 жыл бұрын
दोघांनाही जयहरी सुंदर वादन.रामकृष्णहरि
@gajananingole72402 жыл бұрын
पंडीत दासोपंत स्वामी यांचे शिष्य मंगेश महाराज जाधव यांना महाराष्ट्रात तोड नाही
@maulibhandwalkar24572 жыл бұрын
Tumhi baher pada jara gharachya mg samjel tumhala
@gajananingole72402 жыл бұрын
@@maulibhandwalkar2457 माऊली मराठीत बोला
@kishorladhe25142 жыл бұрын
अप्रतिम जुगलबंदी खुपचं छान 👍👍
@onlineindia26592 жыл бұрын
अप्रतिम खतरनाक वादन दोघांचे ही मानाचा मुजरा
@nagarajuk39262 жыл бұрын
Jay Shri ram
@मंगेशमगावंडे2 жыл бұрын
Vaa खुप सुंदर, दोघेही आप्रतीम
@govindghule20992 жыл бұрын
तुलना करु नका दोनही महाराज छान वाजवतात
@ganeshjadhav71042 жыл бұрын
दोन्ही... पखवाज वादक तोडीचे आहेत.. 🙏 सलाम.. दोन्हींना... पण फुगडी मधेच टाकली नसती तर बरं झाले असते. 🙏 🙏
@shashikantdange88542 жыл бұрын
वाह जायहो राम कृष्ण हरी जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 👏👏👌👌👍🙏🙏
@aniketgamerz63972 жыл бұрын
Vitthal Maharaj एक नंबर 😍👌👌👌👌👌
@prashantjadhav41522 жыл бұрын
दोन्ही ही वादक सुदंर आहेत पण भरत आण्णा च विशेष वादन आहे 🙏
@keshavshelke58102 жыл бұрын
विठल विठल
@nivruttigavali24542 жыл бұрын
Bharat anna 1 number
@popatrao672 жыл бұрын
दोघेही वादक खूपच छान वादन करतात त्यांच कौतुक कितीही केलं तरी कमीच होईल खुपच सुंदर
@माऊली-ङ2ठ2 жыл бұрын
वा वा खुपच सुंदर विठ्ठल दाजी
@PradeepBalkrishnaShindolkar Жыл бұрын
MIND BLOWING... PROUD OF U GUYS.. II HARI VITHHAL II 😍🙏
@NileshAdawade7 ай бұрын
बिबट्याची चपळता .म्हणजे भरत महाराज पठाडे ❤
@bhagwanshinde85042 жыл бұрын
अप्रतिम खूप छान जय हरी माऊली
@मिमराठी-भ4य2 жыл бұрын
Jay ho Viththl maharaj nice Hingoli ch vagh
@dattasathe75782 жыл бұрын
हे सगळ संत रूपी महात्मे यांच्या आशीर्वाद रूपाने आणि आपल्या साधू संताच्या
फार सुंदर मृदंग वादन ।।महाराज यांचे अभिनंदन अभिनंदन
@pravinshinde94832 жыл бұрын
अप्रतिम वादन वाव खूप आनंद वाटला एकूण
@pavanlahane1132 жыл бұрын
खूप छान.. दोघांचे पण वादन खूप छान होते.. ते ऐकत राहावे असे वाटत होते..
@pakhawajsachinmore5 ай бұрын
भारदस्त आणि बहारदार वादन अप्रतिम
@durgeshmali7746 Жыл бұрын
विठ्ठल महाराज जबरदस्त
@ankushgaikwad83912 жыл бұрын
दोन्ही पण दोन्ही पण एकच नंबर वाजवता
@ramchandramatkar76774 күн бұрын
खूप दमदार ❤
@p.p.shendage55162 жыл бұрын
जबरदस्त दोघेही लै भारी
@sudhirshinde7654 Жыл бұрын
Mind Blowing !!! God bless you Guys. Its a real magic God gifted you both !!!!
@vitthaldudkawar888411 ай бұрын
मन प्रसन्न झाले...ऐकून कान तृप्त झाले
@GolokaVrindavan8 Жыл бұрын
यांच्या दोघांपेक्षा हेमंत महाराज कापडणीस खूप जास्त श्रेष्ठ मृदुंग वादक आहे
@sonalitambe81552 жыл бұрын
दोघांनी खूप छान पखवाद वाजवलै एक नंबर 👌👍🙏
@yogeshswami63234 ай бұрын
अप्रतिम खूप छान 😊
@AbasoNilate-ld7zk Жыл бұрын
🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌राम कृष्ण हरी🙏🙏🚩🚩🚩
@ishwarborse35382 жыл бұрын
खूप छान वाजवतात दोघेही.... त्यांना खूप खूप शुभेच्छा.!
@sanjaymaharajpadghan65932 жыл бұрын
अतिशय सुंदर वजनात दाजी...
@nathraokapse627610 ай бұрын
दोघांना पण रामकृष्ण हरी 🙏🙏
@rahulladekar27832 жыл бұрын
Khup Chan donhi Mauli na...
@ganpatsalunke9536 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻अति सुंदर
@tanayaenterprises23562 жыл бұрын
Khup chan wadak ahe sunder kitihi speed asla tarei tal sodla nahi donhi wadkanche khup khup abhar. 🙏🙏🙏🙏🙏
@मृदंगाचाअमृतवेल2 жыл бұрын
माझे जेष्ठ गुरूबंधु भरत महाराज पठाडे यांच्या सारखा नाही वाजत पखवाज नाद खुळा कोणीही काही म्हणू पण एक मात्र सर्वांना मान्यच करावा लागेल भरत महाराज पठाडे हे पखवाज क्षेत्रामध्ये बाप माणूस आहे हा ,,,, भरत आण्णा पेक्षा जास्त वाजवत आस्तेल पण भरत आण्णा सारखा नाही वाजु शकत कोणी मि ऋषी महाराज क्षिरसागर
@vikasgolande8622 жыл бұрын
दोन्ही वादक अप्रतिम मृदुंग vajavatat
@vijayhankare91232 жыл бұрын
दोन्ही हि भाव उत्कृष्ट वादक आहेत अविस्मरणीय
@parkashgoyal2 жыл бұрын
जादू आहे हातात वाह खूप खूप छान 👌👌👌👌👌
@nageshsatpute81622 жыл бұрын
Khup chan dadu
@शिवप्रसादकदम Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली ✌️✌️
@shaileshkasabe92682 жыл бұрын
अत्यंत सुंदर वादन, अप्रतिम 🙏
@भानुदासनरळे9 ай бұрын
दोघे एका पेक्षाही एक आहे
@babanmankar64792 жыл бұрын
खूपच सुंदर माऊली
@pradeepgshinde72522 жыл бұрын
Dev pan Thamble astil Baghayla, Aekayla.. Mauli🙏🙏🕉🕉
@somnathwaje1726 Жыл бұрын
Superb वादन... अप्रतिम 🙏🙏❤
@mandoremahendra80292 жыл бұрын
Khup chan ,,,khup Sundar doghe pan
@vvbhange17864 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम खूप खूप छान
@yogeshkhatal73423 ай бұрын
भरत महाराज खूप छान
@MTLover-zq8jd2 жыл бұрын
अप्रतिम आवाज आणि वादन ❤️❤️❤️❤️❤️❤️
@balasahebgayake22752 жыл бұрын
दोन्ही वादक अप्रतिम आहेत. तुलना करता येत नाही ..
@gadhaveom9 ай бұрын
अप्रतिम पखवाज वादन
@shashikantmahadik34762 жыл бұрын
दोघेही सुंदर वाजवतात दोघानाही दंडवत नमस्कार
@ravimali59252 жыл бұрын
दोघांनी खुप सुंदर मृदंग वाजवत आहेत
@kamalakarsangale122 жыл бұрын
दोघेही सुंदर वाजवत आहेत .जयहारी तुम्हाला
@kailaskudhekar72955 ай бұрын
अप्रतिम महाराज 🎉🎉❤❤
@santoshsutar998110 ай бұрын
विठ्ठल महाराज ढोकर यांच्या हाताला जास्त गोडवा आहे.व लय सोडत नाहीत.बंदिस्त वादन आहे.परंतु दोघेही महान वादक आहेत हे नक्कीच....छान🙏