आपले धन्यवाद! आभार मानण्यासाठी कारण थोडीच लागतं!

  Рет қаралды 37,029

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 238
@prakashkumbhar7071
@prakashkumbhar7071 2 ай бұрын
खरच आहे कार्यकर्ता नुसता वडापाव.,मिसळपाव, बिर्याणी,पुलाव ह्याच्यावरच जगतो .
@surajkhapare3450
@surajkhapare3450 2 ай бұрын
सूर्यवंशी साहेब,तुम्ही एक वेगळच रसायन आहात,,,कोकणी माणसाची रियालिटी
@vitthalsonawane4458
@vitthalsonawane4458 2 ай бұрын
हया व्यक्ती चा नंबर मिळेल का म्हणून फोनवर बोलून काहीतर कळेल
@smitasuhas7981
@smitasuhas7981 2 ай бұрын
🎉
@bhagannanalla7725
@bhagannanalla7725 2 ай бұрын
प्रभाकरजी अतिशय मनापासून धन्यवाद आम्ही कायम तुमच्या सोबतच राहणार
@sachinkhanvilkar3443
@sachinkhanvilkar3443 2 ай бұрын
खरोखरच आपल्या या सामाजिक कार्याला मानाचा मुजरा.. 🙏
@srianantdasdas3378
@srianantdasdas3378 2 ай бұрын
आपल्या ध्येयाला आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा.💐
@jaynathkarle4803
@jaynathkarle4803 2 ай бұрын
Prabhakar ji dhanywad age badho hum apke sath hai
@dattahausare5162
@dattahausare5162 2 ай бұрын
राजकीय माणसांच्या शिक्षण संस्था आणि अधिक फी घेऊन विद्यार्थ्यांची केली जाणारी पिळवणूक यावर एक व्हिडिओ बनवा.
@shubhadesai5753
@shubhadesai5753 2 ай бұрын
प्रभाकर जी गरीब मुलांना शेअर बाजाराची माहिती देऊन त्यांना त्याच सुशिक्षित करणं तुमच्या कार्याला सलाम तुमचा खूप अभिमान वाटला आज देव तुम्हाला खूप आयुष्य आणि सुखी ठेवू दे हीच त्याच्या चरणी प्रार्थना
@parkashgala2336
@parkashgala2336 2 ай бұрын
ठाकरे आणी पवार कुंटुबिय मराठी मानसा च्या नावा वर राजकरण करुन आपला व आपलया परिवारा चा भरपूर विकास करुन धेतला।। जय महाराष्ट्र।।
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 2 ай бұрын
खरे तर आम्हीच आभार मानले पाहिजेत. आपण आमच्या मनातले विचार मांडता.
@vishwaskane5445
@vishwaskane5445 2 ай бұрын
Dhanyawad sir ❤
@anilkamlajkar9049
@anilkamlajkar9049 2 ай бұрын
प्रभाकर जी तुम्ही खूप मोठं शैक्षणिक पाड्यावर नेहून पुण्य कमवत आहात तुम्ही असेच समाजाचे काम करत राहावे आमची तुम्हाला साथ आहे.
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 2 ай бұрын
प्रभाकर जी तुम्ही खरोखरच एक चांगला उपक्रम राबवित आहात त्याबद्दल धन्यवाद. 👍👍🙏🙏
@tusharbhat8239
@tusharbhat8239 2 ай бұрын
प्रभाकर जी, खूप सुंदर आणि मार्मिक मार्गदर्शन. विशेष आभार, आपले घटनांचे विश्लेषण प्रचण्ड प्रभावी असतें. भविष्यात अश्याच कंटेंट ची अपेक्षा...😊😊❤❤❤
@shridharkulkarni2966
@shridharkulkarni2966 2 ай бұрын
प्रभाकरजी,रोखेबाजारावरील सेमिनार,वेदनारहित द्वारे मराठी बांबवांना अरथसाक्षर केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद शुभेच्छाl पुण्यातील सेमिनारच्या तारीख,ठिकाण आणि वेळेची वाट बघतोय.
@PrakashPrabhu-u8o
@PrakashPrabhu-u8o 2 ай бұрын
सूर्यवंशी साहेब सूर्या सारखे चमकत रहा ! लगे रहो !!
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b 2 ай бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@sumukhbhatye2579
@sumukhbhatye2579 2 ай бұрын
ग्रेट आहात....खुप शुभेच्छा तुम्हाला🙏👍
@eknathvitonde1296
@eknathvitonde1296 2 ай бұрын
तरूणांनी खरोखरच ह्या व्यवसायात यायला पाहिजे.सर्व तरुण हा व्हिडीओ पाहत असतील असे नाहीय. दुसर्‍या मार्गाने सुद्धा जाहिरात करायला पाहीजे. असे वाटतं.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 ай бұрын
मराठी मराठी म्हणून लूटत आला आहे पण मराठी मानसासाठी काय दिले नाही
@shubhamss8388
@shubhamss8388 2 ай бұрын
Ram Ram 🙏
@milindlele7458
@milindlele7458 2 ай бұрын
ह्या विशेष व्हिडिओतील दोन्ही विषय जिव्हाळ्याचे. प्रगतीची कांस धरणारे आहे त्यातून उत्तम निर्माण करणारे. आकार DG 9 आणि परिवराला खूप खूप शुभेच्छा आणी आभार.
@manojmadgulkar
@manojmadgulkar 2 ай бұрын
रोटरी क्लबच्या माध्यमातून भरीव मदत होऊ शकते
@vinaykulkarni5428
@vinaykulkarni5428 2 ай бұрын
हे कट्टर समर्थक अजूनही आशाळभूत आहेत की त्यांचा नेता त्यांना पण मोठं करणार म्हणून त्याच्या समर्थनात शेपटीवर उभे राहून भुंकत असतात आणि नंतर भ्रमनीरस झाल्यावर जागे होतात हेच बघितले आहे
@MskarkeraKarkera-vd1so
@MskarkeraKarkera-vd1so 2 ай бұрын
Jaage kadhich hot nahit,kwachit yekhada hoto, baaki yek tar sampatat,mhatar pan halakhiche jagatat v swataha sobat parivarache hi haal karatat 😢
@MukeshKarwande
@MukeshKarwande 2 ай бұрын
राजकारण म्हणजे! गरीबांसाठी लढता लढता श्रीमंत होणं.
@lalitdang7340
@lalitdang7340 2 ай бұрын
Salute
@prakashbudhwant4422
@prakashbudhwant4422 2 ай бұрын
जय श्रीराम 🙏🙏🚩🚩
@shrirangpate4800
@shrirangpate4800 2 ай бұрын
सर दहा रुपयांची मदत पण मोठी आहे मदत केली पहिजे गरजुंना आणि आपल्या बांधवांना हि ऐक ऊदात्त भावना विकसित होण व ज्याची ऐपत नहीं अशांचा वर्गणीत सहभाग असण हि ऐक सामाजिक आणि मानसिक सुधारणा आहे
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b 2 ай бұрын
Sir tumhala manacha mujra 👋🏼❤️❤️❤️❤️❤️🇮🇳
@santoshpatil-pu6nf
@santoshpatil-pu6nf 2 ай бұрын
ऊस मुळासकट खाल्ला.....चोथा पण ठेवला नाही सामन्य माणसासाठी. सामान्य लोकांचा विचार केला तर यांचे धंदे कसे वाढत राहणार.... कुणी काही केले नाही. प्रभाकर जी तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा हा तुम्ही लावलेला झाड वटवृक्ष नक्किच होणार. तुमच्या लोकहिताचे कार्याचे कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा. ❤
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 ай бұрын
जय श्री राम प्रभाकर जी
@SushantPatil-wy1mp
@SushantPatil-wy1mp 2 ай бұрын
आजचा विषय महत्त्वाचा आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या जिव्हाळ्याचा निवडलात त्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏
@Justfewminutes1
@Justfewminutes1 2 ай бұрын
पण view कमी येणार......कारण पवार ठाकरे यांचा विषय नाही आहे यात.😂😂😂😂😂....पाकीट कमी झालं कि काय काही समजेना......
@sharadpatil8384
@sharadpatil8384 2 ай бұрын
खूपच कौतुकास्पद प्रभाकरजी 👌👍 15:33
@rameshkulkarni8067
@rameshkulkarni8067 2 ай бұрын
आपले सारखे हुशार गुणी पत्रकार मी आपणांस प्रेमानं आशीर्वाद देऊन सदिच्छा देतोय, पूर्ण यशस्वी होणारच.
@shilpa455
@shilpa455 2 ай бұрын
कोलकाता मध्ये महिला डॉ वर झालेल्या अत्याचारावर महाराष्ट्रातील एकही राजकीय नेता काही बोलला नाही. विशेषतः संजय राऊत आणि उध्दव ठाकरे गप्प का? रोज संजय राऊत च्या प्रातर्विधीला हजर असणारे पत्रकार ह्या बद्दल राऊत आणि उध्दव ठाकरे ची प्रतिक्रिया का विचारत नाहीत.
@ssvglobaltours9049
@ssvglobaltours9049 2 ай бұрын
तुमच्या पोस्टमध्ये ज्यांचा उल्लेख तुम्ही केलेला आहे ते तुम्हाला नेते वाटतात...?
@babasahebbhude
@babasahebbhude 2 ай бұрын
अहो दादा,संजय राऊत कशाला बोलतील,ते तर कंपांऊंडर कडून इलाज करून घेतात , अन् बोललेच तर काही तरी नॉट्टी वगैरे बोलून जातील, त्यांना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ठरवु द्या.
@shrirangjoshi8881
@shrirangjoshi8881 2 ай бұрын
त्यांची आवडच ती आहे
@babasahebbhude
@babasahebbhude 2 ай бұрын
माफ करा,ताई ऐवजी दादा लिहिले, फक्त कॉमेंट वाचली, कुणी केली हे नंतर पाहीले.
@vishwasajabe435
@vishwasajabe435 2 ай бұрын
बोंबला असता, परंतु सरकार ममता दीदींचं आहे.
@anushriwada
@anushriwada 2 ай бұрын
खूप छान उपयुक्त उपक्रम. मराठी तरुणांना याचा लाभ होईल. त्यांनी टू घ्यावा. प्रभाकरजी तुमच्या ह्या कार्याला हार्दिक शुभेच्छा!💐💐💐
@devendrajoshi7707
@devendrajoshi7707 2 ай бұрын
एकदम योग्य बोललात सूर्यवंशी माझा एक मित्र एका पक्षाचा कार्यकर्ता आहे ज्याच्या जीवावर उबाठा बोलले १९९३ मध्ये मी हिंदूंना वाचवले आणि हा कार्यकर्ता तुरुंगात जाऊन आला आणि अजून पत्र्याच्या चाळीत राहतो, पण तो मात्र अजून एकनिष्ठ आहे.
@krishnaraodesai2803
@krishnaraodesai2803 2 ай бұрын
सर आकार डी जी 9 मनापासून अभिनंदन तुम्हाला दीर्घ aush लाभो हीच अपेक्षा
@ckpatekar
@ckpatekar 2 ай бұрын
प्रभाकरजी खूपच छान उपक्रम आहे हा .तुम्ही तरुणांचे छान प्रबोधन करीत आहात .त्याबद्दल तुमचे खूप कौतुक .🎉🎉 तुमचे सामाजिक उपक्रम उत्तम आहेत.
@alaknandamasurekar2323
@alaknandamasurekar2323 2 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@ishwarjagtap9853
@ishwarjagtap9853 2 ай бұрын
अप्रतिम, स्तुत्य उपक्रम ............... यशस्वी भव .पुढील यशस्वी प्रवासासाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा.
@veenamantri5951
@veenamantri5951 2 ай бұрын
मला तुमचं खूप कौतुक आहे प्रभाकर दादा तुमच्या हातून खूप मोठ लोक कार्य व्हावे ही सदिच्छा धन्यवाद
@charudattashende6897
@charudattashende6897 2 ай бұрын
खूप स्तुत्य उपक्रम आपण हाती घेतला आहे. खूप खूप शुभेच्छा💐
@nileshbankhele2017
@nileshbankhele2017 2 ай бұрын
साहेब आजचा आपला विचार पटला आपल्या राजकीय विचारावर मी आपल्या विरुद्ध टिकटिपण्णी केली आपल्या लक्षात आलिया नसेल मात्र आपल्या सामाजिक कार्यास निश्चित पाठींबा मीही त्यात खारीचा वाटा देणार
@vitthalsonawane4458
@vitthalsonawane4458 2 ай бұрын
आपल्या शाळेत सर्वच वह्या पुस्तक लागणारे साहित्य पुरवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू मला फक्त आडरेस हवा आहेत
@swapnilgosavi4412
@swapnilgosavi4412 2 ай бұрын
सॅल्यूट आहे सर तुम्हाला तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मनाला लागणारा असतो सर एक विनंती आहे एसटी महामंडळ या विषयावर तुमचा नवीन व्हिडिओची वाट पाहतोय धन्यवाद सर
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 2 ай бұрын
तुमच्या सामाजिक जाणीवा करता मन:पूर्वक नमस्कार.आसपासच्या गोंधळात न पडता ह्याच दिशेने चालत रहा.तुमच्या मागे असंख्य येतील ह्याच शुभेच्छा.
@bhavani_vlogs21
@bhavani_vlogs21 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला आहे.त्या अधिवशी लोकांचे खूप खूप आशीर्वाद मिळतील तुम्हाला.
@manoharbhovad
@manoharbhovad 2 ай бұрын
खरंच... प्रभाकरजी आपण चांगलं काम करताय..! धन्यवाद...
@jayantnadkarni8854
@jayantnadkarni8854 2 ай бұрын
सुंदर apali dhadpad कौतुकास्पद आहे.
@JaywantKulkarni-ey8fz
@JaywantKulkarni-ey8fz 2 ай бұрын
You are doing great social work
@subhashkhomne2022
@subhashkhomne2022 2 ай бұрын
खुपच स्तुत्य ऊपक्रम आपली धडपड वाखाणण्याजोगी नमस्कार!!
@prakashpalvankar2300
@prakashpalvankar2300 2 ай бұрын
अचूक आणि सटिक माहिती
@RajashreeWalvekar
@RajashreeWalvekar 2 ай бұрын
मनःपुर्वक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
@sanjayb2812
@sanjayb2812 2 ай бұрын
🙏🏼🚩🚩💪🏼 खूप छान उपक्रम दादा
@chintamani1100
@chintamani1100 2 ай бұрын
Very noble initiative! Thanks a lot Prabhakar ji!
@ambadasnikam1071
@ambadasnikam1071 2 ай бұрын
Hare Krishna ❤❤
@suhasinidhuri1115
@suhasinidhuri1115 2 ай бұрын
बंगालमध्ये राष्टपती राजवट का लावत नाही?राष्टपती राजवट लावुन ममताला आंधार कोठडीत ठेवा.
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
दंगली होतील
@nayanakulkarni3938
@nayanakulkarni3938 2 ай бұрын
खुपच स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे
@balajighogre4745
@balajighogre4745 2 ай бұрын
एक नंबर विषय 🎉🎉
@mangeshwaghole8945
@mangeshwaghole8945 2 ай бұрын
Sir खूप चांगला उपक्रम
@Haker_gamer
@Haker_gamer 2 ай бұрын
Khup Chhan Sattya Aahe
@ssvglobaltours9049
@ssvglobaltours9049 2 ай бұрын
प्रभाकरजी,.. 🙏 शेअरमार्केट बद्धल बऱ्याच वर्षांपासून विचार करत होतो पण हिम्मत नव्हतं केला पण आता तुमच्या आणि स्वप्निलजींचं मार्गदर्शनानी करण्यास ठरवलं आहे. आणि तुमच्या समाजसेवा कार्यात ही सहभागी व्हायचं आहे.
@aniljoshi8842
@aniljoshi8842 2 ай бұрын
खरंय साहेब
@bharatigaikwad6289
@bharatigaikwad6289 2 ай бұрын
Sir tq khup kahi smjte tumchyamule
@ishusisters1726
@ishusisters1726 2 ай бұрын
Prabhakar ji, Aple video asech chalu theva. Amhi tumache video daily pahay ahot. Tumhi khup chan explain karata. Hindu ekatra ala pahije.
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 2 ай бұрын
उत्तम
@shripadbehere5645
@shripadbehere5645 2 ай бұрын
अभिनंदन.
@fcmart1079
@fcmart1079 2 ай бұрын
छान काम
@manojmadgulkar
@manojmadgulkar 2 ай бұрын
खूप छान उपक्रम
@JagdishPardhi47
@JagdishPardhi47 2 ай бұрын
🙏🏻सर, मनापासून आम्हीच तुमचे आभार मानतो. आज पर्यंत तुम्ही आमच्याच मनातलं आकार dg9 वर बोलत आले आहेत. तुमचे विचार आम्हाला खुप प्रेरणादायी आहेत. 🙏🏻खुप खुप आभार तुमचे
@smitasawant3037
@smitasawant3037 2 ай бұрын
मराठी माणसाला एक वाईट सवय आहे की जरा पैसा आला की डोक्यात हवा जाते आणि इगो जागा होतो आणि पैसा खूळ खूळ लागला की उधळण सुरू होते हे शेअर बाजारात ह्या सवयीमुळे कर्ज बाजार होतात. म्हणून आवाहन पाय जमिनीवर ठेवा उतू नको मातु नका आणि आपले काम मनापासून प्रामाणिकपणे काम करा.ही विनंती.
@shashikantdhuri4347
@shashikantdhuri4347 2 ай бұрын
प्रभाकर सर, शेअर मार्केट बाबत मुंबई मध्ये पुढील सेमिनार कधी होणार आहे. याबाबत मला आपण कळवले तर खूप आभारी राहीन. शशिकांत धुरी, गिरगांव
@ashokmehta4939
@ashokmehta4939 2 ай бұрын
खुप आनंद व समाधान झाले.🎉
@kailashfoka574
@kailashfoka574 2 ай бұрын
सुप्रिया व संजय हे केंद्रात खासदार आहेत.त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर का बोलतात..त्यांनी केंद्र सरकारच्या उणिवांवर बोलले पाहिजे.
@VickyVyavahare
@VickyVyavahare 2 ай бұрын
❤️
@abhijeetborse
@abhijeetborse 2 ай бұрын
मितर वडापाव गाडी टाकणार होतो 2013मध्ये तेवढ्यातच समजले 25 हजार महिन्याला द्यावे लागतात हफ्ते 🤦🏻‍♂️🎷🕐🛶🐯🙊🙉🙈🚩🇮🇳
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Aho marathi manasachi shivsena balasaheb asatana marathi manasala dhandha karu dila nahi dhivsene chy nagarsevakani marathi ch hote aamdar pan marathich hote tya veli kande batatyacha still lavun dile nahit tyach jagi bhsiyyana badavale hanumanache mandir kadhale radtya varun koparya madhe zada madhale pan balasaheb asatana sudha marathi manasache mandir todale shivsena munsipalati madhe andvtyach jagevar shivsene chya netyani bhaiyya paise devun dhandha aaj hi karat aahe ho ase Leader marathi
@gourimehendale
@gourimehendale 2 ай бұрын
अत्यंत उद्बोधक व्हिडीओ....पण बोध घेतील तर ना ....
@avinashsahasrabudhe5962
@avinashsahasrabudhe5962 2 ай бұрын
प्रभाकरजी एक ऑनलाईन सेमिनार घेतलेत तर आमच्या सारख्या खेडेगावात राहणार्‍यांना उपयोग होईल. धन्यवाद
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 2 ай бұрын
🙏👍👌🙏
@sagaroak1852
@sagaroak1852 2 ай бұрын
Great social work... 👌🙏
@santoshzure2465
@santoshzure2465 2 ай бұрын
आमच्या कडून पण 🙏🙏 ❤️❤️
@ranjanavichare8332
@ranjanavichare8332 2 ай бұрын
❤❤❤❤
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 2 ай бұрын
सर रामगिरी महाराजांनी जे विधान केल त्याबद्दल एक व्हिडीओ बनवा.
@anilkashikar6256
@anilkashikar6256 2 ай бұрын
👏👏👏🙏🙏🙏
@bandumore487
@bandumore487 2 ай бұрын
Hindu sahishnu ahe Don time milel te khaun gappa zoptoy hyach parnam pudchya pidhila bhogave lagtil🎉🎉
@sureshkale6737
@sureshkale6737 2 ай бұрын
नाशिकला एक सेमिनार घ्यावा हि विनंती .
@vishnumane5545
@vishnumane5545 2 ай бұрын
🚩🚩🚩🙏
@555Covid
@555Covid 2 ай бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@ramakantambekar478
@ramakantambekar478 2 ай бұрын
Khup Anand Jala Haychi wat p ahat hoto khup khup dhanawad Auckland NZ
@balataral2607
@balataral2607 2 ай бұрын
sahe 1001 take barobar boltay sir
@gopithakare159
@gopithakare159 2 ай бұрын
मराठी मुलांच्या अंगात काम नाही राहील असे वाटते जी करणारे आहे त्यांना संधी नाही
@HindurashtraNayak
@HindurashtraNayak 2 ай бұрын
आज माझा वाढदिवस आहे प्रभाकर भाऊ 🙂 मी तुमचा एक २५ वर्षीय प्रेक्षक आहे 😊
@aratikaulgud4345
@aratikaulgud4345 2 ай бұрын
खूप छान सांगितले
@alkakulkarni697
@alkakulkarni697 2 ай бұрын
हा आपण करीत असलेला उपक्रम अतिशय उपयुक्त आणि उत्तम आहे लवकरच आम्ही याच्यात सहभागी होत आहोत
@anitabade7226
@anitabade7226 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 🎉
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
👌👌🙏🙏
@kailaskumbhar4812
@kailaskumbhar4812 2 ай бұрын
🎉🎉🎉❤❤❤
@ChandrakantGosavi-d6r
@ChandrakantGosavi-d6r 2 ай бұрын
❤ नमस्कार प्रभाकर जी आपल्या कार्याला माझे शतशः प्रणाम. ओम् नमो नाथ गुरुजी आदेश
@prakashpandere6763
@prakashpandere6763 2 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@sandipm7950
@sandipm7950 2 ай бұрын
Very interesting topic.. appreciate
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 20 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 77 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 33 МЛН