साहेब हे सर्व मूल निवासी आहेत यांचा वर आती करू नका.... मूल निवासी...... हा शब्द लक्षात ठेवा...दिघे साहेब बोले होते 🙏🙏
@sanjaypawar6103 Жыл бұрын
Minde ne fakta दिघे sahenacha नाव घेऊन राजकारण केला आहे
@rahuldongre1039 Жыл бұрын
हे सर्व मोदी आणि शाह यांना खुश करायच आहे..... शिंदे फडणवीस ला
@shivrajbhilare2910 Жыл бұрын
Ha brahman aakkha maharshtra विकणार.. Shinde jage व्हा nahitar udya tumcha pn game vajvtil माफीचा साक्षीदार mahnun..
@ganeshasrondkar3769 Жыл бұрын
हे सरकार परराज्यातील लोकांना अशा प्रकारे हाकलून लावणार का
@sahilbhoir9888 Жыл бұрын
@@ganeshasrondkar3769 tyana hat laychi pn takt nahi aahe police chi
@sachinfufane3313 Жыл бұрын
🙏चांगला दादा बोललास तू, तू जे सांगितलस ते एकदम बरोबर आहे दादा👌 आपल्या माणसांना हा न्याय मिळाला च पाहिजे 🚩जय आदिवासी🚩 जय जोहर🚩
@kailashjangewad9536 Жыл бұрын
गरीब माणूस घरदार सोडून छोटे मुलं कुठे जाणार😢😥😣😠😡🤬
@PravinDvlog-fy1hc Жыл бұрын
आदिवासी जल जंगल जमिन का मालिक है! इस देश का मुलनिवासी है !
@nandkishoruikey4490 Жыл бұрын
dada hey ghosh wakaya nusate lihayala wa bolayala bare watate kititari sangatana aahet mukdharshak banun aahet
@nandkishoruikey4490 Жыл бұрын
tayanna mahit aahe kamjor janta kon tar adiwasi manun tayanni hatoda marala aahe karn amdar aso kinwa sangataneche lok aso ....sagale tasech
@sanjayyedme934 Жыл бұрын
आदिवासी आमदार कोठे आहे त?.
@rajubokare8437 Жыл бұрын
नेत्यांची घरं खाली करा गरीबांना त्रास देऊ नका
@रावसाहेबबुवाजीवाघ Жыл бұрын
अगदीबरोबर आहे माऊली खुप छान
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Right
@surajkhandjode6259 Жыл бұрын
शिक्षण न झलेली लोक समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.पण सरकारने त्यांचा मोबदला दिला पाहिजे.त्यांचं पुनर्वसन करणे गरजेचे आहे
@jaynavalkar8756 Жыл бұрын
लाज विकून खाली का सरकारने ?विना मोबदला गरीबांना घर दार, शेतीवाडी खाली करायला पोलीस बळाचा वापर करता? धिक्कार असो अशा सरकारचा.
@govindasupe6086 Жыл бұрын
निर्दयी सरकारचा निषेध निषेध
@BabuBabu-mx6kh Жыл бұрын
😤😡🤬👿🖕
@शीतल-स1ण Жыл бұрын
नीच कारभार
@balajimirashe4490 Жыл бұрын
Besharam sarkar..laj watali pahije..
@asksrkr Жыл бұрын
मोदी है तो मुमकीन है ,घ्या अजून भाजप सरकार ,मिंध्या टरबुज कुठे गेले वेशांतर करून बघा ,निर्लज्ज सरकार ,
@atulgaikwad3333 Жыл бұрын
😡जाहीर निषेध शिंदे सरकार चा. British raj ची आठवण आली ही बातमी बगुन 😢.
@yogeshdudheda2322 Жыл бұрын
😮😮😮 2:21
@lakhanchaugule227 Жыл бұрын
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आज खूप दुःख झालं सर्वसामान्य लोकांचे कोणी आहे का
@pravinsuryawanshi9393 Жыл бұрын
Abp चे आभार अशा बातम्या लोकांपर्यंत पोचउण्यासाठी
@shanidasgharat8891 Жыл бұрын
सरकार मोठ मोठे आश्वासन देतात पण पुर्ण कधीच करत नाही
@pankajwayada4072 Жыл бұрын
कारण त्यांची लायकी नाय
@sayalishewale2820 Жыл бұрын
पालघर वासियांना घर मिळाले पाहिजे सरकारला विनंती🙏😊🙏😊
@swapniljadhav7844 Жыл бұрын
नक्कीच या गरीब आदिवासी बांधवाना न्याय मलाल च पाहिजे जोहार जय आदिवासी
@sureshshanwar1656 Жыл бұрын
नेत्यांच्या घरावरून कधी हायवे गेला का।????गरीब आदिवासीच रडवतात
@thegreatone899 Жыл бұрын
😭😭😭
@raje6788hhhhhhh Жыл бұрын
कार्यवाही झालीच पाहिजे, सर्व देशात गरीब आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार होत आहे ,त्यांच्या जमिनी घर खाली करून बेदखल करत आहेत
@pravinrajendramahale2875 Жыл бұрын
Suspend karayla pahije police sana ani strict action ghyla pahije tyachavr
@rautdapoli..226 Жыл бұрын
भरतीला येताना लय गरीब चेहरा आणि भरती झाल्यावर माजुरडापणा .... वाह रे पोलिस....
@हॉटेलश्रेयशगार्डन Жыл бұрын
बरोबर आहे दादा पोलीसांची जातच माजुरी असते...
@vijaybansode8205 Жыл бұрын
Police fast Varun. Alela order follow kartat That pliisanchi Kahich chuki naste
@vjmovies7621 Жыл бұрын
Are police..mantrayachya hatakali ..majburine kam kartat
@iloveindia4078 Жыл бұрын
त्यांनी त्यांचं काम करायचं नाही आस म्हण आहे का तुमचं.आरे आता तरी अक्कल येऊद्या नेत्या ना नाव ठेव नोटीस ते देतात निर्णय त्यांचा आस्तो पोलिसांना शिव्या घालता आणि नेत्याच्या पाया पडता.लाचार कुठले.
@Gharuboss Жыл бұрын
😠
@mhadat-fg9eq Жыл бұрын
अपना अमूल्य वोट ऐसे व्यक्ति को दो जो अपने समाज के हक अधिकार के लिए लड़ सके ऐसे व्यक्ति को दो
@savitamalche1085 Жыл бұрын
न्याय मिळालाच पाहिजे 😠😡😠😠
@ketanvishwanathsalagre8635 Жыл бұрын
गरीबांचे तळतळाट लागतील शासन आणि प्रशासनाला ह्याच साठी केंद्रीय मंत्री आला होता का चाटू सरकार आहे
@rohitgaikwad4058 Жыл бұрын
आज आमचे आनंद दिघे साहेब असते,तर हा अन्याय होऊ दिला नसता "साहेब" तुम्ही पुन्हा या 🙏🏻😢
@pramoddandale5089 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍🏻
@dhananjaypisal6043 Жыл бұрын
ब्रीटीश राजवटीची आठवण होत आहे.गद्दारीचे फलीत आहे
@dhananjaypisal6043 Жыл бұрын
@VIJAY NADEKAR गद्दारांनी गद्दारी केली त्यामुळे हे सुल्तानी सरकार आले आणी अदीवासींना त्याचे परिणाम भोगावे लागले
@nareshaahadi159 Жыл бұрын
🙏🙏ही आपल्या देशाची लोकशाही आहे कां, असं वाटत कां हुकूमशाही आपल्या देशात चालली आहे. ही काय पद्धत झाली.. लोकांना रडवतात 🙏🙏
@MANASLAMBE-dn4gi Жыл бұрын
😢
@devidasjadhav9902 Жыл бұрын
लहान बाळ घाबरत आहेत पोलिसांचा राडा बगून कुठे आहे तो आपलं सरकार आहे असं म्हणणारा मुख्यमंत्री
@rahulchavan5559 Жыл бұрын
प्रशासनाचा जाहीर निषेध
@nileshpawara1 Жыл бұрын
जाहीर निषेद...🏴 भाऊ आमचा बाप तुमचा येतोय उद्या पालघर जिल्ह्यात तुम्हाला तुमची औकात दाखवायला. सरकार देश की चालक है आदिवासी देश का मालिक है।
@gulabpol5465 Жыл бұрын
❤ nice
@lukeshvangadvangad9772 Жыл бұрын
👍👍
@nitin8875 Жыл бұрын
पूर्ण मोबदला न देता त्यांचे घर खाली करायला इंग्रज आहात काय रे तुम्ही नालायक पुलिस......suspend करा त्या नालायकां ना
@sugandhabombe1919 Жыл бұрын
एकदम बरोबर
@swatimagdum5615 Жыл бұрын
Right
@शीतल-स1ण Жыл бұрын
बरोबर
@balajimirashe4490 Жыл бұрын
Agadi barober..
@rohittumbada4724 Жыл бұрын
इग्रज सरकार पेक्षा दुप्पट निघाले काळे इंग्रज
@hareshmodkale9212 Жыл бұрын
खूप वाईट परिस्थिती आहे ...कसं जगायचं सामान्य माणसाने महागाई त्रस्त अजून हे व्याप खूप वाईट वाटतो
@karinapatole7251 Жыл бұрын
पालघर मध्ये घडलेला प्रकार अतिशय भयानक आहे तरी सर्व महाराष्ट्रामधल्या ना व सर्व कळकळीची विनंती या गोष्टीचा निषेध झालाच
@vikasmandavkar4181 Жыл бұрын
आज (खऱ्या अर्थाने ?) मिडिया ने सत्य परिस्थिती दाखवली. खुप खुप आभार .abp network. गरिबाला न्याय मिळावा हीच अपेक्षा.
@agnesrodrigues905 Жыл бұрын
हीच परिस्थिती आपली सुध्दा होणार आहे. मनाची तयारी ठेवा.आता तरी जागे व्हा. 👏👏
@digambarhan1966 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे तुझं म्हणन भावा 🙏🏻🙏🏻मी तुमच्यासोबत आहे 🙏🏻🙏🏻 जय आदिवासी जय जोहार 🙏🏻🙏🏻
@mahakisan Жыл бұрын
गुजराती लोकांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांवर अन्याय
@prakashmali2925 Жыл бұрын
काय तुझे डोक ठिकान्या वर आहे का??? इथे गुणरात् आणि महाराष्ट्र चा काय संबंध,, गोष्ट महाराष्ट्रातील च आहे ना??? की सूरत मधली आहे,, आणि तसे पालघर पोलिस त्या साधु ची हत्त्ये पासून लोकांच्या मनातून कधीच नाहिषी झाली आहे c
@sujatagaikwad2470 Жыл бұрын
@@prakashmali2925 Jara Google search Mara Mumbai chi loksankhya Kay mhanhun jara search mara ithe mahartrian samuday nahi tar Gujrati samuday rahtoy Ani tyanchi sankhya Kay ahe he sangitle jate...
@sujatagaikwad2470 Жыл бұрын
Ani bahutek builders tumhala gujratich adhaltil ,Ani dusri gosht amchach gavatle 10 mule job sandharbaat tithe raht asta tyanna par prantiya mhanhun saral jalun marnyat ale mag te Kay ..
@lesliedsilva4998 Жыл бұрын
This IS BJP.
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Barobar
@kiranvasave9694 Жыл бұрын
आदिवासी ना न्याय मिळाला पाहिजे जय आदिवासी 🙏🙏🙏😭
@sagarkachare9735 Жыл бұрын
समाज जागरूक नसेल तर आपला प्रत्येकाचा शेवट असाच होईल.. 😔😔
@nileshkharke6955 Жыл бұрын
लाज वाटली पाहिजे या सरकारला असा गोरगरीब जनतेवर अन्याय करताना
@geetasawant8493 Жыл бұрын
Sarv samanyanch sarkar👍👍
@kalpeshjadhaveditz Жыл бұрын
न्याय मिळाला पाहिजे आदिवासी समाज जागा हो एकत्र या सर्वनी
@swapnilmali2139 Жыл бұрын
तो पोलीस अधिकारी बोलतो मोबदल्याचं आम्हाला काही माहित नाही , मग कारवाही कशी चटक्यात कराय लागला तु
@nileshbhoir6018 Жыл бұрын
ह्याचा नोकरीवर ही आळा आल्यावर कळेल की उघड्यावर आल्यावर काय होते.
@samadhannimbalkar4521 Жыл бұрын
Barobar
@iloveindia4078 Жыл бұрын
त्यांचं काम करत आहेत. नेत्यांना बोला त्याच्या मागे लाचार सारखे फिरता आणि पोलीसाना शिव्या देता कधी आक्कल येणार तुम्हाला. निर्णय सरकारचा असतो.येवढं सुध्धा माहिती नाही.
@officialsanket2731 Жыл бұрын
हा कोण आहे i love india येवढाच पुळका आला आहे का तुल police आहेतच पैसे खाऊं हे saglay जगाला माहित हे आम्हाला नको सांगू आदिवासी असेल तरच बोल नाही तर निघ इथून लाज वाटली पाहिजे तुला आदिवासी शांत आहेत संत नाही समजल का zhatty
@santoshbangare8576 Жыл бұрын
मानून भावांनो पोलिस सा ना मलाही महत्त्व नाही खरा आपला देशचा नागरिक आणि खरा शीपाई इंडीन आर्मी अहे ❤️
@ajaykalimbe7703 Жыл бұрын
काही वर्षापासून आपले आदिवासी बांधव त्या जमिनीवर राहत आहेत.आणि त्या जमिनी जरी नावावर नसतील तरी त्यांना योग्य तो मोबदला देऊन त्यांचे पुनर्वसन शासनाने केले पाहिजे पोलिसांची दंडेलशाही चा वापर करून गोरगरीब जनतेला असे छलणे योग्य नाही. अशा मुजोर पोलिस अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध.
@adv.jamsingpawara9233 Жыл бұрын
प्रकल्पाच्या नावाने माझ्या आदिवासी समाजावर सरकार अन्याय करत आहे या सरकारचा जाहीर निषेध
@ushadeshmukh6781 Жыл бұрын
साहेब तुम्ही वकील आहात.आपल्या आदिवासींवर अन्याय होत आहे.प्रकलपाच्या नावावर बेघर केलं सरकारने.साहेब विनंती आहे साहेब विरोध करा.
@natkhatkavya Жыл бұрын
Saheb adv aahat court madhe case dakhal kara ha anyay aahe
@ShivamNarlya5 ай бұрын
Yes👍👍
@RahulPatil-zd2tq Жыл бұрын
Abp माझा तिथवर गेला 👌👌👌 छान तुमचं कामच भारी आहे abp माझ्याच टीम ला खरच 👍👍👍
@asrubawaghmare9802 Жыл бұрын
पोलिसांवर व यांना आदेश देणाऱ्या वर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
@prakashlipat6357 Жыл бұрын
गरिबाला न्याय मिळालाच पाहिजे...... हे कृत्य प्रशासनाला शोभते का.....😢😢😢😢😢
@dundabhangare4313 Жыл бұрын
न्याय मिलने आवश्यक आहे. पेसा क्षेत्रात सरकारला जमीन सहमति शिवाय घेता येणार नाही. अशी तरतूद असताना.........
@vinodgaikwad956 Жыл бұрын
Thanks एबीपी माझा
@hirerajendra-ys9is Жыл бұрын
एवढी दादागीरी गरीबांवर😠😡 अरे बघता काय हाना 👊🤜
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Aajun tar kahich nahi Sanvidhan vachva lokshahi vachva
@yashwantsalunke608 Жыл бұрын
या गरीब लोकांचे शिंदेला शाप लागनार.
@KundanRongte Жыл бұрын
या शिंदे ला याचि शिक्षा भोगावी लागणार
@रावसाहेबबुवाजीवाघ Жыл бұрын
अगदी बरोबर आहे माऊली
@mohammadkhan212 Жыл бұрын
अरे लाज वाटू द्या रे माणुसकी जिंदा आहे का नाही?? 🔥🔥🔥 जय महाराष्ट्र.
@vikrambendkule3974 Жыл бұрын
लाज वाटली पाहिजे या सरकार ला या गरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे नाही तर सकाल आदिवासी समाज तुम्हाला माफ करणार नाही.
@savitasangade5157 Жыл бұрын
आदिवासी लोकांना न्याय मिळालाच पाहिजे
@narayndubhalkar1844 Жыл бұрын
अतिशय बरोबर बोलत आहे भावा या पोलिसाला माज आलाय
@jayshankarmirgale9542 Жыл бұрын
स्वतःला खोके, शेतकऱ्यांना धोके
@Apurv.134 Жыл бұрын
खरंच खूप वेदना दाय आहे .असे सरकार कसे अमानुष अताचार करू शकते....पाहिले त्यांची सोय करावी, पूर्णपणे मोबदला द्यावा..असे जबरदस्ती करणे कुठल्या कायद्यात बसत ?....हेच का शेतकऱ्यांचं सरकार....?निषेध ...निषेध..निषेध... या सरकारचा
@pravinrajendramahale2875 Жыл бұрын
Hoo barobr ahe pahile त्याची सगळी सोय करा आणि जमिनीचा मोबदला द्या
@Vishalcharoskar Жыл бұрын
गरीब माणूस घर दार सोडून कुठे जातील 😔😔😞😠😠
@nileshkadam1933 Жыл бұрын
गरीब माणसांना तेवढं मारा
@amoljade4654 Жыл бұрын
फार वाईट आहे ..😢
@aakashthakre9415 Жыл бұрын
हे गरीब लोक आहेत हे आदिवासी लोक आहेत ज्यांच्यावर पहिले ही अन्याय झाला ना आता ही अन्याय होत आहे तर महाराष्ट्र सरकारने तात्काळ यांच्यावर कारवाई करावी जोहार
@bapushinde9683 Жыл бұрын
त्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे
@bhupeshgawad5165 Жыл бұрын
येवढ्या गर्मी मध्ये घराबाहेर काढले कुठे पाप फेडणार
@shubhamdesai994 Жыл бұрын
आदिवासी समाज आहे ना म्हणुन असा अन्याय करत आहेत
@nileshhatchangya685 Жыл бұрын
शेतकरी कामगार पक्ष वाचवू शकतो बाकी पक्ष हे आदानी अंबानींचा गुलाम पक्ष आहेत
@Mr.Gorakshnath Жыл бұрын
बरोबर बोलास दादा तू....🫡 आपल्या आदिवासी लोकाना न्याय मिळाले पाहिजे....🙏🙏🙏🙏
@Rani_durgavati012 Жыл бұрын
किती दिवस सहन करावा लागत हा अन्या माझ्या आदिवासी बांधवांना काय माहित जगुन हि देत नाही माझ्या समाज बांधवांना
@rupeshbaraf6410 Жыл бұрын
आपली पावर दाखवा जय आदिवासी 💪🏻✊🏻
@shriniwasmulick3876 Жыл бұрын
निर्लज्जपणाचा कळस फक्त गूजराती लोकचे भले कसे होईल आणी मराठी माणुस कसा रस्त्यांवर येईल असे मिंधे आंणि BJP चे चालले आहे मराठी माणसा जागा हो.
@anujadhav5415 Жыл бұрын
गरीबांना न्याय भेटला पाहिजे सारकर स्वतःचा विचार करतो ,भाऊ तुम्ही खर बोलत ह्या सरकारला सप्रेन्ट केलंय पाहिजे
@sagarnavrat Жыл бұрын
मनसे अविनाश दादा फक्त तुम्ही काय करू शकता😢😢😢
@KundanRongte Жыл бұрын
धिक्कार आहे अश्या सरकारचा... नालायक सरकार आहे हे 😡
@ATULSUTAR-y1q Жыл бұрын
आदीवासी बांधव मूळ निवासी आहे तरी सुद्धा घरातून बाहेर काढून बेदखल केलं जात आहे वा रे सरकार🙏
@madhukarbansode2391 Жыл бұрын
सरकार आहे की सावकार हेच कळत नाही
@ravindrawaghmare65 Жыл бұрын
😱😱😔😔😡आज हे आदिवासी कुठे जाणार सरकारनी ह्याची दाखल घ्ययला पाहिजे कारण ह्या आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे ह्या प्रकरणाचा आम्ही निषेध करतो जय आदिवासी abp mazha धन्यवाद तुम्ही ही बातमी अमच्य पर्यंत पोचवल्या बदल😡😡
@krishnakokani6067 Жыл бұрын
आपल्या समाजावर उघड उघड अन्याय अत्याचार होत आहे...साहेब आपण लक्ष घालावे...
@jayeshgahala Жыл бұрын
आदिवासी समाजाला न्याय मिलाला पाहिजे जय आदिवासी
@shirishkharpude2025 Жыл бұрын
निंदनीय प्रकार आहे, माणुसकी संपलीय....🙏😔
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Aata pan vel ahe Sanvidhan vachva lokshahi vachva
@tanajiulalkar7409 Жыл бұрын
हेच ते गोरगरिबांचे सरकार, अनाथांचा नाथ, एकनाथ कुठे आहे रे,😜😝🤦
@satishkhirade6202 Жыл бұрын
😅😮😢
@dadajikhairnar1573 Жыл бұрын
Eknat ani fadanvis modi shachi gad chatin rahile
@Guru0950 Жыл бұрын
विकले😅
@savitasangade5157 Жыл бұрын
एकदम बरोबर बोललास दादा, आदिवासी समाजावर अन्याय होतोय
@jivdanikrupa3345 Жыл бұрын
खूप वाईट वाटते हो शेवटला त्या मावशी बोलल्या डोळ्यात पाणी आल🥺🥺🥺
@dhananjaycharoskar2971 Жыл бұрын
खरच यांना मदतीची खुप गरज आहे
@arunrane8676 Жыл бұрын
मीडिया वाले शेतकरी यांना न्याय मिळवून देणारी की, शहरातील लोकांना बातम्या देणार, की सरकारला मदत करणार
@eviloveshow5592 Жыл бұрын
आता आपल्या माणसाना जागं व्ह्यायला पाहिजे आपल्यावर होणाऱ्या अन्याय प्रकरणी सरकारचा जाहीर निषेध
@saga7909 Жыл бұрын
हे सगळं अधिकार जास्त दिल्यामुळे घडतंय , या मुळे पोलीस दादागिरी , गुंडगिरी करतात. लाच खातात . साधारण लोकांना छळतात.
@nitinnb Жыл бұрын
धन्यवाद ABP माझा आमच्या आदिवासी लोकांची सध्याची परिस्थिती दाखवली म्हणुन..! न्याय मिळालाच पाहिजे...!
@गौतममिसाळ Жыл бұрын
वा रे जनसामान्याचे सरकार ।
@Kirankirkirevlog6084 Жыл бұрын
सरकार याच साठी निवडून द्यायचा का 😡😡😡 गरिबांना असा त्रास देण्यासाठी
@sadhanabahiram293 Жыл бұрын
Direct घर खाली करायला सांगता लोक राहतील कुठे त्याची राहण्याची व्यवसथापन.करा नंतर त्याचे पैसे द्या नंतर घर खाली करा हे काय चाललंय सरकारचा निषेध
@sandeshbendga5501 Жыл бұрын
कुठल्या युगांत आहे आपन हेच समजत नाही🤔🤔🤔 या कुटुंबाला न्याय मीलायलाच पाहिजे 🙏🙏🙏
@prashantchavan9608 Жыл бұрын
शासनाने लवकरात लवकर शेतकरयांना काय मागणी असेल त्यांची ती पूर्ण करावी
@ajaykamdi1998 Жыл бұрын
🏴🏴🏴🏴मन हेलावून जाते बघताना सुद्धा तर ज्यांच्यावर ही वेळ आहे त्यांना काय वाटतं असेल. म्हणून नक्षलवाद जन्माला येतो. माणूस ना विलाजाने अस पाऊल उचलतो ज्यावर बितते त्यालाच कळते. तुम्ही देशाचे चालक होऊ शकता.पण आदिवासी या देशाचा मालक आहे.
@PravinDvlog-fy1hc Жыл бұрын
Jay johar jay birsa jay savidhan jay aadivasi
@santoshgarje9903 Жыл бұрын
अशी पोलीस आहेत निलंबित करा
@s.m.g.k5437 Жыл бұрын
पोलिसांनी आस्वासन देण्यापेक्षा ,सक्तिचा प्रयोग. ......काय हे सरकार .
@dhanajaysabale6870 Жыл бұрын
खूप वाईट
@sudhirnarayandixit8283 Жыл бұрын
सगळया आदिवासींच्या जमिनी राजकारण्यांनी,धनदांडग्यानी, सर्व सरकारने,उद्योगपतींनी आणि गुंडांनी दादागिरी बेकायदेशीर पणे बळकावल्या आहेत कित्येक वर्षे हेच चालूआहे..गोर गरीबांचे कोणीच वाली नाहीत...फक्त राजकारणासाठी वापर करतात सत्ताधारी..
@devidasbhoir8926 Жыл бұрын
Police pan sahbhagi aahet sarkar gadh zopet aahet
@pravinrajendramahale2875 Жыл бұрын
Ho kry sgl deshat hech chalu ahe आदिवासीच्या जमिनी घेत आहेत आणि रस्ते बनवत आहेत त्यांना जे पटेल ते करत आहेत
@johar7598 Жыл бұрын
बड़े दुःख कि बात है छोटे छोटे बच्चों के आंखों में आसूं है हमारे समाज के साथ ही होता है ये सब क्योंकि हम आदिवासी हैं और गरीब है जोहार
@Balasahebsanap505 Жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाजाने एकजूट होऊन या सरकारला येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवून दिली पाहिजे... शेतकऱ्याच आणि सर्वसामान्याचे सरकार आहे म्हणणाऱ्या चा बुरखा फाटला आहे.