पैसा तर सगळेच कमवतात पण त्याबरोबर माणस कामवाली मनीषा ताई आणि कविता ताई यांनी 😌🙏खुप प्रगती होणार आज शब्द आहे आपला 👍
@suvarnasable67282 ай бұрын
खुप छान सुंदर 👌👌👌👌👍
@vilaspawar60512 ай бұрын
कविता ताई लय दिवसाचे व्हिडिओ टाकला आज आठ दिवस झाले तुमच्याकडे आलेलो कर्जत वरून तुमच्याकडून आलेले तूप पेढे भारी लागले
@balubabare82972 ай бұрын
आपण सर्वांनी अगदी मनमोकळे पणे आमच्याशी बोललात अगदी घरच्या सारखे वाटले ... आपल्या कडील सर्व पदार्थ कसे बनवले जातात हे अगदी निःसंकोचपणे फिरून दाखवले ... सध्याच्या काळात असं कोणी फिरून दाखवत नाही... कविता ताईंचा व दाजींचा स्वभाव खूप छान आहे
@kavitajadhav98032 ай бұрын
Thanks 🙏
@vanmalapatkar871Ай бұрын
गुलाबजामुन कैसे किलो?
@lpjagtap6377Ай бұрын
तूप लोण्यापासून बनवता का?
@balubabare82972 ай бұрын
मनीषाताई यांच्या कडील काळा मसाला, मिरची पावडर, व खजूर लाडू खूपच छान आहेत ... सर्वांना आवडले...
@balubabare82972 ай бұрын
ताई आपल्या प्लांटला भेट देऊन खूप छान वाटले. तुमच्या येथील स्वच्छता व टापटीपपणा पाहून खूप छान वाटले. खवा आणि मोदक व पापड,पनीर यांची एक नंबर क्वलीटी आहे.तसेच गावरान तूप पण खूप छान दर्जाचं आहे अगदी घरच्या सारखे.....
@balubabare82972 ай бұрын
ताई आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना..💐💐💐💐