दादा तुम्ही सांगितलेले अगदी बरोबर आहे ...पण हीच लोक आपली काही चुकी नसताना आपल्याबद्दल समाजात बदनामी करतात आणि समाजाला पण जो चुकीचे सागतात त्याच खरं पटतं .
@shivajisshinde21163 жыл бұрын
राइट
@vijayjadhav94953 жыл бұрын
हो
@kailaspatil86173 жыл бұрын
तृण नाही तेथे पडला व्दावग्नी जाय आपसया विझोनिया जेथे गवत नसेल तेथे काडीपेटीने पेटविले तर ती काडी असे पर्यंत आग नंतर काडी संपली की आगही आपसुक विझून जाईल त्याचप्रमाणे तुमच्या कडे जर दोष नाही तर घाबरण्याचे काही कारण नाही नंतर निंदक उघडे पडतील तुम्ही नक्कीच पडणार नाहीत
@sambhajideore66373 жыл бұрын
@@shivajisshinde2116 k
@leenahire89423 жыл бұрын
Right
@yashvantmorkarmorkar16583 жыл бұрын
सर हे सत्य आहे. आपण जे सहा तत्त्व सागितले हे तंतोतंत आपल्या मतांशी जुळतात. यात तिळ मात्र शंका नाही. विचार करण्यासारखी महत्व पटवून दिले आहे.
@कविताशरदमोरे4 жыл бұрын
धन्यवाद हा विडियो बनवला त्याला कारण माझ्यावर भरपूर जळतात पण तुमचा विडियो बघून मला समजले कि आपण तयाचया पेक्षा जासत पुढे आहे म्हणून आपल्या वर जळतात धन्यवाद मला पटवून दिलयाबदल
@suhasinipharande9851 Жыл бұрын
Thanks sir तुम्ही छान आणि possitive विचार मांडले आहेत.त्यामुळे अश्या लोकांशी कसे वागायचे हे फ्टले
@darshanashinde9781 Жыл бұрын
हेच ते. तेच हे. खरंच खुप सुंदर.पटलं मला हाच त्रास आहे पण मी माझ्या कष्टावर सुखी खुश आहे.
@barbaradabre71234 жыл бұрын
खुप छान वाटले मनात हलके शांत पणा जाणवतं आहे
@rafikbagwan5053 жыл бұрын
असे मित्र सुद्धा पाहिजे तरच आपली प्रगती होते,असा माझा अनुभव आहे
@kailaspatil86173 жыл бұрын
निंदक तो माझा गळ्याचा टाईथ तेने केले माझे सर्व हित
@anandmane Жыл бұрын
सर आमच्यावर तर आमच्या नात्यातील सर्व नातलग जळतात 🔥🔥
@janabaigaikwad15183 жыл бұрын
खूप सुंदर आहे साहेब तुम्ही खूप छान आहेत खरखर सुंदर आहे शिवसेनेने माहिती दिली असून त्यात काही तथ्य असल्याचे स्पष्ट केले असून अभिनंदन खुप खुप धन्यवाद जिअहमदनगरशिवसेनामाहीलाआघाडीतापप्रमुखसाहेबखुपग्रेट
@kalpanamate7805 жыл бұрын
आपण सांगिलेल्या संपूर्ण सहा टिप्स अगदी बरोबर आहेत सर... धन्यवाद सर
@myaim98744 жыл бұрын
Gossips मधे खोटे खोटे घनरडे आरोप करुन बदनाम करत असतात सम्पूर्ण इम्प्रैशन मातिमोल करुन टाकतात नंतर इज्जत देत नाहीं है उपाय सांगितलाच नाहीं ?
@anjalideo20164 жыл бұрын
@@myaim9874 वंँँ
@shubham_M77773 жыл бұрын
@@myaim9874 same problem
@sweetys27374 жыл бұрын
आपल्यापेक्षा ज्याच्यात काही कमी आहे तेच आपल्यावर जळतात.खूप छान व्हिडिओ..वास्तव सांगितलं..
@दादारावपसारे4 жыл бұрын
हा व्हिडीओ तुमचा शंभर टक्के बरोबर आहे मला फार आवडला धन्यवाद
@rajeshbhoi13415 жыл бұрын
सर तुम्ही एक जीवनाला त्रासलेल्या माणसाचा आधार आहात धन्यवाद सर
@lomeshkulmethe81564 жыл бұрын
खूपच छान सर अप्रतिम विचार आहेत तुमचं
@chandrakantik85853 жыл бұрын
खरच बरोबर आहे कारण हे सगळं मी अनुभवत आहे आजपर्यंत
@shilathane2492 Жыл бұрын
होय सर्व माहिती छान आहे माझ्या सोबत हाच प्रकार सुरु आहे👍👌💐💐
@vitthalinglepatil91684 жыл бұрын
ऐकदम शंभर टक्के बरोबर आहे सर खूप खूप धन्यवाद सर
@swatisonawane48754 жыл бұрын
खूप छान विचार आहेत मी आता पर्यंत पाहीले ले विडीयोओ खरच प्रेरणादायी आहे. धन्यवाद सर
@pallavichadha47053 жыл бұрын
Agadi barobar aahe karan he saglya goshti majhya barobar ghadlelya aahe. Aani ajun hi mi te face Karat aahe. But I don't care. Majhya positivity mule majhe level ajun hi var jaat aahe. Ashe ch video banvat raha. Thanks for sharing Sir.
@santoshmulik6556 Жыл бұрын
Khup chhan dear sir. Shshanpan yenyasathi ha video kharach must need aahe. Waiting for other videos. Lage raho Sirji.
@jafarshaikh10695 жыл бұрын
एकदम बरोबर सर कारण मी नेहमी माझ्या Social media Account Whatsup वर नेहमी Positive गोष्टी share करत असतो तुमचा motivational vedio मी नेहमी माझ्या Whatsup status वर नेहमी ठेवत असतो बरेच लोके पाहतात फार कमी लोके माझ्या sratus ला reply देतात. हा vedio बघून मला जळणाऱ्या लोकांची Defination कळाली Thanks once again असेच नवनवीन vedio आपण बनवत रहा.धन्यवाद...🙏
@niveditayedure93654 жыл бұрын
Same here
@savitadhore9104 жыл бұрын
Mast
@riteshshimpi85445 жыл бұрын
वा सर काय विचार आहे तूमचा. माझ्या वर जळणारे बद्दल माझी समस्या दूर झाली. माझ म्हणने आहे की आपल्यात ते गूण पाहिजे जे आपण समोरच्या कडून अपेक्षित करतो. म्हणजे मला शाॅट फिल्म बनवने आहे. पण माझा मीत्र म्हणतो तू काही करू शकत नाही.
@दादारावपसारे4 жыл бұрын
हे तुम्ही माहिती सांगितली ती मला 100% आवडली धन्यवाद 🌹🌹👃👃🌷🌷
@subhashgejage66323 жыл бұрын
पण सर ,सरळ मार्गाणे जाणार्या माणसाला याचा त्रास होतो.अशा विडीओद्वारे चांगली प्रेरणा मिळते.
@hemantsuryawanshi93213 жыл бұрын
tumhi ya video madhe je sangitle te mazy jivnatil tantotant ghdlelya gosthi sangitlya mala far vait anubhav yetat pan tumchya video mule samjle ki loka asech astat malach nahi tar ase anubhav baryach lokanna yetat thanks sir
Agdi barabar sangitl ahe, Apan Saheb. Jai Shri Ram🙏🙏🙏🙏🙏.
@roshannale50202 жыл бұрын
खूप चांगला आवडला आहे व्हिडिओ
@aartijagtap11954 жыл бұрын
खुप सुंदर आहे तुचेबोलने
@shilpawarpe60043 жыл бұрын
Barobar aahe dada tuja 👍aamchya baddal pn loka khup aamchya mage charcha karat astat pratek goshtit nav thevtat khup jalku loka aahet ithe aamcha konala changla zalela pahavat nahi ithe......👍👍👍khup chan 👌margadarshan deta tumhi dada🙏🙏
@kirankamble76904 жыл бұрын
सर आपण दुसऱ्यांना खूप मदत करतो त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना मदत करतो पण आपण ज्यावेळी अडचणीत असतो त्यावेळी तेच लोक आपल्या पासून दूर का जातात. ते त्यावेळी आपल्याला मदत करत नाहीत.
@milindsaner82694 жыл бұрын
बरोबर आहे भावा आता बहुतेक लोकं तसेच असतात आणि आपल्याला त्रास देणारे म्हणजे आपण ज्यांना प्रामाणिकपणे मदत केलेली असते बहुतेक त्यातीलच असतात.
@श्रीगणेशायणनमओमनमशिवाय4 жыл бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ
@sunjoykuru12704 жыл бұрын
Apan madat keleli manse aplyawar NEHEMICH ulatat astil tar bahuda dosh apla asnyachi shakyata ahe. Karan ... 1. te mindhe hotat. Tumhi hi tyanchya pudhe madaticha haat pasarla ahe ka? Mug ti madat kitihi shullak aso. Tyanahi ego asto. Va tyachahi denara banaycha swabhiman sukhavto.:. 2. Madat kelyavar KASALIHI parat-phedichi APEXA nako. even thank you nako. Nirapex madat. Nahitar to dhanda.
@rajendrapingale45703 жыл бұрын
@@श्रीगणेशायणनमओमनमशिवाय right
@sudhirlandole25934 жыл бұрын
अगदि बरोबर ,, खूप खूप मनापासून धन्यवाद सर...🙏🙏
@दादारावपसारे4 жыл бұрын
हे 100%टक्के बरोबर आहे धन्यवाद 👌👌❤❤
@sandeeppatil1524 жыл бұрын
Thanks tumcha video Bhari aahe
@ratnagaikwad2928 Жыл бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@balasahebakolkar7960 Жыл бұрын
अगदी बरोबर 👌
@sagarapawar27704 жыл бұрын
खुप छान आहे अक्षरशः
@leenahire89423 жыл бұрын
Ekdam patl ahe tumch mhannan
@kailaspatil86173 жыл бұрын
अगदी बरोबर आहे सरजी
@kondabasakharkar30425 жыл бұрын
एक दम बरोबर. या बाबत अनुभव आला आहे
@shilathane24922 жыл бұрын
छान सांगीतले👍💐💐
@techiejugad3 жыл бұрын
Thank you so much sir, khup barr watla aaj ha video baghun. Khup depressed hoto aaj eka jalnarya mule
@subhashtalawdekar14634 жыл бұрын
Sir you are 101% right. Thanks for your valuable information.
@pksshinde19354 жыл бұрын
फार छान माहीत सांगितली
@239mohinivyavahare74 жыл бұрын
खूपच छान धन्यवाद सर
@shraddharaut38673 жыл бұрын
Khuap mast 👍 thanku
@sahebraosabale73263 жыл бұрын
एकदम बरोबर सर Thanks
@aadishaktiautomationelectr1655 жыл бұрын
सर तुमचे विडीओ खुपच छान असतात सर तुमचे विडीओ म्हणजे मानवी जिवनाचा आरसा होय.ज्यांचे विचार स्वच्छ व चांगले असतात ते तुमचे चँऩल सबक्राइब आणि शेअर करतात,ज्यांना तुमचे विडीओ महातांना त्यांचे खरे रुप दिसते,तेच लोकं नकारात्मक कमेंट्स टाकतात
@pallavisutar83963 жыл бұрын
खूप छान आहे खर आहे मला पटलं अ👌🙏
@snehalgurav5544 жыл бұрын
हो पटले खुप छान आहे असेज नवीन व्हिडिओ टाकत रहा आम्ही पहात राहु आम्ही पहात राहु
@yogeshbhokare18384 жыл бұрын
आपले विडिओ खूप छान असतात आणि माला ऐक नविन ऊर्जा मिळते असेच छान विडिओ वनवा ....
@rajshreesawant65214 жыл бұрын
दादा एकदम बरोबर आहे तुझे..
@dspatil18454 жыл бұрын
खूप छान,, वास्तव आहे
@shailakhairnar79024 жыл бұрын
Good vidio aay s c khairnar
@varsharikibe94904 жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@sushantpowar75253 ай бұрын
अतिशय सुंदर सर
@vilasujgaonkar3 жыл бұрын
अगदी बरोबर.
@justnabhasworld Жыл бұрын
😂 खूप छान 👍 जळणाऱ्यांना अजून कसं करपवायचं मस्त चव 😂❤
@JayBajrangabali8274 жыл бұрын
Khup chan great sir...thank you so much...
@devanandsuryawanshi41944 жыл бұрын
करेक्ट आहे👍👌👌🙏
@ManishaPatil-ld5lh5 жыл бұрын
Thanks sir 🙏 Abhari tumhi Kay chan samjau sangta Khup chan
@gopalbhore7195 жыл бұрын
Arr
@shridharbendre91984 жыл бұрын
पूर्णपणे नाही पण ब-याचअंशी पटलेले.....👍👍
@mahesharjun89785 жыл бұрын
100 % खरं आहे,,,सर,,,, आपल्यावर जळणार्या लोकांनमुळे आपण जास्त हिमतीने ,,जास्त ऊस्ताहाने काम करतो,,कारण आपल्याला कोणी तरी म्हणत असतय,,कि तू हे काम नाही करू शकत,,हे काम करायची तूझी लायकी नाही,,,त्या वेळी डोक्यात एकच विचार येतो,,,,मि का नाही करू शकत,,किंवा मी कुठे तरी चुकतोय,,का,,, त्यामुळे आपल्याला आपली चुक समजते,,,आणि आपण परत तयारी ला लागतो,,, हे माझ्या बरोबर रोज घडत आहे,,पण मी त्या व्यक्ती ला प्रती ऊत्तर दीले नाही,,कारण त्याच्या मुळे मला माझ्या चुका समजतात,,,आणि मी ते सुदरवून घेतो,, ## वाॅरेन बफेट वाली गोष्ट पण खरी आहे,,काही मुर्खांनी आपल्याला चुकिच्या काँमेंट केल्या होत्या,,,,## ****जिवनात एक तरी विरोधक असावा****
सर आपण जे सांगीतले ते खरच आहे चांगल्या लोकांना ञास देण्याराची कमी नाही त्यात आपली प्रगती आहे
@vanitashitole73874 жыл бұрын
होय सर सर्व काही बरोबरच आणी चालू वर्तमाण काळही असाच काहीसा आहे.तेंव्हा आपण 100% खर बोललात. धन्यवाद......
@sarikayadav16653 жыл бұрын
Right sir mazya babtit pn asch aahye mi keleli changli kamye bgvt nahit pn mala khalipna dakhvaycha nehmi prytn krtat tyamule khup tras hoicha pn tumcha video bgitlyapasun mi tyanchyakdye durlkh krtye an khush rhatye
@sarikasarvade1814 Жыл бұрын
बरोबर आहे सर तुमच
@Sandip-ws1rk4 жыл бұрын
Kharach tumhi khoop chan advise karata
@vijaymagar59933 жыл бұрын
Khup chhan video ahe
@rohanadsul71633 жыл бұрын
Khupch Chan Sir...👍
@vatsalatitkare67065 жыл бұрын
अतिशय सुंदर सहा टिप्स आहेत आणि त्या अगदी बरोबर आहेत
@Mindbroyoutuber57154 жыл бұрын
KHUPACH SUNDAR VICHAR SIR TUMCHE 🙏🙏🙏🙏🙏
@rajendraborade55093 жыл бұрын
हो नक्की आवडले खरं आहे 100 टक्के
@dipakpachunde3243 Жыл бұрын
खुप सुंदर विडीयो आहे
@vaishali9075 жыл бұрын
Khup khup khup sunder video thanks sir👌👌👌👌👌
@tarpavala383 жыл бұрын
👌👌छान
@hanumanakat38654 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर. धन्यवाद.
@sindhurajbhoj98684 жыл бұрын
जीवनातले एक सत्यच तुम्ही सांगितले.तयामुळे मन हलके झाले मनावर आता काही दडपण राहनार नाही.
@surekhashinde89234 жыл бұрын
खूप सुंदर माहिती सर।
@mahesh.loveyou2hajare4523 жыл бұрын
Khup Chan bhao
@sujeetsonawane71745 жыл бұрын
Thanks sir jalnarya lokanmule mala khupc kantala aala hota tumca video baghun khup prerana milali
@sattapannelmaster25074 жыл бұрын
सर। , अतिशय। छान। , आणि। अप्रतीम। धन्यवाद
@pramilaingulkar89174 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.
@ashishkhillare58364 жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर
@prashantbhai63824 жыл бұрын
Wa video aawadala aahe .
@rutujagavali99164 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर ....जळणाऱ्या लोकांपासून कसे सावध राहावे
@amartirthe17364 жыл бұрын
Khup chhan
@anitadarade27775 жыл бұрын
खरच आहे सर अगदी बरोबर जलनारे व्यक्ति कारने शोधतात कि आपन याला कुठे वाईट म्हनु