खुप महत्वाची माहिती आहे,या 9 गोष्टीची काळजी घेतली तर आपलें आरोग्य खरंच चांगले राहील,
@PayalPunde-b7kАй бұрын
हीच information पाहिजे होती मला 😊 TYSM
@anilsail4747Ай бұрын
जय श्री राम जय श्री हनुमान
@ManojIngole-dd4mgАй бұрын
विडियो छान बनवला आहे
@राधामोहन-त9जАй бұрын
खूप छान माहिती सर 👍🙏
@vidyajadhav948815 күн бұрын
🌹🌹💐💐🙏🙏नमस्कार राहुल सर. हा विडीओ खुपच छान बनवला आहे. सुंदर चित्र काढून चांगले मार्गदर्शन करुन प्रत्येक गोष्ट सविस्तर पणाने सांगता तुम्ही👌👌👏👏. माहिती देताना तुमचा आवाज छान वाटते मला ऐकायला. आणि प्रत्येक विडीओ बनवण्यासाठी तुम्ही खुप मेहनत घेता 👌🙏👍. या विडीओत पण चांगली माहिती दिली आहे. आता पर्यंत मी तुम्हच्या विडीओ बघूनच स्व:ता मध्ये बद्दल केला आहे. 🙏🙏म्हणून मी आपली मनापासून आभारी आहे थॅंक्यु सर
@nandajoshi425627 күн бұрын
खूपच chhan samjhawale आहे
@amitjain45276 күн бұрын
फारच सुंदर व्हिडिओ,धन्यवाद👍
@sopandahiwale112012 күн бұрын
अगदी चांगले मार्गदर्शन। धन्यवाद।
@nandajoshi425627 күн бұрын
Khoop chhan
@manikpatil953424 күн бұрын
❤ वृद्धानि काऊ करावे.
@rajivmahanwar1051Ай бұрын
हे नॉलेज प्रत्येक पिढीला पाहिजे. Thank you sir
@chandrakantchougale2526Ай бұрын
सर, चिंतन, मनन कसे करावे या बद्दल एक व्हिडिओ बनवा..