अप्रतिम राजवाड्याचे सौंदर्य पाहण्याचा अनुभव आहे युवराज आणि युवरादणी यांनी पूर्वजांचा वारसा जपण्यासाठी घेतलेला निर्णय खूपच छान सलाम या दाम्पत्यांना
@narendramate7429Ай бұрын
अप्रतिम व्हिडीओ...आता पर्यंतचा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ...omkar तुझा आईने फार सुंदर सुत्र संचालन केलं...आईला 100 पेईकी 100 मार्क्स....राजवाडा फारच सुंदर आहे...युवराज सुवरादिनाच स्वभाव पण फार छान आहे...सावंतवाडीला आलो तर नक्की राजवाड्यात भेट देणार...once again superb video
@ShivamPalavАй бұрын
Thank you so much
@divyarawool1932Ай бұрын
छान तुमच्या मुळे आमहाला घर बसल्या राजवाडा बघायला मिळाला🙏🌹🌹🙏
@mahendrasacademysawantwadi3676Ай бұрын
आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो जे आम्ही सावंतवाडी सारख्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या पावनभूमित जन्माला आलो त्यात नक्कीच आवर्जून उल्लेख आमच्या युवराज लखम राजे आणि युवराज्ञी श्रद्धा मॅडम या ज्या पद्धतीने राजवाड्याचि देखभाल म्हणा तसेच जे लोकांमधे मिळून मिसळून काम करतात त्याला मानाचा मुजरा ❤❤🎉🎉 सावंतवाडीच्या शिरपेचात जर मानाचा तुरा म्हणावं तर तो म्हणजे आमचा सावंतवाडी राजवाडा❤❤
@sandipchavan4678Ай бұрын
सार्थ अभिमान आहे मला एका मराठी राजघराण्याचा वारसा असलेल्या ह्या सावंतवाडी राजवाड्याचा. रूढी, परंपरा जपून पुढे चालवत असलेल्या त्याच्या आताच्या पिढीच्या युवराज युवराज्ञीला खरंच दाद दयावी तितकी कमीचं आहे. राजे राजवाडे आता काळाच्या ओघात लोप पावत चालले आहेत आणि त्यासाठी राजघरण्यांना अशी पावलं उचलवी लागत आहेत जेणेकरून नव्या पिढीला इतिहास कळेल आणि एवढा डामदौलही सांभाळला जाईल. आणि त्यासाठीचं त्याचाचं एक भाग प्रमोशन जे तुम्हीं आता केलंत तुमच्या व्हिडीओच्या माध्यमातून 😄 सावंतवाडी संस्थानाला मानाचा मुजरा. आणि हे संस्थान यापुढेही असेच अबादीत रहो हिच मनोमन इच्छा 👌 ♥️ 👍
@ShivamPalavАй бұрын
Thank you
@NandkumarDabhade-b3gАй бұрын
खूप खूप खूप छान आहे
@NandkumarDabhade-b3gАй бұрын
राजकारणात प्रवेश करू नका. राजवाडा अबाधित राहिल.
@vivekkale4931Ай бұрын
मराठी नाही , मराठा ...❤केव्हा कळणार?
@sandipchavan4678Ай бұрын
@@vivekkale4931राजघराणं मराठी असो मराठे असो वा मराठा,अभिमान आहे.
@kalpanapatil-u5qАй бұрын
सावंतवाडीला राजवाडा आहे हेच मुळी माहीत नव्हते ! अप्रतिम इतकी सुंदर परंपरा जपून ठेवली आहे त्याबद्दल राजे आणि राणी सरकार खूप खुप धन्यवाद आणि तुमच्या येणाऱ्या सर्व पिढ्यांनी हा वारसा जतन करून ठेवावा ह्याच शुभेच्छा !! मस्तच 🎉🙏🙏
@beenajadhav300Ай бұрын
खुप छान विडीओ दाखवलात.1नविन राजघराने बघायला मिळाले राजवाडा आणि राजवाड्यातील जेवण अप्रतिम. खुप सुंदर असे सावंतवाडी राजघराणे दाखवले 👌 💯 ❤️
@SachinPatil-qh5gtАй бұрын
ओंकार आईला माझ्याकडून मानाचा मुजरा,,आई खूप छान माहिती देत होती,,खूपच सुंदर राजवाडा आहे ,इ,सन, पूर्वीच्या वस्तु तू आम्हाला दाखवलास त्यासाठी तुझे खूप खूप आभार❤❤❤❤❤❤
@purushottamrane5256Ай бұрын
भाई तुझ्यामुळे आज आम्हाला राजवाडा पाहायला मिळाला. अनुभवायला मिळाला. तुझी फोटोग्राफी आणि आईची कॉमेंट्री अतिशय सुंदर. राजवाड्याचे एक दिवसाचे भाडे आणि राज थाळी यांचे दर कळले असते तर अति सुंदर होते. धन्यवाद बाळा. अशीच प्रगती करा. स्वामी समर्थ.
@OmkarpalovevlogsАй бұрын
Thank you
@meenaalwe6829Ай бұрын
ओंकार आम्हीं सावंतवाडीत च राहतो परंतु अद्याप राजवाडा आतून कधीच पाहिला नव्हता..कारण हे राजाचे घर तिथं आपल्याला कोण सोडणार आत असा एक समज होता..आता मात्र केवळ तुमच्या मुळे तो पूर्णतः दूर झालाय...नक्कीच आता बिनधास्त जाऊ तिथं जेवायला..vdo एक नंबर..आणि आईने इतक्या सुंदर पद्धतीने वर्णन केलं की काय सांगू...लाजवाब...🎉❤
@ShivamPalavАй бұрын
Thank you
@NandkumarDabhade-b3gАй бұрын
हे असे च अबाधित ठेवा. याचं सार्वजनिक ठिकाण किंवा धर्मशाळा होऊ देऊ नका. असे प्रकारे इच्छा मनात ठेवून प्रत्येकाने राजवाडा पहाता ना ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची शान हि जपून ठेवणे आवश्यक आहे.
@nisha280Ай бұрын
कमाल आहे तुमची! माझ माहेर सावंतवाडी, मी कित्येक जणांना नेले आहे राजवाडा पाहायला, सोमवारी गेलात तरच पाठीमागे श्री पाटेकर देवस्थान श्री शंकराचे मंदिर आहे ते पाहायला मिळते. राजघराण्याचे पारंपारिक मंदिर आहे.
@sskulkarni3004Ай бұрын
खूपच छान,राजे राणी पण एकदम रॉयल👌👌🙏 खूप मस्त,माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌👏👏
@MadhukarSawant-c8o28 күн бұрын
फार छान अनुभव आहे हे सर्व बघायला साधारण किती वेळ लागेल
@sanikakupte217Ай бұрын
खूप छान व्हिडीओ.आई खूप खुश दिसत होती.राजवाडा पण एकदम भव्यदिव्य.त्या मराठी नाही गुजराथी आहेत वाटतं.
@ShivamPalavАй бұрын
Ho
@sangramsinghsaingar925Ай бұрын
Ase bolu naka sanjay raut ,shivi ghalel😂😂😂
@NandkumarDabhade-b3gАй бұрын
गुजरात गुजराती, मारवाडी यांनी यांना दूर ठेवा.
@sanikakupte217Ай бұрын
@@NandkumarDabhade-b3g तेच ना
@aparnakothawale3376Ай бұрын
@@NandkumarDabhade-b3gsawantwadit rupas , sushikshit,maratha muli shillak thevalya nahit bahudha furangi ani baniya gujjuni !firangi avaidh chittapavan(?)arabi gujju ,asalyach streeya bharatbhar , rajgharanyantun peralya jat ahet ! firangyanchi karani ani maharashtrabhar parkini ! pudhil pidhyanchya nasanasatun firangi dushit mishra rakt vahanar ! maherachi bhar karnyas reliance ahech ! kokanatil swayambhu shuddha rakt ani shuddh mane dagalu naka kokanvasiy mula mulino ! He gujarathi , firangi ani arab yanche mishra rakt asate ! apalya mulnivasi marathi muli ani mule yanchya tan manat ji , ya pruthvibaddal sahacharyachi ,savdharanachi bhavana asate , ti parprantiyat faktarthprapti puratich asate ! Yatha raja , tatha praja , ya babatit , hou naye , ase nischitpane vatate !savarn vivah sambandh jodale javet , jyatun pudhil pidhila deshnishtha , aai ani bap , tasech ya matishi pramanik poorvaj , ashya niswarth swakiyankadun prasrut houn te desh ani deshvasiyanshi beinan hot nahit ! jay bhavani ! Jay jijau ! jay kshatriy kulavatavs chhatrapati shivray, chhatrapati shambhuraje !
@bhagyashridhole1671Ай бұрын
राणी साहेब तुमचे अभिनंदन कौतुकास्पद आहात विशेष काम केले आहे
@atulakamulkar488Ай бұрын
मस्त व्हिडिओ. तुझ्या आई च खास कौतुक. छान सादरीकरण केले 👍
@kaslayramesh113Ай бұрын
ऐतिहासिक वास्तू पाहून भारावून गेले.ही आपली एक अलौकिक वास्तू आहे..याचा अभिमान+शिरसावंद्य नमस्कार !याची डोळा या साम्राजाचं घर बसल्या दर्शन घेऊन धन्य झालो.❤.
@devikapilankar2205Ай бұрын
खूप छान माहिती तुमच्या मुळे मिळाली धन्यवाद वहिनी🎉
@adityakale6109Ай бұрын
Thanks for this vidio I am from Rajasthan and belongs from konkan my father was post master in British period iam konksth Brahmin will visit your palace
@mangeshrawool7954Ай бұрын
अप्रतिम !!!!
@tanayasawant685Ай бұрын
Khup chhan🤗😊 तुझ्या आईचं special कौतुक कारण ती खुप चांगल्या प्रकारे बोलली 😊
@milindsawant5707Ай бұрын
मी सावंतवाडीकर आहे.. मुंबईत असतो.. सावंतवाडी ला सुंदरवाडी असे म्हणतात. ❤my सावंतवाडी.. 👍
@madanbagwe6273Ай бұрын
मस्तच व्हिडिओ आईची साडी मस्त
@arvindaphale5332Ай бұрын
राजवाडा,इतर माहिती मिळाली आई चे निवेदन मस्त,व्हिडिओ छान आहे ओंकार 👍👍👍
@nisha280Ай бұрын
आम्ही आताच गणपती मध्ये गेलो होतो. मज्जाच केली. हॅलो निकीता. ❤
@rashmikadam5078Ай бұрын
खरेच किती छान वाटते .लहान पणी गोवा ट्रीप शाळेतून केली आहे त्या वेळी सावंत वाडीला येणे झाले तेव्हा फक्त लाकडी खेळनी ईथे बनते माहीत होते त्या नंतर आज सावंतवाडी येथील राजवाडा ईतका आतून पहायला मीळाला शिवाय आपल्या मराठी आदरातीथ्य किती आपले पणा वाटला खुपच छान वाटले .दाद मिळायलाच हवी
@sachinchavan941Ай бұрын
ओंकार एक नंबर व्हिडिओ खूप छान आई खूप छान माहिती दिली 🎉🎉
@suparnagirgune7366Ай бұрын
खुप सुंदर ❤मी नक्की येणार 😊
@shridhartoraskar1990Ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ विशेष म्हणजे आईचं सूत्र संचालन खूपच भारी
@vamanganjekar7192Ай бұрын
मॅडम हे सर्व दाखवून तमाम मराठी मुलखाला उपकृत केलेत. Dhany
@manasisurve5423Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद अभिमान वाटला ❤😊
@snehathakur7994Ай бұрын
आम्ही राजवाडा बघितला होता पण आता राहण्याची एन जेवणाची सोय केली आहे हे पाहून फार फार आनंद झाला आम्हाला अभिभान वाटतो या सर्व गोष्टीचा आता कुडाळ ला आलो की नक्कीच आम्ही येणार सर्व गोष्टीचा आस्वाद घ्यायला . हल्लीच्या मुलांना स्विमिंग पुल आहे हे बघून फार फार आनंद होईल . मी माझ्या मुलांना घेवून नक्की येणार ❤👍
@OmkarpalovevlogsАй бұрын
thank you
@dineshgaikwad7958Ай бұрын
अप्रतिन सादरीकरण. अभिनंदन.
@shewtamahekar8606Ай бұрын
खूप छान माहिती दिली आम्ही पण जाऊ येवू
@sawantvilas5277Ай бұрын
खुप छान विडिओ. राजवाडा मी आत मधून प्रथमच पाहिला. मी सावंत भोसले from Ratnagiri. खुप खुप धन्यवाद. 🙏
@aishwaryakadam6400Ай бұрын
मी स्वता सावंवाडीतील आहे मला अभिमान आहे की मी मालवणी असल्याची आणि राजवाडा बागण्यासारखाच आहे❤
@vishwasraopatil3131Ай бұрын
थॅकंस मॅडम तुम्ही आज आम्हाला घर बसल्या राजवाडा दाखवला खूप छान
@suchetasavant277Ай бұрын
Khup chaan video Rajwada baghitlay pan hotel saglyan sathi open zaley mahit nhavte swata Yuvraj Yuvradni sagle kartat he pahun anand zala tya doghani apla warsa sanskriti jatan kartana pahun anand zala khup chaan vatle..Thank u🙏
@prabhakarpanchal9373Ай бұрын
वा मस्तच राजवाडा पहिला छान विडिओ 👍👍👍
@nehatawde6984Ай бұрын
खूप छान व्हिडिओ तुझ्या आईने खूप छान माहिती दिली राजवाडा बद्दल
@swapnilgangan4868Ай бұрын
खूप छान विडिओ...माझ ❤ कोकण रत्नानी भरलेले नटून थटून आहे ...छान बनवलास ओंकार विडिओ
@sudhakardesai31949 күн бұрын
हा व्हीडिओ पाहून आम्ही राजवाड्यात जेवणास गेलो. जेवण क्वालिटी एकदम सामान्य, किंमत खुपच जास्त.
@supriyarevandkar601017 күн бұрын
Chupch chan tai sawant wadi place 👌👌👌👌👌👌👌
@shraddhabandbe5847Ай бұрын
खूपच छान, आम्ही जरूर भेट देऊ मस्त माहिती मिळाली, 👍
@MadhukarSawant-c8o28 күн бұрын
हे सर्व अनुभवायला किती वेळ लागेल नक्की येणार
@lalitajoshi1705Ай бұрын
Khupch chan ajun ami Rajvada bagitala navata to aj bagayla milala thank you
@milindkhade1998Ай бұрын
ओमकार खरच अस नवीन दाखवत जा तु या क्षेत्रात खुपच पुठे जाशील हे माझ वाक्य लक्षात ठेव मिलिंद खाडे. नासिक
@ShivamPalavАй бұрын
Thank you
@vamankeni5144Ай бұрын
आज पर्यत राजवाडा पाहण्यासाठी जातो . हा व्हीडीयो बघितल्यावर वाटते राजेशाही कशी असते हे ऐकत आलो येथे राजेशाही आपण प्रत्यक्ष अनुभवायचा आहे तो पण युवराज व युवराणि बरोबर . त्याच्या हातच्या उत्कृष्ट सुग्रास जेवणाचा स्वाद पण घ्यायचा आहे . सावंतवाडीला आल्यावर नक्कीच घेऊ . धन्यवाद !
@vinitasawal2288Ай бұрын
अतिशय अप्रतिम व्हिडिओ खूपच सुंदर
@pratikshatambe3727Ай бұрын
खुप छान माहीती मिळाली राजवाडा बघायला मिळाला. चार्जेस किती आहेत ते पण सांगायला हवे होते
@yadneshsonwne2128Ай бұрын
ताई खूप मस्त आहे राजवाडा ताई राहण्याचा व जेवण्याचा किती खर्च लागतो
@vinoddhargalkar3891Ай бұрын
Very nice video we will like to visit this place
@hemangidesai3719Ай бұрын
Best video. Madam very simple. Her presentarion is appreciated. Thanks
@RekhaNarwaneАй бұрын
Khup chhan, mala address milala ki yete. 🎉🎉 sagla asa vastu n materials kuthe milala asel, khup khup dhanyavaad, thanx for video❤address?
@bhagyashridhole1671Ай бұрын
खूप छान वाटले ही माहिती देणारा vdo बघून आणी श्री राजा आणी राणी यांना पाहून आनंद वाटला सर्वाना आवडेल असेच सर्व आहे आम्ही तर नक्कीच येणार
@ShakilaKhandeparkarАй бұрын
Very nice ❤and omkar thanks for your mom iam coming with my family i like it so I hardly thanks for you and your mom 🙏👍
@ravindrarane9934Ай бұрын
खरच खूप मस्त.
@vinitasawal2288Ай бұрын
लोकांनी बोध घ्यावा की त्याने अजून सुद्धा हा राजवाडा कौलारू घरात ठेवला आहे नाहीतर आजकाल लोकं मुंबई फॅशनवर जातायत
@mamatasawant5931Ай бұрын
खूपच छान
@tiaskatta318Ай бұрын
Wah मस्त ❤ next time कोकणात आलो की नक्कीच भेट देऊ 👍
@vivekkale4931Ай бұрын
खूपच छान ❤, श्री युवराज साहेब , सौ. युव्रराज्ञी साहेब आणि राजवाड्याची ,ऐतिहासिक माहिती सांगणाऱ्या सौ.पालव ताईसाहेब सर्वांचे खूप आभार ...अवश्य भेट देवू राजवाड्याला 🙏🏼🙏🏼
@sanskarbharti8656Ай бұрын
अप्रतिम , सलाम
@sujataharmalkar5653Ай бұрын
Yuvraj tuja Aine kop chan mahti mala pan javas vaty i mahiti dila baddl Thanks 🌹
@ushaghadgeАй бұрын
Would like to visit ❤nice information..Rajwada beautiful 😍,both princess and price are don’t to earth.
@VaishnaviHavaldarАй бұрын
Tuzya aaich sutrasanchann khup chan hot ashich pragati karit raha all the best
@sushamapathak6369Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@sangramsinghsaingar925Ай бұрын
Omkar we proud your Aai, and Royal family of savant vadi ,weldon you cover this palace ❤❤
@aloklad3046Ай бұрын
Nice..
@sujataharmalkar5653Ай бұрын
Onkar tuja Aine shan mahiti dili ya baddl thans 🌹
@amarkhandagale2014Ай бұрын
याची जाहिरात करायाला सांगा social media वर येउदेत . सावंतवाडीत येऊन माहीत नव्हते फार छान विडिओ आहे
@milindkhade1998Ай бұрын
ओमकार सुंदर खर्च तु ऐक नवीन आम्हाला दाखल वल राज वाडा महाराष्ट्रात पहिल्यांदा रहाण्यासाठी राज वाडा राजस्थान मध्ये खुप आहे आम्ही जर तिकडे गेलो तर नक्कीच भेट देऊ व रहानार पण फक्त तिथले रुम चे व जेवणाचे रेट सांगितले असते तर बर झाल असत
@ShivamPalavАй бұрын
Vidio chya shevat contact no dilay
@pramodparab9817Ай бұрын
Khup chhan omkar ❤❤
@J80279Ай бұрын
Khup chhan cinematography omkar tuji aai khup sath dete ahe tuja career growth madhe tyanche kautuk. N last la terrif add kela tar bar hoil amhala ek idea yeil kitoat pocket friendly ahe hyachi Khup chhan
@tejaswiniparab389Ай бұрын
खुप छान ❤
@Sujata-m3wАй бұрын
Chan vatala rajwada pan aka divasacha kharch kiti sanga na
@mrunalsawant252Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली जरूर जाऊ बघायला❤
@madhavidalvi1711Ай бұрын
Jevanachi cost kiti ahe. Sarva samanya lokana parvadel ashi ahe ka.
@jayamalapatil5376Ай бұрын
खूप छान
@varshathorve9830Ай бұрын
राजवाड्यातील रूम्स चे एक दिवसाचे भाडे किती आहे ...राहण्याची सोय तसेच जेवणाची व्यवस्था छान आहे ...
@aniketsawant3112Ай бұрын
खूपच छान व्हिडिओ 👌👌❤️
@sheetalpawar9043Ай бұрын
Ami attach May mahinyat ha Rakvada bagitla Entry fees ahet Bagnyasarkhe ahe te fakat ha vada Baki sarv vada khadandar zala ahe tyala jar repair kele tar khup chan bagayla milel He je painting dalhavat ahet te khupwch mahag ahe
@ChitraNagvekarАй бұрын
Saglyat sundar vdo. Ani maz maher sawantwadi
@thesugarcorner4894Ай бұрын
प्रॉपर्टी एक नंबर.... झक्कास 👌👌🤭
@surajKamble-bm2uoАй бұрын
अप्रतिम
@gaurinagale7685Ай бұрын
Room rate thali rate Kay ahe
@swatijoshi5207Ай бұрын
Me sindhudurgachi asun lagn krun govyat astte maza mulaga swantwadit aahe shikayla tevha amhi jatto hyaveli nakkich rajwadyat jaaun bhi, ani jeu pn . .❤
@alleluia-21Ай бұрын
फारच सुंदर व्हिडिओ. खुप आवडला. राजवाड्यात थाळी ची किंमत किती आहे ते जरा सांगा
@PrathibhaYadav-g2wАй бұрын
सिंधुदुर्गात राहून पण आम्हाला माहीत नव्हतं की राजवाड्यात हॉटेल पण आहे. राजवाडा माहित आहे संग्रहालय माहित आहे पण हॉटेल कधी झाले माहीत नाही थँक्स मॅडम
@nisha280Ай бұрын
आताच झाले आहे, एक वर्ष झाले असेल.?
@vanitasawant7790Ай бұрын
Khupch chan ❤❤🎉🎉
@madhavidalvi1711Ай бұрын
Apratim video
@anaghanirulkar7165Ай бұрын
खुप छान ओंकार
@aartipadwal551Ай бұрын
खूप छान विडियो
@kokancharamesh8120Ай бұрын
खूप छान video 👌
@missmanasi4447Ай бұрын
Charges kiti astat te on sang na dada
@amarmore7996Ай бұрын
Mi Swata Rajenaa betlolay khup Cangala Swabawa ahe tynacha👍👍Me parat janara ahe tyana betayala Ani jewan karayla 💐💐👍👍
@sharadmandalik7224Ай бұрын
Please tell us the rate of talli
@bhagyashreepawar6009Ай бұрын
आम्ही दोन वर्षापुर्वी गेलो होतो हे हाॅटेल .रुम नव्हते पैठणी पण नव्हती ईट्री फि ५० रुपये एका चे घेतले होते आमच सावंतवाडीच्या बाजुला आहे आकेरी गाव आहे माझ्या लहानपणी तर आत मधे सोडतच नव्हते ..परत गावाला आलो कि जावुन येणार ..
@aryapawar7445Ай бұрын
Maze gav banda. Sawantwadi rajvada aahe mahit hotey pan kadhi pahila nahi. Nice information.