पंचामृत, खिरापत, पंचखाद्य (Panchamrut, Khirapat, Panchakhadya)

  Рет қаралды 45,350

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Күн бұрын

#panchamrut #khirapat #panchkhadya
पंचामृत - गणपतीच्या आवडत्या खिरापती मध्ये पंचामृताला प्राधान्य दिलं जातं. या पंचामृताने देवाला अभिषेक तर केला जातोच आणि याच पंचामृताचा नैवेद्यही दाखवला जातो. पंचामृत याचा अर्थ त्यामध्ये पाच अमृत म्हणून दूध, दही, तुप, मध आणि साखर या पाच पदार्थांचा यामध्ये वापर होतो.
पंचामृताचे आयुर्वेदामध्ये खूप फायदे सांगितले आहेत. जसे की पंचामृताने केस चांगले होतात, चेहऱ्यावर तजेला येतो, व्हिटॅमिन B12 वाढायला मदत होते आणि मुख्य म्हणजे पचनशक्ती चांगली होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हे पंचामृत सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा घ्यावं.
खिरापत - अतिशय झटपट होणारा असा हा नैवेद्य आहे.
यातील मुख्य साहित्य म्हणजे भाजलेले खोबरे आणि पिठीसाखर. या व्यतिरिक्त यात आपण काजू, बदाम, चारोळ्या, बेदाणे असे काही घालू शकतो. चवीसाठी वेलदोड्याची पूड घातली जाते.
पंचखाद्य - पंचखाद्य गणपती बाप्पाची अतिशय आवडती अशी खिरापत आहे. 'ख 'पासून सुरु होणारे पदार्थ या पंचखाद्यात असतात जसे कि भाजलेली खसखस, भाजलेले खोबरे, खजूर किंवा खारीक, खडीसाखर, किसमिस. याचे मोदकही केले जातात.
मेजवानी व्हेजवानी पुस्तक - खंड 1 व 2
लेखिका - सौ. अनुराधा तांबोळकर
माझं हे मेजवानी व्हेजवानी पुस्तक तुमच्या हातात देताना मला खरंच खूप आनंद होत आहे.
नवीन रेसिपी सोबतच पूर्वीच्या माझ्या आजीने, माझ्या आईने शिकवलेल्या पारंपारिक आणि पडद्याआड गेलेल्या रेसिपी मी यात नमूद केलेल्या आहेत. जवळजवळ तीन हजाराच्या वर शुद्ध शाकाहारी रेसिपी यात पाहायला मिळतील. दोन्ही खंडात प्रत्येकी 70-70 पानांची अनुक्रमाणिका असलेले हे पुस्तक सगळ्यांना नक्की आवडेल. मुख्य या पुस्तकाचं असं वैशिष्ट्य आहे कि एखादी भाजी किंवा धान्य घेतले कि त्यापासून तयार होणाऱ्या सर्व रेसिपीज त्याखाली मिळतील. ही पुस्तकं नक्की तुमच्या स्वयंपाकघरात तुम्हांला मदत करतील.
या पुस्तकांना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने गौरवले आहे.
*खास दिवाळीसाठी ऑफर - 15%फ्लॅट डिस्काउंट.
घरपोच कुरिअर ची सोय !
अधिक माहिती व ऑर्डर बुकिंग साठी तसेच business enquiry साठी संपर्क - anuradhatambolkar1952@gmail.com

Пікірлер: 73
@mrunalinivadnerkar5335
@mrunalinivadnerkar5335 3 жыл бұрын
Ganapati sathi khup shubhechhya 🙏🎉
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 3 жыл бұрын
🙏🙏
@vijaychoudhari609
@vijaychoudhari609 4 жыл бұрын
सर्व सणा आधी नवीन वधू करिता अगदी उपयुक्त माहिती टाकताय ...... छान, अभीनंदन
@ठमाकाकू
@ठमाकाकू 4 жыл бұрын
आपण जसे गौरी समोर वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद ठेवतो तसंच गणपतीसमोर बुंदीचे लाडू, खिरापत, पंचखाद्य आणि अजून काय काय ठेऊ शकतो? ....तुम्ही अगदी मला रूचिराच्या कमलाबाई ओगले यांची कायम आठवण करून देतात. माझं लग्न वयाच्या बावीसाव्या वर्षी झालं. उच्च शिक्षण, अभ्यास, नवीन संसार, सासरची मंडळी ह्यात अगदी तारांबळ उडायची त्यातून मी नाशिकरोड सारख्या त्याकाळच्या छोट्या शहरातून वांद्रे, मुंबई सारख्या शहरात आले. माझ्या आजीने मला एक गोष्ट सांगितली होती की जर काही कोणता पदार्थ तू करून बघितला नसशील तर सासूबाईंना नम्रपणे सांग की जसं लग्न न झालेल्या मुलीला लग्नाचा अनुभव नसला तरी ती मांडवाखालून बरेचदा गेली असते तसंच मी हा पदार्थ करुन बघितला नसला तरी साधारण अंदाज आहे. आजीने तिच्या पेंशन मधून पैसे काढून मला रूचीरा हे पुस्तक दिलं होतं. त्याचा इतका फायदा झाला की अस्सल खान्देशी सासरची इतर मंडळी पण माझ्या स्वयंपाकावर खुश झाली. आता माझी लेक येत्या दोन तीन वर्षांत लग्नाला उभी राहील. तिला मी आधीच तुमचं चॅनल सबस्क्राईब करायला लावलं आहे. इथे अमेरिकेत राहून मी आपली परंपरा जपायचा प्रयत्न करंत आहे तेव्हा लेकीने तो वारसा तुमच्या व्हिडिओमार्फत पुढे न्यावा हिच अपेक्षा आहे.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
नमस्कार अपर्णा ताई, खूप छान, व आनंद वाटला, किती सुंदर लिहिले आहे तुम्ही, खरंच मला तुमचा खूप आदर वाटतो , तिथे राहून इतके सारे जपता आहात, ! ग्रेट, मी फार कोणी मोठी नाही अगदी साधी गृहिणी आहे, फक्त मला जे माहिती आहे ते पुढच्या पिढीला द्यायची इच्छा आहे, एवढेच, असाच तुमचा लोभ व प्रेम असावे ही विनंती,माझे एक पुस्तक आहे त्यात तीन हजाराच्या वर veg रेसिपी आहेत मेजवानी व्हेजवानी म्हणून लिम्का व book ऑफ रेकॉर्डने गौरविले आहे नक्की बघा त्याचा विडिओ टाकला आहे, धन्यवाद
@annatutari4017
@annatutari4017 4 жыл бұрын
क्या बात है लयभारी अति सुंदर सादरीकरण केले आहे आई
@rashmidate7087
@rashmidate7087 4 жыл бұрын
मस्त. बाप्पा एकदम खुश
@geetaagnihotri159
@geetaagnihotri159 4 жыл бұрын
Aaji khup chan mahiti dili tumhi .🙏🙏🙏🙏
@umasawant4671
@umasawant4671 4 жыл бұрын
Khup chan mahiti tips sahit. 🙏
@sushmitar1133
@sushmitar1133 4 жыл бұрын
Thank you so much for the valuable information...
@kalpanapatil9064
@kalpanapatil9064 3 жыл бұрын
खूपच छान रेसिपी आहे.
@mamtapaithankar5876
@mamtapaithankar5876 4 жыл бұрын
Khup chhan Ani agdi param parik padhtine tumhi dhkhvale kaku,.👌👌👌👌
@preetipatki8127
@preetipatki8127 2 жыл бұрын
Kupp chaan kaku🙏
@anuragtoke4570
@anuragtoke4570 4 жыл бұрын
Khup chan mahiti sangitali mavshi
@lataarunpawar1287
@lataarunpawar1287 4 жыл бұрын
Khup chan information...very usefull :)
@Seema_borse
@Seema_borse 4 жыл бұрын
खुपच छान माहिती 🙏🙏😊
@jayashreeshinde7173
@jayashreeshinde7173 4 жыл бұрын
Khup chaan mahiti Anuradha kaku
@drarchanaambhore2485
@drarchanaambhore2485 4 жыл бұрын
Khup chan informative, pan mala he vichar aiche ahe ki chandichya bhandyat ka thevache tup
@anuradhadarekar477
@anuradhadarekar477 4 жыл бұрын
Chaan
@moshmijadhav5745
@moshmijadhav5745 4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏namaskar
@yashayare7279
@yashayare7279 4 жыл бұрын
नमस्कार आजी कालसर्प दोष बद्दल काहीतरी सांगा
@vinashinde7897
@vinashinde7897 4 жыл бұрын
छान माहिती मिळाली, पंचामृत घेण्याची योग्य वेळ कोणती
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
माझ्या मते सकाळी ची वेळ उत्तमच, पण केव्हाही घेतले तरी चालते
@vinashinde7897
@vinashinde7897 4 жыл бұрын
@@AnuradhasChannel थँक्यू मॅम
@shivanistatesnj7181
@shivanistatesnj7181 4 жыл бұрын
kaku tumhi khup chhan recipies ani kitchen tips deta..mastach..tumche pustak ahe ka?me nakki gheun yein..ani tumcha goda masala nakki try karen..
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
प्लीज मला 9823335790 व्हाट्सअप कराल का ?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
धन्यवाद
@sampadabakshi3994
@sampadabakshi3994 4 жыл бұрын
@@AnuradhasChannel malahi havay pustak
@ashokmehetre2375
@ashokmehetre2375 4 жыл бұрын
Chaan mahite
@usha1605
@usha1605 4 жыл бұрын
🙏
@drarchanaambhore2485
@drarchanaambhore2485 4 жыл бұрын
Chandichya patrat tup thevnyacha kahi vishesh fayda aplya sharirala hoto ka
@smita5095
@smita5095 4 жыл бұрын
चांदीच्या भांड्यात पदार्थ ठेवला आणी त्यात विषारी जिन्नस कालवला तर भांड काळं पडतं.म्हणून राजे महाराजे चांदीच्या ताट वाट्यात जेवायचे. कोणी गद्दार/ शत्रूचा हेर विषबाधा करून ठार मारण्यात यशस्वी होऊ नये. आणी चांदी जंतू नाशक आहे.
@drarchanaambhore2485
@drarchanaambhore2485 4 жыл бұрын
@@smita5095 very nice
@geetaswamisinh315
@geetaswamisinh315 4 жыл бұрын
Kaku parfect mastch ,mahiti.....ek video tumchya diaancaarya ,ani jewanya sathia dupar,sayankali kay ani kiti ahar ghyawa mulana imunitisathi kay dyawe Ni 40nantar mahilani fitness sathi ki ani kay khawe ha video kara ns plz ........
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
नक्की धन्यवाद
@geetaswamisinh315
@geetaswamisinh315 4 жыл бұрын
@@AnuradhasChannel tumhala pahile ki koni tari apale ahe asa watate mi tumcha video agdi man lawun pahate.mala tumche bolne ,ani samjun sangne far awadte....aaichi athwan hote.mazi aai ata nahi ahe.......pan tumhala ahilyawar khup positiv watate.....fitness ani man prssann tasech ya kalat nakaratmk wichar yeu nahi yasati nakki video kara kaku.....dhanyawad replay sathi....
@bharatideore7337
@bharatideore7337 5 жыл бұрын
Sundar video
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 5 жыл бұрын
थँक्यू भारती ताई मी माझ्या लहान पणीच्या मला जशा आजी सांगते तशा सांगितल्या आहेत त्या पान pls बघावे व अभिप्राय द्यावा ही विनंती
@ajitm7
@ajitm7 4 жыл бұрын
चांदीचे देव भरीव असावेत ते पोकळ असू नये असे म्हणतात ते खरे आहे का?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
हो असे म्हणतात सोनार ते नीट करून देतात,
@rajlaxmikolekar6196
@rajlaxmikolekar6196 4 жыл бұрын
पंचामृत रोज एक चमचा अश्या प्रकारे घेण्यासाठी जर आपण अर्धा पेला बनवला तर ते दोन दिवस टिकत का
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
त्यात, दही व दूध असते ना , त्यामुळे चव बदलण्याची श्यक्यता असते धन्यवाद
@drarchanaambhore2485
@drarchanaambhore2485 4 жыл бұрын
Kaku chandichya patrat tup thevlei ka
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
हो
@apurvakatdare6314
@apurvakatdare6314 4 жыл бұрын
मला अन्नपूर्णा विकत घ्यायची आहे. पितळेची की चांदीची. हे कपया सागा
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
पितळे ची चालते चांदीची उत्तम
@ajitm7
@ajitm7 4 жыл бұрын
चांदीचे देव भरीव घ्यावेत , ते पोकळ असू नये असे म्हणतात ते खरे आहे का?
@drarchanaambhore2485
@drarchanaambhore2485 4 жыл бұрын
Vishesh karan ahe ka tyala
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
नमस्कार, सॉरी, पान आपला प्रश्न मला समजला नाही ,
@deeparaut9822
@deeparaut9822 4 жыл бұрын
गणपती बाप्पाची पूर्ण माहिती सांगाल का.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
आपण गणपती कसा आणावा विडिओ टाकला आहे, नक्की बघावा व puja लवकर अपलोड करणार आहे धन्यवाद
@pratimadeo5732
@pratimadeo5732 4 жыл бұрын
तिखट पंचामृत म्हणजे कोणत?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
म्हणजे मिरचीचे चिंच गुळाचे पंचामृत होय धन्यवाद
@pratimadeo5732
@pratimadeo5732 4 жыл бұрын
@@AnuradhasChannel o.k thank you so much for quick reply.🙏
@sarojpatil5628
@sarojpatil5628 4 жыл бұрын
रोज पंचामृत किती प्रमाणात घ्यावे
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
तीन चार चमचे घ्यावे एकदा किंवा दोनदा धन्यवाद
@sarojpatil5628
@sarojpatil5628 4 жыл бұрын
@@AnuradhasChannel Thanks 😊
@jyotiahire7650
@jyotiahire7650 4 жыл бұрын
Chandichya vati Dahi thevt nahi dhimule kahi reaction hou shakte ka n garam Dudh Chandichya glass madhe ghetle tar chalte ka savistar sanga Kaku please mazya baby sathi use karayche aahe
@rekhakelkar6210
@rekhakelkar6210 4 жыл бұрын
Tumhi kitti chan sagta
@malashrivastav2978
@malashrivastav2978 4 жыл бұрын
Majhi pari tutti kay karu
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
छान मळून घ्या तेलपाण्याचा हात लावून किंवा मिक्सर मधून काढून बघावी,
@malashrivastav2978
@malashrivastav2978 4 жыл бұрын
Dhanyavad tai.
@mrunalinivadnerkar5335
@mrunalinivadnerkar5335 3 жыл бұрын
Like kara hesangane jaruriche vatat nahi already sagalyani na sangata kele
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 3 жыл бұрын
😄 खरच खूप धन्यवाद
@smitazende381
@smitazende381 4 жыл бұрын
Panchamrut pan dakhva n kaku tikat astana te
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
नमस्कार आपण तिखट पंचामृत अपलोड केले आहे नक्की बघा व कळवा धन्यवाद
@colourful12300
@colourful12300 5 жыл бұрын
आमच्याकडे काचेची भांडी नैवेद्यासाठी वापरत नाहीत
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 5 жыл бұрын
हो अगदी बरोबर, म्हणूनच मी एकत्र करताना स्टील व नेवैद्य दाखवताना चांदीची वाटी व भांडे घेतले आहें आहें, धन्यवाद
@pushpadeshpande7983
@pushpadeshpande7983 4 жыл бұрын
खारीक पूड घातली ती चालेल खजुराचे ऐवजी
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
हो चालेल
@prachibehere1074
@prachibehere1074 4 жыл бұрын
पंचामृती स्नान असते, अभिषेक नाही.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
नमस्कार, झाले खरे बोलताना तसे
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 4 жыл бұрын
असेच सांभाळून घ्यावे ही विनंती,
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 68 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,5 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 39 МЛН
उकडीचे मोदक (How to make Ukadiche Modak)
11:53
Anuradha Tambolkar
Рет қаралды 93 М.
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 68 МЛН