No video

पंजाब बचाटे is live ३० नोहेंबर २०२३

  Рет қаралды 80,448

पंजाब बचाटे

पंजाब बचाटे

Күн бұрын

Пікірлер: 140
@sunilchavan966
@sunilchavan966 3 ай бұрын
सर मी पण पाणी तपासतो. तुमचे पाणी तपासण्याची पद्धत लय भारी,, सर सांगितल्याबद्दल धन्यवाद
@baburaojadhav6804
@baburaojadhav6804 2 ай бұрын
I finding your method borewell water line lives line parti line suscufully
@dattatraydate8
@dattatraydate8 9 ай бұрын
धन्यवाद सर तुमच्यासारखा पाणी दाखवणारा माणूस मी पहिल्यांदाच अनुभवला आहे
@vinodrathod868
@vinodrathod868 9 ай бұрын
🙏👌 खुप छान भाऊ आमच्या हातावर नारळ फिरत नाही खुप प्रयत्न करून पाहीले तरी पण जमना
@rajeshsalunke4507
@rajeshsalunke4507 9 ай бұрын
सर मी 28 बोर घेतले आहे सगळे फेल आहे या वर्षी 4 बोर घेतले खूप इच्छा आहे शेती करण्याची पण पाणीच नाही आणि आमच्या चारही बाजूला खूप पाणी आहे लोकांना लोक हसतात आम्हाला
@kadamshrinivas8476
@kadamshrinivas8476 9 ай бұрын
Maj pan sem tumchyasarkhach jhale ahe
@pramodg7778
@pramodg7778 9 ай бұрын
तुम्ही चांगला पाहानाड्य आना व पॉइन्ट पहा दुसर्याच्या हस्ते पुजन करून तुम्ही बोरच्या जवळ जाऊ नका व गाडी लावताना लेवलट्युब लाऊन लावा थोडा क्रास गेला तरी खोल गेल्यावर 4/5फुट साईडला जातो व जागा चुकते हे पहा तुमच्या नशिबात पाणी नसेल तेंव्हा हा ऊपाय करा आम्ही केला सकसेस झाला
@ravashebghuge663
@ravashebghuge663 9 ай бұрын
सर मला पांईट घ्यायचा आहे तरी तुम्ही संगमनेर कडे कधी येणार आहे मि आतापर्यंत अनेक बोर घेतली आहे तरी मला पाणी नाही मिळाले तरी तुम्ही मला पांईट द्या हि विनंती आहे सर
@Pramod_kale.
@Pramod_kale. 9 ай бұрын
फक्त तुमच्यावर विश्वास आहे आता आणि तुम्हालाच आणायचं आहे नांदेड जिल्ह्यात काही झाल तरी
@Kohinoor883
@Kohinoor883 9 ай бұрын
माझी पण तशीच परिस्थिती आहे same तुमच्या सारखाच
@rahuljagtap9283
@rahuljagtap9283 9 ай бұрын
हीच process विहिरी जवळ दाखवायला पाहिजे होती. ज्यात पाण्याचे झरे पाहता आले असते .
@NiranjanGhumare-oi8jx
@NiranjanGhumare-oi8jx 9 ай бұрын
निरंजन ता.शेवगाव. जि.अ.नगर. खुप छान माहिती दिली सर
@Pramod_kale.
@Pramod_kale. 9 ай бұрын
साहेब माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे काही पण हाउद्या पण तुम्हाला नांदेड ला आणायची आपली तयारी आहे साहेब तुमच्या शिवाय तर आता दुसरा बोर घेणारच नाही मनात ठरवून निर्णय घेतला आहे
@raosahebphuke1857
@raosahebphuke1857 9 ай бұрын
सर पाणी कीती खोलवर आणी कूणीकडून कूणीकडे वाहते कसे ओळखावे प्लीज सांगा
@gopinathshelke
@gopinathshelke 6 ай бұрын
धन्यवाद सर माहिती सागीतल्याबद्दल
@user-cn4ph2mp4s
@user-cn4ph2mp4s 9 ай бұрын
पाण्याचा प्रवाह कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहतो हे कसे ओळखावे दादा आपला नंबर मिळेल तर खूप योग्य होईल
@bhagwanlaxmankanade7426
@bhagwanlaxmankanade7426 6 ай бұрын
सर मी 3बोर घेऊन पाणी नाही एक विहीर आहे 90फुट आहे आणि शेत फक्त 3ऐकर. आहे
@sukdevwaghchare9943
@sukdevwaghchare9943 9 ай бұрын
धन्यवाद सर एक खास पाणीशोधक???
@yogeshzalte1856
@yogeshzalte1856 9 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत भाऊ
@SgSwami-py8pl
@SgSwami-py8pl 8 ай бұрын
शिवशंकर स्वामी आळंदी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून मी बोलत मी पण आतापर्यंत मी पण बऱ्याच बोरचे पाणी सांगितले आहे तुमचा अनुभव मला पण
@s.b..4808
@s.b..4808 9 ай бұрын
जिवंत पाण्याच्या वारुळावरती विडीयाे बनवा बचाटे साहेब
@deepakpawar4825
@deepakpawar4825 9 ай бұрын
विहीरीत आडवा बोर कसा घ्यावा याबद्दल माहीती द्यावी
@pavanrathod3885
@pavanrathod3885 5 ай бұрын
सर माझ्या जुन्या जुन्या बोरला पाणी होतं पण त्याच्यामध्ये मोटर पडली त्याच्यामुळे जवळ किती फुटावर बोर घ्यावे आणि समोर 500 फ्ट फूट अंतरावर कोरडा गेलेला आहे त्याला पाणी फुल चालू आहे
@ashokbadgujar8723
@ashokbadgujar8723 9 ай бұрын
Naralane pani shodtana mazya handne naral utha nahi but thach jagewar rod firtat ase ka?
@baburaojadhav6804
@baburaojadhav6804 2 ай бұрын
Sorry Mala marathi yatanahi sir tumi borewll depth kase pahata atahat mall kaluva
@shivanandmhaske7700
@shivanandmhaske7700 9 ай бұрын
नमस्कार पंजाब भाऊ खुप मोठ कार्य करता. शेतकर् यासाठी मला पन बोर पाईटं बघायचा आहे. पन मि सध्या तुम्हाला म्हनु शकत नाही. काळजी घ्या. शिवानंद म्हस्के वडगाव तेजन. सबक्रायबर.
@bharatmulik7345
@bharatmulik7345 9 ай бұрын
धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील विजोरा गाव आहे साहेब एक वेळ भेट द्या
@yogeshmane2841
@yogeshmane2841 9 ай бұрын
मुळीक साहेब,जरा थांबा,, फेब्रुवारी , मार्चला आपण पाटील साहेब ला नक्कीच बोलवून घेऊ.. आपल्या शब्दाला मान देऊन ते येतील ही.
@SunilMadhyabainwad
@SunilMadhyabainwad 5 ай бұрын
सर माझ्यावर 280 आहे घरगुती
@sunilsawant8969
@sunilsawant8969 5 ай бұрын
मी स्वतः कित्येकदा हातावर नारळ घेऊन जमिनीत फिरलो, माझे नारळ उचलत नाही याचे कारण काय असावे.
@SharadKhot-fq4rw
@SharadKhot-fq4rw 8 ай бұрын
Di. Latur ta. Nilanga at. Zari yaava sar point dyav jai mharastra
@user-gq3eu9xo7b
@user-gq3eu9xo7b 9 ай бұрын
जय शिवराय दादा 🙏👍
@BharatGaikwad-be7ut
@BharatGaikwad-be7ut 9 ай бұрын
Point पाहण्यासाठी किती फीज आहे सर
@deepakpagire1233
@deepakpagire1233 4 ай бұрын
आमच्या शेतामध्ये आठ बोअर कोरडे गेले आहेत तरी पाणी शोधून देणार का. ठिकाण वांबोरी तालुका राहुरी
@shyamsalave1973
@shyamsalave1973 9 ай бұрын
Point पाहण्यासाठी कीती फीज आहे।
@abhijeetkagade2339
@abhijeetkagade2339 4 ай бұрын
छान माहिती दिली दादा
@santoshdeshpande5895
@santoshdeshpande5895 8 ай бұрын
मला भरपूर पाणी लागले होते.पण आज 10मिंट पण चालत नाही.काय झाले.सांगा
@user-ek9mb3fz8p
@user-ek9mb3fz8p 3 ай бұрын
नारळावर कोणीही पाणी पाहू शकतो का.
@naikvikram1876
@naikvikram1876 6 ай бұрын
Sir mala borwell.takayaca Aahe tar dograd bag Aahe tar kiti fut takava label
@shantaramkurhade7975
@shantaramkurhade7975 9 ай бұрын
नारळ 👍👌👌💯💯💯💯💯💯
@bharatmulik7345
@bharatmulik7345 9 ай бұрын
राम राम पाटील साहेब hi
@bhanudaskharche9670
@bhanudaskharche9670 9 ай бұрын
Ram rambhau bhanudas kharche
@user-kx6lv4th7j
@user-kx6lv4th7j 9 ай бұрын
आम्हाला विहिर करायची आहे पॅन्ट द्या सर
@vijaynagare4202
@vijaynagare4202 9 ай бұрын
सर बीडकडे दौरा असल्यास कळवा मला मि एक वर्षापासून वेट करत आहे
@LALAPATULE-hr3yv
@LALAPATULE-hr3yv 7 ай бұрын
ता भूम जि धाराशिव इकडे रूट कधी येणार आहेत माझी 4 एकर जमीन आहे 70फुट विहीर आहे पाणी नाही
@babanmestry3442
@babanmestry3442 5 ай бұрын
धन्यवाद सर, कधी काॅल करु, वेळ सांगा
@amolbhandwalkar9450
@amolbhandwalkar9450 5 ай бұрын
🙏🏼🙏🙏🙏🙏
@vishalgadekar5816
@vishalgadekar5816 5 ай бұрын
Hello sir
@vishalgadekar5816
@vishalgadekar5816 5 ай бұрын
पाचोड कधी येणार सर माळीवाडी रोड
@Adarshkande99
@Adarshkande99 8 ай бұрын
Pani शोधायचे कसे नारियल ने ते सांगा
@jaywantgardi
@jaywantgardi 6 ай бұрын
मशीन वर पाणी पाहीले थोडे लागले पन ५ फूट अंतरावर नारळा द्वारे पाणी पाहीले तर पाणी चांगले लागले
@sambhajirajeyerkal5667
@sambhajirajeyerkal5667 9 ай бұрын
ता.आष्टी जिल्हा .बीड दौरा कधी आहे
@UttamThakur-ln6uh
@UttamThakur-ln6uh 3 ай бұрын
Sir hindi me samjhaye
@Amolshingne576
@Amolshingne576 9 ай бұрын
साहेब तुम्ही झरा वर रोड उभा करून खोली मोजता ते कसे मोजता त्यावर व्हिडिओ बनवा
@user-lm3ys2jv7t
@user-lm3ys2jv7t 5 ай бұрын
मस्त
@harikure34
@harikure34 7 ай бұрын
पावसाळ्यात पाणी 2ईच. आणि उन्हाळ्यात. पण सारखाच चालतो पाणी वाढत का नाही
@siddheshwarlokhande242
@siddheshwarlokhande242 9 ай бұрын
जय.हरिमाउलि
@dnyashwartupe9365
@dnyashwartupe9365 6 ай бұрын
वैजापुर ला कधी येणार आहे
@Amokjivrak
@Amokjivrak 9 ай бұрын
सर तुम्ही गंगापूरला येणार होते ना आम्हाला पण पॉइंट बघायचा आहे सर
@user-um5ci7qw3q
@user-um5ci7qw3q 9 ай бұрын
पाणी bagych आहे सर
@user-um5ci7qw3q
@user-um5ci7qw3q 9 ай бұрын
Kadi
@sARTHAK_cREATIONS4598
@sARTHAK_cREATIONS4598 7 ай бұрын
खोली चा अंदाज व खाली जागा कशी आहे ते कसे ओळखावे
@yogeshmane2841
@yogeshmane2841 9 ай бұрын
यशस्वी पाणी शोधक,,, पंजाब बचाटे पाटील.
@ravindrapawar1175
@ravindrapawar1175 6 ай бұрын
सर चाळीसगाव ला कधी येणार आहेत मला विहिरीचा पॉईंट घ्यायचा आहे
@appagame3162
@appagame3162 5 ай бұрын
नारळ उचलत नाही हातावर काय करावे?
@ashokdalvi6796
@ashokdalvi6796 9 ай бұрын
सर कोल पण घेत नाहीत
@dattumore9967
@dattumore9967 9 ай бұрын
Sar mala navin point pahije
@Dineshbhai-gq2lp
@Dineshbhai-gq2lp 5 ай бұрын
Sir Gujrat tapi district mirkot gav Pani tapas karne ka he sir ayega kya
@tambadevishwanath279
@tambadevishwanath279 4 ай бұрын
Thank you sir
@ParmeshorNaval
@ParmeshorNaval 8 ай бұрын
आपट्याच्या झाडापाशी पाणी कसे बघायचे
@bharatjadhaver6202
@bharatjadhaver6202 9 ай бұрын
भाऊ नमस्कार
@ParmeshorNaval
@ParmeshorNaval 8 ай бұрын
लाईव्ह सांगा सर आपल्याशी झाडाखाली पाणी
@MarotiJadhov
@MarotiJadhov 9 ай бұрын
सर धन्यवाद
@umeshchaudhari6562
@umeshchaudhari6562 9 ай бұрын
साहेब मला पण बोर करायची आहे जळगाव खान्देश मध्ये कधी येणार
@user-lm3ys2jv7t
@user-lm3ys2jv7t 5 ай бұрын
बघतोय
@shekhnoorshaikh3704
@shekhnoorshaikh3704 9 ай бұрын
पानी चेक करा यचे
@akolkarbr9394
@akolkarbr9394 5 ай бұрын
Chappal kad bhau
@dattasuryawanshi4405
@dattasuryawanshi4405 8 ай бұрын
Sir gav kontya ahe tumach
@marotibangar2883
@marotibangar2883 5 ай бұрын
जास्त नारळ उचले तर काळा खडक राहतो
@VitthalDesale-vg2uz
@VitthalDesale-vg2uz 9 ай бұрын
मी दोन लाईन सेंटर काढला पण तो कोरडा गेला पण सहा फुटावर एक लाईना पाणी चांगले मिळाले
@UdhavPanchal-dh5pu
@UdhavPanchal-dh5pu 4 ай бұрын
सर तुमचा नंबर द्या
@LaxmanJKalapad
@LaxmanJKalapad 8 ай бұрын
@vinayakkhandbhor970
@vinayakkhandbhor970 8 ай бұрын
Good job 👍
@user-om9zx8dl4d
@user-om9zx8dl4d 8 ай бұрын
सर काळ पाशानातच्या खाली पाणी असते का
@balushelke4046
@balushelke4046 9 ай бұрын
जय शिवराय
@dilippawar9887
@dilippawar9887 5 ай бұрын
Mangesh sir mo no kiti apla
@suryawanshinilesh3852
@suryawanshinilesh3852 8 ай бұрын
Mungase Malegaon Nashik
@vithhaljoshi7037
@vithhaljoshi7037 8 ай бұрын
राम राम भाऊ आपला फोन नंबर सांगा पंजाबराव बचाटे भाऊ आपल्याशी संपर्क कसा होईल तू सांगावा बीड जिल्हा अंबाजोगाई मधील आहे
@khandupawar553
@khandupawar553 9 ай бұрын
नमस्कार सर
@shivajishelar5529
@shivajishelar5529 9 ай бұрын
राम राम 🙏
@tanajimore9614
@tanajimore9614 9 ай бұрын
L रॉड ने पाणि बघणे योग्य की नारळणे योग्य
@BhayyaPisal-zv9fb
@BhayyaPisal-zv9fb 9 ай бұрын
सर पाणी खोली
@pranavharne-zy8mj
@pranavharne-zy8mj 9 ай бұрын
नमस्कार सर क्रोस वर काय फरक दाख वते नारळ
@anilmeher033
@anilmeher033 8 ай бұрын
जयहरी
@pavan-ingle2
@pavan-ingle2 9 ай бұрын
सर देवाने तुम्हाला ही कला दिली शेतकर्यांची सेवा करण्याची सर काही लोकांना पाणी नही लागले म्हणजे त्यांचा नशिबाचा पण त्यामध्ये ५,१०%भाग असू शकतो सर जे लोक तुम्हाला चालेज करतात त्यांच्या नशिबात कदाचित काही दिवस पाणी नसू शकते. त्यामुळे त्यांचे चालेज तुम्ही स्वीकारणे हे पण चुकीचे असु शकते.काय वाटत सर तुम्हाला या बद्दल
@janardhankale5164
@janardhankale5164 9 ай бұрын
Phone number daya pavan भाऊ तुमचा janaedhan kale भगुर
@panjabbachate
@panjabbachate 9 ай бұрын
अशा लोकांचे चलेंज मी नक्की घेणार परंतु फुकटात नाही आपल्यावर ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासाठी आपण का निस्वार्थपणे काम करायच अशा लोकांना मनात स्वार्थ नसला तरी तरी चेहय्रावर दाखवायचा
@shantilalbagul4670
@shantilalbagul4670 9 ай бұрын
Rightbachate भाऊ
@gajanansontakke2772
@gajanansontakke2772 6 ай бұрын
सर तुमचा नंबर पाहिजेत सर
@kirankekan2162
@kirankekan2162 4 ай бұрын
फोन नंबर पाठवा सर चा
@rajeshbhosale9011
@rajeshbhosale9011 9 ай бұрын
✌️🚩🚩🚩🇮🇳🇮🇳💯
@Sagar-kz2jo
@Sagar-kz2jo 6 ай бұрын
Borchi kholi Kasi olkhaichi
@PrabhkarSonwane
@PrabhkarSonwane 9 ай бұрын
राम राम
@sharadpawar3511
@sharadpawar3511 9 ай бұрын
Tumhi Botane Narla la khalun pres krta aase Video maddhe Desat aahe
@VitthalDesale-vg2uz
@VitthalDesale-vg2uz 9 ай бұрын
दोन लाईनच्या क्रासवर पाईन्ट दिला पण फेल गेला पण दुसऱ्या पानाडीने . एक लाईनवर सहाफुटवर दिला तोसक्शस झाला असे का?
@vijaybhoplawat6872
@vijaybhoplawat6872 8 ай бұрын
सर तुमचा no. द्या
@ashokbenur1995
@ashokbenur1995 5 ай бұрын
SUER
@vilasmadne5558
@vilasmadne5558 9 ай бұрын
एक साईडला नारळ का उचलत नाही
@user-iu1dk7bc1s
@user-iu1dk7bc1s 7 ай бұрын
🎉
@sanjayhajare3530
@sanjayhajare3530 6 ай бұрын
Kashala vede banavata rao garib lokana khoop ashen shetkari lok paise jama karun tumcha varti vishwas theun kam kartat......atta pariyant ankhi koni jaminikhalche sangu shakale nahi ugach kahitari bhondugri karu naka.
पंजाब बचाटे is live पाणी कैसे खोजे
16:45
पंजाब बचाटे
Рет қаралды 79 М.
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 7 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 48 МЛН
Hyderabadi COMEDY | KADER Khan | Hasna Mat
21:17
0AzgarKhan0
Рет қаралды 1,5 МЛН