पनवेलमधील घर कोणाचं आहे ? 😍 | आम्ही राहतो त्या घराची होम टूर - Panvel (Navi Mumbai)

  Рет қаралды 333,698

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

पनवेलमधील घर कोणाचं आहे ? 😍 | आम्ही राहतो त्या घराची होम टूर - Panvel (Navi Mumbai) आम्ही पनवेलमध्ये राहायला असतो. गावी गेलो की गावचे घर तुम्हाला आम्ही दाखवले आहे. मुंबईला आलो की पनवेलमधील ज्या घरात राहतो ते घर कोणाचं आहे असा बरेच जण तुमच्यापैकी प्रश्न विचारायचे आम्ही पनवेल मध्ये कुठे राहतो आमचं घर आहे, की कोणाचा आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. बर्‍याच जणांना वाटतं की दादाचं घर वन आर के आहे की वन बीएचके आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. या घरांमध्ये केलेली डेकोर एकूणच घरा मध्ये कशाप्रकारे फर्निचर सेटअप आहे, घर केवढा मोठा आहे इथे किती वर्षापासून राहतो, आम्ही राहतो त्या ठिकाणाचे नाव काय, आम्ही राहतो त्या परिसरात नवीन घरांचा रेट काय आहे याबद्दल सविस्तर तुम्हाला मी माहिती सांगितले आहे. आम्ही राहतो त्या घराचा होम टूर तुम्हाला करून दिल्यानंतर वर्षाने आज घरी नाश्त्याला शेवयांची दुधातली खीर बनवली होती. आज तुम्हाला माहितीपूर्ण आमच्या घराचा व्हिडिओ पाठवला आहे. आत्ता सध्या आपला कॅमेरा सुद्धा डीएस्एल्आर चांगला झाला आहे. प्रांजल प्रज्ञाची धमाल-मस्ती दररोज सुरू असते. तुम्हाला आमच्या घराचा हा होम टूर व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#PanvelmadhilGharKonachaAahe #sforsatishHomeTour #PanvelNaviMumbai #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
t.me/sforsatis...

Пікірлер: 1 500
@pradnyeshkalamkar978
@pradnyeshkalamkar978 3 жыл бұрын
मुंबईत स्वतःच हक्काचं घर असनच आजकाल मोठी गोष्ट आहे . घर केवढं ही असुद्या घरात प्रेमळ माणसे असतील तर ते आनंदात असतं.❤️😍✨
@akshayjadhav5296
@akshayjadhav5296 3 жыл бұрын
घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती , तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती...👌👌👌
@rashmiwaikar888
@rashmiwaikar888 2 жыл бұрын
👌👌👌
@legoworld993
@legoworld993 2 жыл бұрын
Ghar lahan aahe panchhan aahe.sarv premal aahet mau chhan aahe.
@deepashreenabar382
@deepashreenabar382 2 жыл бұрын
अक्षय जाधवांच्या मताला मी सहमत आहे. घर लहान असले तरी सर्वांची मने मोठी आहेत.
@sejalyigufhdhfffugumohiteu9569
@sejalyigufhdhfffugumohiteu9569 3 жыл бұрын
अरे खुप छान आहे तुमचे घर. वर्षा खुप मस्त आहे तुझं घरं .तुमचं एवढं तरी घर आहे काहि लोकांच तर एवढं पण नसतं.बाकी तु मांजराला खुप छान सवय लावली आहेस .
@umeshjamnare3512
@umeshjamnare3512 3 жыл бұрын
ह्रिदयस्पर्शी आहे हा व्हिडिओ....... या जगात लोकांना श्रीमंती चा माज आहे आणी गरिबी ची लाज आहे..... सतीश दादा तुमचे घर मी आज पर्यंत पाहिलेले सर्वात सुंदर घर आहे....
@sahilshigavan8380
@sahilshigavan8380 3 жыл бұрын
बरोबर कष्ट करून घेतलेले घर मला खुप आवडले आणि मेहनतीचे ते मेहनतीचे आसीच मेहनत कर दादा तुला खुप खुप शुभेच्छा 👍👍❤💐💐
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 2 жыл бұрын
खुप छान, घराचा व मार्केट चा व्हिडिओ पाहिला छान आहे तुम्हा दोघांचा स्वभाव पण छान आहे. घर लहान असले तरी तुम्हा दोघांचे मन मोठे आहे, आणि तुम्ही एकमेकांशी किती प्रमाणे बोलतात , कसे समजावून घेतात ते महत्वाचे आहे , तुमची दोन्ही मुले गोड आहेत असेच नांदा सौख्य भरे
@CookWithSabah
@CookWithSabah 3 жыл бұрын
Vahini super cute and simple lady ....pure soul ❤bhau My dad always says......Ghar bada hone se kuch nai hota .....Dil bada hona chaiye ❤
@mymarathi5335
@mymarathi5335 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qXPTioOkmcugqZo
@gy1037
@gy1037 2 жыл бұрын
Right
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 3 жыл бұрын
स्वतः चे हक्काचे घर छोटेसे असले तरी स्वर्गाहून सुंदर असते हसरी कष्टाळू वर्षा सारखी सहचारिणी मिळायला थोर भाग्य लागते भाग्यवान आहेस तू अशीच दिवसेंदिवस प्रगती होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना लवकरच मोठा ब्लॉक घेशील असातुला आशिवाद
@swatinaik8774
@swatinaik8774 3 жыл бұрын
छान भाऊ सुंदर, आपुलकीने, आप्तेष्टांच्या सहवासाने, परिश्रमाने, ईश्वराच्या आशीर्वादाने, मुलांच्या किलबिलाटाने सजलेले आपलेसे वाटणारे हसत खेळत घर👌👌👌
@pandharinathgandhi7683
@pandharinathgandhi7683 3 жыл бұрын
Good
@suniljadhav3485
@suniljadhav3485 3 жыл бұрын
स्वत:च्या मेहनतीने घेतलेले घर मोठेच असते... शहराच्या ठिकाणी घर घेणं आणि तेही आपकमाईने...खूप कठीण काम असतं.
@santoshrane9542
@santoshrane9542 3 жыл бұрын
नमस्कार जय सद्गुरू !! श्री राम समर्थ !! !! जय जय रघुवीर समर्थ !!
@sdteli1113
@sdteli1113 3 жыл бұрын
दादा घर लहान असो की मोठं ते तुझं स्वतःचं आहे आणि घरातील सर्व सदस्यांची मनं खुप मोठी आहे मग अजून काय पाहिजे आमच्या कडून तुला खुप खुप शुभेच्छा 🙏
@ShappySwapnil
@ShappySwapnil 3 жыл бұрын
दादा छोटं असो किंवा मोठं असो, पण आपलं स्वतःच घर तुझं हक्काचे घर आहे बस मग, असंच प्रगती होवो खूप हीच इच्छा.. काळजी घ्या सर्व❤️
@rakeshkawle4453
@rakeshkawle4453 2 жыл бұрын
दादा तुमचे घर मला फार छान वाटले आणि लोकांचा विचार करू नका रूम छोटी किंवा मोठी असण्यापेक्षा तुमचे मन फार मोठे आहे आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मेहनीतीने 2 रूम किचन मध्ये जाल ही ईश्वर चरणी प्रार्थना, जय शिवराय
@latabule6436
@latabule6436 3 жыл бұрын
सतीश तुझे घर खूप छान आहे . घर लहान आहे पण तूझे व वर्षाचे मन खूप मोठे आहे. नेहमीप्रमाणे छान व्हिडीओ सतीश .
@mymarathi5335
@mymarathi5335 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qXPTioOkmcugqZo
@housewife1952
@housewife1952 3 жыл бұрын
Yes barobar aahe
@navnathpatil6469
@navnathpatil6469 3 жыл бұрын
Hi
@manoharfakatkar5896
@manoharfakatkar5896 3 жыл бұрын
मित्रा तुझ व वर्षा ताईच मन मोठे आहे हेच महत्त्वाचे आहे घर तर फारच छान आहे अतिशय सुंदर सजावट केली आहे.वर्षा ताईनी केलेली खिर पाहून तोंडाला पाणी सुटले मला फार आवडते खिर. तु मोठ्या मेहनतीने हे घर घेतले आहे मला तुझा अभिमान वाटतो तुझ अजून लवकरच मोठे घर होईल व तशी मी सदगुरू चरणी मनापासून प्रार्थना करतो. 🙏🙏🙏
@sanjaymore8738
@sanjaymore8738 3 жыл бұрын
स्वर्गाहुन सुंदर घर आहे तुमचं आपल्या मेहनतीच्या जोरावर आपण एखादी झोपडी घेतली ना तरी ते आपल्या सामान्य व्यक्ती साठी बंगल्या पेक्षा कमी नाही खूप सुंदर आहे घर
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 3 жыл бұрын
सतिश . आज . मि एका पत्र्याच्या शेडमध्ये राहतो माझ पण फार चांगले स्वप् होते जोपर्यंत कामावर होतो पण ५ वर्षापासुन घरी असल्यामुळे थोडा ब्रेक मिळाला शेती पावसावर अवलंबुन असल्याने विश्वास नाही अडजस्ट करायला शिकलो . घरातील इतर मंडळी समजली . माणसाकडेजोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सर्व आपली माझे प्रयत्न चालु आहेत सुंदर घर आहे तुझे लोकाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून आपले काम चालु ठेवा बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या असतात पण थांबतो ॐ साई राम🙏🏻🚩🚩
@kalpanabholankar4085
@kalpanabholankar4085 3 жыл бұрын
घर छोट असल तरी चालेल पण मन मोठ पाहिजे आणि ते तुमचे आहे वर्षा तर छानच आहे समजूतदार आहे खूप छान परिवार
@suchitasutar3467
@suchitasutar3467 3 жыл бұрын
रीपले देता दादा मसाला देनार‌ आहे का तू
@suchitasutar3467
@suchitasutar3467 3 жыл бұрын
पत्ता पाठवू का रीपले देतरी
@satishdhume2854
@satishdhume2854 3 жыл бұрын
छान छान
@daivashalabjadhav3513
@daivashalabjadhav3513 3 жыл бұрын
हाय ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज
@9773391840
@9773391840 3 жыл бұрын
स्वतःचा घर असणं , ते पण मुंबई सारख्या ठिकाणी, ही जीवनातली सर्वात महत्वाची गोष्टं आहे, त्यामुळे 1bhk आहे doesn't matter .घर असणं महत्वाचे
@pradnyameher4992
@pradnyameher4992 3 жыл бұрын
खूप छान भाऊ.. मला मेहनती माणसांबद्दल खूप आदर वाटतो.. मी ही आयुष्यात खूप कष्ट करून सर्व मिळवलं आहे.. परमेश्वर तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही 😊🙏
@rohinijoshi8699
@rohinijoshi8699 3 жыл бұрын
खरंच छोटं पण सुंदर आहे घर एवढया लहान वयात घर घेतलं तू नाही तर अर्ध आयुष्य गेल्यावर घर मिळते लोकांना, खूप मोठे व्हाल तुम्हीअसेच आनंदात राहा .
@nileshchavan2079
@nileshchavan2079 3 жыл бұрын
मस्त विडिओ दादा, घर केवढही असो त्याने काही फरक पडत नाही. घरातली आपुलकी, माणसं, प्रेम महत्वाचं.. जे तुझ्या घरात भरभरून आहे.. 🙂
@shubhadabharambe7860
@shubhadabharambe7860 3 жыл бұрын
Very true 👍, Ghar kase aahe,kiti mothe aahe,kiva kase decorate kele aahe tyapeksha ghratil lokan madhye asleli maniski ch important aahe 👍🙏
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
दादा तुमच्या कडे सोन नाही असे तुम्ही बोलला पण तुम्ही स्वतः च सोन्यासारखे आहात व त्या सोन्याला लक्ष्मी सोबत आहे स्वर्गासारखे सुंदर पे्मळ घर आहे मग ते किती मोठे किंवा छोटे हे महत्त्वाचे नाही ज्या दादाने बहिंणींची काळजी घेतली लग्न केले व भाऊला पे्माने संभाळतो आईचे आशीर्वाद घेऊन कुणाच्याही मदतीला लगेच तयार असतो त्याचे हे घर कुणाला काही वाटो पण स्वर्ग च आहे व लवकर नवीन अजून छान मोठे घर होणारच पण ही पहिली आपली कष्टाने केलेली लाख मोलाची लक्ष्मी आयुष्य भर जपूनच ठेवा मनीमाऊला गावीच घेवून जा घरात एकटी रहाणार नाही लहान आहे व्हिडिओ अप्रतिम व अनमोल खलाशी लव यू 👆👌👍🙏🙏🙏😊
@pramilapawar2861
@pramilapawar2861 3 жыл бұрын
Ghar स्वतःचे आहे है महत्त्वाचे आहे प्रेमाने रहाता एकोप्याने रहाता हे फारच छान आहे लय भारी
@mymarathi5335
@mymarathi5335 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qXPTioOkmcugqZo
@nikhilsamarth4352
@nikhilsamarth4352 3 жыл бұрын
छान आहे घर तुझे . लहान का होईना पण स्वकष्टाने घेतलेले घर आहे. मुंबईच्या आसपास घर घ्यायचं म्हणजे खिशाला परवडणारे असायला लागते. काहींनी हिणवले त्याचं वाईट वाटलं. माणसाचे मन मोठं असायला हवं ते कदाचित त्यांना माहित नसावं. तू मनानी श्रीमंत आहेस तर मग ही खूप मोठी गोष्ट आहे. भविष्यात तू घेशील मोठे घर ह्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. मला तुझे गावचे व्हिडीओ खूप आवडले. स्पेशली होळी नंतर सर्व गाव एकत्र जेवतात ते खूप छान वाटलं . तुझं गाव पण सुंदर आहे खूप. मस्त असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा.
@kanchansubhash9616
@kanchansubhash9616 3 жыл бұрын
छोटे पण खूप सुंदर आहे 🏠 मुंबई सारख्या शहरात घर आसने हे खूप महत्त्वाचे वर्षाचा स्वभाव खूप छान आहे समजूतदार आहे 👌👌😘😘❤️
@siddharthmayekar2080
@siddharthmayekar2080 3 жыл бұрын
स्वतःची स्वपन पूर्ण करण्यासाठी खूप लोक फक्त विचार करतात आणि खूप कमी लोक ती पूर्ण करतात आणि ते करण्या साठी त्यांना काय काय सेक्रीफाईज करायला लागत हे त्यांनाच माहित.... ती अचिव्हमेंट त्यांच्या साठी खूप मोठी गोष्ट आहॆ... तूझ्या साठी ही गोष्ट सांगेल विडिओ बगताना मला तरी तुमच्या घरात पॉसिटीव्ह वाटत आणि ती एखाद्या घरा साठी खूप मोठी गोष्ट आहॆ...
@manojauti8081
@manojauti8081 3 жыл бұрын
अण्णा खूप भारिय नशीबवान आहात तुम्हाला असा भाऊ आहे नाहीतर आमचे
@santoshnachanekar1959
@santoshnachanekar1959 3 жыл бұрын
खूपच छान अस घर आहे. सतीश दादा मला तर खूपच आवडले आहे. स्वता मेहनत घेऊन थोडे,थोडे पैसे जमा करून स्वतःचे घर शहरामधे घेणे म्हणजे तारेवरची कसरतच म्हणावे लागेल. एवढे शक्यता कितीही जमा पुंजी करून सुद्धा काही जणांचे स्वप्न अपूर्ण राहते घर काही घेता येत नाही. रूमचे तसे रेटच वाढले आहेत. काय करणार साधारण माणूस. तरी सुद्धा एवढे सर्व असून खूप मेहनत घेऊन स्वप्न पुर्ण केल खूप खूप शुभेच्छा सतीश दादा, आणि वैणींना🙏🙏💐💐 वहिनींचा खूप सपोर्ट आहे दादाला म्हणून सर्व .गोष्टी शक्य होतात. असो ll खूप छान
@umeshgoriwale4631
@umeshgoriwale4631 3 жыл бұрын
मुंबई मध्ये स्वतःच घर असणे खूप मोठी गोष्ट आहे. सुंदर घर आहे.
@kkkarkhanis1149
@kkkarkhanis1149 3 жыл бұрын
Dada tumche ghàr vo chote.pan chan aahe tumhi sarv vyavasthit thevl aahe chan
@swapnalidhanawade9244
@swapnalidhanawade9244 3 жыл бұрын
दादा घर लहान असो या मोठ असो...पण स्वतःच हकाच घर असन ते महत्वाच आहे😊🤘 Ghar bada hone se kya hota hai dil to bada hi na bss🤗🤗💝
@FVKFifa
@FVKFifa 3 жыл бұрын
दादा घर स्वतःचं आहे ह्याला महत्व आहे, वर्षा वहिनी खूप कष्ट करतात ,तुम्हाला नेहमी साथ देतात ,असेच आनंदी राहा,हीच सदिच्छा.
@mymarathi5335
@mymarathi5335 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qXPTioOkmcugqZo
@siddheshayare6832
@siddheshayare6832 3 жыл бұрын
मित्रा तुझ्या मेहनतीचे घर आहे.. तुजा मन खूप मोठ आहे... आम्ही महाड रत्नागिरी पुरातल्या व्हिडीओ पाहिल्या... मी मोठे मोठे युट्युबर पहिले जे स्वतःच्या नवापूदे मुंबईकर लावतात पण त्यांना महाराष्ट्राच्या लोकांचं काही पडलेले नाही... तुमच्यासारखे मराठी youtuber ना सलाम आहे 🙏🏻❤️
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you
@dileipnaikade8091
@dileipnaikade8091 3 жыл бұрын
दादा ते घर तुमच स्वताचे कष्ट आणि मेहनतीचे फळ आहे हे जास्त महत्वाचे आहे
@TheJayawant
@TheJayawant 3 жыл бұрын
तुमचं घर लहान असेल पण मन खूप मोठे आहे. तुमची मेहनत नक्कीच फुलेल आणि लवकरच तुमच्या सगळ्या इच्छा पुर्ण होणार. तुम्ही खूप चांगले आहात. असेच रहा. God bless you!
@anandmaind355
@anandmaind355 3 жыл бұрын
घर खूप सुंदर आहे घरातील सर्व लोक सुद्धा प्रेमळ आहे घर छोटं असलं तरी आनंदाने राहणे फार महत्त्वाचा आहे व्हिडिओ खूपच सुंदर बनवलेला आहे
@leenamhatre1405
@leenamhatre1405 3 жыл бұрын
घर स्वतःच असणे महत्वाचे,ते लहान की मोठे याला अर्थ नाही,घर व घरातील माणसे किती प्रेमाने एकत्र राहतात ,याला माझ्या मते अधिक महत्त्व दिले पाहिजे, हे तुमचे स्वप्न होते, ते सत्यात उतरले, अशीच स्वप्न पाहत रहा, लौकर ती पूर्ण होवोत हीच सदिच्छा, माझे काॅलेज शिक्षण लहान घरातील गेले होते, ते कसे आपण जगतो याचा विचार केला पाहिजे.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
होय ❤️🙏😊
@SP-nn2ku
@SP-nn2ku 3 жыл бұрын
Important point in life is not about how much money you got or how big your house is. It is all about how happy you are living together. I can see that you guys are enjoying your life together. You got a very supportive wife and family members. So in all you are very lucky and blessed. God bless you.
@rameshdesai7955
@rameshdesai7955 2 жыл бұрын
Madhavi. Aai che kai
@The86amol
@The86amol 3 жыл бұрын
सतीश दादा जगण्याचा खरा आनंद तू घेत आहेस काही नाही त्याचं दुःख करत न बसता उलट समाधानी कस रहावं हे शिकणायसारखा सारख आहे समाधानी अहात तुम्ही दोघे पण खूप कौतुक वाटत तुझं असाच पुढे जात रहा
@vaishalipai4645
@vaishalipai4645 3 жыл бұрын
Satish & Varsha, as kids even we have seen our Pappa work hard and Mum taking care of us and have stayed in 1 room kitchen and have had a very simple life. We as kids have grown seeing and learning from these struggles. Nothing is achievable unless we work hard and struggle for it. You both as parents are setting good example for your kids. They will definitely learn the value of hard work as we did as kids and will make sure our kids also learn from it.
@kalpanapadalikar7455
@kalpanapadalikar7455 3 жыл бұрын
स्वतः च घर असण महत्वाचे छोटे असो की मोठे आणि मेहनतीने घेतलेले . बाळा नक्कीच तू बंगला सुद्धा घेशिल भविष्यात. आशिर्वाद आहेत माझे
@pansare9941
@pansare9941 3 жыл бұрын
सतिश भाऊ ज्या चे मन सुंदर त्या चे घर सुंदर तसेच तुम्ही आहात आजुन काय पाहिजे आपल्या सर्व सामान्य माणसाला 👌👌👌👌🌹🌹🌹👌👌👌👌
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 3 жыл бұрын
वा खुप छान सुंदर सुरेख अप्रतिम घर आहे बाळा घर मोठ नको असायला मन मोठ असायला हव खरच बाळा तुम्ही दोघे एकमेकांना पूरक उत्तम मेड फाॅर इच अदर आहात एवढ सुंदर डकोरेट आणि छान हवेशीर अस मस्त घर आहे मला तर खुप आवडल आणि वर्षाने चविष्ट खीर बनवली आणि हे तू घर मेहनतीने शून्यातून बनवले आहे हे फार मोलाचं आहे व आपल स्वतःचे एक घर असणं हे अभिमानाची खुप मोठी गोष्ट आहे मला तुझाबद्दल अभिमान वाटतो तुला माझ्याकडून अभिनंदन खुप छान वाटले तुझा विडिओ बघून देव बरे करो
@amitmodak5246
@amitmodak5246 3 жыл бұрын
Dear Satish Your House is Very Beautiful. It is full of life, joy & happiness. How 1RK Flat can be so tidy, useful & Unique that I just can't imagine that in fact I am glad to realize after watching this exclusive video of your superb home. I just envy you....
@31_riyabondre53
@31_riyabondre53 3 жыл бұрын
खुपच छान family आहे तुमची, घर हे फक्त मोठे, प्रशस्त असुन काही उपयोग नाही, त्यात राहत असलेल्या माण सा मुळे त्याला घ र पण येते. तुम्ही दोघेही खुप स मा धा नी आहात, आई, भाऊ यांची पण किती काळजी घेता? All credit goes to you and varsha, किती हसत मुख असते कायम. तुमच्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतील.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️🙏
@SantoshRao1
@SantoshRao1 3 жыл бұрын
Mark my words you will soon be a proud owner of atleast a 2bhk for now. God bless you and your family.
@ashutoshchavan3756
@ashutoshchavan3756 3 жыл бұрын
घर किती मोठ असण्यापेक्षा घरातील माणसांची मनं किती मोठी आहेत हे महत्वाचं, नाहीतर मोठया घरातील माणसांना त्यांच्या दारात बांधलेल्या कुत्र्याला जो मान देतात तॊ सामान्य माणसाणा देत नाहीत. तूम्ही दोघे तुमच्या घरी आलेल्याचे किती प्रेमाने करता यावरून तुमची खरी श्रीमंती समजते बाकी video मस्त असतात पुढील वाटचालीस तुम्हाला खुप खुप शुभेच्छा एक दिवस तुम्ही नक्की मोठया घरात जाणार कारण तूम्ही कष्ट करता त्याचे फळ नक्की मिळणार आणि तुम्हाला वहिनीची साथ आहेच.🙏🙏🙏
@satishkhamkar9178
@satishkhamkar9178 3 жыл бұрын
Ekadam mast video Dada ❤️ खूप हिम्मत लागते स्वतःमधील साधेपणा दाखवण्यासाठी
@supriyarikame6321
@supriyarikame6321 3 жыл бұрын
सतीश दादा घर केवढा मोठा आहे त्या पेक्षा मनाची श्रमंती खूप मोठी आहे आणि ते कष्टाचे आणि घरची लक्ष्मी वर्षा सारखी सु स्वभवि सगळ्यांना एकत्र येऊन चालते अरे काही लोकांचे घरे 3B H k असते आई वडील आश्रम मध्ये त्यांना घरात जागा नसते पण सतीश दादा तु खूप लकी आहेस की तुला वर्षा सारखी लक्ष्मी मिळाली असेच सुखी रहा देव तुमचा संसार सुखाचा करो ❤️👌👌
@ganeshkuckian3513
@ganeshkuckian3513 3 жыл бұрын
You are one of the most lucky man to have such a supportive and simple wife.....god bless the family....khub tharakhi karo boss
@diptipatil6174
@diptipatil6174 3 жыл бұрын
दादा घर किती मोठे आहे हे महत्वाचे नाही घरात सुख समाधान किती आहे हे महत्वाचे. मोठ्या मोठ्या घरात राहून सुद्धा माणसे समाधानी आणि सुखी नसतात. दादा एकच प्रार्थना तुमच्यासाठी काय तुम्ही आणि तुमची फॅमिली सुखी आणि समाधानी राहो. बाकी वाईट आणि अपमान करणारे कमेंट्स तांदळा तील खड्या सारखे आहेत.
@rosycunha9671
@rosycunha9671 3 жыл бұрын
By watching your video many will learn to live a sweet simple and understanding each other God bless you'll 🙏
@deepabhaware3598
@deepabhaware3598 2 жыл бұрын
Dada panvel सारख्या ठिकाणी स्वतःच घर असणे खूप मोठी गोष्ट आहे.शेवटी घर छोटे असेल तरी घरात सुख असणे महत्त्वाचे.
@anniefonseca3657
@anniefonseca3657 3 жыл бұрын
Lovely house! Love you Varsha, you're the best! May God bless your wonderful family with good health and happiness always! Love to see your videos! Wishing you all the best!👍👌
@vinayakmarathe2530
@vinayakmarathe2530 2 жыл бұрын
Khup mast ghar
@swami.369
@swami.369 3 жыл бұрын
घर छोटे आहे की मोठे महत्त्वाचे नाही घराला घरपण देणारी माणसे घरात असली ना की ते महालासारखेच असते भीड भावा तू खूप छान घर आहे मस्तच
@abrarparkar2505
@abrarparkar2505 3 жыл бұрын
Being content and thankful to what you have is the real key to Happy life and you rightly convey it to us through your vlogs..Thanx Satish Dada...Tumhala khup success Milo hich deva charni prarthana.🤗
@vinaychawan7582
@vinaychawan7582 3 жыл бұрын
घर लहान असूदे किंवा मोठं हे तुमच्या मेहनतिने घेतले आहे. तुमची स्वतची वास्तू आहे ते पण मुंबईत ही मोठी गोष्ट आहे. मस्त ब्लॉग मित्रा.
@sandradharmai4026
@sandradharmai4026 3 жыл бұрын
Satish your house is God's given gift with all your hard work. You will be blessed and very soon you will have a bigger house. Love your family.
@pravinmorye8293
@pravinmorye8293 2 жыл бұрын
Ghar lahan asan hi moti goshta nahi parantu tumhi sarvansobat kiti aanandi jeevan jagta te mahatwach aahe 🙏
@psawant02
@psawant02 3 жыл бұрын
खूप खूप छान वाटलं .... एकदम विनम्रपणे व अभिमानाने दाखवलं तुमचं घर...धन्यवाद. अशीच पुढे प्रगती होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 🥰😍👌👌👌👍👍💖🏠🙏 🙏 येह तेरा घर, ये मेरा घर.... ये घर बहोत हसीन हैं 👌👌👌
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 3 жыл бұрын
Ground to earth Family, Perfect couple , Nice House tour and information ....................MAst
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 3 жыл бұрын
खूप खूप छान घर आहे सतीश तुमचे.छोटे आहे पण स्वतःचे हककाचे घर आहे.लहान छोटे घर टॉप टीप राहते.उगाच जास्तीचा पसारा होत नाही.घरातील मेंबर्स एकमेकांच्या जवळ असतात.👌👌
@PjkidsLove
@PjkidsLove 3 жыл бұрын
खुप सुंदर आहे घर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍😍🙏
@ambrepandurang9006
@ambrepandurang9006 3 жыл бұрын
आपण जे कष्टाने उभारले घर ...याची मजा वेगळीच..घर छोटं किंवा मोठं असो...ते महत्त्वाचे नाही..पण ते तुमच स्वप्न आहे....आणी तुम्ही हकिकत मध्ये उतरवलत.... आपणास खुप मोठं यश लाभेल ...
@shummiraj
@shummiraj 3 жыл бұрын
Seeing you all happy in that house enhances the beauty of your house👍
@umeshmitkari
@umeshmitkari 3 жыл бұрын
समाधानी असणं काय असतं हे या कुटुंबात कडे पाहिल्यावर कळतं.. तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा..
@shantishirke8916
@shantishirke8916 3 жыл бұрын
In mumbai we have to be our own house it's not matter that small are big lovely sweet home 🏡 i love it. ❤️❤️❤️
@prakashmandave9810
@prakashmandave9810 2 жыл бұрын
Dada tuze ghar khup chan ahe. (Ghar asave ghara sarkhe nakot Nusti nati tithe asava prem jivhala nakot nusti nati)khup chan asech hasun khelun sansar chalu dya. Mast.....
@poojasawant6797
@poojasawant6797 3 жыл бұрын
Dada tumchyasobat tr sakshat Annapurna aahe vahininchya rupat, mhanun gharhy khuup Chan aahe Tumcha.. Best wishes for you and your lovely family 🥰😇
@sunilpande9324
@sunilpande9324 2 жыл бұрын
आपले मुंबईतील घर खूप आवडले दादा . पेन्टींग खूप छान आहे गावाकडच्या घराचे . देवघर लहान पण सुंदर . आपले बंधू छान पेन्टींग करतो .अभिनंदन .
@ashishm322
@ashishm322 3 жыл бұрын
Amazing home tour house is little but your heart is big, men is know for his behavior, and language, keep growing 👌
@atharvamorelive
@atharvamorelive 3 жыл бұрын
घर पहावे बांधून. खुप कष्ट आणि त्याग असतो. खूप छान आहे घर. ते अजून समृद्ध होऊ दे, हीच सदिच्छा. Keep it up.
@wilmadsouza742
@wilmadsouza742 3 жыл бұрын
You both are so simple,humble.... God Bless you both
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 3 жыл бұрын
घर छोटं आसलं तरी चालेल पण मानसिक सुख व समाधान हे मोठ हवं .जे तुमच्या कडे आहे .तुम्ही दोघहि नवराबायको नेहमी हसतमुख असता बघून बरं वाटतं . पुढे होईल चांगलं मोठं तुमचं घर.
@sunilkumbhar1663
@sunilkumbhar1663 3 жыл бұрын
दादा खूप ❤️ छान घर आहे मला खूप आवडलं दादा मेहनतीने मिळवलेली गोष्ट जेव्हा मिळते तेव्हा आनंद वेगळाच असतो ❤️👍
@aaplamandesh9561
@aaplamandesh9561 3 жыл бұрын
घर खूप छान आहे , आणि टापटीप पण आहे। आवडले घर।।।शेवाळ्याची खीर मला पण आवडते, येऊ खायला, आणि प्रांजु, प्रदनु भेटायला पण बगू कदी योग आहे, सर्वच व्हीडिओ खूपच छान आसतात....👌👍
@veer9174
@veer9174 2 жыл бұрын
"Simple living, high thinking!" 🤔 Lovely family👨‍👩‍👧‍👦!!!
@SFORSATISH
@SFORSATISH 2 жыл бұрын
Thank you
@bidyesoham6932
@bidyesoham6932 3 жыл бұрын
मुंबईत स्वताचे घर असणे. याला महत्व आहे. ते केवड आहे. याला महत्व नाही. खुप छान बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच बाप्पा चरणी प्रार्थना.
@piyushkulkarni2112
@piyushkulkarni2112 3 жыл бұрын
Proud of you be innocent like always god bless you. you have good human being that is good thing be humble always bro down to Earth कष्टाने घेतल छान लोक काय कॉमेंट करतायत लक्ष देऊ नका .💪💪💪💐💐
@jayashreenikam6604
@jayashreenikam6604 3 жыл бұрын
वर्षा सतिश तुमच घर छोट आहे पण तुमच मन खूप मोठ आहे अभिनंदन मुंबईला घर असन हेच खूप महत्त्वाच आहे आणि घरात आनंद असन त्याहुन महत्त्वाचा 👌👌🌹🌹
@ritafernandes5298
@ritafernandes5298 3 жыл бұрын
God bless you more and more very nice family ❤
@samadhankadu7096
@samadhankadu7096 3 жыл бұрын
पनवेळा राहता मग आमच्या जवळ राहता . घर छोटा हासो किंवा मोठा हसो आपळ ते आपळ हासतो . छान वीङीओ .गावा करच्या वीङीओ मला फार आवङतात तुमच्या .
@nidhiambalkar5601
@nidhiambalkar5601 3 жыл бұрын
Beautiful house love is more important then space and money you guys look very happy for me stay safe ❤️👌Love from California 🙏
@user-dr9pk6oi4v
@user-dr9pk6oi4v 3 жыл бұрын
सतीश सर, मी तुमचे व्हिडिओ पाहतो आणि मला आवडतात पण. मला तुमचा नेहमी हेवा वाटतो कारण तुम्ही कोकणचे सुपुत्र आहात! वर्षा ताई मला माझ्या बहिणीचा प्रमाणे वाटतात. प्रदनेश व प्रांजली यांना पण खूप लोभस आहेत! भविष्यात आपली भेट होईल अशी आशा व्यक्त करतो. काँकांशी तुटलेली नाळ पुन: प्रस्थापित करता हात या बद्धल तुमचे खूप खूप धन्यवाद.
@user-dr9pk6oi4v
@user-dr9pk6oi4v 3 жыл бұрын
* कोंकण शी
@itsmytwistbysunila6251
@itsmytwistbysunila6251 3 жыл бұрын
Always be proud of your efforts. Proud of you both
@vilasugale9866
@vilasugale9866 3 жыл бұрын
सतीश भाऊ तुझं घर फार छान आहे दुसरी गोष्ट म्हणजे वहिनी फार स्वभावाने चांगली आहे गावातले घर खूप छान आहे गावातले वातावरण फार छान आहे
@shubhangitippe2630
@shubhangitippe2630 3 жыл бұрын
Nice
@manalisuravkar916
@manalisuravkar916 3 жыл бұрын
Satish tjha ghar khupach sunder aahe aani tujyakade paishya peksha manachi shrimanti aahe tich khup bhari aahe .
@kalpanasinari6235
@kalpanasinari6235 3 жыл бұрын
Very nice house.stay blessed all of you
@vaishali9922
@vaishali9922 3 жыл бұрын
खूप छान घर आहे. वर्षा घर छोटं असलं तरी ते तुमचं स्वतःचं आणि आनंदी आहे. खूप माणसं जोडली आहेत तुम्ही तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे 👌❤️ God Bless you 🙏
@anjalikale7608
@anjalikale7608 3 жыл бұрын
👌👌🙏🙏Sweet home, Happy family
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 жыл бұрын
आमी घर नाही बघत ,मन बघते जे तुमचा खूप मोठा आहे आणी तुमचा विडीयो बघुन आमाला आंपल कोणी आहे अस वाटते , घर छान आहे । तुमी खूप छान आहे । तुमी आमचे आहे ❤️❤️ आणी आमी तुमचे 💞💞 तुमची फेमीली आमची फेमीली 😘😘😘👌👌👍🤗✌️ गावा च घर ची फे्म कीती मंस्त दीसते 👌👌 मला पनवेल च आणी गांव चे घर आवडते ✌️ फेमृ खूप छान छान आहे । आई कीती वेगळी दीसते ... बाबा 🙏 तुमचे घर चे नवीन सदस्य 👍❤️😀 फी्ज मधी सवा्च ज पसारा असते वषा् 😂 खर आहे कष्टा चे पीरीयड सवा् ना येतो 🙏🙏 चला आता गावी जाउया...‌🤗
@Virendra.j2204
@Virendra.j2204 3 жыл бұрын
Beautiful ❤️
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 3 жыл бұрын
सतिश १ महिनयानी हा व्हीडीओ पाहिला तुझी दोन्ही घर पाहील स्वःताच घर आहे छोटंस का असेना त्या तुतनच आपण पुढे जातो आमची पण २. मुल ईथे असताना मोठ २ बेडरुमच घेतल पण आता आम्हाला जासती मोठ वाटत व अेकच लक्षात ठेव मन मोठ असाव लागत मिसेस दिक्षीत आम्ही मुलुडला राहतो वयं झालंय पण तुझे सगंळे व्हीडीओ आवडतात
@smitaniphadkar8798
@smitaniphadkar8798 3 жыл бұрын
Kharch Ghar chota asale tari TUMHI khup MOTHYA MANACHI MANAS ahat. satish khup sadhisudhi rahaniman ahe tujhi, Varsha tarr kiti Hasatmukh aste ani samdhani pn, PRANJU n PRADNU pn khup guni mula ahet.Asech Anandi Raha n pragati kara. ALL THE BEST.
@shilpadahibavkar3500
@shilpadahibavkar3500 2 жыл бұрын
Satish Tumache video mostly pahate. Pan first time comment karte aahe. Ghar lahan asal tari swata ch hakka ch aahe he mahatva ch. Ghar khup ch chhan aahe... Aani tumachya dighan chya hi cheharya varun tumhi Anandi, Samadhani disata. Vahini khup positive aani hasat mukh aahe.. All The Very Best for your further journey 👍 God Bless You All.. ☺️
@prajaktakudtarkar7647
@prajaktakudtarkar7647 3 жыл бұрын
घर माणसांनी बनते आणि तुम्ही सगळे खूप गोड आहात. म्हणून तुमचे घरही गोड आनंदी आहे. God bless both of u 👌👌
@swarupachavan941
@swarupachavan941 3 жыл бұрын
दादा घर छोटं असलं तरी ते स्वतः च आहे हे महत्वाचं आहे मुंबई मध्ये स्वतः च घर आहे ही खूप मोठी गोष्ट आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@vinodbhopi4010
@vinodbhopi4010 3 жыл бұрын
खुप छान! जागेचा योग्य वापर केला आहे. छान इंटेरिअर केलय. आपण आपल्या ज्ञानाचा वापर करून घर सुंदरपणे सजवलयं. असेच सुंदर व्हीडीओ बनवत राहा! आपल्या संपूर्ण कुटूंबाला शुभेच्छा!
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 жыл бұрын
अरे सतिष दा . मुंबई / पनवेल सारख्या भव्य दिव्य शहरात स्वतःचे घर असणे म्हणजे फार मोठी गोष्ठ आहे . ते कितीही कां असे ना .आम्हाला याचा गर्व आहे . धन्यवाद
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 4,1 МЛН
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 151 М.
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 138 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 3 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 335 М.
Engagement ki Preparation Complete ✅ Suyash Aswal Sagai
14:34
Suyash Aswal
Рет қаралды 2,9 М.
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 4,1 МЛН