पंढरीचा प्रत्येक वारकरी न चुकता दर वर्षी वारी पूर्ण करतो असं सुंदर नातं आहे विठोबा नी त्यांच्या भक्तांच, भेटीचा लळा लागला विठ्ठला.... खूप सुंदर अशा ओळींनी ह्या गाण्याचा गोडवा वाढवलाय 😊 आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे 🚩 टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीची वीणा | माऊली निघाली पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला || जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩🚩🚩
@shreeswamisamarthcreation63126 ай бұрын
@@chetnanaik7955 माऊली विट्ठल माऊली
@yourajmane47026 күн бұрын
खुप वेळा गाण ऐकुन पन मणच भरत नाही खुप छान गान गाता दादा तुम्ही विठ्ठला चा आशिर्वाद सदैव आहे भक्ता वर
@SantoshAuti-ex8gw Жыл бұрын
सुंदर भक्तिमय रचना सुंदर संगीत स्पीड सुद्धा सुंदर आहे
@LivingRoomTv-j7jАй бұрын
सर्वांचे कौतुक खूप छान झालाय अभंग नकळत डोळ्यातून अश्रू येतात एवढा छान आवाज आदर्श यांचा .अशीच भक्तिगीते होत राहू दे.मन प्रसन्न होते.
@shreeswamisamarthcreation6312Ай бұрын
धन्यवाद माऊली
@narayandeshpande688 Жыл бұрын
प्रमोद ,फारच सुंदर अभंग झाला,मन भक्तिरसात न्हाऊन निघाले,सुंदरच.
@shreeswamisamarthcreation6312 Жыл бұрын
tumcha ashirwad kaka
@dashrathtumkar79922 ай бұрын
भरपूर वेळा एकल गाणं पण मन काही भरणा खूप मस्त रचना आहे आणि आवाज पण जय हरी माऊली
@shreeswamisamarthcreation63122 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏
@amolshedge846 ай бұрын
आदर्श शिंदे यांनी खूप छान गाणं गायल आहे महाराष्ट्र चा बुलंद आवज आहे आदर्श दादा तुमचा आवाजातून श्री स्वामी समर्थ व शंकर बाबा चे चागले भंजन गावे ही पाडुरंग चरणी प्रार्थना श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
@ashishchoubal28 Жыл бұрын
प्रसाद सर...कमाल झालंय गाणं. मंगेशदांचे शब्द म्हणजे 'नाम', आदर्श दादांचा आवाज म्हणजे 'गजर' आणि तुमचं संगीत म्हणजे...'पंढरपूर'. साक्षात वारी चा अनुभव.
@dnyaneshwarkendre225611 ай бұрын
😊😊😊❤❤
@agarijana Жыл бұрын
विठ्ठलाचाच वरदान शिंदे परिवारास लाभले आहे , कारण आपल्या पिढ्या पिढ्या विठ्ठलाची गाणी गात आहात आणी राहो याचं शुभेच्छा 🎉🎉
@VijayPatil-ru2eh6 ай бұрын
Bhava jara tyan jara he song Aaikun bhag kare ugadhalach nahi kalaya ramacha darwaja
@knight_shades58395 ай бұрын
@@VijayPatil-ru2ehgiggle g😢 ho kay aahe ka kya hua kya hai😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮oii Oi8u8❤
@sagardhaygude45834 ай бұрын
😊
@sunilrale84923 ай бұрын
Qqq
@sangharshavcharmh37Ай бұрын
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला न्याय, दर्जा सन्मान दिला आहे thankyou Babasaheb Ambedkar
@uttamnikam36644 ай бұрын
अशक्य ही शक्य करतात माझे स्वामी.. श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@shivajimohite5189 Жыл бұрын
खुप छान आदर्श दादा शिदे आणि सर्व सहकारी अप्रतिम गाणं लय भारी गाणं ऐकताना विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला हे शब्द ऐकताना एकदम शहारे येतात अंगावर .तुम्हा सर्वाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!जय जय राम कृष्ण हरि जय जय विठ्ठल रखुमाई!!💥🎉💐
@mangeshkhatpe5841Ай бұрын
हा अभंग ऐकला ki संपूर्ण थकवा दूर होतो अगदी मंत्र मुक्त होत मन ❤️💕💕💕 आदर्श शिंदे मस्त गाईला हा अभंग आणि भग उघडून दार अंत रंगातला देव हा अभंग पण छान आहे
@prasadlokhande58449 ай бұрын
अप्रतिम ❤ खूप छान ❤ सुंदर ❤
@worldofinnovations8530Ай бұрын
खूप सुंदर रचना.. मन भरून येतं ऐकताना..पुनः पुन्हा ऐकत रहावसं वाटत ❤
@shreeswamisamarthcreation6312Ай бұрын
खरच मना पासून आभार 🙏
@Khumkar6 ай бұрын
मनात खरा भाव असेल तरच इतका अप्रतिम आवाज येऊ शकतो ❤❤❤❤❤ जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ❤
@VijayPatil-ru2eh6 ай бұрын
Hoy ka bhava jara tyanchi dusare song Aaikun bhag tula khup wait vatel
@ravindrabhoye382126 күн бұрын
अप्रिम
@meeratotade72765 ай бұрын
काल पहिल्यांदा हे गाणे अभंगवारी concert मध्ये ऐकले...कित्ती सुंदर..अप्रतिम...काल सारंग ना प्रत्यक्ष सरोद वर पण ऐकले. मन तृप्त झाल़े
@siddheshtamhankar7864 Жыл бұрын
अप्रतिम अशी शब्दरचना... 😢👌👌 वारी अनुभवली
@adeshtambe48745 ай бұрын
खुप छान... डोळ्यात पाणी आले... व विठूरायाचे दर्शन झाले...
@shreeswamisamarthcreation63125 ай бұрын
🙏
@rakeshsonawane101811 ай бұрын
विठ्ठ्ल विठ्ठ्ल जय हरी विठ्ठल 🙏
@Shailukamble_fanofAdarshshinde Жыл бұрын
#पंढरीच्या_माझ्या_विठ्ठला #मंत्रमुग्ध_करणार्या_आवाजाची_जादु ❤️❤️❤️❤️ Adarsh Shinde दादु तुझा आवाज इतका गोड आहे की ऐकतच रहावा वाटतो.कितीही ऐकला तरी मन नाही भरत.या आवाजातील गोडवा वयाच्या शंभरावीपर्यंत असाच उत्तरोत्तर वाढत जावो आणि त्याची जादु फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात पसरत जावो.keep rocking alwaysss #mysuperstardadu💫 #TheGoldenVoice #topmarathisinger #महाराष्ट्राची_शान #बुलंद_आवाजाचा_बादशहा👑👑 #alltimefavsinger #trendingnow #trendingsinger #myheartbeats #adarshdadu😘😘 #newsong #pandharichyamazyavitthala
@vijaybahirat2363 Жыл бұрын
❤
@chetnanaik7955 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏 सुंदर बोल, एकुणएक शब्द.... अप्रतिम झालंय गाणं
@VandanaShirke-wz2vv Жыл бұрын
Khup chyan zalay gane
@satishkulkarni86672 ай бұрын
अतिशय सुंदर आणि मधुर गीत. तितकच प्रभावी गायन. आम्हाला अभिमान आहे. अशीच मधुर गाणी यापुढे ही ऐकायला मिळतील ह्या साठी शुभेच्छा ❤
@nitinsapkal3648 Жыл бұрын
शिंदे सर तुम्हाला 100 वर्ष आयुष्य लाभो, हिच पांडूरंग चरणी प्रार्थना......राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 🙏🙏🙏🚩🚩🙇♂
@mayurhanwate9838 Жыл бұрын
Kharach
@AvinashRohakale-bg8sz Жыл бұрын
Kal kon jita hai mar jana hai ye Shiv sach aahe malum nahi hai or shiv sach aahe ❤️🕉️
@komalpujari3940 Жыл бұрын
@@mayurhanwate9838w
@ShobhaDeshmukh-w1e11 ай бұрын
❤❤
@krushnagunjal993110 ай бұрын
Loop popl😊😊😊p@@ShobhaDeshmukh-w1e
@TheSANDY29996 ай бұрын
पाणी आल डोळ्यात, आणि अंगावर काटा..रामकृष्ण हरि माऊली❤❤❤
@shreeswamisamarthcreation63126 ай бұрын
धन्यवाद माउली
@adarshchoudhari86725 ай бұрын
वेणु झाले जग सारे.....हे ऐकल्या बरोबर डोळ्यामध्ये अश्रू आले🥹♥️
खरच दादा डोळ्या तून पाणी आलं 😢 राम कृष्ण हरी...🙏🙇✨
@Saimelodies25126 ай бұрын
Goosebumps !!! Jai jai vittala !!! @@shreeswamisamarthcreation6312 can you please post the lyrics in English? I want to learn this song .. ❤ eagerly waiting for more songs like this!!!
@amitbatwal3439 Жыл бұрын
!! राम कृष्ण हरी !! तात्या
@shiv.5797Ай бұрын
वारंवार एैकत राहावं असा गोड अभंग आहे हा आणि तेवढंच सुंदर गायलं 🙏🏻
@shreeswamisamarthcreation6312Ай бұрын
आभारी आहे माऊली
@monikamahangare14772 ай бұрын
खूपच सुंदर आवाज आहे ...
@ashokbarde25196 ай бұрын
खुप सुपर अवाज आहे तुमचा ,पण हे एकत असताना अक्षरशः डोळ्यात पाणी आले पण अंगावर काटा उभा राहतो खरच विठठल नामात काय ताकद आहे हे समजते. सलाम तुमच्या टीमला.
@ashokbarde25196 ай бұрын
मी माझा कामाची सुरवात दररोज हे गान एकुन करत असतो खुप ऊर्जा आहे ह्या गाण्यात
@rakeshsonawane101810 ай бұрын
हे गाण ऐकून आषाढी वारी चे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले🙏🙏🙏🙏
@meghusanjuB Жыл бұрын
waaw lovely bhajan
@rutujasutar542324 күн бұрын
खूप वेळा एकल पण मन भरतच नाही very very nice lines sir 🙇♀️🙇♀️ राम कृष्ण हरी
@poojaborkar4060 Жыл бұрын
आदर्श दादाची सगळी च गाणी छान असतात... पण विठ्ठलाची गाणी खूप खास असतात.....❤
@pratikchoudhari2865Ай бұрын
Hari Om Vitthal ❤🙏🏻
@tigershroff3320 Жыл бұрын
अप्रतिम, सुंदर!! विठ्ठल विठ्ठल साक्षात वारी सोहळ्याचा आनंद, अनुभूती
@parityogesh2277 Жыл бұрын
पंढरीच्या पांडुरंगा राम कृष्ण हरी
@marathioptiontrader1914 Жыл бұрын
छान प्रसाद
@rashmigharat2073Ай бұрын
खूपच सुंदर अप्रतिम ...निःशब्द ❤
@vishakhasawant37315 ай бұрын
अतिशय सुंदर शब्द रचना सुमधुर आवाज मन प्रसन्न झाले. विशाखा सावंत
@shreeswamisamarthcreation63125 ай бұрын
Dhanyawad 🙏
@nandkumarwadekar8232 Жыл бұрын
लय भारी ! विठ्ठलला ची वारी !प्रसाद शिंदे ...
@mayurhanwate9838 Жыл бұрын
Adarsh tuza avaj ,shabd nahit, amazing ❤
@bipinpawar9575 ай бұрын
मन प्रसन्न होते गाणे ऐकून❤❤❤ नेहमी माझा प्रवास मी ह्या गाण्याने सुरू करतो😊...लवकरच आपला नवीन प्रोजेक्ट येईल अशी अपेक्षा❤❤❤❤❤
👌👌👏👏खूपच सुंदर गीत आहे हे. पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे आहे. अप्रतिम आवाज आणि सर्व सहकाऱ्यांनी दिलेली सुंदर साथ. उत्तम संगीत. 👌👌खूप छान.
@balajeeks43215 ай бұрын
Excellent and mesmerizing bakthi singing and music orchestration, blessing of Pandharichya Majhya Vittala, namaste🙏
@ravikhollam9812Ай бұрын
खुपच भारी
@Sonumorye-vb8we Жыл бұрын
Ram krushna hari....❤heart touch
@shreeswamisamarthcreation6312 Жыл бұрын
Ram krishn hari
@WatchnRelax8884 ай бұрын
@@shreeswamisamarthcreation6312 Pl post lyrics in english....
@SayliMohite-y7w5 ай бұрын
खुपच सूंदर गाण जय सदगुरू
@shiv.5797Ай бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🏻🙏🏻
@dinkarghadi5061Ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩
@gopalpatil1141 Жыл бұрын
1no.Awaj🚩🚩🚩🙏🙏🙏🌹🌹🌹
@अमृतसंजीवनी Жыл бұрын
सुंदर, अप्रतिम विजुतात्या मन प्रसन्न झाले, हृदयाला हात घातला गाण्याने.
@vijaybahirat2363 Жыл бұрын
❤
@shubhamwaghmare90299 ай бұрын
पांडुरंग हरी वासुदेव हरी...🙏🚩🌍 हा आवाज ऐकलं की मन भरून येत ....😢🙏❤
@hemantjadhav55954 ай бұрын
Khup Chaan ❤
@mahendragend711728 күн бұрын
Je je ram krushan hari pandurang hari 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@nitinbahirat-x6t Жыл бұрын
अप्रतिम पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@vijaybahirat2363 Жыл бұрын
❤
@vaibhavkadu366 Жыл бұрын
Aapratim
@somnathbharamshetti74054 ай бұрын
ब्रम्हांडाचा पाया, माझा विठूराया 🥹🙌🏻
@sushantdeokar1411 Жыл бұрын
शब्दरचना खूपच छान मनाला भावणारे गीत🚩🚩🚩👌 अप्रतिम गायन 💪💪💪 सर्व टीमचे मनापासून अभिनंदन💐❤ 🌼🌼🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌼🌼
@vijaybahirat2363 Жыл бұрын
❤
@vijaybahirat2363 Жыл бұрын
❤
@laxmanchavan8280 Жыл бұрын
खुप छान मन प्रसन्न झाले
@saurabhshinde31123 ай бұрын
Khup chan amol sir ✨
@kartikamrutsagar51876 ай бұрын
Kharach avadhoot dadancha voice superb...
@sakshisawanat1201 Жыл бұрын
Khup chan
@SureshKulkarni-x3w6 ай бұрын
सुंदर गाणं राम कृष्ण हरी माऊली
@GaneshGhoghareАй бұрын
Ketakee tumcha voice khup must and surekh ahe God gift❤
@sushantmore5416 Жыл бұрын
जाऊ कीर्तनाचे रंगी ....
@Akshaymore-z2k5 ай бұрын
जय हरी विठ्ठल
@VanadaRane-ln9nzАй бұрын
Jay Vitu Mauli
@KishorKamble-p4w Жыл бұрын
प्रसाद लई भारी
@varshu_02969 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🚩
@shardasolse70866 ай бұрын
राम कृष्ण हरी आदर्श तुझा आवाज खरच खुप छान आहे मला तुझी सगळी गाणि आवडतात
@gopalpande2536 ай бұрын
एकदम छान, मंत्रमुग्ध करणारा व्हिडिओ ❤सलाम टीम
@HemantMhaskute5 ай бұрын
❤niceeee
@JayeshDadusOfficial Жыл бұрын
एकदम करक गाणं 🤩❤️❤️❤️ प्रसाद च संगीत , मंगेश दा चे शब्द , आदर्श दा चा आवाज, सर्व कमाल 🥳❤🔥❤🔥
@aniketsawardekar4678 Жыл бұрын
खूप छान संगीत प्रसाद दादा❤️....Proud of you....God bless you...🙏
@gurunathnandgaonkar8236 ай бұрын
खूप सुंदर माऊली 🙏🙏👌👌
@shreyashdhamale16885 ай бұрын
नाद पांडुरंग टाळ मृदंगाच गाणं जीव हरिनाम देह झाला वृंदावन...... हो नाद पांडुरंग टाळ मृदंगाच गाणं जीव हरिनाम देह झाला वृंदावन सखा गणगोत तू रे तूच पंच प्राण माऊलींची मया मन आभाळ समान भेटीचा लाळ रे लागला......लागला भेटीचा लाळ रे लागला...... विठ्ठला....विठ्ठला.... पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला......विठ्ठला...... पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला..... विठ्ठला विठ्ठला विठ्ठला..विठ्ठला विठ्ठला 2x भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली न वारी असा जोडला धागा..... 2X वाऱ्या पावसात तूच ऊन लवलीचा रंग गातो गुण गान तुझे त्याचे होऊ दे अभंग...... वेणू झाले जगसारे आत फुंकलास तू प्राण. 2x जीव हरी नाम देह झाला वृंदावन 2x भेटीचा लाळ रे लागला......लागला भेटीचा लाळ रे लागला...... विठ्ठला....विठ्ठला.... पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला....विठ्ठला.... पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला....... हो..हो....हो... तुझ्या नवाचारे दोर माझ्या संसाराचा कोप गोड वाटे इडा पिडा सुख येई आपो आप कधी थकली पाऊले नाही घेतली माघार मनी घेऊनी जान तुझ्या कृपेचा आधार विठ्ठला....विठ्ठला.... पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला....विठ्ठला.... पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला.... विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. धन्यवाद 🚩🚩🚩 हरे कृष्ण 🚩🚩🚩
@sunnyash5432104 ай бұрын
Dhanyawad...
@amartoraskar3 ай бұрын
🙏
@nileshpetkar83265 ай бұрын
सर्व टीम चं खुप अभिनंदन ❤❤❤
@amoldunghav41Ай бұрын
राम कृष्ण हरी
@prakashkelgandre87882 ай бұрын
अप्रतिम🎉🎉
@SWARAJBANJOOFFICIAL2 ай бұрын
जबरदस्त sir❤❤❤❤❤
@dipeshmahale22372 ай бұрын
अप्रतिम आवाज
@SunitaGawai-mm7tz5 ай бұрын
खुपच छान गाणं आहे दादा डोळे भरून आले
@hemapawar52465 ай бұрын
मला हे गाण खूप आवडत....🙏
@vitthalyadav93905 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल
@gopal3804 ай бұрын
it is too divine singing and great support from composers and musicians. Shindeji great
@DipakNachan3 ай бұрын
विठ्ठला मायबापा 🙏
@prashantdhote6752 ай бұрын
अप्रतिम रचना आणि सर्वच काही मन आनंदी होऊन जातं
@hanumantgonate9151 Жыл бұрын
खुप छान, अप्रतिम शब्दरचना आणि संगीत.
@dnyaneshwaraadhav9679 Жыл бұрын
अप्रतिम गित मन दिडुरवनात आसल्यावानी वाटल श्री पांडुरंग