मराठा,धनगर बांधवांचे आरक्षण पहिले खासदार मतदार संघात फिरले नाहीत. परक्या मतदार संघातील उमेदवार दिल्यामुळे जनता नाराज होऊन तुम्हाला निवडून अपघाताने दिले. तुम्ही अपघाताने खासदार झालेला आहे हे तुम्हाला विसरून चालणार नाही. तुमचा उमेदवार पडणार आहे आता जनता हुशार झालेली आहे समाधान दादा निवडून येऊन कमळ फुललेलं आहे.
@unknownindian535215 күн бұрын
पक्ष म्हणलं तर मी शरद पवार यांना निवडेल आणि उमेदवार म्हणल तर समाधान दादा ना निवडेल
@indiancivilengineers233417 күн бұрын
💯✌️
@ShahajanShaikh-s3c18 күн бұрын
Only 999
@MohanLal-nn1xm16 күн бұрын
A great leader praniti ji
@NileshKumbhar-u1z13 сағат бұрын
Prashant malka only
@rameshkhadatare583317 күн бұрын
प्रणीती ताई तुम्ही भोसे गावात जाण्यासाठी गेले साठ वर्षे झाली रस्ता नाही तेवढाच तयार करून देण्यात यावं हि विनंती
@maheshshedsale308817 күн бұрын
@@rameshkhadatare5833 अहो साहेब ह्यांनी सोलापूर शहर तिथे विकास करू शकले नाहीत वडील मंत्री, मुखमंत्री होतें सोलापूर जिल्हा बकाल ठेवला बाकीचे जिल्हे सांगली, कोल्हापूर पुढे गेले आणि सोलापूर बकाल, भकास ठेवला आहे काहिही विकास करणार नाहित बघा तुम्ही
@gajanandharmsale5162Күн бұрын
तुम्ही चुकून खासदार झालात लोकांना कळून चुकलंय जनता आता हुशार झालय
@nanabhandare280217 күн бұрын
999 only bhalke✌🤟🏻🤟🏻
@amanbagwan355018 күн бұрын
999
@sagarkattimani924917 күн бұрын
999 ❤❤❤❤
@dineshlengare697717 күн бұрын
ताईसाहेब तुमच्या पप्पांनी मँगळवेढा MIDC ची जागा पाहुण्याला देऊन रोजगार घालवला सत्तेत मोठी पदे असताना सुद्धा 35 गाव पाणी प्रश्न मिटवला नाही......
@popatsudake852517 күн бұрын
कामाचा माणूस आसावा
@-ip7cj16 күн бұрын
Tai tumi 3000 deyacha yojana rabau laglat bus free mhanata Ani baykana thod dekhil kimat nasate
@-ip7cj16 күн бұрын
Rahulji ni dileli ekhi yojana nit rabvale nahit matdan adhi ek nantar ek khayche dat vegale Ani dakhavayche dat vegale
@-ip7cj16 күн бұрын
Ata sadhya karanatak madhe rabvaleli yojana Tumi rabau laglat te ek hi yojana nit chalvat nahit jar panja athava mahavikas agadhi ali tar 100% Karnataka Ani tamilnadu sarkhi avstha honar