अहो हे फक्त आपल्या हिंदू धर्मातच आहे मंदिरे व गड किल्ले बघण्यासाठी दर्शनासाठी पैसे घेतले जातात ना दुसरीकडे कोणत्या मशिदीत या दर्ग्यात व चर्च कुठेही पैसा घेतला जात नाही हे फक्त आपल्या हिंदू धर्मातच आहे किती लज्जापद बाब आहे याची गव्हर्मेंट ने दखल घेतली पाहिजे🙏🙏🙏🚩🚩🚩
@PatilBhau172 ай бұрын
एकदम बरोबर
@vivekkale49312 ай бұрын
बडवे ,भट सोकले आहेत पुजारी मंडळी
@suryakantkhandagale46072 ай бұрын
@@snehilmantri भाऊ Google कशाला सर्च करायचं देत असतील तिथे आपल्या इच्छेप्रमाणे नाही दिलं तरी दर्शन होतं तिथे पण इथं पावती फाडल्या शिवाय आपल्याला दर्शनच नाही प्रत्यक्षात लूट चालू आहे गड किल्ले बघण्यासाठी पावती फाडा दर्शनासाठी पावती फाडा यामुळे आपले सर्वसाधारण जनता फक्त मंदिराच्या कळसाचे दर्शन करून वापस येतात🤨🤨🚩🚩🙏🙏
@vinodjaykar14072 ай бұрын
गर्व से कहो हम हिंदु है 😂
@dasharathvahale75532 ай бұрын
दर्शन हे सर्वाना सारखेच हवे. कशासाठी व्ही आय पी दर्शन पाहिजे. मुळात ही असली नाटक बंदच झाली पाहिजे वारकरी रांगेत तासंतास उभे राहतात आणि हे श्रद्धा नसलेले, देश बुडवे यांना व्ही आयपी दर्शन. हे आता बदला.
@PatilBhau172 ай бұрын
असली फालतूगिरी प्रत्येक मंदिरात झालेली आहे. म्हणून मी ज्या मंदिरात गर्दी आहे. त्या देवाचे दुरून च पाया पडतो. 🙏
@AshutoshShrivastav-ib4kh2 ай бұрын
Ek number bhai . Bhagwan mandir aur murti mey nahi aapki aastha mey hote hai .
@pravinbhamburkar16162 ай бұрын
Barobar aahe
@bhaskarshinde94602 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@nagesh_suryawanshi2 ай бұрын
छान
@ASGXYZ2 ай бұрын
सगळीकडे आरोपी शिंदे आडनावाचे च 😅 कुछ तो गडबड है दया😢😅
@shreepatil16002 ай бұрын
जर खूप गडबडीत असाल तर मुख दर्शन घ्या पण आपणही तेवढेच जबाबदार आहोत या गोष्टींना 🙏🏻🙏🏻
@mayurkshirsagar5862 ай бұрын
आमच्या शेगांव ला येवून बघा.... किती योग्य नियोजन आहे.
@gaureshbhutpalle51652 ай бұрын
जय गजानन महाराज 🙏💯💯💯
@vishalpatil76232 ай бұрын
जय गजानन माऊली
@Prashant_P14122 ай бұрын
हो माऊली बरोबर आहे 🙏
@rajeshpharande55852 ай бұрын
!! जय श्री गजानन माऊली !! गण गण गणात बोते !! 👏👏🌹🌹
@आपलकोकण-न8फ2 ай бұрын
Khar ahe शेगाव बद्दल खूप ऐकून आहे आता अनुभव घ्यायचा आहे. बाकी फकाता पैसे कमावत आहेत😢
@bhartiya7772 ай бұрын
सर्वच मंदीरात हेच चालते नवीन नाही भारतातील सर्वच मंदिरात हेच होत ज्यांना घाई असते श्रीमंत लोक ते पैसे मोजून दर्शन घेतात
@rajendrachopade81292 ай бұрын
पैसे देऊन दर्शन घेऊन स्वतःला देवाचे भक्त समजतात
@palvadechandrakant1828Ай бұрын
रामकृष्ण हरि जगाचे आणि आनाथाचे माय बाप पंढरीच्या पांडुरंगाला आपण सर्व समाज मानतो आणि अशा सम चरण दृष्टी विठेवरी साजिरी म्हणजे पांडुरंग यांच्या दर्शनासाठी असे तरबेज लोक पैसे देऊन जर दर्शन करून देत असतील तर त्या ठिकाणाची सुरक्षा यंत्रणा कितपत कार्य करत आहे विचार करण्या सारखी गोष्ट आहे .
@rforrajesh56162 ай бұрын
आजकाल लोकांना लाजा वाटत नाही हो देवाच्या नावाने पैसे घेतात..... कुठे फेडतात हे पाप देव जाणे
@sachinwagh10152 ай бұрын
देणारे आहेत म्हणून घेणारे दुकान मांडून बसलेत. व्यवस्था सगळी रामभरोसे असते दर्शनाची तर. विठ्ठल लां बडव्यांनी घेरलय हीच वस्तुस्थिती अन् दुर्दैव आहे.
@bhushanchaudhari94062 ай бұрын
हाच गेला होता विचारायला घाई होती म्हणुन आणि चमकू गिरी करतो आहे
@rajusurvase48312 ай бұрын
हा प्रकार नियमीत सुरू आहे. देवा च्या दारी भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. दर्शन रांगेतून नच दर्शन सुरू करावी व्हीआयपी दर्शन कायमचेच बंद करावे
@mukundbramhadevpatale2 ай бұрын
साहिबाना सगळे माहिती असते....... 2.....4 दिवस झाले कीं मीडिया पण विसरणार..... पोलीस पण विसरणार...... आणि ज्या नि पैसे दिले ते पण परत नाही येणार..... राम कृष्ण हरी
@yogirajdeshmukh86442 ай бұрын
पैसे घेण्यारयाची काही ही चुक नाही जो पैसे देतो तो चुकीचा हा यांना देवा च्या दर्शनासाठी वेळ नाही तर कशा करता देवदेव घरात बसा .
@surajpatole81942 ай бұрын
या मधे साहेबांचा पण हफ़्ता आहे 💯 कारण कोंनत्याही साधारण व्यक्तिला येवढी हिम्मत येत नाही , पैसे online घेऊन 💯
@jai-maharashtra2 ай бұрын
पण यांनी पैसे दिलेच का?म्हणजे हे पण तेवढंच दोषी आहेत. लाच देणे घेणे पण गुन्हा आहे.
@AskMeSSS2 ай бұрын
उघडकिस् aananaydathi sada logic आहे 😂
@mahendranawghare22572 ай бұрын
शेगाव सोडून सगळी कडे आहे अस याच माणसाला आत टाका कारण यांनी पैसे का दिले कळसच दर्शन घेऊन जावं
@EverGreen35662 ай бұрын
भाऊ तुम्हाला इतकी घाई होती की तुम्हीच पैसे देऊन काळा बाजारात सामील झाले दादा.. देवाचे दर्शन घेणे खुप सोप्पे आहे डोळे बंद करा आणि विठ्ठल माऊली म्हणा बस्स विठ्ठल रुक्मिणी तुमच्या समोर उभी दिसेलच...
@sangeetachavan5052 ай бұрын
Agdi barobar
@savitajade98242 ай бұрын
ह्यानं लौकर दर्शन व्हावं म्हणून पैसे दिले, हा अर्ध्या तासात दर्शन सुद्धा घेऊन आला. मग नेमकी तक्रार कशाबद्दल आहे ? 😝😛 !! जय हरि !!🙏
@sanjayshivtarkar19092 ай бұрын
अहो पण देवळात हेच चालत जिथे 220 किलो सोनं गायब होत आणि त्याचा शोध पण नाही लावत चुकी जनतेची आहे घरात देउळ बाहेर देउळ आणि परत दुसरया राज्यात जातात म्हणजे काय ते बघा का जाता काय करायचं ते घरात करा आणि ते दान गरीबांना द्या
@bajiraodeshmukh20662 ай бұрын
Ekdam barobar aahe pan patate konala?
@vilasrakate63592 ай бұрын
आपण ज्या नंबरवर पैसे पाठवले आहेत, त्याच्याशी काहीतरी चर्चा केली असेल ना ? तुम्ही एवढी मोठी रक्कम भरताना विचार करायला पाहीजे ? आपणही गुन्हेगार ठरता. 😮😮😮
@nagesh_suryawanshi2 ай бұрын
भाऊला दर्शन घ्यायला वेळ नाही तर मग भाऊ परत कधी दर्शनाला आला असता पण भाऊने तसे न करता पैसे देऊन दर्शन घेतोय आणि पोलिसात तक्रार पण करतोय 😂
@murlidharsontakke14992 ай бұрын
दर्शन झालं आता कश्याला तक्रार करतोस.भारत बुळ्या बावळयाचा देश आहे हे १००% खर आहे.
@dasharathvahale75532 ай бұрын
@@murlidharsontakke1499 हार्दिक देश बुळ्या बावाल्यांचा नाही तर थोर साधूसनताचा आहे. पण काही क्रॉस लोकांना देव, धर्म कळत नाही म्हणून हे घडतंय.
@subhashkothare1402 ай бұрын
घाईघाईत कशाला आलात आणि पैसा घेतला नसता तर तुम्ही तक्रार तर केलीच नसती आणि जे दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घेतात ते काय वेडे असतात कि काय आणी स्वताला भक्त म्हणवून घेत असाल तर रांगेत उभे राहून दर्शन घ्या की 🙏
@rajendradhaytadak45612 ай бұрын
अरे भाऊ पैसे तुम्ही स्वतः दिलेले आहेत, त्याने तुमचे पैसे काय हिसकावून घेतलेले नाहीत, पैसे स्वतः देऊन कशाला आरडाओरडा करता.
@rajaramkolekar12022 ай бұрын
पैसे देऊन दर्शन घेतले आहे,नंतर तक्रार करतो ,हेतू शुद्ध नाही , काबडी साहेबांनी पेड दर्शनाची सोय आहे काय याची माहिती मंदिर समिती ऑफिस मधून घ्यायला पाहिजे होती ,नंतर तक्रार करून प्रसिध्दी मिळाली
@mangalkanthale-ez6wo2 ай бұрын
मुखदर्शन,चरण दर्शन,पायरी दर्शन,कळस दर्शन, किंवा प्रदशिणा दर्शन या पैकी जे जेव्हा शक्य असेल ते दर्शन घेतले तरी चालते.आपल्यापेक्षा दक्षिण भारतातील मंदिरात पैसे घेऊन दर्शन घेण्याचा प्रकार अधिक आहे.तेथील पुजारी जास्तच दादगीरी करतात.
@vijaymore70262 ай бұрын
पंढरपूर मध्ये तुळजापूर मध्ये सर्रास पणे हे चाललं जाते आणि हे पोलीस प्रशासनाला पण माहिती आहे गोपाळपूर मध्ये जनाबाईचे दर्शन घेण्यासाठी किंवा गोधडी बघण्यासाठी 20-25 रुपये घेतले जातात नाही दिले तर मारले जाते तिथले जी पुजारी येताना त्याने शिव्या शाप दिला जातो
@ShIVRaJwagh-ux2bd2 ай бұрын
म्हणून तर पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेचे दर्शन देत नाहीपंढरपूर सगळा पैशाचा खेळ आहे
@Kailashwabale2 ай бұрын
घाई याला होती हा जास्त कारणीभूत आहे. दोषीवर वर बी कारवाई करायला पाहिजे. मूक दर्शन घ्या 35-40 मिनटात दर्शन होईल.
@rajaramkolekar12022 ай бұрын
मंदिरात दर्शनासाठी पैसे घेणारा दोषी आहेच ,पण हे ओन लाईन पैसे देणाऱ्याने पैसे देण्या अगोदर व दर्शन घेण्या अगोदर तक्रार करायला पाहिजे होती , त्यांचा हेतू चांगला आहे असं समजल असत ,पैसे देऊन दर्शन घेऊन तक्रार करण हा दुटप्पी पणा आहे ,
@subhashpatil8262 ай бұрын
2 दिवस बातमी येईल आणि प्रकरण दाबले जाईल दुसरे काही नाही होणार
@jitendrasavale78282 ай бұрын
वां छान,एवढेच बाकी होते. काय आणि कोणती अपेक्षा करावी. देवाच्या दारात हे काय प्रकार....धन्य,धन्य ,धन्य...
@sudhirkumbhar80432 ай бұрын
पैसे देणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असे सांगताना
@AskMeSSS2 ай бұрын
Kiti m.. Aahat tane te Cavatavar aanantsaathi kelay
@shivajidoke55512 ай бұрын
रांगेत उभं राहायला नको, रांगेत उभे राहून दर्शन घेणारे लोकांवर अन्याय च मनवा लागेल, देवादारी
@AskMeSSS2 ай бұрын
Mi two wheeler varun gelo hoto, gardi nastana mhanun two wheeler mandirabaher lavli, tar bahercha har vala mhanat hota, majha kadun 500 cha haar vikat ghe aani gadi ithe lav, mi ghetla nahi tasac gelo, nantar aalotar plugcup police ni kadhli hoti, police hi yat samil aahet, majhe vayaktik anubhav aahe ha...
@मालेगांवकर-ख7फ2 ай бұрын
त्रंबकेश्वर असा प्रकार आहे दर्शना साठी वेळ लावतात, दर्शनासाठी येणारे भाविक, वैताकु पास घेऊन दर्शन घेतात,😢
@KJ-LOVE2 ай бұрын
काळाबाजार देवाचा दारात खूप पूर्वीपासून चालतो. मंदिर कर्मचारी ही मुजोरी करतात. यास मंदिर समितीचे अधिकारी दुर्लक्षित करतात. अथवा तेही या गोरख धंद्यात सहभागी असावेत हे निश्चित. राम कृष्ण हरी
@AB-yg9fj2 ай бұрын
शोधिशी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी
त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराज समाधीच्या दर्शनासाठी असा पैसाचा भष्टाचार कधीच दिसुन आला नाही रामकृष्ण हरी माऊली
@gssongs71502 ай бұрын
तुळजापुरात आमच्याकडून पैसे घेतले आणि आम्हाला वरून खाली आणून मुखदर्शन रांगेत उभं केलं
@nareshsapra97672 ай бұрын
Oh baba
@govindjawale65452 ай бұрын
तुच बघ रे विठ्ठला ही सगळी लबाडी दुनिया..😢 आत्ता पण पैसे घेतात
@nirmalasomani1078Ай бұрын
आम्ही दरवर्षी वारीला आलो😅 की आम्हाला पण पैसे देवून दर्शन लवकर करण्यासाठी 2-3 जन मागे लागताल पण आम्ही कळस दर्शनात संतुष्ट आसतो जय हरी
@pratappaikrao24722 ай бұрын
गरीब लोक रंगीत लागतात पैसे वाले लोक पैसे देऊन दर्शन घेतात पैसे घेणाऱ्याची काय चूक नाही चांगलं केलं त्यानं त्या माणसाने यांच्या खिशातून घेतले नाहीत चांगलं झालं
@mohittaur87992 ай бұрын
विठ्ठलाचे खरे भक्त 6/7तास रांगेत चालुन दर्शन घेतात.
@R.Vijay34822 ай бұрын
इथेच नाही, सगळीकडे हेच्, जेजुरीला पण पैसे घेऊन सोडतात, स्टिंग ऑपेरेशन करून पाहावे. आतल्या लोकांची माणसे बाहेर फ़िरत असतात "
@meenajadhav7692 ай бұрын
पैसे देऊन दर्शन घेतले परत तक्रार करता 😅
@shrirang17392 ай бұрын
पंढरपूर मध्ये चा फारच धुमाकूळ व कलाबाजर होत आहे
@SanjayDhanve-zz8zm2 ай бұрын
राम कृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
@JaywantJadhav-pb5ep2 ай бұрын
काही लोकांना देवाच्या ठिकाणी गेल कि तात्काळ व्हि आय पी वागणूक पाहिजे असते
@prakashjadhav11102 ай бұрын
यामध्ये ड्युटीवर असणारे पोलीस सुद्धा पैसे खातात
@munna826832 ай бұрын
त्याला घाई होती म्हणून त्याने पैसे दिले. तुळजापूर 2100 रुपये तेथील दलाल घेतात. आणि डायरेक्ट दर्शन देतात.
@pandurangbangal18482 ай бұрын
मंदीर हे कली युगात उत्पन्नाचे साधन आहे बनले आहे
@madhukarpisal40722 ай бұрын
जय हरी माऊली पांडुरंग च्या आसपास पैशाची मागणी केली हे योग्य नाही
Sarvaanna sarva maahit aahe .. Ugich kaahitari song ghyayache.. 😮😮
@sanjayshegar92312 ай бұрын
Kashacha pandurang fhindurang yedyacha bajar ..jay khilji🎉🎉🎉
@ashokbhande18032 ай бұрын
त्र्यंबकेश्वर ला हेच आहे.
@ss873442 ай бұрын
Ata ganeshotsavala bagha kashe VIP bhakt distil direct darshanala mumbai mdhe
@ChandraBapu2 ай бұрын
यात नवीन काहीच नाही, फार पुर्वी पासुन हे चालू आहे
@bharatsuryawanshi98452 ай бұрын
काय चाललय हे. मुळातच देव हा पुजाऱ्याच्या पोटासाठी च आसतो हे विसरू नका उगाचच काही बकु नका. हा आणि कोणी काही उपटणार नाही...😂😂😂
@HaridasDake2 ай бұрын
मंदिर समिती काय करीत आहे❤❤
@Vidarbhachakida2 ай бұрын
प्रत्येक ठिकाणी देणारे आहे म्हणूनच घेणारे आहेत..
@abhijeetborse2 ай бұрын
सर्व ठिकाणी होते बंद करा हा श्रध्दाळू लोकांचे लूट
@GaneshGaikwad-ey2ky2 ай бұрын
सगळ्यात मंदिरांनी हा तमाशा चालू झाला आहे
@SaritaRathod-qd1ky2 ай бұрын
पत्रकार यांना सगळ माहित असत
@vimaldisale5206Ай бұрын
सर्वसामान्य. लोकांचे. हाल. होतात. आणि. असा. काळाबाजार. हे. लोक. करतात
@gujabakeskar54612 ай бұрын
अगोदर आपण कुठे चुकतो ते बघा पैसे देऊन देवाचं दर्शन होत नाही उगाच आपण कोणत्याही देवतेची अशी जाहीरपणे विटंबना करुं नका आपण पैसे देतो तिथंच आपण चुकतो 🙏
@chetanthorat97542 ай бұрын
पंढरपुरात नाही तर सगळीकडे पैसे घेतले जातात तसे ते दर्शन ही घेऊ देत नाही
@suryakantbhosale45062 ай бұрын
, दर्शनासाठी रुपये द्यावे लागतात हे मोठे दुर्दैव आहे. हे हिंदू धर्मात अयोग्य आहे. ज्या विठ्ठल भक्तांनी हे निदर्शनास आणले त्याबद्दल आभार.आज काही हिंदू मंदिर मध्ये रुपये किंवा पावती देउन दर्शन दिले जाते जनतेने प्रखर विरोध करणे आवश्यक आहे.
@JaywantJadhav-pb5ep2 ай бұрын
पंढरपूर ला श्री विठ्ठालाच्या दर्शनासाठी गेले होते का पैसे देऊन दर्शन मिळत याची खात्री करायला गेले होते, मुळात आपण भगवंताचे दर्शन रांगेत उभे राहून घेतो आणि तिर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी गर्दी असतेच तेंव्हा एक तास तिथे दोन तास वेळ गेला असता आणि दर्शन घेऊन बाहेर पडले असते परंतु या इसमास घाई फार होती म्हणून याने पैसे देऊन दर्शन घेऊन बाहेर पडले आणि तक्रार दाखल केली हे किती चुकीचे आहे.
@sachinmopari40762 ай бұрын
हे kahi nahi ये हाल सबसे ज्यादा महाराष्ट्र में tuljapur का हे भगवानों के नाम पर पैसा जमा करो और मंदिर में पूजा के नाम पर 5000 रूपए लो लूट करो और हसी के बात है कि इसमें मैनेजमेंट से लेकर सबका हिसा होता है इसलिए मेरा कहना है कि इतना पैसा किसी गरीब छात्रों को पढ़ना में खर्चा करो फिर वो कोई भी धर्म का हो ❤
@GovardhanIngale-q7qАй бұрын
मी सर्व तीर्थ केले शेगाव सारखी सिस्थ कुठेच नाही vip असो या सामान्य दरसेन लाईनच होणार
@atmaramsonurlikar13652 ай бұрын
देवाचे दर्शन घ्यायला जाता आणि लाच देता तुम्हाला देव कसाकाय पावेल वारकरी पायाची चाळणी करून वारीला येतात आणि कळसाचे मनोभावे दर्शन घेऊन तृप्त होऊन जातात पैसे देऊन दर्शन घेणाऱ्या वर पहिली कार्यवाही करायला हवी
त्यानी पैसे का दिले मुखदर्शन ला पैसे लागत नाहीत व वेळ पण कमी लागतो Vip दर्शन पास तुळजापूर औंढा वेरूळ. मंदीर मध्ये असतो
@amhisatarkar61572 ай бұрын
तुळजापूर मध्ये असेच आहे
@ParmeshwarKhadse-b9lАй бұрын
मंदीर समितिने हेपैसे घेऊन दर्शन तात्काळ बंद करावे
@marutiprakhi56402 ай бұрын
101%खरे आहे विठ्ठला
@vijaykulkarni72402 ай бұрын
घाई होती तर जायचे नव्हते ना पेसे दिलेच का देताना अक्कल गहाण टाकलि होती का
@nitinshinde45442 ай бұрын
अपंगांना तर कोणी विचारत पण नाही कुठून आले कुठे चालले
@prakashghodke44272 ай бұрын
हे नेहमी चालू आहे
@सद्गुरुदर्शन2 ай бұрын
सर्वच कर्मचारी पैसे घेऊन गुप्तरितीने सोडतात .. कर्मचाऱ्यांची चौकशी केली पाहिजे कारण कर्मचारी प्रत्येकाकडून 100-100 500 500 रुपये जसा निघतील त्याप्रमाणे काढतात आणि दर्शनला सोडतात
@keshavpawar92582 ай бұрын
बर्याच कमेट पैसे देणाऱ्या च्या विरोधात आहेत म्हणजेच पैसे घेणारे बरोबर आहेत म्हणायचे.
@PavanRaut-ky8tn2 ай бұрын
सदर भावीकाला इतकी कुठली घाई होती देवदर्शनाची?मग भर पैसे अन घे दर्शन, आता बोंब कशाला मारता? नियमा प्रमाणे दर्शन घेतले असते तर,
@BhaskarBavaskarАй бұрын
Paise
@nirmalasomani1078Ай бұрын
गोपाळ पुर्यात १० रु दिल्याशीवाय दर्शन होत नाही जिथे तीथे १० रू काला घेतला तरी १० २ जनाबाई च्या जात्याला दाल लावा १०२० पुडलीकाच्यामंदिरातला सावळा गोधळ वेगळाच हे काय चालले हे कळताच नाही गरीबाना लुटणे बद झालेच पाहीजे
@PramodPatil-bl2ko2 ай бұрын
या करोडपत्याला मुळात पैसे देऊन दर्शन घेण्याची काय गरज .. देवासाठी गेला होता तर थांब ना जरा लाईनित पैसाचा गर्व असाच असतो....