Рет қаралды 4,150
पन्हाळा भाग 3 || शेवटची भेट छ.शिवाजी महाराज छ.संभाजी महाराज || नरवीर शिवा काशीद राज || दिंडी मार्ग
#kolhapur #kolhapurvlog #marathi
छत्रपती ताराराणींनी बांधलेला राजवाडा आणि राजवाडा समोर राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांनी बांधलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर.तिथून आम्ही सज्जा कोठी कडे गेलो त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट या सज्जा कोठी मध्ये झालेली.आणि तिथून आम्ही राज दिंडी मार्गाकडे गेलो सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुखरूप पणे निष्टून राज दिंडी मार्गे पावनखिंडीतून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडला सुखरूप पोहोचलेले
Reference book
अशोक महादेवशास्त्री जोशी - पन्हाळगड ते विशाळगड
हिंदुराव बा.वरपे - ऐतिहासिक किल्ले पन्हाळगड
#Panhala
#Panhala_fort
#Kolhapur_tourism
#Panhala_killa_mahiti_marathi
#Panhala_history_in_marathi
#Panhalgad
#Shiva_Kashid_Panhala
#Rajdindi
#Sajja_kothi
#Shiva_Kashid
#Chatrapati_sambhaji_maharaj
#BajiPrabhu_deshpande
#Pawankhind
#Imran_kolhapur_vlog
My Channel
@Imrankolhapurvlog
Instagram
www.instagram....
Facebook
www.facebook.c...
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला Subscribe करून Bell Button नक्की प्रेस करा🙏
See more information in google map
Featured places