Рет қаралды 82,981
#kalamutton #kolhapurfood #kolhapur #kolhapurrepublic #panhala #panhalafood #panhalafort #काळंमटण
गौरी डायनिंग
पत्ता : पन्हाळा स्टेशन जवळ, पन्हाळा
फोन नंबर :9975115454
नाव नवीन शिंदे
Hotel Gouri dining kolhapur
हॉटेल गौरी डायनिंग.
पन्हाळ्यावर जाणाऱ्या लोकांचं नॉनव्हेज साठी आवडीचं ठिकाण.
इथलं काळं मटण आता वर्ल्ड फेमस होत चाललंय.
या काळ्या मटणाची चव बराच वेळ जिभेवर रेंगाळल्याशिवाय राहणार नाही.
जर यापूर्वी तुम्ही ही चव चाखली नसेल तर एकदा नक्की टेस्ट करून बघाच..!
तुम्हीसुद्धा या थाळीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.