No video

पन्हाळा किल्ला , कोल्हापूर (याच किल्ल्याला सिद्धी जौहरने वेढा घातला होता) Panhala Fort

  Рет қаралды 764,350

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

Күн бұрын

Пікірлер: 560
@ujwalakamble4371
@ujwalakamble4371 3 жыл бұрын
अतिशय सुंदर विडीयो. खुप छान सविस्तर माहिती दिली .१२००वर्षाचा असुनही अजुन ही खुप सुस्थितीत आहे.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩
@user-ie4ju5fq1x
@user-ie4ju5fq1x 2 жыл бұрын
जय शिवराय
@kisharpatil2452
@kisharpatil2452 2 жыл бұрын
जय शिवराय
@shobhashinde91
@shobhashinde91 Жыл бұрын
​@@SagarMadaneCreation
@shobhashinde91
@shobhashinde91 Жыл бұрын
​@@SagarMadaneCreation
@akshaydeore6756
@akshaydeore6756 3 жыл бұрын
पन्हाळा ... म्हणजेच महाराजांचा जिव्हाळा ... याच पन्हाळ्याने जोहरच्या ४० हजार सैन्याला पावसात भिजत ठेवले आणि स्वराज्य सुरक्षित ठेवले ... मिर्झा राजांची घमेंड सुद्धा याच किल्ल्याने जिरवली . . . . शिव शंभुंची शेवटची भेट सुद्धा येथेच .... संभाजी महाराजांचा पितृशोक येथेच घडला .... अगदी हसत हसत मृत्युला सामोरे जाणारे महाराजांचे सखे सोबती पन्हाळ्याने बघितलेत .... शिवशंभुंच्या भावविश्वातला जिव्हाळा .... पन्हाळा ...❤️❤️ ... जय शिवराय 🙏🏻🙏🏻🚩🚩🙏🏻🙏🏻
@rohitkatare7132
@rohitkatare7132 2 жыл бұрын
😍😍😍
@rajarambhandare4761
@rajarambhandare4761 2 жыл бұрын
अप्रतीम अतिशय सुंदर, धन्यवाद।
@anitashinge6783
@anitashinge6783 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे शिवाजीराजे विशाळगडावर कोणत्या मार्गाने गेले ते सांगा
@kjunknown1225
@kjunknown1225 Жыл бұрын
@@anitashinge6783 ghodkhind ji aj pawankhind mhanun olkhli jate tithun maharaj vishalgadi gele
@shitalmane7674
@shitalmane7674 3 жыл бұрын
कितीही वेळा वाचला ,ऐकला तरीही पुन्हां पुन्हा ऐकावा ,वाचावा असा आपला इतिहास आहे.
@amitdeshmukh9660
@amitdeshmukh9660 3 жыл бұрын
Aghdi barobar
@TheGreenNisarg
@TheGreenNisarg Жыл бұрын
अगदी खरंय
@latamali1899
@latamali1899 Жыл бұрын
It's very true 😊🚩🙏
@harshvardhansalve5388
@harshvardhansalve5388 Жыл бұрын
दादा कालच पन्हाळा किल्ला आम्ही बघून आलो किल्ल्याच्या आत गेल्यावर संभाजी महाराजांची आठवण येते डोळे पाणावले 😭😭 जय शंभूराजे
@user-cl8qn6mf3t
@user-cl8qn6mf3t 4 күн бұрын
आमच्या वडिलांनी हा किल्ला आम्हाला १० वर्षा पूर्वी दाखला होता २०१४ मध्ये आणि आज सगळी video आणि माहिती बघून माझ्या आठवणी ताज्या झाल्या. Thank u.
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 Жыл бұрын
आमच्या गावापासून 15 किलोमीटरवर पन्हाळा गड आहे वारणा कोडोली छान माहिती दिली मी मनापासून तुमचे आभार मानतो सागर सर
@nilimashinde161
@nilimashinde161 3 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏 खुपच अप्रतिम माहिती . आपल्यामुळे या अप्रतिम गडाचे दर्शन आम्हाला झाले . धन्यवाद🙏🚩
@spatil4192
@spatil4192 2 жыл бұрын
सागर तुम्ही सुंदर सांगता आवाज भारदस्त व्यक्तिमत्व आहे इतरही अनेक लोक सांगतात पण तुम्ही great aahe
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤
@PrapanchGanyancha
@PrapanchGanyancha 3 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहितीचे नितांतसुंदर सादरीकरण !! खूप छान व्हिडीओ !! काही दिवसांपूर्वी या पावन गडावर जाण्याचा पावन योग आला होता, त्या भेटीतून या गड्याच्या स्तुतिपर हे गीत रचण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न तमाम शिवभक्त अन दुर्गप्रेमींपर्यंत पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दुर्गसंपदा जपली पाहिजे, जपवली पाहिजे! #किल्ले_पन्हाळा_स्तुतिगीत सळसळलं रक्त भगवं जाहला शिवबाचा नारा स्वराज्य तारलं ज्या गडानं, ती पावनभूमी पन्हाळा! मास सोसला एकूण चार, जहाल सिद्धीचा वेढा, नमला नाही झुकला नाही, लढवय्या किल्लेपन्हाळा! रोखला आपल्या तटांवर, फिरंग्यांचा तोफमारा, भव्य दिव्य शत फुटांचा, दख्खनी राजा पन्हाळा! कैक खंडी क्षमतेचा, भव्य धान्याचा कोठारा, गंगा जमुना सरस्वती या, अंबरखान्यांचा पन्हाळा! भोज यादव मुघल मराठे, या सत्तांनी दिला पहारा, इतिहासाची साक्ष सुंदर, स्वराज्याचा गड पन्हाळा! - D For Darshan तबला पेटीच्या साथीने स्वरबद्ध केलेले हे स्तुतिगीत ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा! आवडल्यास पुढेही जरूर ऐकवा! जय शिवराय 🚩 kzbin.info/www/bejne/rILIZ32Vp5yYiZo
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
😊👌👌👌👌🙏
@Dips491
@Dips491 9 ай бұрын
सुंदर.....
@minakshilalge956
@minakshilalge956 3 жыл бұрын
याच पन्हाळा ला कोंडाजी फरजंद (कोंडाजी बाबा ) ने 3 तासात फकास्त 60 मावळे सोबत 2500 मुघलांना ठार पडल होत 🚩🚩🚩
@kirtigawade3911
@kirtigawade3911 3 жыл бұрын
Pan tithe tar 40 hazar hote vedha ghatla
@saurabhpatil549
@saurabhpatil549 3 жыл бұрын
@@kirtigawade3911 वेढा सिद्धी जौहरने चा होता तो १५ वर्ष पूर्वी....त्यावेळी किल्ला सिद्दी आणि मग मुघल यांच्या हाती गेला...सर्व स्थिरस्थावर झाल्यावर राजांनी कोंडोजी ला किल्ला घ्यायला पाठवले ते फक्त ६० मावळे घेऊन गेले होते. त्यावेळी ४० हजार फौज नव्हती तर २०००-३००० मुघल सैनिक होते
@abhipatil7898
@abhipatil7898 2 жыл бұрын
तुम्ही जी माहिती देताय ती फक्त ऐकतच राहवि वाटते ऐकतच राहावी वाटते.... मस्त......🙏👌
@ganeshgadre7250
@ganeshgadre7250 2 жыл бұрын
एकुणच सादरीकरण छानचअसतं...!
@savitasatish1035
@savitasatish1035 Ай бұрын
फारच छान माहिती दिलीत मी बेळगावला असल्यामुळे जवळ असल्याने किला करोना पहिला आपल्यामुळे ज्यास्त माहिती मिळाली धन्यवाद
@sahebraogaikwad888
@sahebraogaikwad888 2 ай бұрын
सागरजी खूप छान माहिती दिली. धन्यवाद. आम्ही उद्या भेट देत आहोत! जय शिवाजी, जय भवानी जय शंभू, जय वीर माता ताराराणी जय शाहू महाराज, जय वीर मावळे!🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@archanajadhav7347
@archanajadhav7347 3 ай бұрын
सविस्तर माहिती दिली आहे. तुमचे खूप खूप आभार जय शिवराय!!!
@subhashdeojwar4579
@subhashdeojwar4579 3 жыл бұрын
फारच छान माहित दिलीत आपण , खुपच छान कार्य करताय, आपण सर्वांना आपल्या सर्वांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तथा मराठयांचा पराक्रमाची व जाज्वल्य इतिहासाची माहिती सर्वांना खास करून नविन पिढीला माहित होत आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे असेच पुढेही आपणा कडून हे महान कार्य घडत राहवे. हीच छत्रपती शिवाजी महाराज चरणी प्रार्थना. हर हर महादेव आपणास अनेक शुभेच्छा.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@monikagaikwad-te3gw
@monikagaikwad-te3gw 5 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत दादा तुम्ही तुमचे हे कार्य खूप छान आहे नवीन पिठीला ही माहिती असणे खूप गरजेचे आहे आणि माहिती पुरवण्याचे काम खूप छान रित्या पर पडतां तुम्ही ❤❤❤❤ जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏
@shrikrushnagaykar9121
@shrikrushnagaykar9121 3 жыл бұрын
सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले खूप आभार,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.
@ashay2193
@ashay2193 2 жыл бұрын
छत्रपतती शिवराय....!ऐसा राजा होणे नाही,...!!
@vaibhavdeshmukh1320
@vaibhavdeshmukh1320 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार आहे हा किल्ला 🙏🙏🙏🙏🙏
@vijaypawar9720
@vijaypawar9720 3 жыл бұрын
संवाद शैली खूप सूंदर जय जिजाऊ जय शिवशंभु जय महाराष्ट्र
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@radharamanarts5951
@radharamanarts5951 2 жыл бұрын
खूप सुंदर किल्ला आहे अजूनही खूप छान कंडिशन मध्ये आहे बघून खूप छान वाटलं
@sahilpatil2053
@sahilpatil2053 3 жыл бұрын
छ शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची भेट आमच्या मसूद माल्यात झाली आहे🚩🚩
@kavitavandre2453
@kavitavandre2453 2 жыл бұрын
माहिती अतिशय सुंदर आहे। कोल्हापूर ला माझ्या घरापासुन एक तासावर पन्हाळा व ज्योतिबा हि दोन्ही ठिकाणे आहेत। पन्हाळ्यात धान्याचे कोठार पण बघण्या सारखे आहे। कोठार खुप छान व भव्य आहे।
@vinayakbelekar6387
@vinayakbelekar6387 3 ай бұрын
Amchya gharapasun tr fakt ardha tas lagto
@travellingtime7844
@travellingtime7844 9 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ आपण बनविला आणि आम्हाला पाहण्यास मिळाला गडाची माहिती ही सुंदर दिलीत.आणि तुमचे ही अभिनंदन जय शिवराय 🙏🚩
@aryankawade120
@aryankawade120 4 ай бұрын
जय शिवराय सागर भाऊ खुप छान माहिती दिली 🚩🚩
@roshnikolambe3530
@roshnikolambe3530 7 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली पुन्हा पुन्हा ऐकावं पाहावं असं वाटतं
@dipteshpatil8222
@dipteshpatil8222 Жыл бұрын
सर्वात सुंदर किल्ला म्हणजेच पन्हाळा 🚩🚩 जय शिवराय 🙏
@atishchatte5434
@atishchatte5434 Жыл бұрын
मी कालच चंद्रपूर हून किल्याला भेट दिली... छान किल्ला आहे ❤
@madhavjoshi7612
@madhavjoshi7612 Жыл бұрын
सागर भैया, तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नाहीयेत, तुमच्या अलौकिक कार्याला प्रमाण, तुमच्यामुळे घरी बसून हे दिव्य तेज डोळ्यात साठवता येते हर हर महादेव, जय शिवराय
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 जय शिवराय ❤️🙏😊
@ashutoshpatil6324
@ashutoshpatil6324 2 жыл бұрын
जय शिवराय....…🚩 अतिशय सुंदर सांगत आहेत...
@ManishaPatil-zx7ej
@ManishaPatil-zx7ej 2 жыл бұрын
खुप छान मलाखुप आवडला पनामा गढ जय भवानि जय सिवाजि
@rushikeshkhedkar4831
@rushikeshkhedkar4831 2 жыл бұрын
Aaplya rajencha itihas jivant krta tya baddal tumche khup khup dhanyawad🤗🤗
@djaryan8860
@djaryan8860 3 жыл бұрын
माझ्या कडे एक पुस्तक आहे त्या पुस्तकाच नाव आहे. दखखनचा छावा संभाजी महाराज 🚩🚩🚩🙏🙏🙏
@vivekparande9563
@vivekparande9563 2 жыл бұрын
खूप छान सविस्तर माहिती दिली दादा तु🙏😊जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🙇
@keshavmarathe7160
@keshavmarathe7160 2 жыл бұрын
पन्हाळा हा किल्ला खूप मोठा किल्ला आहे. तसेच तो खूप छान व प्रेक्षणेया आहे.
@radhakisandevare6180
@radhakisandevare6180 2 жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण.. चित्रिकरण तर छानच.. पाहताना समाधान मिळते.
@jyothinayak9386
@jyothinayak9386 2 жыл бұрын
Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji💐👋🇮🇳🚩🙏😊💖 Thank you so much for sharing this important information video with us. God Bless You 🙌 always🌹🇮🇳🚩🙏😊💞
@Shivam-ck4ji
@Shivam-ck4ji 3 жыл бұрын
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩
@rameshmotiramdharmik2605
@rameshmotiramdharmik2605 2 жыл бұрын
अतिशय सूनदर विडोओ छ.महाराज पूनित पावन पायानी पूनित झालेले पनहाढा किलला चे दगड आझही इतिहास साकशी आहेत एक दिनी आमी शिवबाबा पाहीलेले आहेत.धनते दगड आनी फनाहाढा.
@dnyaneshwarkhodake1631
@dnyaneshwarkhodake1631 3 жыл бұрын
*जय शिवराय सर तुम्ही प्रत्येक विडिओ मध्ये माहिती खुप छान सांगता तुमची बोलण्याची शैली खुप छान आहे🤟🏻👌🏻🚩🚩*
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v 11 ай бұрын
अतिशय सुंदर , भव्य, देखना , अप्रतिम ❤❤❤❤ श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय हो आणि श्री छत्रपती सर्व श्रेष्ठ श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय अंबज्ञ श्रीराम नाथ संविध नाथ संविध नाथ संविध नाथ संविध 🙏🙏❤🙏🙏
@ashajolson9791
@ashajolson9791 2 жыл бұрын
I like each and every story of Shivaji Maharaj.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
😊👍👍🚩
@vitthalbarkade1183
@vitthalbarkade1183 3 жыл бұрын
जबरदस्त शुटींग 👌👌🤟🌺
@ganeshyeglewad6319
@ganeshyeglewad6319 Жыл бұрын
भाऊ तुझ्या मुळे आज आम्हाला खुप खुप किल्ले बघायला भेटले धन्यवाद भाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤️🙏🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@omkarjadhav8820
@omkarjadhav8820 3 жыл бұрын
जय शिवराय !
@ganeshagalawe2646
@ganeshagalawe2646 6 ай бұрын
सागर भाऊ तुम्ही you tube चे डायरेक्टर आहात तुम्हची व्हिडिओ बनविण्याची शैली अप्रतिम आहे 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn 2 ай бұрын
एकनंबर.माहीती.दीली.भाऊ.धन्यवाद.जय.शिवराय
@OmparkashSathe
@OmparkashSathe Күн бұрын
🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏
@Kalicharan-vloge
@Kalicharan-vloge 3 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🙏 खूप छान प्रतेक्स पन्हाळा किल्ला पाहिला नाही पन तुमच्या बनवल्या व्हिडिओ मुळे पाहायला मिळाला धन्यवाद भाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@InnovativeRangoliandArt7
@InnovativeRangoliandArt7 3 жыл бұрын
Congratulations 💐 🚩जय शिवराय🚩 Khup chan mahiti sangitli.
@chandrakantgadage8272
@chandrakantgadage8272 2 жыл бұрын
I visited last month really very very nice Fort. Thanks for making video 📸📸
@Peaceful_life28
@Peaceful_life28 Жыл бұрын
नक्कीच जाणार आम्ही...ऐतिहासिक पन्हाळा पहायला
@sanjayayare2170
@sanjayayare2170 2 жыл бұрын
फार छान माहितीपूर्ण व्हीडिओ आपण बनवत आहत. धन्यवाद
@SandipTAgam
@SandipTAgam 3 жыл бұрын
Great !!! Jay Jijau , Jay Shivray.
@vishalphirke7604
@vishalphirke7604 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩
@uttammudhe7981
@uttammudhe7981 2 жыл бұрын
Music 🎶 खूप छान आणि खुप छान माहिती दिलीत.जय शिवराय
@AamhiDoghiSasuSuna____
@AamhiDoghiSasuSuna____ 2 жыл бұрын
खरच प्रत्येक गडाची माहिती किती इतिहासाचा अभ्यास करून तु प्रत्येक गोष्ट सांगतोस तुझे वकतृत्व सांगण्याची पध्दत खुप छान आहे पन्हागडाची माहिती छान होती
@vasudevchougule4714
@vasudevchougule4714 2 ай бұрын
जय शिवराय🎉❤😊😊
@geetamhaske9394
@geetamhaske9394 Жыл бұрын
Tumchya mule apla Bhavya Divya itihas yachi dehi yachi Dola gharbaslya anubhawayla milto Sagar dada...tumche khup khup aabhar...🙏🙏 Jay shivray🚩🚩🚩
@jayshreemahadik5418
@jayshreemahadik5418 2 ай бұрын
जय शिवराय 🙏🙏🙏💐💐
@prasadkulkarni8671
@prasadkulkarni8671 2 жыл бұрын
धन्यवाद.. खूप छान आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल..!! सादरीकरण खूपच सुंदर झाले background music instrument is also too good n touching..!!!
@sunilgunjkar8848
@sunilgunjkar8848 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला आहे 🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏
@vitthalbarkade1183
@vitthalbarkade1183 3 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ...!🌹🌹🌹💐
@granthalisalunke5240
@granthalisalunke5240 2 жыл бұрын
किल्ल्याचा अभ्यास करून त्याची माहिती तुम्ही आम्हाला सांगता....मनापासून धन्यवाद सर....जय शिवराय🙏
@tejaswinipatil5382
@tejaswinipatil5382 Жыл бұрын
Chhatrapati shivaji Maharaj yanchi ek mandir kolhapur madhe Town Hall bagicha maage aahe
@sunitamogal2108
@sunitamogal2108 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली . आवाज सुद्धा एकदम योग्य .
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@creativesavi4636
@creativesavi4636 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती. सुंदर आवाज आणि शांत संगीत अगदी तलीन होतो विडीओ पाहताना. अजून गड पाहायला आवडतील
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल... खुप खुप धन्यवाद 😊🙏😊🚩
@prashantkamble9351
@prashantkamble9351 9 ай бұрын
अतिशय सुंदर गडावरील माहीती दिलीत
@surajmatlemumbai7070
@surajmatlemumbai7070 2 жыл бұрын
🚩 जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र🇮🇳🚩 खुप छान माहिती भावा धन्यवाद जगातभारी कोल्हापूर
@user-os9uw3ql2g
@user-os9uw3ql2g 3 жыл бұрын
खूप छान किल्ला आहे जय शिवराय जय शंभुराजे 🙏
@sagarshinde369
@sagarshinde369 Жыл бұрын
सुंदर अतिसुंदर असेच व्हिडिओ दाखवत राहा 🙏🙏
@rekhapatil3429
@rekhapatil3429 2 жыл бұрын
एक ऐतिहासिक ठेवा 🥰🥰🥰 .....दादा तू व्हिडिओ खरंच खूप छान बनवतोस.... जय शिवराय भावा 🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
जय शिवराय
@ajinathdhotre3646
@ajinathdhotre3646 Ай бұрын
जय शिवराय 🚩
@crescent3094
@crescent3094 2 жыл бұрын
Tyavlasch bandhkam pahun ashrya watte kiti majbut aani sunder khup chan
@mahadevpatil1447
@mahadevpatil1447 3 жыл бұрын
सागर सर खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिलीत.
@varshatare8639
@varshatare8639 2 жыл бұрын
शिवराय मनामनात शिवभक्ती घराघरात 🙏🌺🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@gokulchaudhari3503
@gokulchaudhari3503 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ जय शिवराय
@mayurbhoir441
@mayurbhoir441 3 жыл бұрын
खुप छान माहिती भावा तुझ्या आशा माहिती आणि विडिओ मुळे आपला इतिहास पुन्हा जागृत होतो भावा....
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊🙏😊
@akshaydeshpande554
@akshaydeshpande554 3 жыл бұрын
छान प्रकारे सादर केलं. इतिहास पुन्हा एकदा उलगडताना आनंद होत आहे.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊❤🙏🚩
@samarthachaudhari7826
@samarthachaudhari7826 2 жыл бұрын
आज आपण ज्या उड्या मारतोय त्या महाराजांच्याच जीवावर मारतोय जय शिवजी जय शंभु महाराज⚔️🚩🙏
@ashakokate1465
@ashakokate1465 4 ай бұрын
Khup Chan mahiti dili aami ajcja bhet dili 🙏
@virbhadradeshmukh9773
@virbhadradeshmukh9773 2 жыл бұрын
खुप छान दादा🙏 🚩जय शिवराय जय भवानी जय जिजाऊ 🙏
@dipali3461
@dipali3461 Жыл бұрын
Khup sundar 🚩
@sureshmore-nd9jn
@sureshmore-nd9jn Жыл бұрын
वीडियो खुप छान पन् पन्हाळा किल्यावर लोकांची वस्थि जाली आहे
@krishnakadali4473
@krishnakadali4473 3 жыл бұрын
KHUPACH SUNDER MAHITI DILI . THANKS A LOT . GOD BLESS YOU . TAKE CARE .
@gopalhadap4448
@gopalhadap4448 2 жыл бұрын
वाव कीती सूंदर कील्ला आहे 😢😢 जय शिवराय 🚩
@user-os9uw3ql2g
@user-os9uw3ql2g 3 жыл бұрын
लय भारी video aahe सर ❤️🙏
@sanjivanikamble3543
@sanjivanikamble3543 2 жыл бұрын
माझ्या 50 वर्षाच्या आयुष्यात हा 1 च गड प्रत्यक्ष पाहिला
@rameshmotiramdharmik2605
@rameshmotiramdharmik2605 2 жыл бұрын
पाहीलेले आहे जयजयजय छ.शिवाजी महाराज
@vimalgaikwad8836
@vimalgaikwad8836 2 жыл бұрын
खुप छान वाद्य थोडे हलूपाहेजेछान
@itspm-theraillover
@itspm-theraillover 3 жыл бұрын
Mahiti Dilyabaddal Dhanyavad sagar Dada 👍👍 Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏⛳🗡️
@vaishalikakade3706
@vaishalikakade3706 3 ай бұрын
जय शिवाजी जय संभाजी
@sandeepudgirkar9592
@sandeepudgirkar9592 2 жыл бұрын
Chan mahiti dilit. Excellent👍👍
@rameshlokhande5941
@rameshlokhande5941 2 жыл бұрын
Khupch Chan Bhau
@amartaware1046
@amartaware1046 3 жыл бұрын
खुप छान माहिती सागर दादा 👌👌👌
@rajendrakhade2033
@rajendrakhade2033 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 2 жыл бұрын
खुप सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतय तुम्ही माहिती अगदी व्यवस्थित सांगता
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 Жыл бұрын
❤❤
@rahulsalokhe9770
@rahulsalokhe9770 Жыл бұрын
दादा पन्हाळ्यावर संभाजी महाराजांचे मंदिर आहे, ते ही दाखवले असते तर बरे झाले असते, मंदिरामध्ये झालेले मुस्लिम अतिक्रमण ही सर्व हिंदू बांधवाना दिसले असते.
@RavatiDance
@RavatiDance 3 жыл бұрын
Khupach Sundar video Ani killa
@ajayswaghale4792
@ajayswaghale4792 2 жыл бұрын
Thanks ..Dada ... for Great video .... Sundar 🌺🌺🌹🌹🙏🙏🙏🙏
@thirunavukarasumalaivasan1597
@thirunavukarasumalaivasan1597 Жыл бұрын
Super shoot madane bro keep it up
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 5 ай бұрын
खुप छान माहिती दिली 👌👌👌💐💖
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 19 МЛН
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 6 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,8 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 19 МЛН