खुप छान माहिती सांगितली, आणि खरंच हा माहितीपट जास्तीत जास्त शेयर झाला पाहिजे, जेणे करून आपले राज्य सरकार किंवा केंद्र सरकार नक्कीच काहीतरी सुधारणा येथे करतील 👍
@traveelmasters77177 ай бұрын
Thank you ❤
@sandipkamble43997 ай бұрын
धन्यवाद सर, छान मेहनत घेतली आपण नक्कीच योग्य मार्ग मोकळा होईल.
@traveelmasters77176 ай бұрын
शासनास जाग येवो आणि निदान बेसिक गोष्टी येथे पुरवण्यात याव्या ही सदिच्छा